Special Report | बाप्पा 'सोन' घेऊन गेला!-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 516

  • @meowawesome43
    @meowawesome43 3 года назад +572

    महन्जे तो मुकुट बाप्पा साठी नव्हता तर तो फक्त दिखाव्यासाठी होता. लोकांना श्रीमनती दाखवण्यासाठी होता

  • @santoshpawar648
    @santoshpawar648 3 года назад +44

    भगवंताला कधी सोन्याचे आवश्यकता नसते .फक्त श्रद्धा हीच भगवंताला सोन्यापेक्षा मोठी असते.
    श्रद्धा हीच भगवं

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 3 года назад +67

    फक्त पैसाचा माज बाकी भक्ती वैगरे काही नाही

    • @Dude-29
      @Dude-29 3 года назад

      Well said

  • @vickythakur3649
    @vickythakur3649 3 года назад +23

    काय गरज होतो बाप्पांना मुकुट चढवण्याची. भक्ती भावाने आणि श्रद्धेने बाप्पांची पूजन केले तरी भरपूर झाले

  • @chandrashekhargavli1271
    @chandrashekhargavli1271 3 года назад +163

    म्हणजे देवा पेक्षा माणसाला फक्त पैसा महत्वाचा 💯 देवाचा पण खेळ मांडला आहे ..... अरे आता तरी सुधरा रे 💯💯💯💯

    • @pranvi6227
      @pranvi6227 3 года назад +3

      Correct

    • @harshadasalgaonkar7977
      @harshadasalgaonkar7977 3 года назад +8

      अरे मुकुट बाप्पासाठीच केला होता ना मग तो घेऊ गेला आपली वस्तू मग आता शोध मोहीम कशासाठी ‌

    • @meghapanvelkar9639
      @meghapanvelkar9639 3 года назад +15

      तुम्ही पण शोधला असता, तुमचा ५ तोळयाचा गेला असता तर

    • @aakashmeher5099
      @aakashmeher5099 3 года назад +3

      @@harshadasalgaonkar7977 kadhi baghitley ka tumi 5 tol 😂

    • @Evitadsouza2704
      @Evitadsouza2704 3 года назад +3

      Mi kai mhnte kadun gheyche tr deychech kashalaa?

  • @kartikeegmhatre3948
    @kartikeegmhatre3948 3 года назад +63

    यांची बेचैनी बाप्पा गेल्या मुळे नाही तर मुकुट गेल्या मुळे वाढली असेल.... बर झालं मुकुट भेटला नाहीतर आणखी एक सुतक लागला असता 🤣🤣🤣

  • @pankajsolse5980
    @pankajsolse5980 3 года назад +103

    पार्टी काय लहान नाही वाटत 🙄🙄, जवद्या म्हणावं झाल गेलं गंगेला मिळालं 🙏

  • @shwetakoshti2009
    @shwetakoshti2009 3 года назад +24

    'बाप्पा सोनं घेऊन गेला' हे विधान चुकीचं आहे. चूक तुम्ही कराल आणि नाव बाप्पाचं घ्याल?

  • @dipeshvbhoir
    @dipeshvbhoir 3 года назад +138

    हिंदूंच्या भावनांना ठेच लागेल अश्या पाणचट बातम्या देऊ नका त्यांची गरज पण नाही आहे ! सुशिक्षित अडाणी

    • @263yashkhandagale5
      @263yashkhandagale5 3 года назад +3

      Panchat nahi barobar ahe apla dev kiti dayalu ahe

    • @dipeshvbhoir
      @dipeshvbhoir 3 года назад +9

      @@263yashkhandagale5 तो तर विघ्नहर्ता आहेच परंतु त्याच्यासाठी गूळ खोबरं जरी ठेवलं तरी तो आवडीने त्याचा स्वीकार करेल! कशाला पाहिजे सोन्याचा मुकुट किंवा मोठा दिखावा?

    • @amarchogule3045
      @amarchogule3045 3 года назад +1

      Paishacha maj alay lokana mhanun dikhava karatat lok

  • @jyotisalunke3896
    @jyotisalunke3896 3 года назад +50

    काही गरज नव्हती गणपतीला मुकुट घालण्याची तो फक्त लोकांना दाखवण्यासाठी दिखावा केला होता या कुटुंबांनी जाने शोधला आहे त्याला एक तोळे सोने

    • @vilaspathare8879
      @vilaspathare8879 3 года назад +3

      जगाला श्रीमंती दाखवायची दुसरं काय,,,

  • @टिमटिमटिंबाली
    @टिमटिमटिंबाली 3 года назад +208

    म्हणजे यावरुन असं पण म्हणता येईल का माणसासाठी देवापेक्षाही पैसाच मोठा आहे.

    • @jayendrac.5598
      @jayendrac.5598 3 года назад +4

      कटू पण सत्य

    • @konkan4258
      @konkan4258 3 года назад +2

      हो बरोबर

    • @shubgavali5418
      @shubgavali5418 3 года назад +3

      1no. Barobar

    • @sourabhmahindrakar5176
      @sourabhmahindrakar5176 3 года назад +4

      ते मोठे माणसं ना ठीक आहे हो आमच्यासारखे middle class वाल्याला नाही जे मोठे माणसा 2 नंबर पैशे असणारे तनला पैशा सोनं बर भरून असतेत

    • @Chris-hd8hl
      @Chris-hd8hl 3 года назад +6

      Tuza sona gela asta tr tu pn udya marlya astya panyat

  • @chaitanyagund7458
    @chaitanyagund7458 3 года назад +21

    आता हे कुटुंब.....गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अस कधी म्हणणारं नाही अस ह्यांच्या चेहर्याकडे बघून वाटतयं.

  • @shubhamdeore2237
    @shubhamdeore2237 3 года назад +155

    सलाम तुमच्या ह्या न्यूज साठी..तुम्ही सांगितलं म्हणून आज समज्यात तळागाळा पर्यंत ही न्यूज समजली
    खूप उपकार झाले तुमचे या पुढेही अशीच पाणचट न्यूज देत रहा..
    Cameraman_ Munna bhaiyaa ke sath
    Kaleen bhaiya

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 3 года назад +56

    गणपती बाप्पा दुख हरता आहे।
    विधन आला तो बाप्पा नी दूर केला
    आणि मुकुट सापडला। 🙏🌺🙏

  • @vaibhavinjal8463
    @vaibhavinjal8463 3 года назад +3

    4 वर्षे पुर्वी आमच्याही बाप्पाच्या कानातली बाली अशीच काढायची राहुनगेली आणि ती पण बाप्पासोबत विसर्जन झाली.. बाप्पा त्याची बाली तो घेवून गेला सोबत अस आम्ही समजून घेतल... शेवटी देणारा ही तोच आणि घेणारा ही तोच....

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 3 года назад +6

    बाप्पा सोन घेऊन गेला
    मथळा चे वाक्य बरोबर नाही
    श्रद्धे चा प्रश्न आहे
    बाप्पा काय माणूस आहे का सोन घेऊन जायला.

  • @mayurjadhav165
    @mayurjadhav165 3 года назад +2

    देव सोने मागत नाही मोठेपणा करणे सोडा.....

  • @sangamdhoke6435
    @sangamdhoke6435 3 года назад +77

    सोन्यासारख्या बाप्पाला पाण्यात बुडवतात आणि सोन्यासाठी मरतात.

    • @Sneha1441.
      @Sneha1441. 3 года назад

      True

    • @divyapatil6583
      @divyapatil6583 3 года назад +2

      ase lokanna bappa peksha sona mahatvacha ho sonyacha bhaav bappa murthy peksha jaast

    • @keshavmarbade3515
      @keshavmarbade3515 3 года назад

      ☺️😊☺️😊☺️😊☺️

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +1

    बापंपा ला लौकर निरोप दीला मणुन गणराया नी शिक्षा दीली छोटी सी 😂😂😂

  • @maheshbafna2309
    @maheshbafna2309 3 года назад +17

    गणपती बाप्पा मोरया.... कष्टाच होत
    अभिनंदन सर्वांचे

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 3 года назад +8

    तोंड सांभाळून बोला जरा .. "बाप्पा सोन घेऊन गेला " म्हणजे काय ?

  • @aniketbhoir4015
    @aniketbhoir4015 3 года назад +4

    "बाप्पा सोनं घेऊन गेला" हे title खूप चुकीचं आहे😠.......बाप्पा काही घेऊन जात नाही तर बाप्पा नेच आपल्याला सर्व काही दिलं आहे आणि त्याच्याच कृपेने आपल्याला सर्व काही मिळत आहे....हे title कृपया तुम्ही बदलावा🙏

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 3 года назад +52

    बावळटपणा आहे बाकी काही नाही.. गणपतीनेच सांगितलं की, जाऊ द्या हा मुकुट माझ्याबरोबर आता.. 😄😄

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 3 года назад +2

    ज्या व्यक्तीने मुकुट शोधून काढला त्या व्यक्तीला भक्कम रक्कम बक्षिस म्हणून द्यावी पाटील यांनी 👍

  • @rahullokarecomedian992
    @rahullokarecomedian992 3 года назад

    लोकांना मोठेपणा दाखवण्यासाठी काय तुमची भक्ती काय श्रद्धा

  • @sharadsateboy3630
    @sharadsateboy3630 3 года назад +10

    गणपती बाप्पा नी परत दीला मुकुट 🙏🙏🙏

  • @tejasdhadam892
    @tejasdhadam892 3 года назад +33

    लाज वाटायला हवी 😡काय शीर्षक दिले जरा तरी आदर करा हिंदू धर्म आहे 🙏

  • @amitjain7484
    @amitjain7484 3 года назад +32

    असे फालतू लोक असतात देवा कड़े पण.. दिखवा करताता लोक.. आणि देव पण असच लोकाना देतो की जे.. असली चाळे कर्ता

  • @Campingwithmallik
    @Campingwithmallik 3 года назад +2

    देवा वर जर खरी श्रद्धा होती तर त्यांनी तो देवाचीच इच्छा होती अस समजून विषय संपवायचा होता, पुन्हा विसर्जित झालेल्या बाप्पा च्या डोक्यावरून मुकुट काढणे ही कसली श्रद्धा ? ह्याला दिखावा असं म्हटलं जातं स्पष्ट भाषेत म्हणावं तर ..

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 3 года назад +1

    दिल तेरा साफ हे तो किस्मत तेरी दासी हे..
    मन तेरा सच्चा हे तो
    घरमे यमुना काशी हे l
    मन चांगा तो कटौती मे गंगा!💐🙏
    मनने भज तू राम .. चौखट लांघे तो रावण बाजू थाम l.
    सब मे हे के खोटी भक्ती
    अवतार ले श्री हरी
    कलियुग में दीखायेंगे शक्ती...
    कल्की अवतार लें, देंगे सबको मुक्ती..
    यादी हो सच्ची भक्ती तो ही मिलेंगी मुक्ती...

  • @akshaygaware9316
    @akshaygaware9316 3 года назад +25

    बाप्पाचे विसर्जन केले तेव्हा वाईट नसेल वाटले पण सोन्याचा मुकुट विसर्जन केला त्याचे वाईट वाटले# श्रीमंती

  • @sushantjadhav5299
    @sushantjadhav5299 3 года назад

    बाप्पा सोनं घेऊन गेला हे हेडलाईन्स बंद करा हिंदूंच्या भावना दुखावतया त्याने ,😤😤😤

  • @shivajipatil9483
    @shivajipatil9483 3 года назад +6

    माझा ऐक महन आहे त्या मंसाला काही। बक्षिस दिल की नहीं ।।त्याने त्याच्य जीवशी खेदुन मुकुट सपदुन दिला 🙏🙏🙏🙏

  • @soorajkamble6107
    @soorajkamble6107 3 года назад +6

    बाबु राव ...उठाले रे देवा उठाले .., मेरो को नहीं रे..
    इन दो गरीबो को उठाले..😁😁😜

  • @maheshkshirsagar7914
    @maheshkshirsagar7914 3 года назад +1

    मस्त ।। काय हलकट माणसं आहेत अरे मुकुट गणपती साठीच होता न ।। मग काय हरकत होती गणपती सोबत गेला तर ।। वारे देखारे लोक ।। मग आधीच कशाला अती शाईने पणा करायचा ।। जास्तीच्या हुशाऱ्या नाही न करायच्या

  • @Tinubaba333
    @Tinubaba333 3 года назад +1

    अरे वारे वारे श्रीमंत

  • @swapnilahire6774
    @swapnilahire6774 3 года назад +1

    तो पोहणारा किती इमानदार आहे एखादा बोलला असता नाही सापडत आहे आणि नंतर काढून नेला असता गपचूप

  • @vivekkale9831
    @vivekkale9831 3 года назад +41

    गेली सांगून ज्ञानेश्वरी अन mansaparas मेंढरं बरी । अरे भाऊ माणसातच देव आहे।

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 3 года назад +2

    बाप्पा सोने घेऊन गेलेत जावू द्या. तुमची बाप्पा वर खरी श्रद्धा असेल तर गेलेल्या पेक्षा जास्त तुम्हाला मिळेल. पण जीव धोक्यात घालू नका. गणपती बाप्पा मोरया.

  • @maheshmane7893
    @maheshmane7893 3 года назад +10

    3 डिग्री ची पत्रकारिता तुमची बाप्पा ने सोन काय चोरून नेलं का 😡😡😡 hedline बदला तुमची, बाप्पा फक्त भक्ती च भुकेला

  • @भारतीयनागरिक-ठ8र

    चांगले झाले.. असेच पाहिजे..घरातल्या इतक्या लोकांपैकी एकालाही अक्कल नाही..😂😂😂

    • @tukarampatil8579
      @tukarampatil8579 3 года назад

      घरात मयत झालं होतं तुम्ही हया जागेवर असते तर काय केलं असतं?

  • @yogeshpabale5680
    @yogeshpabale5680 3 года назад +2

    जाने मुकुट पाण्यातून शोधून काढला त्याचे मनापासून अभिनंदन

  • @vikrantsalunke7602
    @vikrantsalunke7602 3 года назад

    अती तिथे माती🙏🙏

  • @surajmaske143...4
    @surajmaske143...4 3 года назад +9

    सब मोहमाया है 😎

  • @narendrapandit3574
    @narendrapandit3574 3 года назад +7

    मुकुटाला धागा बांधून मागे डेकोरेशनला बांधून ठेवा मग तुमचा मुकुट तुमच्याकडे राहील .😂😂😂😂😂

  • @sagarpatilvlogs754
    @sagarpatilvlogs754 3 года назад

    देवाला सोन्याची गरज नाही भावभक्तीने पूजा करा

  • @sumitsontakkey7928
    @sumitsontakkey7928 3 года назад

    देवा पेक्षा सोन्याला महत्व जास्त आहे
    😂😂😂😂😂

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 3 года назад +2

    कोणताही देवाने काही मागितले नाही ,लोकच काही तरी देत असतात, खरच जर देवाने दिलेल घ्यायला सुरुवात केली तर ,लोक हळुहळु देवळात जायच बंद होतील

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 3 года назад +13

    चांगली अद्दल घडवली बाप्पान.......😂😂😂
    श्रद्धा म्हणून नाही तर स्वतःचा मोठेपणा दाखवायला मुकुट घातला होता, गणपती थोडीच सोन्याचा मुकुट पाहिजे म्हणतो. स्वतःचा मोठेपणा इतर ठिकाणी दाखवा, देवासमोर नको.

  • @ganeshshinde3442
    @ganeshshinde3442 3 года назад +1

    पैशाचा माज दुसरे काय नाही. बाप्पा कधी सोन मागत नाही आणि कुड सागितले पण नाही अस. श्रध्दा करा. फक्त येडे लोक काही पण करतील ती फॅशन समजू नका.

  • @DforDon77
    @DforDon77 3 года назад +1

    अति घाई संकटात नेई 🙄

  • @Ravindrajadhav-g3m
    @Ravindrajadhav-g3m 3 года назад +2

    केस करा यांच्यावर पोहणारे मेले तर

  • @akshaypatil9584
    @akshaypatil9584 3 года назад

    एखाद्याला असते आवड की आपण पण देवाला सोन्याचे दागदागिने घालावे
    शेवटी ज्याची त्याची श्रद्धा असते
    आणि तो आपल्या आपल्या परीने करतो खर्च
    तुम्ही काय आणि आम्ही काय एवढे पैसे असते तर आपण पण केला असता ना भावांनो
    आपण च आपल्या माणसांवर आणि धर्मावर असे टीका करतोय मग बाकीचे पण बोलणारच ना
    शेवटी जयाची त्याची इच्छा
    विषय संपला👍

  • @yashgaming9923
    @yashgaming9923 3 года назад +2

    ईशवरा ला भक्ती भाव आणि श्रद्धा लागते
    🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
    🙏🏻जय श्री राम🙏🏻

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 3 года назад +15

    दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, बाप्पा ला सोन्याचा मुकुट घातला ... तो बाप्पा ने तुम्हाला परत दिला ..

  • @दत्तात्रयशिंदे-ध9च

    जरा लाज धरा रे देवाला भक्ती पाहिजे सोनं नाही

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 3 года назад +1

    पुढच्या वेळेस 10 तोळ्याचा मुकुट बनवा

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 3 года назад +7

    आखीर गावाचा पाटील होय कसा सोडणार 5 तोळ्याचा मुकुट गणपती असो अथवा कोणता म

  • @kshamahatwalne4793
    @kshamahatwalne4793 3 года назад +1

    मुर्खपना आहे, बाप्पा कशाला सोन घेईल, तोच सृष्टि निर्माण करणारा आहे, तो सोन कशाला घेईल?चैनल काहीही नाव देत, अक्कल नसल्या सारखे वागु नका...चैनेल काढले खुप हुशार झाले असे नाही आहे...

  • @prashantkhandagale8798
    @prashantkhandagale8798 3 года назад +1

    एवढा मोठी पणा करू नये

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 года назад

    जावुदे गणपती ला आणलेला गणेश विसर्जन झाले मुकुट ही विसर्जन झाले समजायचे होते शोधून काढणे चुकीचं होत देवा पेक्षा सोन्याचा मोह

  • @prachuu8213
    @prachuu8213 3 года назад

    उमळेमान नाही उमेळमान 😂😂😂😂😂😂

  • @akshaytarade6307
    @akshaytarade6307 3 года назад +4

    आता काही नास्तिक लोक येतील ज्ञान देयला 🤣🤣

  • @निलेशजी
    @निलेशजी 3 года назад +17

    भक्ती कमी दिखावा जास्त चालु आता.

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 года назад

    गणपती पेक्षा सोन्याच्या मुकुटा चे किती महत्व आहे लोकांना विसर्जित केलेले परत का शोधले म्हणजे देवाला मर्यादित ठेवतात व सोन्याला पैशाला अति महत्व देतात फक्त नावाला देव आहे का????????

  • @सत्कबीरगार्डनआर्ट

    पत्थर पुजै हरि मिले तो में पुजु पहाड। इससे भली तो चाकि है । जो पिस खाये संसार। कबीर साहेब

  • @nitinsalgude3682
    @nitinsalgude3682 3 года назад

    अरे मुर्ख लोकांनो मुळातच तुमची देवावर श्रद्धा नव्हती बाकी काही नाही
    देव फक्त भक्तीचा भुकेला

  • @gayatrijogi278
    @gayatrijogi278 3 года назад +1

    पाण्यात गेला असता बाप्पा सोबत तर काय झाल असतं फक्त घरी येणाऱ्या लोकांना दाखवण्यासाठी बनवला होता वाटत मुकुट

  • @ashwinisonawane5819
    @ashwinisonawane5819 3 года назад +26

    देणाराच कसे घेउन जाउ शकतो.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 3 года назад +2

      फुकट्याना जसा भंडारा खायला मिळतो तसा 😂😂😂

  • @vikaskawale657
    @vikaskawale657 3 года назад

    श्रीमंती चा धाक दाखवण्यासाठी देवाला ही सोडणार नाही मना की.....

  • @sandipkakadephotography4630
    @sandipkakadephotography4630 3 года назад

    बरे झाले श्रीमंतीचा माज उतरला

  • @sanskrutisagar0712
    @sanskrutisagar0712 3 года назад +8

    तुम्हाला पूर्ण मनाने देवाला काही अर्पण करायचे नसेल तर करतातच कशाला, अशाने देव प्रसन्न होणार आहे का

  • @gauravnarute4289
    @gauravnarute4289 3 года назад

    दादा देवाला कोणतही सुतक नसतं तुम्ही उगाच बाप्पा ला विसर्जीत केलं

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 3 года назад +2

    गणपती बाप्पा मोरया.

  • @pshyco5498
    @pshyco5498 3 года назад +1

    Headline change kara 😒😒

  • @homeshineartcreation7317
    @homeshineartcreation7317 3 года назад +9

    देखावा कशाला, महणुनच बपा तुम्हाला सजा देतो.

  • @supriyawagh5341
    @supriyawagh5341 3 года назад

    अरे काहीही झालं तरी समोर उभ राहून सूचना देऊन सांगता येत की!इतकं कसं गाफील राहू शकता?मग एवढं काही घालायचच नाही न बाप्पाला!तो म्हणतो का मला हेच हवं म्हणून?श्रद्धा आणि भक्ती महत्वाची!

  • @Divyatheditor7
    @Divyatheditor7 3 года назад +1

    बाप्पासाठी मुकुट होता मग जाऊद्या ना आणि भक्ती महत्वाची आहे देवाला सोन्याचा मोह नाही पैसा सोन्याचा मोह फक्त माणसाला आहे हे दिसून येत

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog 3 года назад +1

    देवा पेक्षा लोभ मोठा रे देवा

  • @Karang706
    @Karang706 3 года назад

    मस्त

  • @srushti7619
    @srushti7619 3 года назад

    बाप्पा होते म्हणून सोन्याचा मुकूट परत मिळाला.

  • @rahulborade8550
    @rahulborade8550 3 года назад +6

    गणपतीच्या नावच होत म्हणून घेऊन गेलं देवाला अर्पण झाला.

  • @sumeetkamble7010
    @sumeetkamble7010 3 года назад

    Titles लिहिताना थोडं विचार करा कोणा बद्दल काही लिहितो ते. देव आहे तो 😡

  • @vikasgaikwad8613
    @vikasgaikwad8613 3 года назад

    विसर्जन केलेली बाप्पाची मूर्ती परत शोधून काढता ,,,,,

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 3 года назад

    सोन आणि भारतीय 😂😂😂😂 मूर्ख कुठले

  • @sumatit6335
    @sumatit6335 3 года назад +1

    Careless people ! Actually , ladies are very much Alert in Gold Matters ! Still , they forgot to remove it ? 👑👑👑

  • @kumbharmayuriannasaheb8910
    @kumbharmayuriannasaheb8910 3 года назад +1

    शोधून देणाऱ्याला काय दिले का नाही

  • @आदित्य_दादा
    @आदित्य_दादा 3 года назад

    Patil 😂🤣😂😅🤣

  • @ujjwalaabhane5467
    @ujjwalaabhane5467 3 года назад

    कमीतकमी हेडलाइन तरी नीट द्या. बाप्पा सोने घेऊन गेला याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही ?...लवकरात लवकर ते दुरुस्त करा

  • @rohanraut5038
    @rohanraut5038 3 года назад

    सोन्याची काळजी

  • @girishpawar6497
    @girishpawar6497 3 года назад

    गणपतीने मागितला होता काय सोन्याचा मुकूट किती निष्काळजी पणा ?उगाच बडेजाव पणा करायचे कशाला

  • @adityawagh5869
    @adityawagh5869 3 года назад +4

    पाच तोळ्याचा होता ना भाऊ मुकुट 👑 जे काही देतो तो श्री गणेशच देतो. हे पाटील कोण त्याला सोन्याचा मुकुट 👑 देणारे यालाच म्हणतात येड्याचा बाजार दगडांचा व्यापार. थोडक्यात तो मुकुट केवळ लोकांसमोर भास मारण्यासाठी होता

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 3 года назад +1

    गणपती हे देवांचा एक अंश आहे तर देवाने निर्मान केलेल्या निसर्गा तील वस्तू आपण देवालाच वाहतो ,जस,नारळ,हार ,फुले, सोन ,काय बोलायच ,देवाला ही लोक लाजवतात

  • @dilipayare4500
    @dilipayare4500 3 года назад

    बातमी चा मथळा लिहिणारा शुद्धीत होता काय? बातमी काय दाखवताय आणि लिहिताय काय? जे मुकुट काढून ठेवायला विसरले त्या बद्दल बोला, बाप्पाने सांगितलं होतं का की त्याच्या बरोबर मुकुट पण सोडा, अजून वेळ गेलेली नाही म्हणून विनंती आहे शब्द जपून लिहा. लोकांनी बातमी वाचावी म्हणून काहीही लिहू नका

  • @amazingmayur3903
    @amazingmayur3903 3 года назад +1

    अरे मग एवढा शो का करावा बाप्पा ने सोन माघीतल का

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 3 года назад

    5तोळ्याचा मुकुट घालणारे एवढे बेजबाबदार कसे आणि मग देशभर जी काय अनागोंदी कारभार सुरू आहे तो बरोबर म्हणायचे का जनता नेते महानेते प़शासन शासन असच वागत राहीले तर पुढील 1हजार वर्ष सुध्दा आपण असेच राहू

  • @indian3199
    @indian3199 3 года назад +2

    अनपढ़ लोग फक्त पैश्याचा दीखावा

  • @Aagri.king-1143
    @Aagri.king-1143 3 года назад +1

    काय बातमी आहे बाप्पा सोन घेऊन गेला
    लाजा वाटुद्या अस बोलायला
    पूर्ण विश्व त्यांचं आहे
    tv 9 वाल्यांनो अस नाव द्यायला लाजा वाटू द्या जरा

  • @vaishalijamode1963
    @vaishalijamode1963 3 года назад

    ,खोटी बातमी आहे.... झोपेत विसर्जन केले होते का.....🤣🤣🤣

  • @maheshpolice9292
    @maheshpolice9292 3 года назад

    मानुस्की सम्पली