मृगगड भटकंती | Mrugagad Trek | Short & Thrilling Trek | लहान पण थरारक असा गड
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- करवंदी नाळ आणि पायमोडी घाटवाटा ट्रेक चा व्हिडिओ.
• करवंदी नाळ आणि पायमोडी...
मृगगड हा एक डोंगरी किल्ला असून रायगड जिल्ह्याचा सुधागड तालुक्यातील भेलिव गावानजीक आहे. सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगेच्या पायथ्याला हा लहान पण दणकट असा किल्ला आजही आपल्या अंगाखांद्यावर पुरातन अवशेष बाळगून आहे. गडाच्या भोवतालच्या बाजूने करवंदी नाळ आणि पायमोडी घाट अश्या प्राचीन घाटवाटा कोकणाला देशाशी जोडतात. घाटमाथ्यावर लोणावळा परिसर व पायथ्याला खोपोली परिसर आहे.
Mrugagad fort is a hill fort in Sudhagad taluka of Raigad district, Maharashtra, India, at height of 1750 ft, the fort lies near Bheliv village, and is made of stone. The fort is small & strong . Connected to western ghats. The fort is very close to the Lonavala, Khandala and Khopoli.
Mast
Khup chan
धन्यवाद
Nice
thank you
Me darsh
Khopoli varun bheliv gava paraynt kase pochta yeil
Private vehicle book karu shakta tithun