Комментарии •

  • @ashakumbhat6605
    @ashakumbhat6605 24 дня назад +1

    फार सोपी रेसिपी. छान.thnx

  • @umapatil5291
    @umapatil5291 20 дней назад +1

    छान आहे रेसिपी

  • @ananditasawant2578
    @ananditasawant2578 20 дней назад

    Chaan ahe Tai amhala beginner cook la sopi ahe.Thank you.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 18 дней назад

    छान आहे ही रेसिपी आम्ही कुरमुरे भिजवून मग फोड़नी करतो त्याला सुशीला असे म्हणतात विदर्भ मध्ये पण ही पण पद्धत छान आहे करून पाहिन एकदा

    • @pratibha-kitchen144
      @pratibha-kitchen144 18 дней назад

      Thank you so much dear ❤️ hi रेसिपी तुम्ही करून बघा छान होते 🙏😊

  • @vrushalibalbhimkanhere8709
    @vrushalibalbhimkanhere8709 20 дней назад

    Chan aahe

  • @swapnilbarde5546
    @swapnilbarde5546 24 дня назад +1

    😋😋😋

  • @jionet2856
    @jionet2856 15 дней назад

    Chhan Testy zala ahe murmure chivada.thanks Tai

  • @user-gu1hz3rr2m
    @user-gu1hz3rr2m 13 дней назад

    chhan tai

  • @user-lo1gl2dt3o
    @user-lo1gl2dt3o 7 дней назад

    How much time taken you for cutting the onion

  • @SwatiBhosale-ul7pd
    @SwatiBhosale-ul7pd 22 дня назад

    Khupch छान 👍👍👌

  • @aakashmhapankar5113
    @aakashmhapankar5113 14 дней назад +2

    रेसिपी ची वेळ 3मी आणि 39सेकंड आहे समजून घ्या

  • @arunajadhav6958
    @arunajadhav6958 24 дня назад +2

    रेसीपी छान आहे पण एका मिनिटात होणारी नाही

    • @pratibha-kitchen144
      @pratibha-kitchen144 23 дня назад

      3 ते 4 मिनिटांत तयार होते ही रेसिपी 🙏 Thank you so much 🙏🥰

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 16 дней назад

    Ugach atishyolti aste

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 20 дней назад

    Murmuryach chivada zala.😊😊

  • @jayavantkunakekar4288
    @jayavantkunakekar4288 2 дня назад

    प्रत्येक वेळी छान हा शब्द वापरु नका

  • @dr.sunandasujan7499
    @dr.sunandasujan7499 2 дня назад

    कांदा पूर्ण कापताना दाखवायची जरुरी नाही.

  • @telangz
    @telangz 20 дней назад

    कमी अवधी चा व्हिडीओ बनवा.

  • @SharmilaKulkarni-fu5jl
    @SharmilaKulkarni-fu5jl 19 дней назад +1

    मॅडम एका मिनीटांत कोणताच पदार्थ होतं नाही. त्यामुळे please चुकीचे संदेश देऊ नका

    • @pratibha-kitchen144
      @pratibha-kitchen144 18 дней назад

      एका मिनिटांत होणाऱ्या खुप रेसिपी आहेत तर plz तुम्ही अस नका बोलू ❤😊

    • @bababhore4036
      @bababhore4036 14 дней назад +1

      अहो मॅडम… ‘झटपट होणे’ असं म्हणण्यासाठी ‘एका मिनिटात’ म्हणण्याची ही एक पद्धत आहे. सातारा-कोल्हापूर भागात तर ‘शून्य मिनिटात’ म्हणतात. बोली भाषा आहे. छिद्रान्वेषी होण्यापेक्षा आपल्यातील एका मराठी महिलेला प्रोत्साहन द्यायला ‘शून्य मिनिट’ सुद्धा लागत नाही…😜
      By the way रेसिपी छान आहे.

    • @pratibha-kitchen144
      @pratibha-kitchen144 13 дней назад

      ​@@bababhore4036🙏😊

  • @vikaspethe3459
    @vikaspethe3459 14 дней назад

    छान आहे रेसिपी

  • @pushpabarde
    @pushpabarde 23 дня назад +1

    छान रेसिपी आहे