News & Views Live: मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचं एक वर्ष, Manoj Jarange-Patil मालवणमध्ये का जाणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • News & Views Live: मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचं एक वर्ष, Manoj Jarange-Patil मालवणमध्ये का जाणार?
    #manojjarange #manojjarangepatil #marathareservation #maharashtranews #marathinews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 60

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 15 дней назад +26

    नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड मराठा समाजाचा देव माणूस आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब आता कसं पाटील मनतील तस सकल

  • @venkatbhosale9047
    @venkatbhosale9047 15 дней назад +30

    जो कुनबी की बात करेगा !
    वही महाराष्ट्र पर राज कृरेगा !

    • @vilas8240
      @vilas8240 15 дней назад

      Maratha=kunbi

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 13 дней назад

      किया ना पक्या आंबेडकर ने कहा की कुणबी को ओबीसी मेसे निकाल दो और कुणबी को व्होट मत दो...😅😅

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 15 дней назад +12

    मराठवाडयाला गेल्या ७० वर्षात शिक्षण .विज .पाणि . रेल्वे.उदयोग . धरणे.आसे काहीही विकास झाला नाही आम्हाला दिले जातीय वाद‌. नामांतर .ऊसतोड मंजुरी .वेठबीगारी याला सर्व राजकिय पक्ष‌ जबाबदार आहेत

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 12 дней назад +1

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩

  • @sandipchavan1449
    @sandipchavan1449 16 дней назад +14

    Only monoj Dada jarange

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 15 дней назад +6

    आशिशजी बघा कशि गंमत आहे तुम्ही मराठा समाज कीती आतीरेकी आहे हे सांगत आहात पण सी एम साहेबांनी गेल्या १२ महीणया पुर्वी ५९ हजार‌कोटी रुपयांचे पॅकेज मराठवाड्यासाठी जाहीर केले होते त्याचे काय झाले त्याबाबत पण‌सरकारने काय काम‌केले बोलाना फक्त मराठा समाजाची पीस काढीत बसुनका

  • @babatagade6494
    @babatagade6494 15 дней назад +5

    फक्त पाटील

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 15 дней назад +3

    ❤ आशिष जाधव आपण मराठा समाज चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत हे सिद्ध होत आहेत

  • @samarthbansude3910
    @samarthbansude3910 15 дней назад +2

    नमस्कार सर, मला एकदा आशिष जाधव Siranshi बोलायचे आहे.

  • @kiran17112008
    @kiran17112008 12 дней назад

    आशिष सर हो अगदी खरंय की मनोज जरांगे पाटील हे लई वेगळं आणि खतरनाक रसायन आहे. भल्या भल्यांची विधानसभेला वाट लागणार हे त्रिवार सत्य आहे.

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 15 дней назад +1

    Ek....maratha....ek koti maratha....Jay jijauu....Jay shivray...Jay shambhuray....aamhi marathe fakta manoja Dada sobat aahe...aani pudhe hi rahanar....

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 15 дней назад +7

    मराठा व कुणबी एकच् असून हैद्राबाद संस्थान सातारा संस्थान व कोल्हपुर संस्थान मधील दस्तऐवजामध्ये मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी असताना ही महाराष्ट्र शासन कोणत्या आधारावर हे नाकारत आहे तसेच मराठा हा कुणबी नाही हे कुणी माईका लाल याने सिद्ध करून दाखवावे 👍

  • @lahanushinde
    @lahanushinde 16 дней назад +5

    जाधव साहेब मराठा आणी कुनबि यानच विवाह हा आंतर जात विवाह आहे का

  • @goresuhas
    @goresuhas 16 дней назад +15

    यलम समाज रात्रीतून कसा ओबीसी मध्ये आला?
    कोणता आयोगाने शिफारस केली होती?
    त्या समाजाची मागणी होती का?
    आशिष सर....अशा खूप जाती आहेत त्या 1994 च्या gr नुसार मागच्या दाराने ओबीसी मध्ये आल्या....या बद्दल आपण काही बोलत नाही.

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 15 дней назад +1

    छान विश्लेशन

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 15 дней назад +4

    ज्या गोष्टी अनाजी पंत आणि खोके गँगच्या विरोधात कोणी करतं असेल तर तुम्हाला खूप त्रास होतो ना? बरोबरच आहे तुमचं. आपल्या अन्नदात्याला त्रास होतोय म्हटल्यावर वाईट तर वाटणारच.

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 13 дней назад +1

    मराठा आरक्षण ही रास्त मागणी आहे. पण फडणवीस ही मागणी मान्य होऊ देत नाहीत. हीच खरी शोकांतिका आहे.

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 15 дней назад +3

    आहो‌ साहेब इ ब्ल्यू एस चा राज्य सरकारचा काय संबंध आहे तै केंदाच्या आहेत हा मराठा समाजावर अन्याय आहे

  • @shreemule396
    @shreemule396 13 дней назад

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @shreemule396
    @shreemule396 13 дней назад

    जिजाऊ बुलढाणा जिल्ह्यातील अर्थात विदर्भ कन्या तर शहाजी राजे मराठवाड्यातील सुपुत्र होते हा संपूर्ण देशाला माहिती आहे.

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 15 дней назад

    पाटील म्हणतील तस जय महाराष्ट्र🙏

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 16 дней назад +7

    Nepalyala har chapalech ghalane sathi krutine.

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 13 дней назад

    कुणबी मराठा कसे झाले हा इतिहास लोकांपुढे स्पष्ट करावा. कारण हैदराबाद गॅझेट मुळे हे सर्व कुणबी मराठा झाले आहेत?

  • @shreemule396
    @shreemule396 13 дней назад

    जाधव आपणास जरा़गे पाटील जे करतात ते तुम्हाला ही बहुतेक टोचतय

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 14 дней назад

    Only one jarange patil ❤️🔥💯💪

  • @Melwin333
    @Melwin333 15 дней назад +2

    तेच तेच तेच 👎👎👎👎👎

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 15 дней назад +4

    कारण काल शिव्या खाल्लयात शिवभक्तांच्या

  • @shreemule396
    @shreemule396 13 дней назад

    हे सर्व अनाजी ची करामत आहे

  • @shreemule396
    @shreemule396 13 дней назад

    मराठा आणि मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या डोळ्यात खुपतोय का असा प्रश्न मराठा समाजाला पडतोय.याची कारणही असी दिसतात
    मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामांतर तर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे ही नामांतर

  • @kalidaspatil2399
    @kalidaspatil2399 15 дней назад +1

    औरंगाबाद मधुन जालना

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 15 дней назад

    काय एक बातमी सांगण्यासाठी सारखा मागचा इतिहास सांगत बसलाय

  • @SachinDeshmukh-fv8gl
    @SachinDeshmukh-fv8gl 15 дней назад +1

    जाधव सर धाराशिव आहे

  • @akshaykadam2378
    @akshaykadam2378 15 дней назад +1

    पकाऊ विश्लेषण... नवीन काही नसेल सांगायला तर संपवा विडिओ

  • @shreemule396
    @shreemule396 13 дней назад

    कुणबी आणि मराठा या दोन जाती असतील तर या दोन समाजात होणारे विवाह आंतरजातीय विवाह आहेत काय?

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 15 дней назад +2

    वारे पाटील

  • @VishnuMogal-jf2tt
    @VishnuMogal-jf2tt 12 дней назад

    आता कसं, पाटील मनातील तसं

  • @dilippatil8424
    @dilippatil8424 15 дней назад

    Nigetive marata samajat batmya pssu nka jra ghp bsa.nahi tr vidio bhnu nka.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @mdr3132
    @mdr3132 15 дней назад +6

    जरंगे cm la काही बोलत नाही. काहीतरी गडबड आहे

    • @user-ni4yc2be3v
      @user-ni4yc2be3v 15 дней назад +2

      सीएम च्या भोपावर पाटील आहे टेन्शन घेऊ नको तू बीजेपीचा कार्यकर्ता आहे

  • @BhaskarSaikhede-k1k
    @BhaskarSaikhede-k1k 16 дней назад +1

    EWS bara hota. Pan te gelyamule aamchi waat lagli.

  • @gajanankale3449
    @gajanankale3449 15 дней назад

    Only जरांगे पाटील

  • @sureshwagh8240
    @sureshwagh8240 15 дней назад

    तुमचं तात्पर्य तुमच्यापाशीच ठेवा

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 15 дней назад

    आशिष,जरांगेच्या मागण्या संविधानाला धरुन आहे का?जरांगे जरी मुख्यमंञी झाला तरी बोगस मागण्या मान्य होणार नाही,त्याच्याबद्दल ऐकतानी लोक बोर होताय

  • @diliprajpangarkar291
    @diliprajpangarkar291 15 дней назад

    तुम्ही जे बोलत ते मराठित का शब्द टक लेखनात दाखवता

  • @dr.pradeepachole6817
    @dr.pradeepachole6817 15 дней назад

    Only five (not six) district were in Marathwada when it became part of Maharastra

  • @DrSSGaike
    @DrSSGaike 12 дней назад

    29 August upshanala basle 28 la nahi

  • @sudhirsharnagat
    @sudhirsharnagat 15 дней назад

    जालना पुन्हा झाला

  • @jalindarkadam1431
    @jalindarkadam1431 15 дней назад

    Gazet var bola na

  • @omkarbhosale616
    @omkarbhosale616 15 дней назад +2

    जाधव साहेब तुम्हाला त्या शेजारच्या व्यक्तीने विचारलं काय तुम्ही बोलतय काय नेहमी काय तरी सापडेल या भूमिकेत का बोलता चांगलं काहीतरी बोला आणि जमत नसेल तर व्हिडिओ तरी का बनवता तेच तेच बोलता आणि मागे काय झालं काढता
    BJP ne हप्ता वाढवला वाटतं तुमचा तुमच्या बोलण्यातून दिसून येतेय...आतली बातमी...

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 15 дней назад

    Rane Tuza Bap Jaragepatil Yet Aahe Aan Ata Tuza Sagarvar Baslela Bapala Aadun Dakhv Tuzya Bapachi Malmatta Nahi Ratnagiri

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 15 дней назад +1

    पाटील एकही बंदा का पे है