तरुणांना अधिकारी व्हायचय केवळ पैशासाठी? | Dnyaneshwar Mulay | EP 2/2 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • महाराष्ट्रातून चांगले अधिकारी का घडत नाहीत? राजकारणी होणे चांगले की अधिकारी? स्पर्धापरीक्षेत अपयश आले तर पुढे करियर काय करावं? सत्ता नक्की कोणाकडे असते, राजकारणी की अधिकारी? अधिकारी होणे म्हणजे फक्त सत्ता गाजवणे आणि पैसे कमावणे असा होतो का? राजकारणात हुशार तरुणांची कमतरता आहे का? भारतीय राजकारण विकृत झालंय?
    माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची मुलाखत. भाग २
    पासपोर्टचे लोकशाहीकरण | Dnyaneshwar Mulay | EP 1 | - • पासपोर्टचे लोकशाहीकरण ...
    जपान, रशिया, अमेरिका येथे काय घडले ? | Dnyaneshwar Mulay | EP 2 | - • जपान, रशिया, अमेरिका य...
    देश कोण चालवतात ? राजकारणी की नोकरशाही ? | Dnyaneshwar Mulay | EP 3 | - • देश कोण चालवतात ? राजक...
    ज्ञानेश्वर मुळे राजकारणात येणार का ? | Dnyaneshwar Mulay | EP 4 | - • ज्ञानेश्वर मुळे राजकार...
    देशातील विचारधारा आणि राजकारण्यांशी संबंध | Dnyaneshwar Mulay | EP 5 | - • देशातील विचारधारा आणि ...

Комментарии • 141

  • @ThinkBankLive
    @ThinkBankLive  3 года назад +19

    MPSC/UPSC म्हणजे मृगजळ आहे का? माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी केलेले विश्लेषण.

  • @vishal.kolhe59
    @vishal.kolhe59 3 года назад +20

    सुंदर ❤️राज ठाकरेंनंतर महाराष्ट्राविषयी इतकं कळकळीने बोलणारं कोणीतरी बघितलं..👌

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 3 года назад +32

    जेव्हा आपल्या समाजात पदापेक्षा कष्टाला महत्व येईल तेव्हाच तरुणाईचे अधिकचे प्रश्न सुटतील.

  • @roadsvlogs83
    @roadsvlogs83 3 года назад +85

    डांगरे पाटील, निसार शेठ, शरद जोंधळे यांचे RUclips वरील अतिरंजित video's आधी delete करा. आणि या तिघांचेही Income & properties चे Audit करा . मगच महाराष्ट्रातील तरुणांना सत्य परिस्थिती काय ते कळेल

    • @mr.godbole6832
      @mr.godbole6832 3 года назад +8

      Rhyming words are awesome ....कौतुक

    • @ganeshnichal_7
      @ganeshnichal_7 3 года назад +3

      Csat on point..🤣🤣

    • @pratik4090
      @pratik4090 3 года назад +2

      True true kharch yaar

    • @pratik4090
      @pratik4090 3 года назад +7

      Ky karnar fukat apanch chadhaaaun thewalay hyanan

    • @kk-fu3hr
      @kk-fu3hr 3 года назад +5

      chamkogiri karnare adhikari na bhav dena bund kela pahije. Ani kharach bhava hyancha bhrashtachar baddal charcha gavogav ahe

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c 3 года назад +11

    मला पैसा कमवायचा आहे
    मी प्रशासनात जाणार
    प्रशासनात जाणे अवघड आहे
    पण पैसे कमावणे सोप्प आहे....👌👍👍
    तुम्ही पण या .... मिळून काम करू..
    आपली बेरोजगारी घाल वु आणि येणाऱ्या 2 पिढ्या तरी चांगल्या बनवू...
    बाकी lecture वैगरे पण देऊ..
    देशसेवा भ्रष्टचार नको
    असं काही तरी........👌👍

  • @dr.sudhirpatil8084
    @dr.sudhirpatil8084 3 года назад +5

    सरांनी खुप अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.धन्यवाद मुळे सर, आणि थिंक बॅंक.!

  • @akshayhorane7302
    @akshayhorane7302 3 года назад +19

    Very grateful to hear pure thoughts.
    I frequently came across have same question that why IIT students trying for UPSC? .. if they want to come into this sector then why are they wasting precious seat of IIT.. sad 😢 but it's reality

    • @youyogee
      @youyogee 2 года назад +1

      Because our society has double standards.

  • @Chandramani5
    @Chandramani5 3 года назад +13

    भारतीय लोकशाही मध्ये नोकर भरती ही केवळ युवकांना रोजगार उपलब्ध न देण्याचे साधन नसून लोकशाहीमध्ये जे नागरिक जीवन जगतात त्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम शासनात असतं त्यामुळे ते नोकरभरती काढत असतात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीचा मोठा अनुशेष निर्माण झाला असून त्यामुळे शासनाच्या विविध सेवांवर प्रत्येक वेळी त्याचा परिणाम पडत असून नागरिकांना विहित मुदतीत मध्ये ज्या सेवा मिळायला हवे ते मिळत नाही नोकर भरती हा केवळ रोजगाराचा प्रश्न नसून भारतीय लोकशाहीमध्ये नागरिकांच्या अधिकारांचा सुद्धा प्रश्न आहे

  • @prashantaher3313
    @prashantaher3313 2 года назад +1

    This is called a visionary.. मला सरांचे विचार बऱ्याच अंशी राज ठाकरे च्या विचारांशी जुळणारे दिसतात.. खरच खूप गोष्टी आहेत करण्या सारख्या आपल्या भारता साठी.. हरकत नाही स्वतःपासून सुरू करायला .टाईम to involve ourselves and think beyond ourselves.

  • @datta6159
    @datta6159 3 года назад +2

    खुप छान मुलाखत...सर्व तरूणाचे डोळे उघडतील.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 3 года назад +1

    खरी गोष्ट आहे भाऊ तुम्ही आपले विचार मांडले आहेत. अहो हे पैसे गोळा करण्याचे मार्ग नेत्यांनी मोकळे केलें आहे.

  • @shankarmore7855
    @shankarmore7855 3 года назад +1

    खुप छान सर...याना अधिक महत्व दिले जाते...कामाच्या आधी पुरस्कार सन्मान याने मुलांची दिशाभूल होते.अणि काम फार जुजबी करतात...अधिकारच्या मानाने..कधी कधी अस दिसत की जर अधिकार पैसा जर खरे काम करनारया साध्या सामजिक काम करनारया माणसाला उपलब्ध करुन दिले तर जास्त काम करतील..काही अपवाद आहेत..भीत भीत काम करणारे फार दिसतात

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput. 3 года назад +3

    सत्य परिस्थिती मांडणी आहे सर कटु सत्य... बाकी कितीही बोला सेवा करायची आहे फक्त नावाला

  • @aazad5415
    @aazad5415 3 года назад +16

    IRS madhe khup paisa aahe.
    Mi articleship karat aahe CA sathi , income tax department madhe roj ch yene jane aste, sadha motha amount cha refund issue karna sathi corruption hote.

    • @aazad5415
      @aazad5415 3 года назад +1

      3:00 ashi mansikta UP / BIHAR madhun yenarya tarunachi nakki astech.

    • @aazad5415
      @aazad5415 3 года назад +2

      10:50 Shadi mai jarur aana ya movie cha nakkich prabhav aahe. Break-up jhalyavar Jag yete aata khati tari aayushyat moth karaych aahe ani ha movie baghitla ki IAS officer banaycha asa sarvana nakki vatt 😂😂😂

    • @Kamlesh_01
      @Kamlesh_01 3 года назад

      @@aazad5415
      👍🏻👌🏻

  • @4444sha
    @4444sha 3 года назад +5

    These 2 videos must be shared to many students

  • @mohitpatil3853
    @mohitpatil3853 3 года назад +9

    सर तुम्ही तुमच्या मुलीला दुसरा क्षेत्रात न पाठवता upsc करायला का लावल. ती पण क्लास 1 अधिकारी आहे.. की फक्त अधिकारी लोकांच्या कुटुंबातील मुलांनी अधिकारी व्हायला पाहिजे.

    • @MrFacts-up7cw
      @MrFacts-up7cw 2 года назад

      Upadesh karna khup sopa asta , and te satyat anna khup avghad, so sod mitra , sagle sarkhech😂

    • @rajv4838
      @rajv4838 2 года назад

      good point.. dusryana updesh dyacha fukt

  • @isha.talane
    @isha.talane 3 года назад

    सर अप्रतीम आणि वास्तव ..... एवढ्या कळकळीने काही गोष्टी सांगितले त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 2 года назад

    वास्तव परिस्थिती मांडली आहे, धन्यवाद

  • @Rambler11
    @Rambler11 3 года назад +4

    अशी माणसं महाराष्ट्राची मुख्यमंत्री होणे काळाची गरज आहे...

  • @HarshManeLeeds0911
    @HarshManeLeeds0911 3 года назад +2

    Very good work Sir, Thanks a lot for your social work and proud of your various accolades, achievements and initiatives at India and international level like USA and Japan. Also new initiative to support Maharashtrian students in Delhi....

  • @abhimanbhosale2668
    @abhimanbhosale2668 3 года назад +2

    आज प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थी अस्वस्थ आहेत. आज संशोधन करणारे विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षक होण्यासाठी पात्र आहेत परुंतु शिक्षण सम्राटांनी भारती साठी पैश्याचा मांडलेला बाजार आणि न पैसे देता लागलेली कोणाला नको आहे.

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 2 года назад

    सरांनी सांगितले की उच्च शिक्षित लोक राजकारणात आले पाहिजेत,
    केजरीवाल आले की, पण काय करताहेत?
    मोफत वीज? मोफत प्रवास,
    उच्च शिक्षितपेक्षा प्रामाणिक लोक आले पाहिजेत असे नाही का वाटत

  • @pradeepghorpade9618
    @pradeepghorpade9618 3 года назад +12

    याचीही मुलगी पण IFS आहे, if government job not good then why ur daughter chosen to become IFS, PLEASE SPEAK SOME TRUTH SIR.

    • @Wise.Webmaster
      @Wise.Webmaster 3 года назад +6

      Uttam Khobragade ne jashi Devyani Khobragade banvili tashi.Kiti badnaami zaali bhartaachi tya mule. kilas yete mala.

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 3 года назад +4

    सर पण राजकारनात येणं हे पहिल्या इतके सहज राहिलेले नाही किंवा कोणती संस्था नाही की जी तरुणांना योग्य दिशा दाखवेल ...

  • @dhandevb
    @dhandevb 3 года назад +1

    जनतेच्या व्यापक हिताकडे दुर्लक्ष करून देण्यात आलेले सरकारी नोकरीतील अति संरक्षण ही कारणीभूत आहे

  • @dipeshjoshi8708
    @dipeshjoshi8708 3 года назад +1

    Khup Sundar sangitaly

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 3 года назад +1

    तरुणांना मार्गदर्शक मुलाखत.👍

  • @vijayapawar9523
    @vijayapawar9523 2 года назад +1

    Cinema peksha upsc pass zalelyanche u tube vedeo var ban aanayla pahijet

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 3 года назад +1

    सर्व अधिकारी ला जर प्रत्येक गोष्ट लाईन मध्ये उभे राहून करावे लागले तर समानता येईल.

  • @datta6159
    @datta6159 3 года назад +1

    बरोबर आहे सर तुमच

  • @mahendragangan8458
    @mahendragangan8458 3 года назад

    सर नी अतिशय सुंदर विवेचन केले आहे

  • @s.borgavekar7512
    @s.borgavekar7512 2 года назад +1

    सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आतापर्यंत तुम्ही किती पैसे गोळा केले तेसुद्धा सागा

  • @omkarwaani
    @omkarwaani 3 года назад

    Khup. Chaan sir, khup genuinely wastav mandli sir tumi, aajcha tarun nkki aandhla zalay an spardha parikshanmdhye swatala ajamaun bghat nhi tr swatachi waat laun ghetoy, barbad hotoy, jo spardha krtoy tyanech ya spardhela atta thambawl pahije, mitranna relatives La ya shardhemde yeun mulanchi tarunanchi life an career chi wat lau naye tyanna barbad kru naye ani classes walyanpasun tr 4 hat lamb raha an asha spardha pariksha centre ch aaj mulanchi atmhattya ghadaun antay he lawkr Lakshat ghyayla hav apn..

  • @sanba8706
    @sanba8706 3 года назад +4

    पहिल्यांदाच एवढे परखड मत ऐकले ज्याची खूप गरज होती. जर सर्वसामान्य अथवा खेड्यापाड्यातल्या मुलानी जर एवढे कष्ट IT , सॉफ्टवेअर क्षेत्रात घेतले तर खूप काही मिळू शकते.

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 года назад

      Mi mechanical engineer ahe mala IT MAdhe jayche asel tar konta course kru

    • @rajv4838
      @rajv4838 2 года назад

      CDAC best ahe

  • @kaustubhpatil7850
    @kaustubhpatil7850 3 года назад +1

    काहीतरी नवीन ऐकण्यास मिळालं
    छान सर

  • @Johnsahu-m7k
    @Johnsahu-m7k 3 года назад +6

    👆मुळे साहेब तुमच्या छातीवर ठेवून सांगा कि तुम्ही कशासाठी गेलाय प्रशासनात ? फक्त पैसाच. बाकी देशसेवा.. हे शब्द फक्त Interview होईपर्यंतच. आज तर पैसा सर्वात मोठा आहे आणि त्याची गरज आहेच. देशाचा पंतप्रधान खातो , हे तर एक Normal. अधिकारी आहेत. तेही आयुष्य सार पणाला लावून.....

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट..
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा.. ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 3 года назад +4

    26 : 50 to 28 : 00 katu--Satya.....🤷‍♂️

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 2 года назад +1

    Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦

  • @suhasphadtare2578
    @suhasphadtare2578 3 года назад +1

    Reality is very different.unaware of reality.

  • @shubhamnawale6842
    @shubhamnawale6842 3 года назад +3

    सर तुमची मुलगी का नाही समाजसेवा, business, sports, इतर क्षेत्रांमध्ये गेली..?
    तिच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध होते की...तरीही तुमच्यासारखच IFS झाली...
    विडिओ मध्ये ह्याचंही स्पष्टीकरण दिल असत तर छान वाटलं असत...
    कथनी आणि करणी मध्ये अंतर नसतं वाटलं मग..

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट..
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा.. ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

    • @tilak_ingale
      @tilak_ingale 3 года назад +2

      Shevti nepotism in bureaucracy ahech na varun updesh dyaycha ki he field sarvansathi nahi, mul try kartatyet tr karu dyave tumhi system sudhara policy makers tumhi ahat govt ahe, kon ek weak manacha mulga suicide karto tyamule sarv samjas badlaychi jababdari hi mothya lokanchi nave gheun tarun pidhi var dhaklun fakt babagiri updesh, aani endling la navya class ch promotion very good...

    • @tilak_ingale
      @tilak_ingale 3 года назад +2

      @@govindjadhav2988 tathakathit margdarshak lokanchi garaj nahiy te sir pan new class suru karat ahet yaat nav te kay asnar

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e 2 года назад +2

    या सगळ्यावर आता हळू हळू मोदी सरकार मार्ग आणतय, बरेच अनावश्यक सरकारी क्षेत्र आता खाजगीकरणाकडे वळत आहेत....त्यामुळं आता फक्त मेहनती आणि काळानुसार कौशल्ये वापरणाऱ्यांचेच अस्तित्त्व असणार आहे.....मग सरकारी नोकरीच भुत उतरेल....

    • @idontcarei
      @idontcarei 2 года назад

      PUN MODI LA SHIVYA DYAYLA HE TAYAR ASTIL

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 3 года назад +2

    Please tell what are livelyhood percentage in careers in sports, culture, social work.

  • @sasodekar
    @sasodekar 3 года назад +4

    Yes, I saw some online MPSC, UPSC institutes with mock interviews. Got surprised to see people are trying for last 10 years to come in power and these institutes still educate them how to hide their weakpoints. Basically, if some one is not successful in 1st attempt in such critical field, why should they be given chance? Or give it as quick repeat exam as supplementary OR even have a fair rating to student so that on edge cases are less or they miss the marks! This is another field like MBBS doctors who spent 1 cr for education and then have target to recover it! Same way, such kind of Officers will try to recover loss of 10 yrs of study and try to get his life set first..!! So this should be stopped...

  • @balasahebingale2174
    @balasahebingale2174 2 года назад

    सरांनी अगदी योग्य विश्लेषन केले परंतु शेती हे देखील एक करीयर होऊ शकते याचे मला नवल वाटले. ज्या क्षेत्रात जन्मनू जन्मे असलेला माणूस आत्महत्या करतोय ते क्षेत्र कसे करियर होऊ शकते? आणि कदाचित होऊ ही शकेल पण त्या क्षेत्रात आर्थिक प्रॉब्लेम अतिशय आहेत. तसेच सारे सांगत होते की समाज सेवा करा परंतु घर कसे चालवायचे?

  • @omkar-js3mz
    @omkar-js3mz 3 года назад +3

    Engineer ,doctor hey स्पर्धा परीक्षेत येतात ते future requirement आहेच कारण criminal asoki terrorists हे स्वतःच dr. Engg. Asoki research , technology masters हेच येत आहेत लादेन त्यतलाच होता ,आणि दुसरीकडे सगलेच दे. Engg . जरी upsc mpsc मधी आले तरी ते सगळेच येणार नाहीत ,,मोजकेच 1000 मधील max 300 ते 400 असतील .

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट.
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा... ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

  • @pranavtendulkar7142
    @pranavtendulkar7142 3 года назад +3

    Shevatacha bhaagatle vichar nahi patale, fakt updesh vaatla.nuste prashna vicharun kaay upyoge te prashna pratyek taruna la padlet.

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट.
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा... ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

  • @ganeshsalunkhe5215
    @ganeshsalunkhe5215 3 года назад

    Thanks

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 3 года назад +1

    Upsc परिक्षेत वयोमर्यादा आणी प्रयत्न संख्या नियम काढून टाकला पाहिजे. कारण ज्यांची परिस्थिती खराब आहे तो कधीही परिक्षा देऊ शकतो जॉब करत करत

  • @rohitkadam2586
    @rohitkadam2586 3 года назад +8

    आता कुठे मराठी मुले स्पर्धा परीक्षा द्यायला लागले आहेत जे आधी युपी बिहार ची मुले देऊन इथे सनदी अधिकारी बनत होते. मग आता असे मुलांना का सांगावे त्याऐवजी स्पर्धा परीक्षा साठी त्यांना तयार करा ना त्यांचे खाच्चिकरण करण्या पेक्षा.

    • @onkardeokar523
      @onkardeokar523 3 года назад +7

      यूपी बिहार मधली परिस्थिती बघा, माझे बरेच मित्र आहेत तिथे आणि मी स्वतः बिहारमध्ये राहिलो आहे. माहिती नसताना बोलु नका तुम्हाला जे माहिती आहे ते हिमनगाचे टोक आहे.

    • @Dr_Tushar_Rajput.
      @Dr_Tushar_Rajput. 3 года назад

      सत्य परिस्थिती दाखवताय ते

    • @rohitkadam2586
      @rohitkadam2586 3 года назад +1

      @@onkardeokar523 mag aaj ikade evadhe up bihar vale adhikari ka aahet? Aani ka marathi mule aaj hi nokrichya shodhat firat aahet.

    • @rohitkadam2586
      @rohitkadam2586 3 года назад

      @@Dr_Tushar_Rajput. aani baher distey ti parsthiti nahi ka? Marathi mulana aaj job nahi aahet. Ti paristhiti fakt Raj sahebana kalte tumhala nahi disnar ti.

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट.
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा... ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

  • @shiwajiraopatil4600
    @shiwajiraopatil4600 3 года назад +1

    We r proud of u dear. Warm regards.

  • @amitchate1858
    @amitchate1858 3 года назад +4

    Tiktok वर व्हिडिओ बनवा लय स्कोप आहे.

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput. 3 года назад +2

    आमच्या पशुसंवर्धन क्षेत्रात बोगस लोक पदवी कायदेशीर नसताना गावोगावी उपचार करत फिरत आहेत कोणाला काही घेणदेन नाही हजारो पदवीधर BVSc & AH पशुवैद्यकीय डॉ चा पदे रिक्त आहेत अशी अवस्था क्षेत्रात आहे सरकार लक्ष देत नाही शेतकरी वर्ग ला काय फायदा नाही

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 3 года назад +2

      गरीब बिचारी मूक जनावरे..

    • @Dr_Tushar_Rajput.
      @Dr_Tushar_Rajput. 3 года назад +1

      खुप दयनीय अवस्था झाली आहे पशुधन ची सरकार डॉ ची पदच भरत नाही किती मोठी शोकांतिका आहे 6 वर्ष पदवी प्राप्त करून शेतकरी ना आमचा काय फायदा

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट..
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा.. ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

  • @AZ-yg6wc
    @AZ-yg6wc 3 года назад +3

    Baki thikani employment chi kiti sandhi thewliye te chngla mahit ahe.. chhote business che kiti haal zale te pn chngla mahit ahe amhala. Ani vacant aslelya post bdal kahjch bolle nahi.. fkt dosh youth cha ch ka?

  • @manojichake1282
    @manojichake1282 3 года назад

    चाणक्य, स्टडी सर्कल अश्या कलासेस बद्दल आणी त्यांची फी ह्या बद्दल पण सविस्तर चर्चा झाली पाहिजे.. आणी कलासेस वाले पण मुलांना भरीस पाडतात का..

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 2 года назад +2

    Corupt ias official fashion द्य

  • @pranavtendulkar7142
    @pranavtendulkar7142 3 года назад

    If you have power you always get money , if you have money you may not get power every time.This is the belief system of those who seek these posts.

  • @kiranmore2136
    @kiranmore2136 2 года назад

    Sirane kete varshe
    Kudache todale

  • @niramaywellness8342
    @niramaywellness8342 3 года назад +9

    Sarkari babu aslelya dnyaneshwar mululey ni "nokrich keli pahije ha attahas ka? " Asa salla berojgar lokanna dene mhanje chorachya ultya bomba nahi ka?? 😂🤣😂🤣

  • @santoshkumarbabar7215
    @santoshkumarbabar7215 3 года назад +3

    Where's practical solution for unemployed people?

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад +1

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट.
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा.. ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

  • @alokpisal
    @alokpisal 3 года назад +2

    Je lok ya pariksha deun adhikari bantat tari pan samajat kahich sudharana hot nahi tar mug yancha husharicha kai upyog...? Apla desh fakt Bhrashtachara sathi prasiddh ahey...hich shokantika.

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट.
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा... ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

  • @kiranmore2136
    @kiranmore2136 2 года назад

    Sir ka zale ias?
    Pot bharne sir la pension ahe ka vichare
    Lokana sanga shivaji paheje
    Pan me nahe

  • @samusande6461
    @samusande6461 3 года назад +6

    Comparing Apples with Oranges.😂😂😂 Amte ani Cabinet Secretary 😂 not expected from Mule😂

    • @onkardeokar523
      @onkardeokar523 3 года назад

      It's about doing seminal work which is a kernel of what he says.

    • @Rohitpatil-wv5kf
      @Rohitpatil-wv5kf 2 года назад

      He is not comparing them. He just said most of people don't know about cabinet secretary.

  • @ranvirghate9353
    @ranvirghate9353 3 года назад +1

    agdi khar ahe, paisjyasathi ch adhikari vaych asta.

  • @ganaka47
    @ganaka47 3 года назад +2

    Dr.Babasaheb_Suffered
    by_Manu:Vad
    Soआरक्षण=वंचित-रक्षण!
    if Father (Say_Collector)
    Get_Benefit
    Why_All_His_Generations
    Gets_ALL_Benefits?
    So
    No_Benefit_Left_for
    needy=वंचित?
    Thus_Created
    New_Manu:Vad?
    Hence_No-Caste
    De-Reserved_in_70yr?
    Babasaheb=वंचित-रक्षण
    Nowआरक्षण=वोट-रक्षण?

  • @gopighuge3228
    @gopighuge3228 2 года назад

    सर तुमचं मनन पटलं

  • @supriyagaikwad7631
    @supriyagaikwad7631 3 года назад +4

    नाही sir पैसा हा मूलभूत गरजा पूर्ण करे पर्यंत ठीक आहे. पण आम्ही पैसा कामावणे म्हणूनmpsc कडे नाही बघितलेलं. आपण आपल्या system मध्ये येऊन देशसेवा, इतर कर्तव्य बजवू इच्छितो.

    • @mangeshsanap371
      @mangeshsanap371 3 года назад

      Asa nhi rahat

    • @jayraj545
      @jayraj545 3 года назад

      अरे सोड भावा यांना काय सांगतो

    • @supriyagaikwad7631
      @supriyagaikwad7631 3 года назад

      @@mangeshsanap371 मग कस नेमक

    • @jagdishpawar119
      @jagdishpawar119 3 года назад

      आमचं म्हणणं एकच आहे, फक्त आत्महत्या करू नका.

    • @jayraj545
      @jayraj545 3 года назад

      @@jagdishpawar119 बरोबर आहे सर एक जमाना असा होता की जबरदस्ती पकडून पकडून लोकांना नोकरी वर बसवले आज एक जमाना आहे की त्याच्यासाठी मेहनत करूनही नोकरी मिळत नाही वेळ पुन्हा बदलेल

  • @mangeshsanap371
    @mangeshsanap371 3 года назад +2

    Corruption legal kara

  • @vijaypalwe4705
    @vijaypalwe4705 3 года назад +3

    आमदार खासदार कोटींनी घोटाळे करतेत तर नौकर दार नि पैसे खाल्ले तर काय बिघडले

  • @AniKulkarni
    @AniKulkarni 3 года назад +6

    Remove caste reservations .. that is the first step to stop the brain drain. I have seen people who took reservation benefits and they are the same people who are reluctant to go to a doctor who passed through reservation seats.

    • @आम्हीप्रकाशबीजे
      @आम्हीप्रकाशबीजे 3 года назад

      शेती कायदे: महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या बदलाचा परिणाम चांगला की वाईट.
      कोणतेही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा... ruclips.net/video/vpkPqxvO_hE/видео.html

  • @indianglobalentertainment6733
    @indianglobalentertainment6733 Год назад

    dont demotivate student

  • @anilgawde3147
    @anilgawde3147 3 года назад

    Need Job to get Bribe ?
    Very sad......

  • @icandoit8840
    @icandoit8840 3 года назад +3

    Saheb tumchya mulila ka sindhu Tai banvle nahi... Tumhi swataha ka tagore banat nahiyet. Karan prayntek manasa kade te talent naste. Pahile education system badala jyat phakt ghokampatti shikavali jate. Critical thinking la phar dya. Mg bagha kiti scientists janmala yetil.

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 3 года назад

    Agdi khre.

  • @supriyagaikwad7631
    @supriyagaikwad7631 3 года назад

    System बदलू इच्छितो