Pudhari News | पवार एकनाथ खडसेंमध्ये बंद दाराआड काय चर्चा?| Eknath Khadase | Raver Loksabha Seat|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 44

  • @NileShindePatil
    @NileShindePatil 7 месяцев назад +3

    राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकनाथ खडसे यांनी आमदार बनवलं आहे, रोहिणी खडसे यांना महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पद दिलंय या बदल्यात पक्षाने त्यांच्याकडून रावेरची जागा जिंकून द्यावी अशी मागणी केली पाहिजे!

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 7 месяцев назад +14

    Rohini khadse Tai zindabad 💐🚩

  • @sanjayborade2770
    @sanjayborade2770 7 месяцев назад +13

    यांचे नाटक असते सत्ता आपल्या घरी, कोण्ही आले तरी आपलीच सत्ता, मतदार आता वेडे नाही

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 7 месяцев назад +1

      ✅✅✅

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 7 месяцев назад +2

      कोणी येऊ सत्ता घरातच

  • @subhashjakore2506
    @subhashjakore2506 7 месяцев назад +4

    रेहीनि खडसे

  • @vamanmotibane457
    @vamanmotibane457 7 месяцев назад +4

    सत्ता कुठून आली, तरी सत्ता हे घरातच येणार आहे. घर सोडून उमेदवारी द्या म्हणजे कळेल.

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 7 месяцев назад +6

    रक्षा खडसे ह्या तेथील सिट्टींग खासदार आहेत त्यांना तिकीट अपेक्षित होते पण आता रोहिणीजी ना त्याच्या विरोधात उभे करून पवार त्यांच्यात दरी निर्माण करतात

  • @sunilpatil1094
    @sunilpatil1094 7 месяцев назад

    जर श्रीराम जय भाजपा तय भाजपा. मतदान तर फक्त भाजपाला.

  • @sanjayjoshi6396
    @sanjayjoshi6396 7 месяцев назад +3

    अतिशय हलकट राजकारण करतोय शरदुर्दिन

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 7 месяцев назад

    रोहिणी खडसे भाजप हाटाव देश बचाव जय शिवराय

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 7 месяцев назад +1

    Rohini tai jindabad
    Aage badho

  • @mohitchaudhari8845
    @mohitchaudhari8845 7 месяцев назад +1

    Karyasamrat Rakshatai

  • @DilipTidake-ze7yo
    @DilipTidake-ze7yo 7 месяцев назад

    भारतातले पहिले नेते आहेत किती डॉक्टरला विचारून उभे राहनार असे सगाताहेत. जनता सुज्ञ आहे याचा पण विचार करायला पाहिजे🌹🌹

  • @sauravpati518
    @sauravpati518 7 месяцев назад

    Only rohini tai khadse 💥

  • @sambhajipatil6843
    @sambhajipatil6843 7 месяцев назад

    रोहिणी खडसे निवडून येणार

  • @rohitshirole5832
    @rohitshirole5832 7 месяцев назад +1

    रक्षा खडसे च पत्त कट होईल

  • @govindg1058
    @govindg1058 7 месяцев назад

    ROHINI KHADSE IS WINNER

  • @vishwaspatil5777
    @vishwaspatil5777 7 месяцев назад +2

    रक्षा खडसे निवडून येणार 😊

  • @ramanjadhav2657
    @ramanjadhav2657 7 месяцев назад

    जनतेला वेडयात काढा

  • @pradipmahajan3516
    @pradipmahajan3516 7 месяцев назад

    R. K

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 7 месяцев назад

    कोणी येऊ सत्ता घरातच आली पाहिजे मतदार यांना वेड्यात काढणे

  • @NarayanKolate-s2o
    @NarayanKolate-s2o 7 месяцев назад

    पवार एकाच कुटुंबात वादाची ठिणगी टाकतात

  • @NarayanKolate-s2o
    @NarayanKolate-s2o 7 месяцев назад

    रक्षा खडसे च निवडून येणार

  • @RahimShah-u1g
    @RahimShah-u1g 7 месяцев назад

    Jyanna aamdarki jinkta aali nahi tyanni khasdarki che swapna pahu naye ,, tari pan tyanna pudhil vatchali sathi hardik shubhecha

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 7 месяцев назад

    या वेळी मतदार जाती - पातीच्या पलीकडे जाऊन सद्सद्विवेक बुद्धी चा वापर करून मतदान करतील....

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 7 месяцев назад +1

    रोहिणी खडसे ची निवडून येतील हे पक्का

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale950 7 месяцев назад

    Bjp cha darun parabhav hoil

  • @rameshwagh1480
    @rameshwagh1480 6 часов назад

    हा बरोबर घरात भांडणे लावतात पटाईत आहे

  • @sanjaygaikar9014
    @sanjaygaikar9014 7 месяцев назад +1

    Ghara gharat bhandan lavali bjp ne

  • @nileshpatil2757
    @nileshpatil2757 7 месяцев назад

    मस्त लावताय घरात भांडणे

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 7 месяцев назад

    Third class

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 7 месяцев назад

    रोहिणी

  • @KishorbhelSekar92
    @KishorbhelSekar92 7 месяцев назад

    Sp is already sold out to BJP

  • @umeshjadhav860
    @umeshjadhav860 7 месяцев назад +1

    BJP la mahiti Aahe raver madhe khadse nav chalte

  • @Prashantladhe
    @Prashantladhe 7 месяцев назад

    Khdkula mandala rohinila rkshala tyachya jawyala natwala bhachana srwana dya umedwari

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 7 месяцев назад

    Hote watate buva gharfoda yeshesvi

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 7 месяцев назад +2

    रक्षा खडसे ह्या तेथील सिट्टींग खासदार आहेत त्यांना तिकीट अपेक्षित होते पण आता रोहिणीजी ना त्याच्या विरोधात उभे करून पवार त्यांच्यात दरी निर्माण करतात

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 7 месяцев назад

    रक्षा खडसे ह्या तेथील सिट्टींग खासदार आहेत त्यांना तिकीट अपेक्षित होते पण आता रोहिणीजी ना त्याच्या विरोधात उभे करून पवार त्यांच्यात दरी निर्माण करतात