जिथे काही चांगलं करायचं कोणी ठरवतं नं तिथे एखादा तरी विघ्न संतोषी हजर असतोच ! जणु समाजात ठोकून यांना बसवले जात असतील असे ! खूप राग येतो अश्या नीच वृत्ती बाळगणार्या लोकांचा. मालिका मस्त च❤❤❤❤👌👌👌👍👍👍💐💐💐💐
या मालिकेचे काही भाग बघितले. केवळ सुबोध भावे यांच्या नावामुळे. नेमका प्रा. रागिणी सेमिनारला जाऊन आल्याचा एपिसोड पहिल्यांदा बघितला. या विद्वान (?) प्राध्यापिकेने असे कपडे का घातले असा प्रश्न पडला. कुठल्या महाविद्यालयात प्राध्यापिका असे कपडे घालून येतात? भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये/conferences मध्ये जाण्याचे प्रसंग आले/येतात. पण अशा प्राध्यापिका बघितल्या नाहीत.
सिंधुताईंच्या भूमिकेत शिवानीने कमाल केलिए.. त्यातील तिचा अभिनय खूप मॅच्युअर्ड वाटला. दुस-या एका मालिकेत काॅपच्या भूमिकेत तिचे बोलके डोळे खूप छान वाटले. पण या मालिकेत मात्र त्यामानाने तिचा गेट अप , हेअर, मेकअप इतके खास नाही वाटत.. विशेषतः सुबोधसमोर तिला कास्ट केलंय तर तितकाच स्पेशल स्क्रीन प्रेझेन्स दाखवायला हवा होता...😒
जिथे काही चांगलं करायचं कोणी ठरवतं नं तिथे एखादा तरी विघ्न संतोषी हजर असतोच ! जणु समाजात ठोकून यांना बसवले जात असतील असे ! खूप राग येतो अश्या नीच वृत्ती बाळगणार्या लोकांचा. मालिका मस्त च❤❤❤❤👌👌👌👍👍👍💐💐💐💐
नवीन पुढचे भाग टाकण्यासाठी किती विनंत्या कराव्या लागतात . टीव्ही वरील पुर्ण मालिका संपल्यावर ईकडे चालु करा म्हणजे आम्हाला सलग भाग पाहता येतील
पुढचे भाग लवकर लवकर दाखवा प्लीज ❤❤❤❤
Khupch bhari hota ha episode superb acting Subodh bhàvenchi aani shiwani sonar yanchi Malika khup apratim aahe 👌👍💯
खूप खूप धन्यवाद एपिसोड अपलोड केला 🙏🙏
Ragini la Abhi abhi karat mage lagna Ani Gavri cha tirskar karnya ch phakta Kam ahe .😅😅😅😅😅😅
एपिसोड ३२पाठवा please
या मालिकेचे काही भाग बघितले. केवळ सुबोध भावे यांच्या नावामुळे. नेमका प्रा. रागिणी सेमिनारला जाऊन आल्याचा एपिसोड पहिल्यांदा बघितला. या विद्वान (?) प्राध्यापिकेने असे कपडे का घातले असा प्रश्न पडला. कुठल्या महाविद्यालयात प्राध्यापिका असे कपडे घालून येतात? भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये/conferences मध्ये जाण्याचे प्रसंग आले/येतात. पण अशा प्राध्यापिका बघितल्या नाहीत.
❤️❤️❤️❤️
Subodh shivani jodi zakaas.abhinay apratim.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sony TV मराठी वर पुन्हा प्रसारण केलं पाहिजे सकाळी किंवा दुपारी तू भेटशी नव्याने मालिकेचं please
सिंधुताईंच्या भूमिकेत शिवानीने कमाल केलिए.. त्यातील तिचा अभिनय खूप मॅच्युअर्ड वाटला.
दुस-या एका मालिकेत काॅपच्या भूमिकेत तिचे बोलके डोळे खूप छान वाटले. पण या मालिकेत मात्र त्यामानाने तिचा गेट अप , हेअर, मेकअप इतके खास नाही वाटत.. विशेषतः सुबोधसमोर तिला कास्ट केलंय तर तितकाच स्पेशल स्क्रीन प्रेझेन्स दाखवायला हवा होता...😒
सुबोध सरांचा अभिनय पहाणं म्हणजे पर्वणी
Mast
32 वा एपिसोड टाका लवकर
Thank you yachyaa pudhche episodes suddha lavkar post kara please🙏
Thanks episode 32 please ❤❤
खूप छान मालीका❤❤आई
Daily episode takana pls
खुप छान मालिका आहे
खूप छान एपिसोड आहे पुढचा एपिसोड पाठवा
Principal sir🎉
So big college and ten students and 5 professor it is big college so all the students should attend the function nice serial next episode please
1 number episode
एपिसोड 32 पाठवा
एक तर repeat नसते at least ते भाग तरी दाखवा please
Mojun 20 loka tya room madhe ani order 100 samosa 😂
Are ti order kon dete
32.भाग दाखवा
विद्यार्थी शिक्षकांच्या पाया पडतात, शेकहँड करत नाहीत. मुली तर नाहीच करत. संस्कारी कॉलेज ना हे. गौरी किती आगाऊपणे सरांबरोबर वागतेय.
Gauri kuhpch agau aahe
Ati scoler dakhvlay ya gouri la
Banketla Manus asa konalahi documents deun jau shakto ka?
Teachers la handshake nahi vakun namaskar karaycha asto🤦♀️
32 episode pathva please
Pls all episodes uploaded
Plz episode 32 dakhba
Next episode
Pls next episode
32 episode
32 episode please
Pl.send episode 32
खुपचं छान मालिका ❤
Ani tya madam la sanga ki tumhi jara 50 samose Ani 50 Jalebi karun dakhav bar
Hya baila konitari blauj dyare
Anna kaka nonsense speaking
32 uplod करा प्लिज
Please next episode please
32वा भाग दाखवा प्लीज
Episode 32 taka plz plz