@@fahimkotwal9607 je fact ahe,,te lapat nahi bhava,,,,, guru govind Singh ani sambhaji maharaj chi kshi hatya keli hoti,,, te vach adhi Dara shikoh changla secular Raja hota,,pan aurangjeb krur hota,,u have to accept
एका चांगल्या नेत्याला ला जनतेने पाठ दाखवली हे योग्य नाही. ईमानदार कर्तबगार हरहुन्नरी लोकांना धर्माच्या नावाखाली आणून बगल दिली नाही पाहिजे.जलील हे एक जबाबदार बोलके आणि जसास तसे उत्तर देणारे धाडसी व्यक्तिमत्त्व आहेत. लोकांना त्यांची कमी निश्चितच जाणवेल
मी धर्माने हिंदू असुन सुद्धा जलील या माणसाला मानतो, जलील ने नेहमी माणुसकी काय असते, माणसाने माणसासोबत कसं वागावं हे दाखवून दिलं,खरं तरं जलील हे संसदे असायला पाहिजे होते, येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच जलील हे महाराष्ट्रातील विधानसभा आमदार म्हणून प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत
केवळ जाती धर्माच्या नावाखाली इम्तियाज जलिय सारख्या सुशिक्षित,अभ्यासू, माणसाला पाडून. असा माणूस लोकसभेत पाठवलाय जो फक्त तिथे बसू शकतो काही करू शकत नाही कारण येत काही नाही
Ya Sandipan Bhumre peksha Jalil Jatine muslim asala tari Chatrapati sambhaji nagar sathi Changala rahila asata Ha Bhumare Pakka Bevada Disto Ha zhat vikas karayacha nahi Sambhajinagar cha
Gale milane me bhi Pahel Imtiyaz bhai ne batayee hai yahaa par .....! Iss par se samajh me aataa hai,,,!! jeetane k baad bhi Bhumarey saab ki maanasikata aur vichaardhara kaisee hai...??
खरच मैत्री असावी तर आशी मनात कुटलाही ही रोशनाही 👌👌👌
संसदेमध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न मांडणारे जलील साहेब.......
जलील साहेब, आपणास मानाचा मुजरा.
Jaun aurangya la pan mujra kar mg
जलील साहेब भले मुस्लिम आसो पणं दिलदार आहे
जय श्रीराम 🙏🚩 जय श्रीराम 🙏
मुस्लिम दिलदार नसतात का?
@@sandipingle1224😅😅😅
मी हिन्दू आहे पण खार बोलतं आहे औरंगाबाद च्या लोकानी चांगला माणूस गमाऊला जलील साहेब सारखे काम कोणी नाही करू शकत
भाऊ मी हिंदू मराठा आहे नगर जिल्ह्यातून पण खरंच एकदम भारी चांगला माणूस होता आणि कामाचा होता
तुम्ही लोकांनी असाच आफझल खान चढवून घेतला,,
खरंय, उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी होता काम करणारा
खोके चोर.... बाळासाहेब आणि मोदी साहेब फोटो कमाल
छत्रपती संभाजी महाराज नगर
काही लोकांना पराजय पचवता येत नाही. पण जलील साहेब नाराज न होता. सुद्धा ते दुसऱ्याच्या विजय मध्ये सामील झाले. याला म्हणतात दिलदार नेता. 🙏🏻
खैरे साहेब आणि दानवे या दोघांच्या मतभेदामुळे हरले, ही सत्य घटना आहे
खंत वाटते कि MVA ला प्रत्येक मुसामान ने मत देऊन अनेक मराठी उमेदवार निवडून आणले पण एक मुस्लिम ला निवडून आणता आला नाही
Karan to auranjeb jo changla nvhta tyala baap manaycha,,mhnun allah ne harwal
@@Black_cat_kalburgi नाही रे चुत्या त्याने मराठा आरक्षण ला पाठिंबा दिला म्हणून पडला आणि भुमरे ने विरोध केला म्हूणन तेरे भगवान ने उसको लाया
Mva ला माहित आहे.... घानित कशाला जाणार mva 😂😂
मराठी माणसाचा आणि हिंदूंचा इतिहास आहे कि तो हिंदुत्वासाठी कधीच एक झाला नाही
😅😅 दानवे × चंद्र कांत केरे
जलील साहेब हुशार आणि खूप मोठ मन असलेलं व्यक्ति आहेत.
खरच जलील साहेबासारखे सर्व जण असायला पाहिजे, तर हिंदू मुस्लिम एकोप्याने वागतील देशामध्ये
Waa खूप chan vatal ईथे खर्या eath ane हिंदू मुस्लिम एकता दिसत ahe❤👍🇮🇳🙏
Khup chan
सरकार कोणाचे असुद्यात त्यांना प्रश्न विचारता आले पाहिजे म्हणून जलील साहेब खासदार होणं गरजेचं होतं
आख्या महाराष्ट्र मध्ये मुस्लिम समाजाने मराठा समाजाला साथ दिली.. मग संभाजीनगर मध्ये मराठा समाजाने जलील यांना साथ का दिली नाही .. सोचने वाली बात है..😢
मतदार के आगे कोई जाता क्या ?
Karan auranjgjeb navala support kela,,,jo ek krur janvar hota,,,,,
@@Black_cat_kalburgi
ITIHAAS neet waachaa, Aani jamale tar tyaachi purna maahiti ghyaa,,! ITIHAAS kaaraan kadoon lihileli maahiti waachaa neetpaney,
## Sadsadvivek budhdhi ne pahaayachaa prayatnna karaa. ##
*# AVAGHADD AAHEY TUMACHYA SAATHI, BAGHAA JAMALL TAR #*
@@fahimkotwal9607 je fact ahe,,te lapat nahi bhava,,,,, guru govind Singh ani sambhaji maharaj chi kshi hatya keli hoti,,, te vach adhi
Dara shikoh changla secular Raja hota,,pan aurangjeb krur hota,,u have to accept
ही गळाभेट पुन्हा घ्यायला लावली कारण जात,धर्म हे कार्यकर्ता, मतदार यांच्या साठी असतात, नेत्या साठी नही, हे जनते ने पहावे, व समजावे
छान वाटलं असेच चांगलें संबंध असावेत
मोदी शहा च्या नादी लागून महाराष्ट्र संस्कृती कोणत्या परीस्थितीत बिघडवू नका.
परत एकदा दोघांनाही मनापासून धन्यवाद.
Best ani Satya comments ❤❤👍🇮🇳
मोदी सांगतात का कि चांगले संबंध ठेऊ नका म्हणून उगीच काहीतरी बोलायचं
एका चांगल्या नेत्याला ला जनतेने पाठ दाखवली हे योग्य नाही. ईमानदार कर्तबगार हरहुन्नरी लोकांना धर्माच्या नावाखाली आणून बगल दिली नाही पाहिजे.जलील हे एक जबाबदार बोलके आणि जसास तसे उत्तर देणारे धाडसी व्यक्तिमत्त्व आहेत.
लोकांना त्यांची कमी निश्चितच जाणवेल
This is what we need👍
Ese kahetehe. Dosti❤❤❤
मी हिंदू आहे पण खरच
माझा आवडता नेता आहे.
इम्तियाज जलील साहेब...
👍👍👍
Jalil saheb, great person
आम्हा सर्वां हिंदू बांधवांना , जलील यांचा अभिमान वाटतो.. अभ्यास पूर्ण नेते सदा सक्रिय नेते.... इम्तियाज जलिल...
Muslimanchi mate Hindu ummidwarana milali. Parantu Muslim ummedwarala hindu mate milali nahi.
❤❤
मी धर्माने हिंदू असुन सुद्धा जलील या माणसाला मानतो, जलील ने नेहमी माणुसकी काय असते, माणसाने माणसासोबत कसं वागावं हे दाखवून दिलं,खरं तरं जलील हे संसदे असायला पाहिजे होते, येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच जलील हे महाराष्ट्रातील विधानसभा आमदार म्हणून प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत
तुम्ही असाच अफझल खान तुमच्या आई बहिणीवर चढवून घेतला होता,
मेरा असली रूप देख मणले
Apan kontya shahrache ahe
@@ilyaskhan5842 Jalna (marathawada)
@@ilyaskhan5842 nanded
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा
गळा भेट धोक्याची असतें
Jalil saheb nivdun aale pahije hote.
Jay shivray
राजकारणात कार्यकर्त्यांना जास्त खाज असते
नेताओमें दुश्मनी नही रहती.... कार्यकर्ता ये रस्म निभाते है
पत्रकार - plz एकदा गळाभेट घ्या ना आम्हाला ब्रेकिंग न्यूज नाहीय 😂😂
आमचे खासदार जलील साहेब ❤❤❤
अरे.मग.मराठा.समाजानी.जली.सर.ला.का.मत.दीलनाही
कळल का जनतेला कस मुर्ख बनवतात दिनमे झाकी रातमे एकी
गळा भेट
🚩आठवतो प्रतागडावरील थरार🚩
मूर्ख
जलील सर ग्रेट
जलील साहेब का स्वभाव अच्छा
राजकारण फक्त 15 दिवसाचं असते....हे आपण दोघांनी सिध्द केलं
यांचे अनूकरण इतरानीही करावे
कार्यकर्त्यांनी आपापसात भांडा वरचे लोक एकमेकांशी वाद अजिबात घालत नाहीत
Jalil saheb🙏
केवळ जाती धर्माच्या नावाखाली इम्तियाज जलिय सारख्या सुशिक्षित,अभ्यासू, माणसाला पाडून. असा माणूस लोकसभेत पाठवलाय जो फक्त तिथे बसू शकतो काही करू शकत नाही कारण येत काही नाही
आता कळलं का....
भाजपची बी टीम
कोणती....?
बी टीम बी जे पी
Jalil he kharach ek changle mantri ahet....Ek changl manus pn ahet.....
ह्याला म्हणतात माणूस
पत्रकार विकले गेलेत जलील सर म्हणतात..
ही सगळी जरांगे पाटलांची जादू मराठा समाजाची ताकत एक मराठा लाख मराठा
Sachchi insaniat usko bolte he har yaa jeet to hoti rahti he good dono candidet ko badhai ho 👌👍
कुणी पण मराठ्यांच्या नादी लागू नये
पण एम आय एम ही भाजपची बी टीम असल्याकारणाने जलील साहेबांना लोकांनी नाकारलं जलील साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करा डबल मतांनी निवडून येते
Man jinkal jaleel saheb aapan. ❤
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Imtiyaz Jalil is a good person..
जलील भाजपचा पत्ता शिवसेनेची सीटपाडण्यासाठी ऊभा केलेल प्याद 2 वेळा यशस्वी झाला
अस वाटत भाजपच्या विरोधात बोलून भाजपलाच साथ देत आहेत जलील
Asa ahe maza Desh dvesh karnara nahi
हे तकल कस निवडून आले
कस मराठ्यांनी जलिल साहेब पाडला
Nisorthi dosti
Jalalilji is good human
🌹✌🇮🇳❣️👌🌹
Jalil saheb tumi Dev ahat
Ashech ektra raha sarvani, pratham
Desh
Janadesh Jo asel tyala Manya karun sattet Kiva vipaksh kartavya purn kara...
भाजप सोबत जुनी दोस्ती आहे यांची
Hindu muslim bhai bhai
Yala mhantat rajkaran
इथं
खैरे साहेब निवडणूक आले असते
आणि
त्यांनी जर जलील बरोबर फोटो शूट केले असते तर....
हिंदुत्व धोक्यात आले असते.
दुटप्पी....
पायतान कुठं हाय रं माझं 😡
Jaleel saheb harle pan Chatrapati sambhaji nagar walyana mahit nahi tyani kaay gamavale aahe
जनतेच्या समस्या जाणारा ...तोफ
हि सर्व मा.श्री जरांगे पाटलाची क्रुपा
अजिबात नाही
काय पत्रकार आहेत हे 😂😂
Are te kay nvara bayko aahet ka😂
Changla hushar manus harvla lokani fakt Muslim ahe mhanun
Jatiyvadi ahe jalil
जय श्री राम, जय मोदी सरकार
सगळा देखावा
हारके भी जित गया..
Utana padla jalil bhai
हमको पता था गु, गु के भई पाद
Ya Sandipan Bhumre peksha Jalil Jatine muslim asala tari Chatrapati sambhaji nagar sathi Changala rahila asata Ha Bhumare Pakka Bevada Disto Ha zhat vikas karayacha nahi Sambhajinagar cha
Gale milane me bhi Pahel Imtiyaz bhai ne batayee hai yahaa par .....!
Iss par se samajh me aataa hai,,,!! jeetane k baad bhi Bhumarey saab ki maanasikata aur vichaardhara kaisee hai...??
Jallil saheb mhavikas aghadi sobat ale phaije...
Kaay re bhumre hech ka balasahebanche vichar.... Khara afjal khan tuch disat aahes....
Jalil saheb khup abhyasu manus ahe, Ya gaddarala sansadet pathwun lokani chuk keliy, yala nit marthi bolata yet nahi ha Kay lokanche prashn mandanar
Bar zaal jaleel pdla,,,,,,aurangya la support krun kalank lagla hota sambhajinagar laa...😢
Jalil ho gaya
फडतूस न्युज दाखवू नका
Morkh. Hindu
Flop kaam
Bakwas mat dikhao
Kay garaj nahi yana gale lavychi
Andhbhakt,😂😂😂
यानेच मत खाली खैरेची
Khaire ubha rahila nasta tar Jaleel sahen nivdun aale aste.
Karya kartyano aai gh....