4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headline | 5 PM | 14 September 2024 | Marathi News |tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024

Комментарии • 14

  • @user-tm8sw5mn7t
    @user-tm8sw5mn7t 3 дня назад +3

    ठाणे,अति,तेथे,माती,सरकार,होणार,जयमहाराष्ट़ जेष्टशिवसैनिक

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 3 дня назад +15

    ह्यांना फक्त फडणवीसच दिसतात पवार देशमुख चव्हान या आधी 18मराठा मुख्यमंत्री दिसत नाहीत फक्त फक्त आणि फक्त फडणवीस दिसतात

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 3 дня назад +1

    ते गिरीश महाजन पण दाखवा जनतेला

  • @mahendrawadekar2802
    @mahendrawadekar2802 3 дня назад

    मी सोलापूर वरून बोलतो हनी खड्ड्यावर एकदा गेलेत आम्ही रोज जातो आज सोलापूर सिटी स्मार्ट म्हणजे काय आम्हाला कळली नाही तुम्ही स्टेशन पासून बाहेर जरी आला किंवा शिवाजी चौकात जरी दिला तिथे स्मार्ट सिटी दिसेल इथले आमदार खासदार पंचवीस वर्षे आमदार असलेली दहा वर्षे खासदार असलेले काय केले विकास आणि स्मार्ट सिटी च्या नावाखाली काय तुम्ही बातम्या मार्फत दाखवा

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 3 дня назад +2

    मस्के कोण🤔🤔🤔

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 3 дня назад

    अजरंगे maju नका jast

  • @user-nv8li3xx8c
    @user-nv8li3xx8c 3 дня назад

    जरागे दगली घडवतो नाव दूसरेच घेतो शरद पवार याचा मानूस

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 3 дня назад

    म्हस्के बरोबर बोलतोय