खूपच मस्त वेफर्स तयार झाले आहेत विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच मुलांना तयार करून दिले अतिउत्तम तुम्ही दिलेल्या सर्व टिप्स उपयुक्त आहेत मनापासून आभारी आहे🙏❤️🤝🤝💐
या केळ्यांचं नाव राजेळी केळी आहेत ही विशेषतः वेफर्स बनवण्यासाठी वापरतात पूर्ण कच्ची केळी घ्यायची पण तरीसुद्धा ही काहीशी पिवळसर रंगाचे दिसतात पण दाबून पाहिलं तर अगदी कडक असतात
केळी बाजारातून आणली की लगेच वेफर्स बनवायला घ्यायचे एखाद दिवस जरी ठेवली तरी सुद्धा केळी पिकण्याची प्रक्रिया चालू होते. केळी थोडी जरी पिकली तरीही वेफर्स चांगले होणार नाहीत
Amhi ashech karto.. Mi khoop lahan pani aji la karta na pahila.. Ani amchya ghari rajeli keli lavla hota.... Khoop khade ugavli ani amhi bhaji khaun ksntal lo tevha ga wagers banavila
खूप छान माहिती सांगितली.मी ही आता वेफर्स करुन बघणार.
तशी माझ्याकडे कच्ची केळी झटपट भाजी बनवण्यासाठी नेहमी च असतात.
खूपच मस्त वेफर्स तयार झाले आहेत विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच मुलांना तयार करून दिले अतिउत्तम तुम्ही दिलेल्या सर्व टिप्स उपयुक्त आहेत मनापासून आभारी आहे🙏❤️🤝🤝💐
ÀÀà
खूप छान रंग आला असून टिप्स पण ऊपयुक्त दिल्या आहेत.👌👌🙏🙏🙏
किती सुंदर आणि क्रिस्पी झालेत बनाना वेफर्स. नक्की करून बघणार. टीप्ससहीत तुमची वेफर्स करून दाखवण्याची पध्दतही आवडली. धन्यवाद प्रिया.
मनापासून आभारी आहे ताई🤝🙏💐💐❤️
खूपच छान आणि कुरकुरीत झाले आहे केळीचे वेफर्स मस्तच
मला केळाचे वेफर्स रेसिपी खूप आवडली. खिचडीला पर्याय आहे खूप 👌👌
अगदी मन लावून सांगतेस
ताई .
रेसीपी मध्यें कोणतीही टिप्स्
सुटू नये ह्याची संपूर्णतः काळजी ह्याचं मला खुप
कुतुहल वाटतं.
एकदम छान रेसीपी.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वेफर्स अतिशय छान झालेत मी हे घरी करून पाहते
खूप खूप छान माहिती मिळाली
खूपच छान रेसिपी आहे. मला आवडली. धन्यवाद !
Mast mouth watering 🤤
खूप छान रेसिपी करून बघते😊
खूपच छान झालेत ताई वेफर्स
खूपच छान.
Tai me bnvle aaj apratim zalet thanx 🙏
खूपच छान रेसिपी
मी लॉक डाउन मध्ये बनवले होते आणि ते खूपच छान झाले होते
मस्तच. तोंडाला पाणी सुटले. मी करणार आहे. ही मोठया आकाराची राजेळी केळी आहेत असे वाटते.
Ho barobar
खुप खुप छान दाखवले रेसिपी धन्यवाद ❤🎉🎉
खुपचं बनवले आम्हाला रेसिपी दाखवून दिल्या बद्दल धन्यवाद
1 नंबर tips
Ekdam perfect wafers zaley tai thank you
Sunder color aani tips pan mast dilaya aahet 💐🙏🙏🙏🙏😲
Khup chan receipe
Khup chhan recipe.
Very nice taste respi thanks friend aag bhi seal karna
खूप मस्त केळीचे वेफर्स🎉🎉
खुपच मस्त केळा वेफर्स नक्की ट्राय करेल❤
खूप खूप धन्यवाद योगिता ताई🙏🙏
Khoop chhan priya 👍👍
सुगरण आहात तुंम्ही सगळेच तुमचे पदार्थ छान असतात
Bharich banavale aahet aani colour pan mast aala aahe ❤
Mastach mouth watering
Mastch yummy 😋 ❤❤❤❤
ह्या केळ्यांना राजेळी केळी म्हणतात.
सुंदर अप्रतिम ताई 😢😢😮😮
khupach chhan disat aahet wafers nakki karun baghnaar Thanku Madam
Superb recipe 😋💯💯👍👌👌👌
मस्तच प्रिया ताई सुंदर वेफर्स बनवले !! 🎉🎉
मनापासून धन्यवाद सुनीता ताई🙏
Khup chhan
Khup mast tips dilya aahet me pan nakki karun pahin ❤👌👌👌👌💯
Tumchya sagalyach recipe khup upyukta asatat
नक्कीच करून पाहणार 🙏
Khup chan disat ahe❤
Thanks for the recipe and your tips.
Khup Chan
Useful tips💯👌👍
खूप छान
ताई ही केळीपुर्णकच्चीघ्यायचीकाथोडीपिकलेलीघ्यायचीवेर्फससाठीतेसांगाताईतुम्हीखुपछानरेसिपीदाखवलीमलाआवडली
या केळ्यांचं नाव राजेळी केळी आहेत ही विशेषतः वेफर्स बनवण्यासाठी वापरतात पूर्ण कच्ची केळी घ्यायची पण तरीसुद्धा ही काहीशी पिवळसर रंगाचे दिसतात पण दाबून पाहिलं तर अगदी कडक असतात
केळी बाजारातून आणली की लगेच वेफर्स बनवायला घ्यायचे एखाद दिवस जरी ठेवली तरी सुद्धा केळी पिकण्याची प्रक्रिया चालू होते. केळी थोडी जरी पिकली तरीही वेफर्स चांगले होणार नाहीत
Great👌👌
Khup mast zale aahet. Tai bharli vangi receip dakhva please 😊
Bhariiii
Very nice
कच्ची राजाळी केळी आहेत का?
मस्तच झाले आहेत वेफर्स 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हो 👍
Tondala pani sutale aahe ❤🤤🤤🤤
Sahich
Kiti sopya padhati ne dakhavlat tai ❤
Thank you tai 🙂 🙏🙏
Bhaghun tondala Pani sutale 🤤🤤🤤😋
👌👌🙏🙏
छान मी खोबरेल तेलात तळून घेते
Thanks
Superb
❤
Mast aahe wafers...tai tumhi oil kutle waprele.... coconut oil waperle tar chalel ka
हो नारळाचे तेल वापरलं तर अगदी केरळाला जसे मिळतात तसेच तयार होतील.
Amhi ashech karto.. Mi khoop lahan pani aji la karta na pahila.. Ani amchya ghari rajeli keli lavla hota.... Khoop khade ugavli ani amhi bhaji khaun ksntal lo tevha ga wagers banavila
nice
Nala khup avadatata he wafers me bakki karun pahin 💯🤟🏽😎😎
Amhi te fry zhalta var dusri baju ulatlyavar shevati meetha cha pani shimpadto
शेवटी मिठाचे पाणी का शिंपडायचं?? कारण मी असं करून पाहिलं, तर वेफर्स चा रंग लालसर होतो म्हणून मी आधीच मिठाचे पाणी शिंपडते.😶
Oil konat gyaycha?
नारळाचे तेल असेल तर अजून छान टेस्ट येते पण नारळाचं तेल नसेल तर रोजच्या वापरातील कोणतेही ऑइल वापरा
Tai tumhi fry karnayasathi konte oil use kele aahe.
सनफ्लॉवर ऑइल युज केले आहे पण नारळाचे तेल असेल तर ते घ्या त्याच्याने आणखीन छान चव येते
आपण विकत वेफर्स घेतो. तिथे एका बाजूला मोठा जाळ लावूनभट्टी वर वेफर्स तळणे ही चालू असते, माझा असा समज होता कि वेफर्स गॅस वर तळले तर मऊ पडतात. 😂😂
ही विशिष्ट प्रकारची केळी वापरल्याने अतिशय सुंदर वेफर्स तयार होतात
ही भाजीची केळी नाहीत..याची जात नेंद्रा आहे..नेद्रा जातीच्या केळ्याचे वेफर्स करतात ते पिवळेच होतात
खूप खूप धन्यवाद🙏🙏
केळ्यांविषयी माहिती सांगितल्याबद्दल मनापासून आभारी आहे💐🤝👌
हे नको टोमॅटो फ्लेवर वाले दाखवा
Hi tar piwali ahet tumhi hiravi sangat ahat
हे केळी कच्चीच आहेत पण त्यांचा रंगच पिवळसर असतो म्हणूनच वेफर्सला सुद्धा अगदी पिवळा धमक रंग येतो
Kerala bananas
Cha banavale wafers 👍👍👍👍🙏
Khup chan
Mastch yummy 😋🎉❤