१००. चुकीचे काम झाले आहे तरी madam aapn aapan कामाचा तपास करावा आणि योग्य ती कारवाई करावी जो कोणी दोष असेल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, आणि मॅडम आपण पण दोषी असेल तर आपल्याला पण शिक्ष होईल

यामुळेच लंके साहेबांनी हिला पारनेरमधुन हाकलुन दिल होत
नक्कीच मुजोर अधिकारी
तहसीलदार मॅडम आल्यापासून वादग्रस्त आहेत...त्यांची बदली व्हावी
दोन्ही बाजू तपासायला हव्यात..दूसरी बाजूसुध्दा समोर यायला हवी.
मुळात ३५३ कलम रद्द केले पाहिजे गैरवापर चालू आहे
लोकशाही राहील का नाही राम जाने
यांना कोणाचा तरी वरद हस्त असेल ना 😢
सरकार अशा मुजोर नोकरांना लवकरात लवकर आवरतील अशी अपेक्षा ठेवून ह्या तहसीलदार बाईवर कारवाई करावी ही विनंती!
१००. चुकीचे काम झाले आहे तरी madam aapn aapan कामाचा तपास करावा आणि योग्य ती कारवाई करावी जो कोणी दोष असेल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, आणि मॅडम आपण पण दोषी असेल तर आपल्याला पण शिक्ष होईल
कोविड काळात पारनेर करणी खुप काही भोगल आहे.
ह्या मॅडम लयं वादग्रस्त आहेत.
कायदा जाडरुख आहे का,हे पाहीले पहा सर,सगळे म्यानेज आहे,ताकद लावा,