SLAMBOOK Teenage Love Story Movie | Marathi Full Movie | स्लॅमबुक | किशोरवयीन प्रेमकथेवर आधारित

Поделиться
HTML-код

Комментарии • 4,1 тыс.

  • @simahake1486
    @simahake1486 3 года назад +1731

    प्रेम मिळावं म्हणून सगळेच प्रेम करतात पण प्रेम मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा जो प्रेम करतो त्याला खरं प्रेम

  • @bharatlahange7367
    @bharatlahange7367 Год назад +38

    किती छान असतात मराठी पिक्चर आणि आपण मराठी माणसं उगाच साऊथ आणि बॉलीवूड मुवींची वाहवा करतो....
    खर तर या सिनेमा मध्ये प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट दाखवलेला आहे.. आणि ही वेळ गेल्यानंतर प्रत्येकाला आयुष्यामध्ये compromise करावं लागतं..
    डोळ्यात अश्रु आले...
    ❤❤❤❤
    हा सिनेमा बघून जुन्या आठवणीं आल्या...

  • @sourabhsjfj9376
    @sourabhsjfj9376 3 года назад +336

    माझा आवडता सिनेमा, किती तरी वेळा पाहिला तरी पुन्हा पहावसा वाटतो.
    खरं प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने पहावा असा चित्रपट.
    " प्रेम ही फक्त देण्याची गोष्ट आहे"

    • @amolnirmal5290
      @amolnirmal5290 3 года назад

      😭

    • @sagartolanure
      @sagartolanure 3 года назад +7

      जुन्या आठवणी (प्रेम) ताज्या होतात 🥰

    • @omkarrajguru7512
      @omkarrajguru7512 2 года назад +3

      @@sagartolanure मी 10 वीला पाहिला शाळेत खुप मस्त चित्रपट आहे.

    • @cops_rahul_04
      @cops_rahul_04 Год назад

      Slambook... Favorite Movie 🥀♥

    • @ShivaSwami-f6v
      @ShivaSwami-f6v 10 дней назад

      Mi javl javl 10 vela pahilo asshin soooo nice love story

  • @pravindheple7919
    @pravindheple7919 3 года назад +32

    माझी fevourite movie आहे 10 वेळेस बघितली आणि प्रत्येक वेळेस तिच्या आठवणीने डोळ्यातून पाणी येते.
    खरं आहे❤️ "प्रेम हे फक्त देण्याचीच गोष्ट आहे "❤️

  • @prasenjeetmane6110
    @prasenjeetmane6110 Год назад +213

    आपण कोणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असत पण कोणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात नसतं, true lines 💯❤️‍🩹

  • @shivanijadhav5391
    @shivanijadhav5391 3 года назад +41

    SLAMBOOK .....One of the best creations of Marathi Film Industry ....आयुष्यात खरं आणि पाहिलं प्रेम कोणावर जीवापाड केलं असेल तर हा चित्रपट बघताना त्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही.... सगळंच तर original दाखवलं आहे .....आणि मनाला स्पर्श करून गेलं ते एक वाक्य की केलेलं प्रेम कधीच वाया जात नाही ❣️ .....आणि पाहिलं प्रेम खरंच खूप special असतं आणि ते आयुषयच्या कोणत्याच टप्यावर विसरता येणार नाही कधीच 🥺

    • @abhishekwadnare7315
      @abhishekwadnare7315 3 года назад +3

      पाहिल्य प्रेमाचा अनुभव, आगदी पाहिल्य पवसाच्‍या सुगंधा प्रमने अस्तो, kalat n kalat ti Ani ticha sobat cha pratyek moment ha jivnatla best aasa ahe, aasa anubhavayla yeto, ti aj Kona sobat pn aasel, tya peksha ti sadev sukhi aasel Ashi mana pasun iccha aaste, as a best friend manun..
      Kharach pahila prem ti Ani to kshan nehami anand ani niragas maitri chi athvan karun denara...
      Movie Described First Love perfectly...🎬💛💯

    • @MechRohandeshmukh
      @MechRohandeshmukh Год назад

      Next life mdhe milel tula tujh Prem ..✨🙌

  • @vikrantbhagat6970
    @vikrantbhagat6970 2 года назад +58

    ♥️खरोखर प्रेम ही देण्याचीच गोष्ट आहे...😥😢त्यात मुलांचा वाटा खुप मोठ्या प्रमाणावर असतो... मुलींपेक्षा... देवाकडे एकच प्रार्थना आहे कि ज्याचं प्रेम सत्याच्या कसोटीवर उतरणार आहे... शुद्ध,पवित्र आहे... त्याला ते खरोखर मिळू... ह्या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी भरभरून दे...♥️

  • @pawmah602
    @pawmah602 Год назад +17

    हृदयाची खपली काढतो हा सिनेमा..! जुन्या जखमा परत ताज्या झाल्या..!!
    प्रेम पैसा पेक्षा खूप मोठं असतं.. उगीचच पैसा, पत आणि जात ह्या मध्ये त्याला अडकवून प्रेमाचा बीमोड करु नका..❤

  • @vrushantjadhav5995
    @vrushantjadhav5995 4 года назад +359

    आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येक
    माणसाच्या आयुष्यात अशी व्यक्ती येते की
    आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करतो पण ती आपली नाही होऊ शकत .

    • @shubhameditr9391
      @shubhameditr9391 3 года назад +9

      हो ते तर आहे त्याला च तर पो प्रेम म्हणतात |
      आणि ते आपल्या चालू आयुष्यात एक वेळेस कराय ला हवे

    • @Love__birds_1610
      @Love__birds_1610 3 года назад +4

      Ho Yar mazh on asch ahe dada tila mi avdto pn ticha hou shkt nahi

    • @vishalgayki5063
      @vishalgayki5063 3 года назад +1

      Ho

    • @swapnalimane9187
      @swapnalimane9187 3 года назад +1

      Ho yar

    • @vaishnavishevgan7369
      @vaishnavishevgan7369 2 года назад

      Correct 💯

  • @Kingkong_1013
    @Kingkong_1013 2 года назад +85

    यार कशाला बनवला हा सिनेमा, खुप त्रास होतो यार😢😭😭, I love this movie.... , no. 1 महाराष्ट्राची प्रेमकथा आहे ❤🥺😭, I really love this movie.

  • @dnyaneshwarmule1264
    @dnyaneshwarmule1264 3 года назад +110

    Comments वाचुन समजले आपण एकटे नाही आहोत...😀 भरपूर जनता आहे 😒

  • @Sharemarket9996
    @Sharemarket9996 Год назад +264

    कोण कोण 2024 मदे पण हा movie पहात आहे ते पण पाहिलेला असताना

    • @sanjivaniramkor6285
      @sanjivaniramkor6285 10 месяцев назад

      मी

    • @nileshgirase7493
      @nileshgirase7493 10 месяцев назад

      Mi

    • @chetanshinde5972
      @chetanshinde5972 10 месяцев назад +1

      मी

    • @dhiraj4177
      @dhiraj4177 10 месяцев назад +1

      Mi , actually mala majhe school che diwas aathavatat kadhi kadhi vatat ardhi storry copy keli aahe . Aani mahit nahi apurva cha carector karnahi heroin aata kashi disat asel but mala yaa charector vr full crush aahe 😂

    • @Sarvesh-rf7im
      @Sarvesh-rf7im 10 месяцев назад

      😢

  • @nandkishorwagh299
    @nandkishorwagh299 8 лет назад +32

    नमस्कार ,,,,,,,,,,,सादर चित्रपटाचे लेखक आणि सर्व कलाकार व सह कलाकार सर्वांना माझा salute. अगदी मनाला भावला हा चित्रपट ..माझा एक अविस्मरणीय अनुभव तुम्ही चित्रात उतरवलाय .तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार ...वयाची ३१ वर्ष उलटून गेल्यानंतर हि मन पुन्हा एकदा सैर भैर झालं अन खूप खूप भावलं तुमचं चित्रीकरण ....त्रिवार मुजरा .तुमच्या विचारसरानीला ...मी हि एक छोटासा प्रयत्न केला तुमच्या सारखा ...माझाही एक लघुपट आहे मी स्वतःproduce केलेला ...आघात ...youtube वर आहे .....best of luck.
    तुमच्या पुढील नव -नवीन चित्रपटांना माझ्या लाखलाख शुभेच्छा ...

  • @priyankameshram1960
    @priyankameshram1960 3 года назад +351

    आयुष्यभर फक्त एका व्यक्तिवर लावलेले जीव म्हणजे प्रेम..पण,आजच्या जगात एक गेली कि दुसरी लगेच येते..

    • @BhadriTathecom
      @BhadriTathecom 3 года назад +34

      एक गेली की दुसरी येते त्याला प्रेम नाही म्हणत ,ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो तिला खरंच आपल्या प्रेमा ची किंमत नसते 😏

    • @Nanujane
      @Nanujane 3 года назад +21

      मी प्रेम केल तिच्यावर तीने फक्त लग्नाचे आस्वासन दिले.
      आणि ती 😢दुसर्‍या बरोबर पळून गेली. 😟😟😟😟

    • @sonyakalwale1335
      @sonyakalwale1335 3 года назад +12

      खर प्रेम करन म्हणजे आता सोपी गोस्ट नाहिए खर प्रेम भेटत नाही आणि रहिल पन नाही ते

    • @kishorkaple1
      @kishorkaple1 3 года назад +5

      Remember sentence he said "Internet is curse to mankind" 😅

    • @ruturajpatil5918
      @ruturajpatil5918 3 года назад +8

      अस काही नाही असतात. काहीजण शेवट पर्यंत प्रेम करून वाट बघणारी

  • @ShivmudraAlbumDesignWorld
    @ShivmudraAlbumDesignWorld 5 лет назад +49

    यात ला हृदय हा खरच हृदयाला स्पर्श करून गेला... चित्रपटा ने एक गोष्ट शिकविली , कधीही प्रपोज करू नये , प्रपोज हा शब्द खूप जड जाते , बोलायचं तर मनातलं बोला ती नक्कीच हो म्हणेल.... तिला सांगा प्रेम तर सर्वच करतात , आपण लग्न करू......आणि अजुन एक शेवट पण खरच चांगला बोलून गेला प्रेम हे फक्त द्यायचे असते...आणि पहिलं प्रेम खरच नाही विसरू शकत....कधीच नाही....पण आजच्या जगाचा विचार केला असता बहुतेक मुली फक्त आपल्या टाईमपास साठी दुसऱ्याच्या फिलिंग सोबत खेळतात...

    • @pramilaegade6787
      @pramilaegade6787 3 года назад +1

      Tasa nahi ho girls la pan filing asate

    • @devyanibajage7776
      @devyanibajage7776 3 года назад +2

      Kahi muli tashya nasatat tya pan khar prem karatat

  • @pritimeshram6382
    @pritimeshram6382 4 года назад +161

    ह्रदय तर जिवंत आहे
    पण भावना मात्र मेल्या आहेत....

  • @pavanratnale9848
    @pavanratnale9848 4 года назад +334

    खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो.
    जे लोक दुसऱ्यांना धोका देण्याचा विचार पण करत नाहीत.😭😭

  • @amolpujari1428
    @amolpujari1428 3 года назад +93

    प्रतिक्रिया या दोन प्रकारच्या असतात एक त्या बोलल्या जातात आणि न बोलता ही सगळी सांगून जातात ... दुसरी प्रतिक्रिया च माझी झाली आहे हा चित्रपट पाहून . 👌👌

    • @rahulzambare2453
      @rahulzambare2453 3 года назад +4

      Are ya movie ne mala vede karun takale khrch khup chan ahe re hi movie I like him 😍💞💞💞💞💞💞💞

    • @manoharsathe1206
      @manoharsathe1206 3 года назад

      Same here

  • @pravingaikwad2595
    @pravingaikwad2595 5 лет назад +61

    Movie मधील मामा मामी खूप समजूतदार आहेत.. हृदय चा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला त्यांनी

    • @nitindeshmukh9809
      @nitindeshmukh9809 3 года назад +4

      But, reality tshi naste bhawa.. Ek wel mama apla asto pn mami kdhi nhi..

    • @dipakdighekar3695
      @dipakdighekar3695 2 года назад +2

      @@nitindeshmukh9809 😂😂 Right bro

  • @rajugirhe4994
    @rajugirhe4994 3 года назад +315

    ती माझी कधीच नव्हती
    मि तीचा होत गेलो
    ती माझी कधीच नव्हती
    मी तिचा होत गेलो
    नदी समजून समुद्रा मध्ये हसत हसत
    वाहत गेलो 😊

  • @amitrajiwade2121
    @amitrajiwade2121 6 лет назад +482

    "प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,😘😘😘😘
    जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…"😍😍😍😍

  • @traymbakchibhade1922
    @traymbakchibhade1922 3 года назад +30

    मी चार वर्षा खाली हा सिनेमा पाहीलेला पण त्या वेळेस काहीच वाटलेल नाही पण आज 14.11.2021 रविवारी जेव्हा सिनेमा पाहीला त्या वेळस माझ मन मला खूप काही सांगुन गेल खुप काही शिकवून गेल💐💐💐

  • @konkanitiger144
    @konkanitiger144 4 года назад +72

    छान आहे भावांनो मूवी 🔥🔥😍😍 फक्त रडायची तयारी ठेवा 😥😉😉😍❤️💗

  • @pavansolanke4857
    @pavansolanke4857 4 года назад +24

    तिच्या आणि माझ्या मध्ये सुद्धा तिच्या मानलेल्या तथाकथित भावाने (जो एका मतलबासाठी हेतुपुरस्सर तिचा भाऊ झाला होता) त्याने खुप मोठा गैरसमज घडवुन आनला होता, त्यानंतर तिने मला सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु मी तिला समजावून सांगितले आणि तिला पटवून दिले की मी खरचं तिच्यावर प्रेम करतो. या गोष्टीला १२ वर्ष झाली आज आम्ही सोबत आहोत
    सौ. आणि श्री. च्या नात्यात

    • @ganeshgavli9197
      @ganeshgavli9197 2 года назад +2

      Mast

    • @prakashjadhav3678
      @prakashjadhav3678 Месяц назад +1

      आमच्या बाबतीत पण असंच झाल आहे आणी आमच काही न बोलता सगळं बद झाल आहे तुमी खूप नशीबवान आहात ❤❤❤❤❤ plz देवा ला प्रार्थना करा की एखाद्या वळनावर ती परत भेटावी ❤❤❤❤

  • @DRP931
    @DRP931 3 года назад +18

    खरोखच खूप सुंदर पीच्चर होता .. ❤️
    त्या पीच्चेरातून माझ्या प्रेमाची आठवण आली.. 🥰
    आज 13 वष पुर्ण झाले ..पन तीच्याकडून हो किव्हा नाही हे समजलं नाही. 😔
    पण ती कुठेना ही दिसली तर एक स्माई.ल तर देतेच 🥰
    तिच्या मनात पण काहीना काहीतरी असेल .. ❤️

  • @harshalsuryawanshi6978
    @harshalsuryawanshi6978 5 лет назад +70

    मी 10 वीला असताना माझं पण हर्षदा नावाच्या एका मुली वर खूप प्रेम होत तीपण माझाच शाळेत होती...मी खूप प्रेम करायचा तीच्यावर... मी तिला सांगितलं होत माझा मनातल सगळं काही.. आणि हर्षदा पण माझा वर प्रेम करायची पण एक दिवस माझाच वर्गातल्या एका मुलाने तिला काय भडकवले काय माहीत अचानक माझा शी खूप नफरत करायला लागली माझा कडे बघायची पण नाही ...मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती नाही समजू शकली ...आज हर्षदा च लग्न होऊन गेले आहे दुसऱ्या मुलाशी ... पण तिची आठवण मला कायम सतवते....😢😢😢

    • @amolkachakalwad8119
      @amolkachakalwad8119 3 года назад +3

      खूप वार्ईट असतात असे लोक जे प्रेम करणाऱ्या दोघांना दूर करतात असे लोक भेटू नयेत . 🙁🥺

    • @amolkachakalwad8119
      @amolkachakalwad8119 3 года назад +1

      आणि मी आजच पाहिला हा मोव्ही

    • @harshadapatil5041
      @harshadapatil5041 3 года назад +3

      😔😔

    • @avinashjavle
      @avinashjavle 10 месяцев назад

      ​@@harshadapatil5041tuch ka ti

    • @shivamshalesha9551
      @shivamshalesha9551 7 месяцев назад

      @@harshadapatil5041 ag tu tich harshada ahes ka?

  • @sunilekshinge5579
    @sunilekshinge5579 5 лет назад +322

    Hollywood for action. Bollywood for songs. Tollywood for comedy ,but Marathi films for real stories.

  • @Hdmovies1438
    @Hdmovies1438 Год назад +19

    जे आयुष्यभर मिळणार नाही त्यांची आयुष्यभर वाट पाहाणं म्हणजे प्रेम...🥺❤️

  • @mansigujar2505
    @mansigujar2505 5 лет назад +338

    शेवट ची ओळ खूप काही शिकवून गेली..💗
    🥀प्रेम ही फक्त देण्याची गोष्ट आहे🥀

  • @pantherswapnil
    @pantherswapnil 8 лет назад +28

    Awesome Movie made me remember my bachpan....... My first love who became doctor ......... what a coincident .......

  • @nitins6568
    @nitins6568 2 года назад +60

    पहिलं प्रेम शिकवत की,
    प्रत्येक आवडणारी गोष्ट,
    आपली नाही होऊ शकत...🥺💔😐

  • @prakashjadhav3678
    @prakashjadhav3678 Месяц назад +2

    हा सिनेमा बगताना अस वाटत की आपलं पहिलं प्रेम आजही आपल्या सोबत आहे ❤❤❤❤❤, त्या आठवणी परत उजागर होतात काही क्षणा साठी का होईना आनंद देऊन जातात ❤❤❤❤❤❤❤

  • @rahulushir6774
    @rahulushir6774 8 лет назад +225

    awesome movie ....आयुष्यात फक्त प्रेम देण्यासाठी असत..... प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला क्षण ....सुंदर कथा आणि सुंदर अभिनय...👌👌👌👌👍

  • @AmolJadhav-ms9jf
    @AmolJadhav-ms9jf 4 года назад +50

    🥰🥰🥰माझा तुझावर खूप जीवापाड प्रेम होते पण माझा प्रेम तुला समजला नाही शेवटच्या श्वासापर्यंत मला समजेल की नाही तुझा माझा वर प्रेम होतं का नाही आज ही मला तुझी खुप आठवण येते 🥰🥰🥰

    • @poojadhore7548
      @poojadhore7548 2 года назад +1

      Nice

    • @sidharambirajdar9490
      @sidharambirajdar9490 Год назад

      येणार सर आठवण ..कारण ती व्यक्ती मनात खोलवर घर करून बसलेली असते...😘

  • @Roshan521992
    @Roshan521992 8 лет назад +661

    आयुष्भर नाही आले, पण शेवटचा श्वासात जरी माझं नाव तुझ्या मनात आलं ना, तरीही आयुष्यभर तुझ्यावर केलेल्या प्रेमाची मी ती पावती समजेल...

  • @vishnusavane4989
    @vishnusavane4989 Год назад +3

    खूप अप्रतिम आहे हा सर्वांशी कुठेतरी धुळ्याला आहे मनातील भावना प्रेम चित्रपट पाहिले की जागे होतात आठवणी ❤️❤️ I love you slam book

  • @mrshiva.6742
    @mrshiva.6742 3 года назад +11

    ती म्हणाली होती की मी पण असं बुक लिहिणार, माहिती नाही कितव पेज चालु आहे. प्रेम शब्द जरी पाहिला की तिची आठवण येते. 😊❤️. Miss you Milan...!

  • @bipinkamble2407
    @bipinkamble2407 7 лет назад +150

    खरच खुपच छान आहे हि मुव्ही... पिक्चर असो किंवा रिअल लाईफ मराव फक्त मुलांनाच लागत. का ते माहित नाही पण खरया प्रेमाची झोळी कायम रिकामीच असते.

    • @gauribagde7791
      @gauribagde7791 6 лет назад +3

      Bipin Kamble Barobar aahe

    • @sanketvekhande5400
      @sanketvekhande5400 6 лет назад

      As ny re baba i love so much my gf ani amch lagnn pn zal re 😍

    • @shwetakelkar3480
      @shwetakelkar3480 6 лет назад

      Bipin Kamble Ass kahich nst.....pratek veles sodun jatana ti khushch asel as nst.......tras tila pn hot astoch naa

    • @yuvrajnadekar1780
      @yuvrajnadekar1780 6 лет назад

      Ho yar ashich aste mulanchi life yar

    • @vikasjogdande7056
      @vikasjogdande7056 6 лет назад

      Very nice movie

  • @ashwinsapkale92
    @ashwinsapkale92 Год назад +18

    आठवनी आणि प्रेम कधी संपत नसते.. आणि प्रेमा च्या आठवनी मरे पर्यंत सोबत असतात.... कधी चेहरया वर हास्य तर डोळ्या मधे अश्रु आनत असतात........

  • @sudeshaniingle4765
    @sudeshaniingle4765 Месяц назад +2

    तुझ्या आठवणीत दिवस माझा जातो ..
    तुझ्या सहवासाचा एक स्पर्श देवून जातो..
    तुला बघण्याची आस मनाला लागते ..
    तू जवळ नसता मन अपुरेस वाटते..
    काहीतरी हरवल्याची जान नेहमी भासते..
    म्हणायचं असतं दुसरं पण आपोआप नाव तुझे येते..
    ओठांना आवरलं तरी शब्दांतून तूच निघते..
    हृदयावर कोरल तुझ नाव आता ..
    तुझ्या शिवाय वाटत नाही कोणी खास आता..
    तू होणार नाही माझी हे मला कळतंय ..
    तरी पण हे हृदय तुझ्यावरच मरतयं ..
    प्रेम हे एक कधी न पूर्ण होणारी अपूर्ण ईच्छा....

  • @rehanalisayyed916
    @rehanalisayyed916 7 лет назад +172

    Khupach heart touching movie❤😘 Proud to be an Maharastrian! #LOVE_MARATHI_MOVIES😘

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 4 года назад +7

    खरंच राव picture लयच छान आहे, आपल्या जीवनात असाच प्रवास सूरू झाला होता पण ,शेवट खूप वाईट झाला ,आपले मित्र च आपल्या सोबत गद्दार राहतात , त्यामुळे प्रेम करण आत्ता सोडून दिलं आपण ,फक्त आत्ता प्रेम आई ,वडील यान्चायावरच करायचा फक्त ,आपल कुटंब आत्ता आपलं प्रेम 💓💯💓

  • @avinashtaywade4688
    @avinashtaywade4688 3 года назад +54

    वेळ, काळ, परिस्थिती बदलते, मात्र भावना त्याच असतात, Love u Rupali

  • @ajaylokhande7481
    @ajaylokhande7481 4 года назад +21

    खरंच माझ्यासोबत पण असच झालं मि पण एका पुनम नावाच्या मुलीवर खूप प्रेम करत होतो पण तिची आणि माझी स्टोरी पण अशिच स्वप्न बनून राहीली....love you Punam ❤️❤️....😭😭😭

    • @bappakolhal2436
      @bappakolhal2436 3 года назад

      असुदे भावा असे ९९%लोकांचे होते

    • @sciencetechdocs.3515
      @sciencetechdocs.3515 2 года назад

      Ho bhava khup jaanan sobat asch hote rao

  • @MayurSpawar
    @MayurSpawar 7 лет назад +130

    आयुष्य भर जिच्यावर प्रेम करायच होत साला ती कायमची सोडून गेली ...आज ह्या मूवी मुळे मला तिची खूप अठ्ठावण आली ।...... Miss you jaan ,😭😭😭 Aai shapath khup pream kela g tuzyavar i really miss uj

  • @rahulbk637
    @rahulbk637 Год назад +12

    जे आयुष्यभर मिळणार नाही तरी पण वाट पाहणे म्हणजे पहिलं प्रेम ❤

  • @rahulharakarvines4052
    @rahulharakarvines4052 3 года назад +4

    शाळा . शाळेचं मैदान , तिचा ते हसणं ,दहावीचा शेवटचं वर्ष ,नंतर ती कधी दिसली सुद्धा नाही,तिला माझी आठवण येते का माहित नाही पण मला तिची आठवण मात्र नक्की येते ,miss you pooja

  • @abhinavkudwe2343
    @abhinavkudwe2343 Год назад +13

    Last time I saw this movie was in 2017 when I was 12 years old, but I didn't really understand the concept
    But now in 2023 I am 18 years old I completed understand what this film really tried to describe
    And I have to admit this is by far the best marathi movie I have every watched...

  • @dnyaneshwarsuryawanshi6550
    @dnyaneshwarsuryawanshi6550 6 лет назад +168

    तु आलीस अन्
    भाव स्पर्श बोलके झाले,
    तु गेल्यावर मात्र
    शब्दही मुके झाले..🌹💲💲💰🌹🌹

  • @mayurbaviskar3304
    @mayurbaviskar3304 7 лет назад +32

    खुप छान मूवीज होती.खरच मला माझ प्रेम अठावल.. खुप प्रेम केल होत..मी तीच्य।वर i love u neha...yaar really miss u...

  • @anshrathod1439
    @anshrathod1439 6 лет назад +191

    खरचं काय Movie आहे राव.....😭😭😭प्रेमात आणि मैत्रीत फरक कितीही असला तरी एकच गोष्ट Common आहे....ते म्हणजे एकमेकांवरचा विश्वास....आणि तोच जर नसेल तर कुठलंही नात दोन वर्ष तर खुप दुर आहे.....दोन सेंकद सुध्दा टिकणार नाही.....मी पण एका मुलीवर जिवापाड प्रेम करायचो पण माझ्या Family नेच माझा विश्वास-घात केला.....त्या मुलीचे माझ्या विरोधात कान भरले आणि २००३ मध्ये तिला तिच्या फॅमीली सोबत गाव सोडून जायला भाग पाडले....आमच सगळ काही बरोबर होत....ऐवढच काय तिच्या आई-वडीलांनी ही आमच प्रेम मान्य केल होत....अगदी ह्या Movie मधल्या अपर्णा सारखी देहकाठी होती माझ्या रानुची....माझ प्रेम दोनच वर्ष चालल आणि तेव्हा पासून तर आता पर्यंत अख्खे १३ वर्षे गेलीत....तेव्हा पासून २०१५ मध्ये ती पहील्यांदा ते पण फक्त एकच वेळा दिसली मुंबईच्या बस स्टॉपवर तीच्या सोबत एक २५-३० वर्ष वयोगटातील मध्यम देहकाठीचा माणुस आणि एका ८-९ वर्षाच्या मुलाला घेऊन उभी होती....मी ऑफिस ला जात असताना ती बस मध्ये चढत होती.... त्या दिवशी मी ऑफिसला दांडी मारली....तिला तसं पाहील्या नंतर जेवनाचा एक कण पण पोटात जात नव्हता.....म्हणून अख्खा दिवस पोटात होती तर ती फक्त दारु..... दारूच्या बाटल्यावर बाटल्या रिकाम्या होत गेल्या पण तरीही तिचा तो चेहरा काही केल्या माझ्या डोळ्या समोरुन जातच नव्हता.....ती मला कधीतरी भेटणार या आशेवर मला ३१ वर्ष झाली लग्न तर केलच नाही पण कोणत्याही दुसऱ्या मुलीला ताई या शब्दा शिवाय बोलायची हिम्मत ही झाली नाही आणि आता लग्न करायची इच्छा पण नाही....कारण मला जशी पाहिजे होती ती एकच होती मला समजुन घेणारी....आणि आता लग्न करायचं म्हटल्यावर दुसरी मुलगी कशी असणार ह्याची काहीच गॅरंटी नाही....म्हणून एक गैरसमज अख्ख जिवनच बदलुन टाकतो..... कोणाचही काही ऐकण्यापैक्षा स्वतःच्या कान आणि डोळ्यांवर विश्वास ठेवायल पाहिजे....नाही तर नंतर त्याचा होणारा त्रास तर भोगावा लागतोच पण तेवढाच पश्चात्ताप पण होतो.....

    • @SanjayRathod-bq6dj
      @SanjayRathod-bq6dj 6 лет назад +1

      1 ch no bhau

    • @SanjayRathod-bq6dj
      @SanjayRathod-bq6dj 6 лет назад +1

      Jabardast

    • @SanjayRathod-bq6dj
      @SanjayRathod-bq6dj 6 лет назад +3

      Yr on lagna karun ghe rao

    • @anshrathod1439
      @anshrathod1439 6 лет назад +2

      @@SanjayRathod-bq6dj कॉमेंट केल्या बद्दल धन्यवाद संजय भाऊ....🙏🙏🙏🙏

    • @anshrathod1439
      @anshrathod1439 6 лет назад +5

      @@SanjayRathod-bq6dj पण इथे तुम्ही काय म्हणत आहात ते मला काय कळत नाही आहे....😒😒😒

  • @prashantawhad4676
    @prashantawhad4676 2 года назад +7

    आजच्या पिढीला कधीच कळत नाही प्रेम प्रत्येकासाठी खरं नसतं तेच लोक टाइमपास करतात नाहीतर पैशासाठी शेवटी सगळं संपलं कुणी दुखावलं की नसतं कुणासाठी❤️🔥🙌

  • @im_anikket_3005
    @im_anikket_3005 6 лет назад +19

    खरच खुप💔 अवघड आहे प्रेम कधी वेड बनवत आणि😊 वेड्यालाही शहान 😉...प्रेम करा पण त्या प्रेमाचा 💟आदर करा ....आताचा जगात प्रेम करणारे कमी आणि 😔विश्वासघात 😔करणारे जास्त असतात पण प्रेमात कधी हट्ट करु नका ...😊

  • @manoharbhadane842
    @manoharbhadane842 8 лет назад +85

    💭आठवण नाही काढली
    तरी चालेल, पण
    😞विसरून मात्र जाऊ
    नका.....✌🏻

  • @pavanchaudhari5489
    @pavanchaudhari5489 3 года назад +50

    2021❤️ watching this movie from 3and half years🥺 learnt a lot from this movie...

  • @amolkachakalwad8119
    @amolkachakalwad8119 3 года назад +3

    मी आजच पाहिला हा मूव्ही या लव्ह स्टोरी मध्ये अपर्णा आणि रदय या दोघांना दूर करणारा सुशील आहे त्याच्यामुळे हे दोघं दूर झाले आहेत असे व्यक्ती कोणालाच भेटू नयेत प्रेम करणाऱ्याला दूर करणे हे खूप वाईट असते अरे करायचं असेल तर मदत करा .पण शेवट खूप त्रासदायक झाला ह्या दोघांना शेवटी एक करायचं होत. म्हणजे प्रेम करणारा बघितल्यावर मूव्ही चांगल वाटलं असत नाही तर अस बघितल की खूप दुःख होत आणि जुन्या आठवणी लक्षात येतात😟😐 पण सुरुवात खूप मस्त होती.😊 धन्यवाद.❣️🙏🏻

  • @mandarchaudhari4206
    @mandarchaudhari4206 8 лет назад +16

    awesome movie.. really gr8 feelings.. manatli athvan jagi zali.. marathi industry madye ashyach movies nigayla havyat.. really heart-touching.. dolyatun pani aal rao..

  • @vishalmali292
    @vishalmali292 5 лет назад +73

    I was crying after seeing these movie 😭😭

  • @samruddhimodak5601
    @samruddhimodak5601 2 года назад +10

    Such a cute movie....... Marathi industry has such gems...... Proud to be Marathi 🔥🔥💖💖 Ending was heart touching nd relatable 😖😖😖💟

    • @Coolnature77644
      @Coolnature77644 2 года назад +1

      Mujhe apka dog bahut cute laga 😘😘

  • @Sanjaylahoti
    @Sanjaylahoti 11 месяцев назад

    हा सिनेमा कदाचित 7 वर्षा आधीच आहे पण अचानक आज कस माझा समोर आल काय माहित आणि आता ते सर्व जुन्या आठवणी डोक्यात घुमायला लागले आहेत. खरच जेव्हा आपल्या एक्यादा व्यक्तीला गमवायची भिती असते शेवटी ती व्यक्ती आपण गमावून बसतो. बाकी काय नाही छान सिनेमा आहे ❤

  • @animeshpawar7811
    @animeshpawar7811 Год назад +8

    1:19:47 my friend krishna in the scene, who took the bat, lesss goooooo!!!! superb acting 🤩

  • @pradeep5996
    @pradeep5996 3 года назад +20

    "तु माझ्या आयुष्यात नवी पहाट बनुन आलीस,
    भर उन्हात मला चिंब भिजवुन गेलीस.
    आता अशी माझ्यापासुन दुर तु जावु नकोस,
    पंख नसलेल्या पाखराचा खेळ पाहू नकोस..
    ज्या व्यक्तीला आपण आपलं समजुन
    जिव लावतो,
    ती आपल्या भावनांची कधीचं कदर
    करत नाही..
    आणि ?????
    जी आपल्याला अगदी नकोशी असते,
    ती आपल्यावर जिव टाकत असते..
    खरचं असं असतं का ????"

  • @pallavi_d27
    @pallavi_d27 8 лет назад +65

    awesome movie.. very heart touching😢

  • @Ohh_yess.9
    @Ohh_yess.9 11 месяцев назад +3

    पांच वर्षा अगोदर पहिला होता हा सिनेमा तेव्हा पासून आज❤

  • @moremotivationalvideo6843
    @moremotivationalvideo6843 5 лет назад +32

    मित्रां नो आपलेला वाटते की मोटे कधी होतो न आपण आपल्या हातात कधी सांसर येणार पण आपल्याला ज्या आई वडिलांनी आपल्याला मोटे केले आहे ना त्यांना कधी विसरू नका आपण हळू हळू मोटे होत जातो आपल्याला वाटते आपण लवकर मोटे होयला पाहिजे पण जे सुख लहान पणात आहे ना ते तुमचा कडून कोणी
    गेऊ शकत नाही
    एकदा का मोटे झालो की काय फक्त आणि फक्त आणि काम
    आपले आयुष्य मनसोक्त जगा नंतर मरण काय आहे आयुष्य आई वडिलांना कधी विसरू नका त्यांनी काय काय केले असेल ते त्यांना च माहिती

  • @PramodBhong_1812
    @PramodBhong_1812 5 лет назад +9

    प्रेम अवष्य करा पण आधी ते बोलून दाखवा..एकतर्फी आणि स्वप्नांवर प्रेम करू नका नाहीतर तिच्या आठवणीवरच शेवटी जगाव लागत....

  • @vinayakdevmore6042
    @vinayakdevmore6042 6 лет назад +225

    Agree people?
    सुशीलच्या चुकीची शिक्षा हृदय ला का मिळाली?🤔
    Emotional Very Emotional story
    Part 2 पण काढा
    तो तिचा Husband नसून भाऊ आहे आणि तो Last चा drama होता असे काहीतरी दाखवून ते दोघे एकत्र यावेत....
    हृदय न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का भोगेल

    • @xtremeridermotovlogs1442
      @xtremeridermotovlogs1442 6 лет назад +7

      Brorbr Mitraa Tya Sushil Ne Je Kahi Bolla Na Te Sgle Khote Hote He Kalayla Pahije Hote Mg Zhali Asti Happy Ending 😊😊
      Tya Sushil Chya Ailaa Jam Dhuyala Pahijel Hota 👊👊

    • @ascreators1999
      @ascreators1999 6 лет назад +2

      very nice bro

    • @dineshkurhade8366
      @dineshkurhade8366 6 лет назад +2

      Yes I agree with you mitra 😉

    • @yuvarathod8548
      @yuvarathod8548 6 лет назад +2

      Rathod yuvraj

    • @Vishalnavale_7007
      @Vishalnavale_7007 5 лет назад +4

      Slam book 2 zalach pahije...... 😊

  • @pawanmore1721
    @pawanmore1721 3 года назад +26

    खरोखरच पहिल प्रेम आठवल आणि खुप खुप रडलो। रोशनी येना परत..

    • @lyr4389
      @lyr4389 3 года назад +1

      Roshni sarkhi hoti majhi pan ek gf 💖 aata amacha lagna jhalay true love 💖

    • @rohitnarwade9067
      @rohitnarwade9067 2 года назад

      @@lyr4389 🤣🤣🤣🤣 1 no bhava 🥺🥺🥺😫😫

    • @hasutdavi
      @hasutdavi Год назад

      Mi sangto tila bhau

  • @er.sameerpatil8836
    @er.sameerpatil8836 8 лет назад +33

    I loved the movie, I was remembering my past while watching the hole movie..............................................!!!!!

    • @Rohan122
      @Rohan122 8 лет назад +6

      Sameer Patil you mean whole movie right?

    • @Anuruth100
      @Anuruth100 7 лет назад

      +rock 123 bhai bhanva samaj uskj shabdo pe mat jaa..😀

    • @jagdishtirmale7934
      @jagdishtirmale7934 7 лет назад

      khup athavan yete i miss you..kiran

    • @kokanidev.799k
      @kokanidev.799k 7 лет назад

      Awesome movie yr

  • @fact_world9346
    @fact_world9346 2 года назад +7

    आयुष्यभर मनात राहील असा मूवी आहे हा 💖💖❤😍

  • @harshwardhanp6813
    @harshwardhanp6813 8 лет назад +77

    Watching Marathi movie after (sairat) a long time... This was a great movie.. Comedy😂 + heart touching 😢😢.. Just can't describe my feelings.......

  • @pratikshagaikwad9747
    @pratikshagaikwad9747 2 года назад

    Heart Touching 💖
    As Jivapad khar prem prem karnari Vekti Bhetayla Khup nashib lagt 🙂
    He Gost Mala Khup Jast Feel Zali..
    “Apn Konvr Prem Kiti Prem Karav he Aplya hatata aste ; pn Aplyvar Kon Prem Karavch he Aplya hatat naste”..
    Thank For this Slambook 🙃💖🙏🏻

  • @ronit13587
    @ronit13587 7 лет назад +11

    खरच पहिल्या प्रेमाची गोष्ट काही वेगळीच असते.....खरच प्रेम हे देण्यासाठीच असते.....😢😢😢😢

  • @shwetakapile3703
    @shwetakapile3703 7 лет назад +113

    प्रेम karnare khup आसतात.पण वाट पाहायला लावणारे खूप कमी मिळतात🌹🌹🌹अाणि मिळालेच तर that is real love ❤️

  • @VADAR_SAMAJ_9512
    @VADAR_SAMAJ_9512 5 лет назад +51

    अकेर च्या श्वासा पर्यंत लक्षात राहिल त्याची...🖤 या movie मुळे...$😓

  • @salonichaure3075
    @salonichaure3075 Год назад

    प्रेम.....
    किती विचित्र असत ना...आपन ज्या व्यक्तीवर प्रेम करतो हे तिला सांगण अन तिच्या पासून दूर राहण किती अवघड असण ना...
    एका क्षणात आनंद तर दुसय्राच क्षणात दुःख देऊन जात.❤❤
    Very Beautiful Film....Love It 💞

  • @tusharpawar4227
    @tusharpawar4227 Год назад +5

    माझे सुध्दा रोहीनीवर खूप प्रेम होते पन मी कधीच व्यक्त करू शकलो नाही. रोहीनी I love you i miss you so much

  • @swati_crt
    @swati_crt Год назад +11

    "प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे".
    हृदयस्पर्शी ओळ..💕💕

  • @amitwaghe8425
    @amitwaghe8425 8 лет назад +1240

    #अभ्यास कधी #मनापासून केला नाही पण #पास झालो.. पण #प्रेम मात्र मनापासून केल पण साला #प्रेमातच #नापास झालो.......!!!!!! 😊😊

  • @Shailya10
    @Shailya10 2 года назад +1

    आपण कोणाला आवडणे किंवा आपल्याला कोणीतरी आवडणे यात आपण काहीच करू शकत नाही पण, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला कॉन्व्हेंस करणे पूर्ण पणे आपल्या हातात असते......😊
    जेंव्हा कोणी आवडेल तेंव्हा मन मोकळे पणाने त्या व्यक्तीला सांगुण टाकायचे भले त्या व्यक्तीला राग येवो पण तिला/ त्याला आपण काहीच बोललो नाही याची खंत आयुष्यभर आपल्याला वाटू नये...😊❤️

  • @nilammore9726
    @nilammore9726 4 года назад +40

    Pahil Prem he kadhi konala milt nhi te yet fkt aplyala Prem shikvnyasathi☺️ te aplya life madhe nst fkt athvanit ast ani tech khar ast ani aplyala milt so be happy friends 😊

  • @ganeshmirase9772
    @ganeshmirase9772 5 лет назад +19

    खरच खुप छान आहे
    हा चित्रपट हा चित्रपट
    बघुन मला माझ्या प्रेमाची
    खुप आठवण येते ❤️❤️
    i love my Tanuja

    • @willbala185
      @willbala185 4 года назад +1

      जाऊदे भाऊ आता तुनुजा बरोबर माझा सुखात संसार चालू आहे आणि आम्हाला दोन मुलं पण झाली

    • @ganeshmirase5311
      @ganeshmirase5311 3 года назад +1

      लवड्या तिच अजुन
      लग्नच नाही झाल.

  • @ShripadGhuge
    @ShripadGhuge 8 лет назад +17

    2:02:34 takes different kinds and levels of guts to tell her that He's stalking!
    Reminds everyone of a very beautiful feeling. great movie!

  • @manojpawar8735
    @manojpawar8735 3 года назад +1

    यार खरंच प्रेम तर सगळेच करतात ! यशस्वी पण होतात पण जो खरंच यार जो मनापासून जीवापाड प्रेम करतं ना आणि हो ते प्रेम एकतर्फी का होईना पण खरंच यार मनाला असा काटा टूचतो ना ते त्रास आयुष्यभर राहतं!! 💔
    यार मी काय बोलतोय तेच मला कळत नाही
    खरंच यार ही मूवी तर खरंच खूप भारी आहे !
    पण मला हे कळलं नाही ही मूवी जास्त फेमस का नाही झाली
    my favourite movie 🎥 1st #slamboom🙏🙏

  • @vikaspise3541
    @vikaspise3541 6 лет назад +41

    I feel my nostalgic movement again (i'mean fantasy based). Thank you slambook & team.

    • @gauravpise4124
      @gauravpise4124 2 года назад

      Ohhh...really dada???😳😳😳

    • @shanaya474
      @shanaya474 2 года назад

      @@gauravpise4124 are you guys siblings and, did you accidently found your elder brother 😂😂😂

  • @crezyboysr9351
    @crezyboysr9351 3 года назад +7

    या जीवनाचं काय अर्थ मला समजलं च नाही ....
    जिच्या मधे माझ्या जीव अडकला ते मला कधी भेटल च नाही ...
    बस येवढं प्रेम होत आमचं तुमचं 🤭😇🤗😘

  • @ravindrasatale809
    @ravindrasatale809 8 лет назад +21

    खुप छान मुवी आहे......मस्त आभिनय केला दोगांनी

  • @rohinidarkunde6530
    @rohinidarkunde6530 Год назад +2

    My Fav Movie & Always Heart Touching Story Teen Ege Love ❤😘

  • @dnyaneshwarsuryawanshi6550
    @dnyaneshwarsuryawanshi6550 6 лет назад +40

    विसरण्यासाठीच तुला आता
    मी खूप काही करत आहे
    विसरूनच जाईन तुला,
    असंच पक्क मनाशी ठरवत आहे
    पण नकळत कुठून एक
    झुळूक वाऱ्याची येते
    स्पर्शून या वेड्या मनाला वाहवत नेते.
    पुन्हा तुझ्याच स्वप्नांत गुंतवून मला जाते
    ठरवलेलं पक्क मनाशी मनातच राहते
    अन् पुन्हा,आठवणींची तुझ्याच
    अखंड साखळीच सुरु होते😪🤕💲🍫🌹🌹

  • @avinashrathod4212
    @avinashrathod4212 8 лет назад +7

    Miss Someone...What a Lovely Story....Thanks Team Slambook

  • @saurabhahiwale221
    @saurabhahiwale221 6 лет назад +10

    Its very heart touching♥️ movie...i really like this movie...The name is very like me'RUDAY'....The story of this picture is similar to my real life...She met him but did not meet me yet...I miss her every day😭😭😭 Love you...Guddya

  • @rudrapratap627
    @rudrapratap627 Год назад +2

    गेले ते दिवस यार ... काही स्वप्नं फक्त स्वप्नंच राहून गेली ... पण ही movie special राहील मनामध्ये

  • @AltafShaikh-ys5fo
    @AltafShaikh-ys5fo 7 лет назад +130

    What a movie.... This is called real cinema , storyline and true acting ... Great job slam-book 📖 team 👍 Thought of her all throughout watching this movie. Thanks again

  • @pratikshaphapale03
    @pratikshaphapale03 6 лет назад +60

    Do not describe the movie in words I will remember my days and this movie was back my past too good

  • @shubham35829
    @shubham35829 6 лет назад +36

    जिंदगी गुजारने के दो तरीके है
    जो पसंद है उसे हासिल करलो
    या जो हासिल है उसे पसंद करलो ...
    Nice movie

  • @prasadranjun8993
    @prasadranjun8993 Год назад +3

    प्रेम म्हणजे प्रेम असत काळजाच्या पायथ्याला भावनेच गाव असत त्यालाच प्रेम असे नाव असत❤❤❤

  • @avinashpatil9775
    @avinashpatil9775 4 года назад +4

    पहिली कमेंट वाचूनच असं वाटते की movie खूप भारी आहे... 💕

  • @abhi71151
    @abhi71151 3 года назад +5

    आयला आपल पण असच झाल की ...😊 ति तिच्या carrier साठी आपल्याला सोडुन गेली आणी आपण तिला तर गमवलच पण शिक्षण पण गेलं🥺 देवा आता तुझ्यापुढ येवढीच प्रार्थना करतो तसे माझे प्रयत्न सुरु आहेत पण तरीही तुझ्या आशिर्वादान तिची आणी माझी भेट अश्या वळणावर घडव की तेव्हा मी शिक्षणाणे तिच्यापेक्षाही मोठा झालेला असेल😭😢.prachi😭

  • @tusharpuri835
    @tusharpuri835 5 лет назад +16

    प्रेम ही फक्त देण्याची गोष्ट आहे ,,,,😍😊😇

  • @GopalRajgire-z9e
    @GopalRajgire-z9e 7 дней назад

    जळके मित्र तर कोणाच्याच आयुष्यामध्ये नसावे लय वाईट झालं राव 😢😢