Sidhhanath Temple, Kharsundi | सिध्दनाथ मंदीर | श्री क्षेत्र खरसुंडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #Sidhhanath #Temple #Kharsundi
    सांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यात बसलेले श्री क्षेत्र खरसुंडी हे महाराष्ट्र सह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील असंख्या भाविकांचे कुल दैवत आणि श्रद्धा स्थान आहे.
    कालभैरव अर्थात श्री सिध्दनाथाचे इथे भव्य आणि आकर्षक मंदिर आहे.
    मंदिराला अंदाजे ११०० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
    विजापूर गुहागर राज्य महामार्गावर भिवुघाट पासून उत्तरेला १३ किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेस्त्र वसलेले असून पुराणिक ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख केलेला आहे
    या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते.
    भरत खंडामध्ये दक्षिण देशी प्रचंडासुर नावाचा असुरी वृत्तीचा राजा राज्य करत होता.
    तो आपल्या दुष्क्रुत्याने सर्वाना छळत असे. ब्रह्म देवाकडून अजिंक्य राहण्याचे वर प्राप्त केलेला होता.
    या वराचा दूरउपयोग करून तो देवासह सर्वाना त्रास देत होता.
    त्याचा त्रासाला भय भीत होऊन लोक ब्रह्म देव शिव आणि शंकराकडे गेले तेव्हा भगवान शंकराने आपल्या तिसऱ्या नेत्रातून भैरववास जन्मे दिला. सर्वे देव देवतांनी आपली दिव्य अस्त्रे भैरववाला दिली.
    भैरव सूर सैन्याचा सेनापती बनून पृथ्वीवरती आला आणि त्याने प्रचण्डासुराचा वध केला आणि तो तिथे राज्य करू लागला.
    त्यामुळे पुन्हा लोक समाधानाने राहू लागले काहीकाळा नंतर भैरवनाथ आणि योगायी यांचा विवाह झाला ते सुवर्णपुरीत राहू लागले. नायबा या भक्ताचा भक्तीवर प्रसन्न होऊन भैरवनाथाने नायबाला त्याचा गायीचा खरवासातून प्रकट होणार असल्याचे द्रुष्टांत दिला.
    नायबाची गाय कपिली तिचा खारवासातून दोन पिंडींचा आकार प्राप्त झाला आणि त्यातून भैरव प्रकट झाले
    तेव्हा पासून हे क्षेत्र खर्वसपिंडी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचा अपभ्रमष होऊन या क्षेरास खरसुंडी हे नाव पडले.
    श्री सिध्दनाथांचे खरसुंडीत दक्षिणाभिमुख हेमाड पंथी पद्धतीचे मुख्य मंदिर आहे
    समोरील मुख्य प्रवेश द्वार भव्य आवर, दर्शन मंडप, भोजन गुरच, नगार खाना, सभामंडप गाभारा आणि नाथ योगेश्वरीची मूर्ती गर्भ गृह आहे. त्यावर आकर्षित बांधकाम केले आहे. मंदिरातील गर्भगुर्हामध्ये चांदीचा मखरामध्ये श्री सिध्दनाथ आणि योगेश्वरी देवीची खडी उभी मूर्ती आहे. मूर्तीवर शिशाचे छत्र असून समोर स्वयंभू शिवलिंग आहे.
    गाभार्याच्या बाहेर येताच प्रचंड भव्य सभामंडप आहे.
    मंदिराचा मुख्य गाभार्या भवती सुमारे १५० फूट उंचीचे भव्य शिखर आहे
    संपूर्णपणे संगम रावरचा वापर असल्याने शिखराला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे
    मंदिराचा आवारात दीपस्तंभ देखील उभारण्यात आलेले आहेत.
    श्री क्षेत्र सिध्दनाथ कारसुंडी हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची या देवस्थानावर अपार श्रद्धा आहे.
    विवाह झालेल्या ज्या जोडप्याना मूल होत नाही ती जोडपी या ठिकाणी योगाची देवीला मूळ होण्यासाठी नवस बोलतात, योगायी देवी त्यांना पावते आणि मूल होत असा अनुभव अनेक भाविकांना आलेला आहे.
    देवीने पुर्न केलेला नवस इथे तिचा पाळण्यामध्ये एखादी वस्तू ठेवून पूर्ण करतात.
    नवीन लग्ने झालेल्या जोडपणे येऊन देवाचा अश्रीवाद घेण्याची प्रथा इथे वर्षानु वर्ष चालत आली आहे
    दर्शनाला आलेली जोडपी येथे जोडीने नगारा वाजवतात.
    श्री क्षेत्र सिध्दनाथ खरसुंडी या देवस्थानाविषयी इथल्या भाविकांची श्रद्धा फार दूरपर्यंत पोचली आहे.
    काशीविश्वनाथ या मंदिराला म्हणतात कुशीतून आलेले हे देव आहेत. म्हसवड वरून हे देव आलेत
    दर सोमवारी गोसावींचा पद्धतीने पोशाख असतो
    मंगळवारी खडीपूजा असते
    बुधवारी हत्तीवर पूजा असते
    गुरुवारी सिंहावर
    शुक्रवारी नागावर
    शनिवारी घोड्यावर
    Siddhanath is believed to be incarnation of Lord Shiva. Siddhanath is the patron god of Atpadi and adjacent regions and one of among several regional protective (Kshetrapal) gods of Maharashtra. Historical temple of lord Siddhnath,a big temple built in 150 years ago. The God in this temple is reincarnation of Lord Shiva even called as NathBaba. This God had two wives one stays with him (Goddess Jogeshwari) and other wife that is goddess Zakabai who is staying few km away from kharsundi near from Neilkarnji. God Nathbaba can meet her once in 3 years and this condition was put by his first wife Goddess Jogeswari. So all the villagers go along with Palki of god to meet her some where in December. Near Kharsundi there is a place called Gohdapur where the natural spring of water is coming from ages and does not go dry, the story is that God Nathbabas Horse once saw the snake and jumped and put its feet on ground, the water started flowing there, the snake was there for restrict god from meeting his second wife.
    श्री क्षेत्र खरसुंडी (सिध्दनाथ) # kharsundi siddhanath
    ______________________________________________________________
    Music Credit : go download the music here :
    www.bensound.com/
    the picture link: senzune.deviant...
    Music Download from - • NO COPYRIGHT MUSIC : I...
    #yatra #यात्रा #jatra #जत्रा #kharsundi_siddhanath #खरसुंडी_सिद्धनाथ #सिद्धनाथमंदिर #siddhanath_kharsundi_yatra #खरसुंडी_सिद्धनाथ_मंदीर #devasthan #देवस्थान #मंदिरदेवस्थान
    Follow me on:-
    facebook : / umeshmahadik57
    Instagram : / umeshmahadik7
    Amazon : www.amazon.in/...
    RUclips : / umeshmahadik
    Blogger : umeshmahadik.b...
    Twitter : / mahadik14
    If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

Комментарии • 105

  • @nileshlohar8108
    @nileshlohar8108 2 года назад

    श्री सिद्धनाथ प्रसन्न

  • @somnathtorane4429
    @somnathtorane4429 9 месяцев назад

    सिद्धनाथाच्या नावंन चांगभलं

  • @dattadj6927
    @dattadj6927 2 года назад

    सिद्धनाथाच्या नावानं चांग भल

  • @DadaShinde-oh5fl
    @DadaShinde-oh5fl Год назад

    🙏🙏नाथ साहेब 🙏🙏

  • @ashastastyworld8210
    @ashastastyworld8210 9 месяцев назад +1

    Khupach chan mahit dili tuhmi

  • @amolpawar1931
    @amolpawar1931 4 года назад +6

    श्री सिद्ध नाथ प्रसन्न

  • @bhiravshendge6382
    @bhiravshendge6382 2 года назад

    Nathsaheb

  • @navnathmahadik66
    @navnathmahadik66 3 года назад +2

    Sidhanathacha nvane chagbhal , आमचे कुलदैवत

  • @ushajadhav2729
    @ushajadhav2729 3 года назад +2

    सिदधनाथांचया नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nivasdhobale7342
    @nivasdhobale7342 3 года назад +1

    Shidhanathacya nawab changbhala

  • @tanajijare496
    @tanajijare496 4 года назад +2

    नाथबाबा चांगभलं

  • @n.s6026
    @n.s6026 5 лет назад +3

    नाथबाबाच्या नावाने चांगभले

  • @hanmantkadam5273
    @hanmantkadam5273 4 года назад +4

    Jai shree siddhnath chngbhla

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 3 года назад +4

    जय सिध्दनाथ 🙏🙏हे आमचे कुलदैवत आहे

  • @ramakantkadam4246
    @ramakantkadam4246 3 года назад

    रमाकात,,मारूती,, कदम

  • @dattadj6927
    @dattadj6927 2 года назад

    कुलदैवत

  • @dattamali1551
    @dattamali1551 3 года назад +1

    जय बसव

  • @dattamgaikwad
    @dattamgaikwad 4 года назад +2

    Mi nayaba swami yanchya vashatala aahe Datta madhukar gaikawad Chinchale Kharsundi

  • @amoldeshmukh1560
    @amoldeshmukh1560 Год назад

    Krupya jady mahiti patva

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 4 года назад +2

    सिद्धनाथ *काळभैरव यांचे महाराष्ट्रातील मुख्य मूळ स्थान श्री क्षेत्र सोनारी* हे आहे व म्हसवड, खरसुंडी,वीर ही त्यांची उपस्थाने आहेत.

    • @kunalmohite9547
      @kunalmohite9547 4 года назад

      धन्यवाद आमचे कुलदेव सिद्दनाथ आहे पण मला हे माहित नव्हता कि हे कालभैरव आहेत... 🙏🙏

  • @santoshak4247
    @santoshak4247 2 года назад +1

    Hello bro which month this temple is festival plz i have to know

  • @Ajaykenjale
    @Ajaykenjale 25 дней назад

    भाऊ यात्रा कदी असते

  • @lalasahebbhosale787
    @lalasahebbhosale787 5 лет назад +7

    Siddhnathachya navach changbhal, far far anand zala.

  • @dattamgaikwad
    @dattamgaikwad 4 года назад +2

    Mi nayaba somi he maze puravaj aahet

  • @jyotikatam7912
    @jyotikatam7912 2 года назад

    आमचे कुलदैवत आहे..

  • @pratikpatil9352
    @pratikpatil9352 3 года назад +3

    🙏नाथ साहेब🙏

  • @swatigawade3389
    @swatigawade3389 5 лет назад +4

    Kashivishwanath...

  • @sagarkamble1060
    @sagarkamble1060 3 года назад +1

    आमचे कुलदैवत आहे
    सिध्दनाथाच्या नावानं चांगभल

  • @rajupatil5766
    @rajupatil5766 3 года назад

    जय सिद्धनाथ देवा

  • @madhukarbhise7033
    @madhukarbhise7033 4 года назад +2

    🙏🙏🙏

  • @anandpatil8995
    @anandpatil8995 4 года назад +1

    Chang Bhal

  • @dileepbarge9004
    @dileepbarge9004 5 лет назад +5

    I am from this village ☺

  • @bhaskargaikwad617
    @bhaskargaikwad617 3 года назад

    🙏🙏

  • @umajichavan5062
    @umajichavan5062 6 лет назад +9

    I from this village

  • @Colours_Of_Life88
    @Colours_Of_Life88 5 лет назад +7

    Can't imagine this information will be available on RUclips it's possible bcoz of you... Great work !!

  • @pratik_sargar_
    @pratik_sargar_ 4 года назад +5

    He amcha pan kul daivat ahe😚😘☺️

  • @gurubalkumbhar7336
    @gurubalkumbhar7336 3 года назад +1

    Sidhanathachya navan chang bhala. Sir amhala Chitra pornimechi mahiti ani nayvedya sanga please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...

  • @swatigawade3389
    @swatigawade3389 5 лет назад +2

    Great information...greater history...

  • @skrock6637
    @skrock6637 3 года назад

    Nice information

  • @sarangpatilsp1956
    @sarangpatilsp1956 4 года назад +1

    Me pan Kharsundi cha ahe sir❤️ nice VIDEO ❤️👍 NATHNAGARI KHARSUNDI

  • @suhaspujari9279
    @suhaspujari9279 5 лет назад +9

    मि या मंदीरातील पुजारी आहे

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 лет назад +1

      namaskar Sir

    • @snehaldeokar6628
      @snehaldeokar6628 3 года назад

      हो का थँक्स ,🙏🙏 प्लीज तुमचा पत्ता व फोन नं द्या
      आम्ही खरसुंडीला आलो की फोन करु

    • @suhaspujari9279
      @suhaspujari9279 3 года назад

      @@snehaldeokar6628mi satara yethe Aasto

    • @suhaspujari9279
      @suhaspujari9279 3 года назад

      नमस्कार दादा

    • @kalyanipatil3789
      @kalyanipatil3789 3 года назад

      मग आताच्या पुजारी आहेत त्यानचा दया ना

  • @nivasdhobale7342
    @nivasdhobale7342 3 года назад +1

    Macha kulswami aahe

  • @ankitahowal7274
    @ankitahowal7274 6 лет назад +7

    Aamch kuldevat ahe kharsundicha sidhnath aamhi dar vashi jato

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  6 лет назад

      maze pan Kuldaivat ahe kharsundicha sidhnath Ankita

    • @ankitahowal7274
      @ankitahowal7274 6 лет назад

      Nice

    • @mansibad7923
      @mansibad7923 4 года назад

      Aahmi pn

    • @kalyanipatil3789
      @kalyanipatil3789 3 года назад +1

      पुजारी चा नंबर असेल तर दया ना

    • @divinenirmal
      @divinenirmal 2 года назад

      @@kalyanipatil3789 Aatpadi Kharat yachi kuldaivat devi konti aahe?

  • @vishwajitpatil5307
    @vishwajitpatil5307 2 года назад +1

    ♥️♥️🙏🙏♥️♥️

  • @kishortodkar5768
    @kishortodkar5768 5 лет назад +2

    नाथबाबा चागभल

  • @gaurishinde1976
    @gaurishinde1976 2 года назад

    We are from Kharsundi...#Kharsundikar....😊🙏🙏

  • @vaibhavkeni3436
    @vaibhavkeni3436 7 лет назад +2

    Very good information sur

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  7 лет назад

      thank you

    • @baluthelari4200
      @baluthelari4200 5 лет назад

      Umesh Mahadik Siddharth ghodyavar basun Siddhanath ghodyavar basun photo dakua Siddhanath video dakhva

  • @poonamjadhav8917
    @poonamjadhav8917 4 года назад +3

    aamcha pen kuldevet aahe piperi b.kसांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यात

  • @anujapatil7973
    @anujapatil7973 5 лет назад +1

    kup Chan😊

  • @shitalpatil8587
    @shitalpatil8587 6 лет назад +3

    Nath babachy nawan changbhal

  • @Deejay_sahilya
    @Deejay_sahilya 4 года назад +2

    Amhi pn atpadi cha

  • @MrMSGHOPE
    @MrMSGHOPE 7 лет назад +2

    Wow nice place

  • @varshakhade5841
    @varshakhade5841 4 года назад +2

    Om shri sidhanathay namahh. Change bhal

  • @charushilasul7812
    @charushilasul7812 5 лет назад +5

    He aamcha pn devat aahe
    Changale

  • @akshaykodlinge3682
    @akshaykodlinge3682 3 года назад

    Sidhanathachya navan changbhal

  • @vaishalialdar3499
    @vaishalialdar3499 5 лет назад +4

    devich nav jogai aahe yogai nahi

  • @payalgaikwad9593
    @payalgaikwad9593 3 года назад +1

    He balawadi.tal .khanpur jvll ahe mi thithle ahe

  • @kiyanshslifestyle7510
    @kiyanshslifestyle7510 3 года назад

    Ethe rahayla lodges vagere ahet ki nai???

  • @dattamgaikwad
    @dattamgaikwad 4 года назад

    Maze pan kuldevat aahe

  • @pkpujari1
    @pkpujari1 7 лет назад +2

    Nice Work :)

    • @ravipawar8428
      @ravipawar8428 6 лет назад

      Prashanth Anand Pujari Mala mandiche va devachi purn mahite paheje

  • @ashadhamale568
    @ashadhamale568 6 лет назад +1

    no

  • @poonamyamgar1858
    @poonamyamgar1858 3 года назад

    🙏🙏