Mi nandurbar jilhyacha aahe mala tuvar lavaychi aahe pan mala mahit nahi konti veriyti changli best aste,tar te mala kadva aani kiti divsani pahila toda yeto ek mahtvach pavsadyat lavaychi aahe krupya yogya salah dyavi
सचिन सर मला मागच्या वर्षी एकरी 7 चा यावरेज आला 2 शेंडे खुडणी ने सचिन सर ते गवत कंपनी चे ब्लेड आता आमाला कसे मिळणार मी मागच्या वर्षी तुमचे शेंडे खुडणी यंत्र घेतलं होते आता गावात कंपनी ब्लेड कसे मिळणार सर
तुरीच्या पिकास खत नियोजन पध्दत कळवीणे कारण ९० टक्के शेतकरी हा तुर पिकांमध्ये उडीद मूग सोयाबीन या सारखी पिके घेत असतो त्यामुळे तुर पिकांमध्ये खत टाकणेसाठी मोकळी जागा उपलब्ध नसते म्हणुन खत व्यवस्थापन कसे करावे
भाऊ त्या मित्राने घरी जुगाड करून बनवली होती ती मशीन , आपल्या मशीन ने अजून पर्यंत अशी घटना घडलेली नाही आहे , आणि कोणत्याही यंत्राने मृत्यू हा होऊ शकतो , हाताळणी चांगली आणि यंत्र मजबूत असल तर अशा घटना घडत नाही भाऊ
ही मशीन नंबर एक काम करते.
फक्त वजन थोडे जास्त आहे.
धन्यवाद वैभव दादा.
मी पण सद्या वापरत आहे पण वजन जरा जास्तच वाटते
@@agripower_store aaaààaaàaaaaàaà
Ho vajan khup aahe vajan kami karne garjeche ahe
100%
मशीन ला safety guard द्या जेणेकरून blade जर तुटला तर , आपल्याला लागणार नाही,
ठीक आहे भाऊ
Mi vaprali aahe hi machine changla results aahe 4oors machine pekshy changli aahe thanks agree power 👍👍
Kuthe midel hi machine
खुप धन्यवाद भाऊ
सुंदर माहिती dili
Tur cutting kelya vr fungicide sobat konte water soluble fertilizer dyayche?
12 61 00
@@agripower_store me perni sobat ssp dile atta 3 veles cutting kelya nantr fungicide sobat water soluble khat dyacha vichar ahe tr mg ata sadh khat nhi dila tr chalnar ka??
मशीन एक नंबर आहे भाऊ... पण ब्लेड ला पूर्ण सेफ्टी दिली पाहिजे जेणेकरून त्या ब्लेड पासुन कोणतीही विजा होणार नाही अशी
ठीक आहे भाऊ
Mi nandurbar jilhyacha aahe mala tuvar lavaychi aahe pan mala mahit nahi konti veriyti changli best aste,tar te mala kadva aani kiti divsani pahila toda yeto ek mahtvach pavsadyat lavaychi aahe krupya yogya salah dyavi
चारू
अंकुर कंपनीची येते ते लावा आणि
आता पुढच्या सिजन ला लावावी लागेल
Sir kimat thodi ya varshi kami kara lagat hoti. Machine khup chan ahe me used keli ahe
Mi he machine fakt 350 rupayat banawali ahe
100 % खर आहे खरोखर चागल आहे हे मशीन
आपल्या कडून मशीन घेतली आहे,त्याचे स्पेअर जसे,ब्लेड, फीट करायचा छोटा स्क्रु,स्वीच बटन पुसद (यवतमाळ) कुठे मीळेल?
आमच्याकडे मिळेल.
भाऊ मि पण..पुसद ला राहतो..हि मशीन घने योग्य आहे का
Are bhau aaplya pusad madhe 400 rupayachi milte Ani blade pn milte 20 rupyat 1200 rps denyachi garaj nahi
@@omkareshwarranmle1898 contact no dya bar
@@ankushghime437 kamdar madhe ghya mankarna madhe ghya devkrupa hardware madhe ghya saglikade available ahe
सर ब्रश कटर नी शेंडे छाटणी केली तर चालेल का,,
Sir package madhe ky yael machine sobat Ani adapter ghava lagal ka ki fakta 1260 machine
7038638657 वर कॉल करा
@@agripower_store mi call kela pan reply nahi ala tumcha
Sir mi order keli ahe 17 tarkhela kiti devas lagtil ajun order no10372
कापसाच्या खत व्यवस्थापनामध्ये Ca Mg S mixture बाबत माहिती द्या म्हणजे कोणत्या नावाने बाजारात उपलब्ध आहे ते. MgSO4 चिघळत असल्याने देण्यास अडचण होते.
😂
Namshkar sar me soyabin made tur lagvad keli ahe tya made turicha 2 ni saodche tas mokde sodle ahe tar tur virdni karn yogy rahil ka ani sende kudn
Mazya gawat ek porg mel hya machine chya blade n gala katun smzl wapru nka machine jiv gmvacha nsn t
ह्या मशीन मेल का ?
कृपया करून बदनाम्या करू नका !
त्यांनी घरी तयार केली होती भाऊ मशीन .
Sir kordwahu madhey chalel shende khodni
100 %
Soyabin sathi chalty Ka height kmi krynsathi
हो वापरू शकता
मशिन एकच नंबर आहे , स्पीड कंट्रोल कसे करायचे ?
ते नाही करता येणार भाऊ
Grass cutter kuthe milel, ghyache ahe
घरपोच आँनलाईन क्युरीअर किती दिवसात मिळेल . वेरूळ (एलोरा ) ता.खुल्ताबाद . जिल्हा .औरंगाबाद.
7 दिवसात
Mashinche wait kiti ahe soyabean cut karta yete ka
सर आंतर पिकामधिल तूर किति दिवसात खुङावि..?
Kashawar chalthe sir, hi machine? battery var asel tar inbuilt battery aahe ka?
बॅटरी वर चालते , ती वेगळी बाजारातून घ्यावी लागेल
@@agripower_store ok, ek machine order karaychey...call kela no response....aani Battery baddal samjun ghyache aahe sir....
bolna zala, order keliy sir, hope we will get it soon...Representative said, we will get it in 4 days and awaiting for it...Thanks
Ajun nahi aali sir machine...inconvenience hot aahe
छान आहे मशीन,
जरा डिटेल्स सांगा (मशीनचे) .
7038638657 वर कॉल करा
बीराठी . हेकुळणी.बोरीची लहान पालवी कापते का ...
Sir required S no Bled we have 2 mc
भाऊ मी मशिन बोलाविली आहे आपण पंप ला मशीन लावल्या वर तिचा स्पीड कमी जास्त नाही होऊ शकत का बटन दाबल्या वर खूप स्पीड न फिरते
हो भाऊ
मी मशीन घेतली पण मला ऐकच सरळ ब्लेड मीळाले.S टाईप ब्लेड मीळेल का ?? कितीला ??
१०० रुपयाला मिळते
Wardha la kuthe milel
Sefty ca kay ahe jar ka bled tutla tar
पुढच्या सिजन ला गार्ड बसवणार अहो
भाऊ तुरीचे कापसाचे शेंडे खूडले की उत्पादनात वाढ होते मग तनाचे शेंडे खूडले की तनाचया उत्पादनात वाढ होईल का?
🛄😀
Kiti wel chaltye hi machine
प्रति 1 तासा नंतर 5 मिनिटांचा ब्रेक देऊन 10 तास चालू शकता
नांदेडला कुठे उपलब्ध आहे,
नाही भाऊ आमच्या करून मागवावी लागेल
साहेब माझी तुर आता चार महीने च आहे तर मि तुर चे शेंडे खुडु शकतो का
मेहकर येथे मिळनार का,(जि,,बुलढाणा
हो मिळेल किसान मध्ये
काबली हरभरा ला हे मशिन चालते का
हो
आज आमच्या तुरीला 37 दिवस झाले , तर 2-3 दिवसात पहिली खुडणी केली तर चालेल का ?🙏 की नाहीतर एकदम दुसरीच खुडनी करावी🙏
दुसरी पण करू शकता फायदा हा होतोच
@@agripower_store दादा आपल्या कडे ब्लॉवर स्प्रे गन उपलब्ध आहे का🙏
पावसाळ्यात पाण्याचा काही परीणाम होईल का मशीनवर मशीन वॉटर प्रूफ आहे का
नाही
अअौ
आतमध्ये पाणी जात नाही .... आतापर्यंत तसी कम्प्लेंट आली नाही.
सहb
भाऊचाराकापणीसाठी पण चालेल का हे मशीन
हो पेन्सिल च्या आकाराचा कापेल
याला जाळी पाहिजे वर ऐक मुलगा गेला बेल्ड तुटुन लागल त्याला साहेब जास्त लोड बसला तर ल्बेड मुळे अपघात होऊ शकतो साहेब🙏
दांडीला पाठिमागे पातळ पाल्स्टीक पत्रा टाकला तरी सेफ्टी होईल बेल्ड तुटले तर समोर जाईल अंगावर येनार नाही
ठीक आहे भाऊ ते पण करणार अहो आम्ही
Tur konti lavaychi
चारू
आमची एप्पल बोरांची बाग आहे, त्याला चालेल का ? परंतु ते झाड उंच असल्यामुळे त्याला काय करावे लागेल?
चालेल ,
पण उंची चा बंदोबस्त करावा लागेल
सचिन सर मला मागच्या वर्षी एकरी 7 चा यावरेज आला 2 शेंडे खुडणी ने सचिन सर ते गवत कंपनी चे ब्लेड आता आमाला कसे मिळणार मी मागच्या वर्षी तुमचे शेंडे खुडणी यंत्र घेतलं होते आता गावात कंपनी ब्लेड कसे मिळणार सर
आम्हाला कॉल करा
Great pan
Safety dya machine la
ठीक आहे
सर पहीली खुडनि तुर ची कीती इंच वाढ झाल्यावर करावी 1फुट 1/2फु 1हीत झाल्यावर
सध्या तुरीची वाड कमी आहे
30 ते 35 दिवसांनी
@@dipakghongade5918 ते बरोबर आहे मीत्रा। पन पाऊस नसल्या कारनाने तुरीची वाढ कमी आहे , मनुन उंचीचा विशय केला
@@nikhilkhere4305 1 feet zalyaver
Mala tan cutting machin pahije aahe
👍👍👌👌 ak number
धन्यवाद भाऊ
मी तर तुमच्या कडून मशिन घेतले आहे. परंतु आता जे ब्लेड दाखविले आहे ते तर मिळाले नाही. मग हे s आकाराचे ब्लेड कसे मिळले. तसेच दुसरी खुडणी कधी करावी
S bled extra घ्यावं लागतं सर
100 ला पडत
पहिल्या खुडणी पासून
25 दिवसाच्या अंतराने करावी
भाऊ एका मुलाचं ह्याच ब्लेड ला saftey gaurd नसल्यामुळे मृत्यु झाला बाकी सर्व चांगला आहे फक्त saftey gaurd बसवा
भाऊ ती आपली मशीन नव्हती ,
त्याने स्वतः घरी बनवली होती
आम्ही तुमच्या सुचनेवर विचार करू
सर आपल्या मशीन ची मोटार लवकर जळाली मागील वर्षी आणि आपल्या मशीनचे बटन चा जैन्ड लवकर खराब होत आहे मी अनुभव घेतला आणि आपले मशीन जड आहे खूप त्रास होत आहे
काम कस करते ते पण सांगून द्या !!!!
Super👍 msin Aahe
धन्यवाद कैलास दादा.
Sir yache bleed wikat miyel Kay dukanat
Workshop वर सुद्धा बनऊ शकतात
किती दिवसात मिळेल
अंबड जि.जालना येथे मिळेल का
हो मिळेल
एक मशीन सोबत दोन्ही ब्लेड भेटतील का
नाही
Agri power spray pump tumcha company che aahe ka?
सध्या तरी नाही दादा.
चार्जिंग वर आहे का
हो 12 volt बॅटरी वर चालते
Dada machine chhan ahe. Fakt kimat hoil ka tyasathi praytna kra
या वर्षी सर्वच वस्तूंची किंमत जवळ पास दुप्पट झाली आहे ,
आमची इच्छा असून पण ते आम्ही करू शकलो नाही
👌
Maine is tarah ki machine battery par chalne wali machine banai hai #Rohanexperiment
तुरीच्या पिकास खत नियोजन पध्दत कळवीणे कारण ९० टक्के शेतकरी हा तुर पिकांमध्ये उडीद मूग सोयाबीन या सारखी पिके घेत असतो त्यामुळे तुर पिकांमध्ये खत टाकणेसाठी मोकळी जागा उपलब्ध नसते म्हणुन खत व्यवस्थापन कसे करावे
ठीक आहे भाऊ
कीटक साठी औषध कोणते वापरता
कोणत्या पिकावर
Kordvahu madhe chalte ka
हो चालेल.
🙏
सर ह्या मशीनचे वजन किती आहे ?
800 ग्राम
याच मशिनचा स्पिड वाढऊन सोयाबीन कापता येईल का?
नाही
😂😂😂
Kiti price aahe sir
hello sir mujhe ye machine magana hai...
7038638657 पे कॉल किजीए
माझ्या मशिनची मोटार जाम झाली
मोटार मिळेल काय?व कोठे?
हो, दिलेल्या नंबर वर फोन करा साहेब.
Sir s aakar che ballad pahije
100 रुपयाला मिळेल ... आपल्या हेल्पलाईन ला फोन करा.
किती किलोची आहे .
मशिन. व किंमत किती
700 ग्राम
Sefty gard pahije hot tyala blead tutl tar lagnar nahi.
1number gost sangili bhau sefti pahije jar te tutle tar.....
Moter konti aahe sanga ?
6500 rpm DC मोटर आहे
सर हवामान अंदाज सांगा जा
Beed la milel ka
हो साहेब आम्ही घरपोच पाठवतो.
Congress kapu shakte ka
Nice
Thanks
🙏🙏🙏
तुम्ही साहेब कसे ????
लोक म्हणतात बा ,
मी त साधा शेतकरी आहे ,
शेतकरी म्हणतात म्हणून तो शब्द आला तोंडात
चारू तुर खुळली तर चालेल का
हो चालेल
Bhau mala pomplent nhi Milan mi 27 ma mashin aanli aahe
ठीक आहे मी सांगतो माहिती काळजी करू नका
Dada app kadhi yenar
लवकर च येईल
तुळजापुरला मिळेल का
7038638657 फोन करा घरपोच मिळेल.
मशीन चार्जिंग चे आहे का
चार्जिंगच्या फवारणी पंप चालते
Saheb kimmat khup aahe amravati la 650 te 700 rs made milate
भाऊ त्या कृपया करून वापरू नका ,
आम्ही लोकांची बदनामी करत नाही तुम्ही समजून घ्या
Amravti la kute milte sanga plz mala pahije
खत फवारणी नियोजन पाठवा
तुमचा फोन नंबर लागत नाही स्क्रिनवरील ऑडर देयची होती
7038638657
मशीन ला गार्ड जर दिले तर ही मशीन सुरक्षित यंत्र आहे. नाही तर ते मशीन चालवाणाऱ्या व्यक्ती च्या जीवावर बेतू शकते
अजून पर्यंत असं काही आमच्या मशीन ने घडलं नाही ,
घरी स्वस्त जुगाड केलं तरच तस होऊ शकत आम्ही पण सेफटी देणार अहो याला
👌👌
ये मशीन सुरत (गुजरात) में मालेगा हिन्दी में विडियो डालते
yes
1 jan gelay vidrbhat asa shod krun
Svtachya aani lokanchya jivashi khelu nka
भाऊ त्या मित्राने घरी जुगाड करून बनवली होती ती मशीन ,
आपल्या मशीन ने अजून पर्यंत अशी घटना घडलेली नाही आहे ,
आणि कोणत्याही यंत्राने मृत्यू हा होऊ शकतो ,
हाताळणी चांगली आणि यंत्र मजबूत असल तर अशा घटना घडत नाही भाऊ
Bleds pahije S size che
7038638657 वर कॉल करा
S ब्लेड कुटे मिळाले तुम्हाला
म्हणजे?
Safty kit nahi ahe
पुढच्या लॉट मध्ये सेफटी येऊन जाईल
मार्केट पेक्षा आपल्या मशीन ची किंमत खूप जास्त आहे ...
भाऊ या मशीन ला मार्केट मध्ये जोड नाही आहे
या मशीनला तोड नाही भाऊ.
मार्केट मधील मशीन हिची बरोबरी कधीच करू शकणार नाही.
गवतात गवत त्यात काही काही गवत खूप हार्ड असतं विळ्या ने पण लवकर कापता येत नाही,तर हे मशीन काम करेल असं मला वाटत नाही
नाही भाऊ
मशीन ला गार्ड लावा
ठीक आहे भाऊ
Amchya ner yavatmal madhe 320 la hi machine milel
Adress dya kuthe 320 la bhette tr
Address dya .
ब्लेड थोड मोठं पाहिजे सर
👏👏👏
Hi
Please explain in hindi and english
Sir this video is also available in hindi on our agri power hindi you tube channel
तुम्ही केलेलं छान आहे पण कोणतीच सुरक्षा दिसत नाही........ कट्टरला safty gard नाही ...
जीवित हानी होऊ शकते
अजून पर्यंत अशी कोणतीच घटना आपल्या कटर ने घडली नाही
तरी पण नेक्स्ट सिजन ला आम्ही गार्ड देणार अहो