Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Sir dcp powder dharashiv madhe kothe bhetele sangu shakta ka
सेवाळे सरांच्याशेडवरती हिडीवो टाका
गायीला आठवताना coprwin टूबा सोडल्यात परंतू कास पुर्णपणे सुकेना झालीया . काय करावे
😊
गाईला वर्षभर सुका चारा दिल्यास दुग्ध व्यवसाय होऊ शकतो का?
होऊ शकतो उलट उत्तम होऊ शकतो, चारा फक्त स्वस्त मिळावा
आमच्या कडे मकी चे भुस्कट बोलतात केंबाल ला
गाईला गेल्या वेता मध्ये कासे मध्ये फायब्रोसिस च्या गाठी तयार झाल्या होत्या आता या वेता मध्ये कमी होण्यासाठी काय उपाय करावे
आठवताना caprawin dc ची ट्यूब सोडा
सोडल्या आहेत मागल्या दोन्ही सडा त
गाईला नववा महिना चालू आहे आता
एक गाईला कीती कीलो चारा टाकतात
एक किलो सुका आणि 17 ते 18 किलो हिरवा दिवसाला
केंबाळा मध्ये किती टक्के ड्रायम्याटर आहे हे सांगीतले नाही, बरोबर माहिती देत जा
100%
Fakt 1% dray matter bs ka
मिनिमम म्हणतोय मी
कडव्या पेक्षा कधीही केंबाळ चांगल.. त्याने जास्त दूध निगत..
पाणी खूप पितात त्याने
Phone number dya tumcha