ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 04 December 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 38

  • @amitpatange3814
    @amitpatange3814 12 часов назад +23

    मारकडवाडी ची बातमी वर बंदी आणली का काय

    • @prasannap4219
      @prasannap4219 12 часов назад +5

      मारकडवाडी मधे जे झालं ते नाटक कंपनी होती.
      त्याला जास्त भाव द्यायची गरज नाही.

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 12 часов назад +1

      हिंमत असेल तर निवडणूक आयोगाने अनेकदा आव्हान दिले होते तेव्हा जायचे होते आजही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करा सिद्ध करा रस्त्यावर उतरून काहीच फरक पडत नाही

    • @Rj1986.
      @Rj1986. 12 часов назад +2

      He sagle chamche aahet...jya वेळेस निवडणूक आयोग घसा तोडून evm बद्दल शंका असल्यास proof करून दाखवा असे सांगत असताना हे लोक बिळात बसले होते😂😂

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 11 часов назад +15

    अजून गटनेता निश्चित नाही, सरकार स्थापनेचा दावा नाही तरीही उद्या शपथविधी होणार
    हा किती विपरीत प्रकार चाललाय..!
    आणि येणारे सरकार गटहितासाठीच संघर्ष करत आहे तर मग लोकहिताच्या कामांचे काय होणार ? त्यामुळे एकत्र येऊन नेमका कोणाचा विकास साधला जाणार हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.

  • @sopanpatil7426
    @sopanpatil7426 11 часов назад +3

    मुख्यमंत्री २ करायला हरकत नाही...

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 11 часов назад +2

    हेच बहुमत आहे का ॽह्याला, म्हणतात खरेदी विक्री दुसर नवीन काही नाही

  • @suryakantgarud6086
    @suryakantgarud6086 9 часов назад +1

    मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होणार तर एवढा खर्च कशा साठी

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 10 часов назад +3

    मुंबईमध्ये बिजेपी आहे मारवाडी बोलतात आता मराठी नाही मारवाडीत बोला आता यावर फडणवीस आणि शिंदेच काय मत आहे,म्हणून लोकसभेला हिंदू व्हा पण महाराष्ट्रात विधान सभेला मराठी म्हणून वोटिंग करा,राज ठाकरें शिवाय आणि मनसे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही🚩🚩🚩🚩

  • @atulpawale9288
    @atulpawale9288 11 часов назад +2

    3 शपथविधी साठी सरकारी तिजोरी तील पैशाचा अपव्यय

  • @BalasahebMule-m2i
    @BalasahebMule-m2i 11 часов назад +4

    मारकरवाडीची बातमी दाखवली तर हेनला जप्त

  • @BaliramAnwekar
    @BaliramAnwekar 11 часов назад +1

    शिदे काय😢

  • @TejasThorat-fm7rh
    @TejasThorat-fm7rh 12 часов назад +1

    😂😂😂 मंत्री होऊच शकत नाही सुभाष बाबर

  • @raviabhayankar4946
    @raviabhayankar4946 8 часов назад

    सुखबीर सिंग कोणत्या पक्षाचा

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 11 часов назад +3

    UTha gat atta Hindutwa athawle ????

  • @prasannap4219
    @prasannap4219 12 часов назад

    सूत्र काई कामाचे नाई तुमचे

  • @prabhakarnikam8848
    @prabhakarnikam8848 8 часов назад

    तुमच चालुच द्या पाच वर्षे

  • @PrakashSalunkhe-o1x
    @PrakashSalunkhe-o1x 12 часов назад

    कोठारी बोलवा

  • @VRSACADEMY2024
    @VRSACADEMY2024 10 часов назад

    Kal pasun tyach news ......😂

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 10 часов назад +1

    म्हणून लोकसभेला हिंदू व्हा पण महाराष्ट्रात विधान सभेला मराठी म्हणून वोटिंग करा,राज ठाकरें शिवाय आणि मनसे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही🚩🚩🚩🚩

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 12 часов назад +3

    Kal pasun ekach caset vajtey

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 12 часов назад

    Mumbai mahapaliket thakre kay dive lavnar

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 12 часов назад

    Vidhan sabhet la diva vizun Gela aata mahapaliket kay diva lavnar

  • @DigvijayShinde-zd8tt
    @DigvijayShinde-zd8tt 8 часов назад

    गृहमंत्री पदाच मिटत नाही म्हणून तिघाचाच शपथविधी करत आहे .
    प्रत्येक ८ तासासाठी प्रत्येक पक्षाचा गृहमंत्री करा म्हणजे तिन्ही पक्षाचे 3 गृह मंत्री होतील आणि कोणीही नाराज होणार नाही आणि राज्याला २४ तास गृहमंत्री मिळेल .

  • @madanbhonkar8747
    @madanbhonkar8747 9 часов назад

    परप्रांतीयांची दादागिरी,टोलनाक्यांची दादागिरी असल्या कामासाठी मनसे ची लोकांना आठवण होते आणि मतदान करताना मती गहाण ठेवता का....
    एक सामान्य नागरिक

  • @mdk4201
    @mdk4201 11 часов назад

    नाथा पुरे आता

  • @ShirishGhanghav
    @ShirishGhanghav 12 часов назад

    Dusarya batamya dakhawa रे

  • @vishnukendre3348
    @vishnukendre3348 10 часов назад

    काल पासून ABP news बाले उध्दव ठाकरे याना हिंदुत्व प्रखर बोलत आहे ते कोणत ते आता हिंदूना माहित झाल आहे वास्तव खर आहे हिंदुत्व .... मौलाना भेटून का आता

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 11 часов назад

    Udhavji BJp sarkha Hindutva Aahe ka.

  • @007Monty
    @007Monty 12 часов назад

    Minde la sagli 😂😂HALKI khati dya😂😂tyachi layki dakvun dya BJP Zindabad

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 11 часов назад

    Tin Padaate Sateyevada krch