स्टार प्रवाह चे tagline आहे न मराठी परंपरा मराठी प्रवाह मग मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणाऱ्या गोष्टी दाखवणे अपेक्षित आहे असे मला वाटते आणि टीका लावणे त्यातलाच एक भाग आहे
माझेही म्हणणे आहे की, मूळ कलाकारांनी मध्येच मालिका सोडू नये. काही commitment नावाचा प्रकार आहे की नाही? मी पुढील अडीच तीन वर्षे मालिका करू शकेन की नाही? हे काय कलाकाराला कळत नाही का? प्रेक्षक काहीही बघतात, त्यांना पर्याय नसतो म्हणून चालतय की हा attitude मालिका सादर करणा ऱ्या प्रत्येकाने योग्य नाही हे लक्षात घ्यावे. मालिका लांबविणे, कलाकार बदलणे, मालिकेच्या वेळा बदलणे हे सर्व प्रकार थांबवा. मालिका बघणारे सहसा म्हातारे प्रेक्षक व स्त्रिया असतात. तिथे तरी त्यांचा विचार करा. कारण सर्वच मालिकांचा गाभा एकच, एक खलनायिका, एक हिराॅईन व बाकीची खुडबुड करणारी पात्रे. यात तरी कलाकारांनी, निर्मात्यांनी शेवटपर्यंत सातत्य ठेवावे. प्रेक्षक प्रत्येक कलाकारात जीव ओततात. अशा वेळी मालिकेदरम्यान ethics criteria ठरविलेला असणे हे खरं तर प्रत्येक चॅनेलला बंधनकारक असावे. प्रेक्षकांच्या भावनांशी खेळू नका.
ड्रेसवर सूट होणार नाही, म्हणून टिका नको? आपल्या धर्माची परंपरा आहे ती. आणि ती फडतूस मुक्ता सासूला सांगतेय नका लावू. लाजा विकून खाल्ल्यात का सगळ्यांनी? बेशरमपणाचा कळस आहे.
आम्हाला तिच मुक्ता हवी आहे नवीन नको प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🥲🥲🥲🥲🥲🥲
सई जेव्हा म्हणते की टीका नको लाऊ तेव्हा तिच्या आईने तिची बाजू न घेता तिला समजाऊन सांगायला हवं होतं की ती आपली संस्कृती आहे
स्टार प्रवाह चे tagline आहे न मराठी परंपरा मराठी प्रवाह मग मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणाऱ्या गोष्टी दाखवणे अपेक्षित आहे असे मला वाटते आणि टीका लावणे त्यातलाच एक भाग आहे
Hallichi Mulana Tika Lavlela Mulich Aavdat Nahi mhanun Agodarch Ovalayla Lagte Barobar Dakhavtat Aani khar aahe Mihir Komal Chhan Distat❤❤❤❤❤❤❤❤
छान
माझेही म्हणणे आहे की, मूळ कलाकारांनी मध्येच मालिका सोडू नये. काही commitment नावाचा प्रकार आहे की नाही?
मी पुढील अडीच तीन वर्षे मालिका करू शकेन की नाही? हे काय कलाकाराला कळत नाही का?
प्रेक्षक काहीही बघतात, त्यांना पर्याय नसतो म्हणून चालतय की हा attitude मालिका सादर करणा ऱ्या प्रत्येकाने योग्य नाही हे लक्षात घ्यावे.
मालिका लांबविणे, कलाकार बदलणे, मालिकेच्या वेळा बदलणे हे सर्व प्रकार थांबवा.
मालिका बघणारे सहसा म्हातारे प्रेक्षक व स्त्रिया असतात. तिथे तरी त्यांचा विचार करा. कारण सर्वच मालिकांचा गाभा एकच, एक खलनायिका, एक हिराॅईन व बाकीची खुडबुड करणारी पात्रे. यात तरी कलाकारांनी, निर्मात्यांनी शेवटपर्यंत सातत्य ठेवावे.
प्रेक्षक प्रत्येक कलाकारात जीव ओततात. अशा वेळी मालिकेदरम्यान ethics criteria ठरविलेला असणे हे खरं तर प्रत्येक चॅनेलला बंधनकारक असावे.
प्रेक्षकांच्या भावनांशी खेळू नका.
ड्रेसवर सूट होणार नाही, म्हणून टिका नको?
आपल्या धर्माची परंपरा आहे ती. आणि ती फडतूस मुक्ता सासूला सांगतेय नका लावू.
लाजा विकून खाल्ल्यात का सगळ्यांनी?
बेशरमपणाचा कळस आहे.
Tejashree kiti overacting karte, barech zhale tine serial quit keli
Tejasree pradhan best actress ♥️♥️♥️😡
😂😂😂😂😂
🤬😡
@bindiyanarwala8166 😡😜😜🤪
Ho