ताई तुमची कथा खूप छान सुंदर आहे, कारण तुम्ही त्यातला प्रत्येक क्षण सजीव करतात,अगदी हसून हसून मी ही कथा एकत असते,आज पर्यंत मी इतक्या कथा एकल्या पण तुमच्या सारखा भाषेचा गोडवा कुठल्याच कथेत जाणवला नाही,आणि आता १०० भाग पूर्ण होईल तरी असे वाटते की, आताच स्टोरी सुरू झाली आणि परत हसत हसत ही कथा ऐकत राहावी,मी मना पासून तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देते.असेच मनोरंजन कथा पुढे चालू ठेवा,💖💗💗💗💗💗💗😊
मी तुमची कथा कानात इअरफोन लावून काम करत ऐकत असते..... काम करत एकटीच हसत असते..... अर्जुन रावांची रॉयल टीम कथेत आली आहे तेवहा पासून रोज हसते मी❤❤❤❤❤ ... Thank you so much❤❤❤
ताई मला माहिती नाही कि तुम्हाला मी पाठविले कमेंट आवडता नाही आणि हो ताई हो उद्या होळी आहे ना म्हणून ताई तुम्हाला आणि पारिवारला होळीच्या खूप खूप शुभेच्छा
आम्ही कोठेच जाणार नाही हां Don't worry. अर्जून मयूरीचा प्रत्येक भाग संपवू नये असे वाचताना वाटते.ऑडिओ नाही ऐकायला जमत हो कारण सगळे घरीच असतात.हेडफोन नाही लावू शकत.तुमच्या आवाजात जादू आहे हसत हसत स्टोरी सांगत असतात.कादंबरी लिहा मस्त जमेल तुम्हाला.बघा एकदा ट्राय करून पण अर्जून मयूरी संपल्यानंतर .तन्वी अर्जून ही स्टोरी मला अजून एका दमात मी वाचणार आहे.धन्यवाद
तुम्ही ताई आहात की दादा..मला माहित नाही..पण तुम्ही मराठीतून comment लिहिता..हे मला खूप आवडत..आपल्या भाषेत लिहीन..बोलण.. वाचन किती सुंदर वाटत नाही...म्हणून तुमची comment आली की मी उत्तर देत असते...धन्यवाद..असेच साथ द्या..👍🙏🥰
ताई तुमची कथा खूप छान सुंदर आहे, कारण तुम्ही त्यातला प्रत्येक क्षण सजीव करतात,अगदी हसून हसून मी ही कथा एकत असते,आज पर्यंत मी इतक्या कथा एकल्या पण तुमच्या सारखा भाषेचा गोडवा कुठल्याच कथेत जाणवला नाही,आणि आता १०० भाग पूर्ण होईल तरी असे वाटते की, आताच स्टोरी सुरू झाली आणि परत हसत हसत ही कथा ऐकत राहावी,मी मना पासून तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देते.असेच मनोरंजन कथा पुढे चालू ठेवा,💖💗💗💗💗💗💗😊
Sundar
Khup chan😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Masta, dhamakedaar 😘😘😘
Khup Khup Chhan Ekdam mast ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤ खुप खुप छान सुंदर मस्त मजेदार कथा आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुफ khup sundar👌👌👌👌👌👌❤❤❤❤
खुप खुप छान ❤👌👌❤
Chan apratim ❤❤❤❤ aamhi kuthech jat nahi hurda parti karayla yet ahot.weat and watch ⌚
खूप छान मस्त आहे भाग
Khup chaan ❤
खरंच खुपचं छान 😊😊❤❤
खुप खुप छान कथा आहे लवकरच दुसरा भाग टाका ❤❤❤❤❤❤❤❤
एकदम मस्त होता हा भाग खूप छान ❤❤❤❤❤❤
खुप खुप छान भाग आहे त
खूप खूप छान बागायत अशी
Very very very very beautiful story 😊😊😊😊😊😊
खूप खूप खूप छान होता ❤❤❤❤❤
खूप छान
मी तुमची कथा कानात इअरफोन लावून काम करत ऐकत असते..... काम करत एकटीच हसत असते..... अर्जुन रावांची रॉयल टीम कथेत आली आहे तेवहा पासून रोज हसते मी❤❤❤❤❤ ...
Thank you so much❤❤❤
अशाच हसत रहा ताई🙏🙏🥰
मी पण असेच करते .😀😀
खुप.छान
Khup mst❤❤❤❤❤❤😊😊
Very very nice story ❤❤❤❤❤
अर्जूनराव एकपट तर मयुरी दुप्पट रोमॅंटिक खरच नवरा बायको असावेत तर असे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Bhag wachla ani hasayla ale nahi ase hotach nahi khup chan ❤❤❤❤❤❤
खुपच मस्त
Very nice story next part lavkar taka please
Khup romantic
ओके आम्ही कुठेच नाही जात हा खूप खूप छान होता आजचा भाग ❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤❤
खूप छान कथा
Kuff kuff chan ahi ❤❤
मस्त होता भाग छान वाटलं खूप मजा आली ऐकायला❤❤❤❤😊
अजिबात नाही जाणार कुठेही खुप छान आहे आजचा भाग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कुठेही नाही जाणार आम्हाला ❤❤❤❤
Very interesting 😂
❤❤आम्ही दोघे मिळून ही कथा बघतो
आणि कथा खुप खुप छान आहेत ❤❤
🙏❤️🥰 मग असच प्रेमही करा...एकमेकांवर 👍
aaj पर्यंत मी98 भाग पाहीले मला सर्व भाग आवडले thank you🙏❤
Royal gangcha royal episode hota khoop chan 😊
Nice part next part lavkar taka
Khup lhup vhan bhag hota tai
Nice story next part
आम्ही कुठे जातो आता तुमची कथा एक ल्या शिवाय❤❤❤❤❤❤
So so nice ❤❤
Nice Story
❤❤❤❤😊
❤❤😘😘😍😍👌👌
Ek dum mast 😂😂😂😂
खूप छान ❤❤❤❤❤
ताई तुमचा आवाज खूप खूप छान आहे तुम्ही गान् म्हटलं ते खूप छान तुमच्या आवाजत ते गान मस्त वाटल ❤❤
ताई मला तुमच्या दोन्ही कथा खूप आवडत एक दिवस जरी कथा नाही ऐकली तर काहीतरी मिस केला सारखे वाटते पुढे असे चालू ठेवा प्लीज प्लीज प्लीज ताई खूप छान वाटत
ताई मला माहिती नाही कि तुम्हाला मी पाठविले कमेंट आवडता नाही आणि हो ताई हो उद्या होळी आहे ना म्हणून ताई तुम्हाला आणि पारिवारला होळीच्या खूप खूप शुभेच्छा
आवडत का नाही.. आवडत ना...mi सगळ्यांच्या कमेंट वाचते🥰🙏
Ho tai amhi yenar aahot partyla tai. Kharach khuppppppcha romantic love story aahe tumacha aavaj kitieeeeeeeeeeeeee god aahe mhanun sangu ektacha rahavs vatat chalu bhag kadhi sampucha naye aas vatat hurada mayndala karayla. Pahije bhut bhetanar na❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Zabarsta next part kadhi
Nice
❤❤❤❤
Kup kup chan❤❤😂😂
😢nica
Very funny story
Outstanding hurda party 😂❤❤❤
Ok party chi dhamal aaikayla aavdal ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
Aamhi pan yenar tai hurda partyla😂😂😂😂❤❤❤❤❤❤
99 episode pathava please tai
Tai amhi kuthehi jat nai . Hi royal grand pary amhi miss karuch shakt Nani. ❤ you so much all part❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤मसत❤❤❤❤❤❤❤❤खुपच 😂😂😂😂
Please upload next
आम्ही कोठेच जाणार नाही हां Don't worry. अर्जून मयूरीचा प्रत्येक भाग संपवू नये असे वाचताना वाटते.ऑडिओ नाही ऐकायला जमत हो कारण सगळे घरीच असतात.हेडफोन नाही लावू शकत.तुमच्या आवाजात जादू आहे हसत हसत स्टोरी सांगत असतात.कादंबरी लिहा मस्त जमेल तुम्हाला.बघा एकदा ट्राय करून पण अर्जून मयूरी संपल्यानंतर .तन्वी अर्जून ही स्टोरी मला अजून एका दमात मी वाचणार आहे.धन्यवाद
Thank you❤️🥰👍🙏
तुम्ही ताई आहात की दादा..मला माहित नाही..पण तुम्ही मराठीतून comment लिहिता..हे मला खूप आवडत..आपल्या भाषेत लिहीन..बोलण.. वाचन किती सुंदर वाटत नाही...म्हणून तुमची comment आली की मी उत्तर देत असते...धन्यवाद..असेच साथ द्या..👍🙏🥰
@@SMILEPLEASEEEE..... दादा आहे
❤❤❤❤ मस्त कथा आहे
@@SMILEPLEASEEEE.....nice
😃😃☺️❤️🩹❤️🩹👌👌👌
Khup khup chan ❤❤❤
Khupch Sundar ❤❤❤❤
खरंच खूप खूप छान भाग होता खरंच मस्त ❤❤❤❤❤❤
❤❤❤
Khupch mast 👌👌👌👌👌❤❤❤❤
खूपच छान
खूप खूप छान आहे आजचा भाग