महाकुंभातून दत्तात्रय गोत्रधारी चुनावी हिंदू गायब... | Dinesh Kanji | Mahakumbh 2025 | Congress |
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #dineshkanji #mahakumbh2025 #uddhavthackeray
हिंदु धर्मातील श्रद्धेचा महाकुंभ १३ जानेवारीपासून सुरू झालेला आहे. जगभरातील सेलिब्रेटी, राजकीय नेते, मुत्सद्दी, उद्योजक भाविकाच्या भूमिकेत शिरून प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. महाकुंभात सहभागी होऊन आय़ुष्य धन्य धन्य झाले, असा भाव व्यक्त करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी, डोक्याला भस्म लावून मंदीरात दर्शनला जाणारे, गाभाऱ्यात ध्यानस्थ बसणारे दत्तात्रय गोत्रधारी काँग्रेस नेते राहुल गांधी, त्यांच्या भगिनी प्रियांका वाड्रा, महाराष्ट्रातील त्यांच्या तैनाती फौजेचा भाग असलेले ज्वलंत हिंदुत्ववादी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कुंभापासून इतके दूर का? अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे. बहुधा दिल्ली वगळता कुठेही निवडणुका नाहीत, हे त्याचे उत्तर आहे.
#yogiadityanath #sudhamurthyspeech #waqfproperties #waqfcontroversy #sushantsinghrajput #bhiarpolice #uddhavthackeray #amitsattam #niteshkumar #uddhavthackeray #shivsena #mahavikasagadhi #mahayutisarkar #milindeora #narendramodi #eknathshinde #ajitpawar #mahavikasagadhi #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #rahulgandhi #mahayutisarkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #adityathackeray #balasahebthackeray
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....
पापी लोकांना प्रयागराजला जायची इच्छाच होणार नाही.
एक वर्ष झाले तरी अयोध्येला दर्शनासाठी गेले नाहीत हे लोक
नको ती घाण नाही आले ते बरे झाले. फार सुंदर विश्लेषन. जय श्री राम
दिनेशजी..नको नको असली घाण त्या पवित्र गंगेला स्पर्श करायला. हे लोक महकुंभा पासून दूरच बरे.
१००%
जे आपल्या देशाचे नाहीत त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता.
आपण हिंदु असल्याचे नाटक करतोय हे जनतेला समजले आहे याची खात्री राहुल गांधी यांना झाली आहे आणी उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्या भीती मुळे गेले नाहीत.
त्यांची आजी पणजोबा कधीच हिन्दू नव्हते. त्यामुळे ते हिन्दू नाहीतच.आई तर इटालियन बाकी उजेडच
जनता यांना जाणून आहे.
एकदम कडक विश्लेषण
दत्तात्रय हे गोत्र मी तरी आज पर्यंत ऐकल नाही
उद्धव ठाकरे महाकुंभ ला गेले तर
मुंबई निवडणूक मत मिळणार नाही
जनाब
😂😂
दिनेशजी, आपण नको त्या लोकांकडून नको त्या अपेक्षा बाळगताय !
एकदम बरोबर.
ज्या लोकांना गटारगंगेत वैचारिक डुबकी मारण्यात धन्यता वाटते असे लोक कुंभमेळ्यात आले नाहीत तर हरकत नाही.
ढोंगी माणसांना गंगा मैयाच बोलावीत हे सत्य आहे. परमेश्वराची कृपा असल्याशिवाय
कुंभा पर्यंत पोहचताच येत नाही 🎉
खूप सुंदर विश्लेषण दिनेश सर
उबाठा चे इस्लामीकरण अडीच वर्षांपूर्वीच झालेलं आहे !!! 😊
उबाठा आता मुस्लिम हृदयसम्राट झाले आहेत.
खुप सुंदर अप्रतिम असे विश्लेषण
जय सनातन धर्म की जय 🙏🚩🌹
तिरुपती बालाजी देवस्थानातून गैरहिन्दू सेवकांना (employee) काढून टाकल्याचे ऐकलेय
दिनेश जी अप्रतिम विश्लेषण सर. 👍👍
मुस्लिम लीग(कांग्रेस) नाही जोपासणार हिंदू आस्था प्रश्नच येत नाही.
बरं झालं, आले नाहीत.नाहीतर गंगा दूषित होईल.
कालच मोदी नी केलीच आहे.😅
मोठा पप्पु आणि छोटा पप्पू म्हणजे
फक्त कॉमेडी शो
काँग्रेस प्रवाहा विरुद्ध पोहत आहे, चांगले आहे पूर्णपणे बुडतील लवकरच 😅
मार्मिक विवेचन, खूप समर्पक.
बरोबर
👍
या लोकांच्या हिंदू असण्याची शंका वाटते
नाहीच !
Rahul Gandhi इस्लामी आहे , प्रियांका v. ख्रिश्चन आहेत
मस्त सटीक विवरण... As good as usual...🎉
गाधिघराणहरामखोरआआहे
✅️
आपल्या घराच्या अंगणात जसं तुळशी वृंदावन असतं तसं प्रियांकाच्या घरात चॅपेल आहे , पाद्री येतो
गांधी नेहरू घराणे शांतीदूत धर्माचे आहेत.फेसबुक वर शेअर केले आहे.
Very very very good statement by mr Dinesh kanji nice presentation God bless you.perfect analysis.do not expect any good things from UBt group.there aim at time of birth 80 percent social and 20 percent political.but they becomes 100 percent political.jai Hind jai bhole nath.
सटिक विश्लेषण.
उबाठा म्हणजे,, शेर के घर मे पैदा हूवा सूव्वर....
छान व्हिडीओ 👍🏻
Perfect!!
सुंदर
हे लोक.पाप पुण्य यापासून खूप लांब आहेत
Very good video.
नमस्कार. दादा.
Jay Hind
How come Rahul Gandhi is Dattatray Godtre Brahman when his grandfather is muslim mother is Christan
Muslim dna rahul
ह्याला पंडित पदवी कोणी दिली ? ५०% ख्रिश्चन असलेले हे बहीण भाऊ आले नाहीत ते बरंच झालं
Kanjee kuthlya lokana hya pavitra thikanee bolove tie...
Udhat Haj karnar ayeh
दांभिक श्रद्धा काय कामाची ?
नाही आले तर काय फरक पडणार आहे बरे झाले नाही आले ते
Penguin cha yadzawaa Baap Antarctica var samadhi ghenar. Mahakumbh madhye jeev jaail martukdyaa cha.
यांना थंडीची भीती वाटते
जाळीदार टोपी वाले कुंभ मेळाव्यात जातील का?
The Gandhi family may be waiting for some large scale mishap to take place. Then only they will visit Prayagraj.
तूम्ही तूमच्या व्हिडिओला दत्तात्रय गोत्रधारी असे नाव का दिले?
Priya Kanji Ji,
Saprem Namaskar !
Nehru Kon Hote Tyanchi Pilaval ( Nashib Jativar Nahi Gele Nahitar Barech Aste ) Kay Hye Sangyla Pahije Ka ?
Bhartiya Bholya Janatela Gruhit Dhrun Rajniti Kravyachi Aani Yach Hindustanat Rahun Tyanchich Aani Deshachi Vat
Lavayachi Hach Yancha " khel " Aahe. MP, Rajyasbha MP Hone Aani Rajkiya Sabmanat Surkshet Jivan Jgane Hach Yancha Dav.
Shriman Modiji Aale Aani Yanna Brobar Thappila Lavle.
Tasech Tya Uddhatche.
Ya Upryanna Ksla Aala Mahakumbh. Yanchi Pape Tyanchyach Gtarit Ghevun Janar.
इस्लाम कबुल हे
है काॅं.ढोंगि
फालतु बकबक करतोय
ह्या पापी खिचड़ी गांधी कुटुंब महाकुंभात येशु नये
उद्धव खरोखरच महामूर्ख आहेत महामूर्ख शिरोमणी यात आता कोणती ही शंका राहिलेली नाही