सकाळी मुलांचा डबा// परिस्थितीत खंबीर का राहावे//टोमॅटो भाजी//कांदा पोहे
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #partnership
Check out MamaEarth's Rice Dewy Sunscreen and Range of Sunscreens Led by Rice :
Mamaearth : mamaearth.oia....
(Use my code PRAN2024 to get a 20% off)
You can also buy them from-
Amazon : mamaearth.oia....
Flipkart : mamaearth.oia....
Purplle : mamaearth.oia....
Nykaa : mamaearth.oia....
श्री स्वामी समर्थ सोनाली तुझं टॉवेल लावून ठेवतेस ना केसांना तो पटकन काढत जात नाही तर त्याच्याने केस ड्राय होतात आणि तुटतात
हो अगदी खर आहे ताई नक्कीच तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे पण ताई केस जर रिकामे असले किंवा ओले केस रिकामी सोडले तर हे सगळं ती होते मग स्वयंपाक करताना प्रॉब्लेम येतो कधी केस निघाला तर घरात नाही आवडत म्हणून शक्यतो बांधून ठेवते
सोनाली हेअर ड्रायर युज करत जा आणि छान वेणी वगैरे घालून छान छान तयार होत जा आणि हो मी पण तुझ्यासारखा पनीर पराठा बनवून बघितला छान झाला होता 😍
ताई माझे मिस्टर मला बोलतात तू खूप कमजोर आहे खरंच ताई तुझ्या कडून किती शिकले ग
Ho tai kes jast vel tovel ne badhle tar kes galtat. Karn kapda Kiva tovel pani shisun te jad hotat aani kesavar lod yeto
वा खुप छान .तुझी समोरच्याला , साध्या सरळ भाषेत समजवून सांगण्याची पद्धत एकदम भारी.❤❤कुठल्याही बाबतीत शायनिंग नाही / भपका नाही.साधी सरळ पध्दत.मस्तच .❤❤❤❤❤अशीच रहा डिअर
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
आज माझा चाळीसावा व येत आहे मला दोन मुली एक मुलगा आहे मुलगा आहे ते वीस वर्षाचा मुलीचं लग्न झाला आहे मुलीला एक छोटासा गोंडस बाळ आहे एक मुलगी श्रद्धा नववीला आहे ताई तरी माझं वय दिसून येत नाही एवढं डायट मध्ये आहे मी बाजारात जरी गेला तर म्हणतात ते मुलं तुमचे वाटत नाही असं म्हणून डाएटमध्ये शरीर ठेवलेला आहे मी खाना पिना नियंत्रण ठेवलं की शरीर शेपमध्ये राहतं ताई चुकीचे बोलले असली तर माफ करा पण माझं एक मनाने मी बोलली
Khup chaan tai😊😊
आरे वा खुप छान श्रद्धा ताई तुमचे अगदी बरोबर आहे खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले तर शरीर देखील व्यवस्थित राहते माझे कामाच्या धावपळीत खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे वजन वाढत असावे पण मी आता नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
0:06
ताई तुम्ही म्हंटला की आंघोळीच्या आधी cleaning ची कामे करता मग तुम्ही झाडांना पाणी घातलं तेव्हा तुळस पण पाणी घालून धुऊन कशी काय काढली? बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्तच..
Paip lavun dhuvu shkto ,,hat nahi lavla taine
निट बघा पाईप ने धुतली आहे
अग ताई मी उंबरठा सुद्धा धुतलेला आहे कसा असताना ताई ज्या ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आपण ह्या गोष्टी करू शकतो तेव्हा नक्कीच आपण झाडांना पाणी घालू शकतो उंबरठा धू शकतो पण ज्यावेळेला वाटतं की आपण या गोष्टी करायला नको आहेत त्या वेळेला मी कोणत्याच झाडांना किंवा कुठेच हात लावत नाही बाकी समजून घे जास्त व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत म्हणजे कमेंटमध्ये असेच प्रेम राहू दे ताई
@@pranjalShindevlogs it's ok ताई ,मी सहज विचारलं होते जे मला दिसले ते.. बाकी माझा negative बोलण्याचा काहीच उद्देश नव्हता. बाकीच्या ताईंना वाटत आहे मी negative बोलत आहे , पण तुम्ही आम्हाला हक्काचं वाटता .तेव्हा जे दिसलं त्यावरून विचारलं मी video नेहमीच नीट आणि बारकाईने बघत असते . शिक्षक नेहमी निरीक्षण करून च बोलतात असो..
अगं ताई काही हरकत नाही तू अगदी हक्काने मला बोलू शकते सांगू शकते माझी जुनी ताई आहेस तू@@pratibhanavale7917
हो ताई मलाही राहता येत नाही खंबीर रडून रडूनच जीव अर्धा होतो. खूप प्रयत्न करतो पण होत नाही.
रुपाली ताई आपणच आपले मन खंबीर करावे लागते
ताई तु कणीक मळते ते मशीन कुठुण घेतला आहे
Sonali tai tuza pratyek video baghitla ki manala atishay samadhan milte.tu jevda jiv otun video banvtes Ani sangtes tevdach jiv otun mi ha vlog baghat aste. Tuzya kadun khup kahi shiknya sarkh aahe.ani tu mayalu pan aahes Ani khambir pan aahes. Khartar tu all rounder ch aahes.ani tu aamcha kolhapur chi aahes yacha amhala abhiman aahe.❤❤
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आणि व्हिडिओ साठी तुझं भरभरून कौतुक ऐकून माझ्या डोळे भरून आले ताई अग तुमच्यासारख्या ताईंच्या प्रेमामुळेच व्हिडिओ मीच बनवत असते कारण बघणारी आणि प्रेम करणारी असतील तर माणसाला काम करायला हुरुप येतो
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
हो ताई आम्ही पण सकाळचं गरम पाणी पितो म्हणजे कोमट पाणी पितो श्री स्वामी समर्थ
हो ताई सगळ्यात बेस्ट गरम पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरातील जे काही घाण असते ती स्वच्छ होण्यास मदत होते म्हणजे असं म्हणतात की पोट धुवून निघतं म्हणजे जुन्या भाषेत बोलायचं झालं तर
@@pranjalShindevlogs हो ग ताई
Hii ताई आज पहिल्यांदाच मी comment करते पण मी तुझे व्हिडिओ रोज बघते अगदी दोन वर्षांपासून तुझा पहिला व्हिडिओ सुध्दा बघितला आहे खुप छान असतात तुझी देवपूजा मला खुप आवडते आज वाटलं म्हणून comment केली ; बाकी तु छान च आहे ❤
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम अशीच राहू दे आमच्या पाठीशी खूप छान वाटलं ताई तुझी पहिलीच कमेंट मन भरून आले
श्री स्वामी समर्थ महाराज.... पनीर पराठा मस्त.... नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ....❤❤
Thank you so much कुसूम ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏Shree swami samarth tai🙏🙏
ताई जाडी असली तर सकाळचा कोमट पाणी प्यावे व पातळ माणसांनी रात्री झोपताना जेवण झाले की एक तासाने कोमट पाणी प्यावे जेणेकरून पोट साफ होतं पोटाची चरबी कमी होते
Thank you so much श्रद्धा ताई 🙏 छान माहिती दिली
ताई आज आम्ही शमीचे रोप आणले आहे ताई ताई तुळशीत पाणी भरून ठेवावे का
हो श्रद्धा ताई
Tai tumhi borchya panyane pani chya chacha pandhare hotat na tichyasathi kuthle liquid use karta tumhi ikda video madhe dakhvlela pan te video search kelyananter yeina ter tumhi please sanga
Sorry pani chya chavya che chacha type jhale
मदिना ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये आणि एकदा नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
ठिक आहे ताई मी समजले
Tai sakali daar ughlya barobar chappal disayla Nahi pahije tai ti rack bag kute adjust hote ka daara puse Nako teu❤❤😊
हो ताई तुमचे बरोबर आहे पण दुसरीकडे जागा नाही आणि चप्पल सगळ्या रॅक मध्ये असल्या तर काही हरकत नाही मी चौकशी केली आहे thank you so much dear 💖❤️❤️
Ho tai mi pan sakali garam pani pite, terrace Varun nisarg kiti chhan distoy tai,shree Swami samartha tai
Thank you so much रुचिरा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth 🎉..Tai😊
Hello dear ❤
Mazya kade food processor aahe tri pan तु आज ज्यांनी कणिक बनवले ते कुटून घेतले ते सांग please urgently
ताई मी तो आटा मेकर खुप वर्षांपुर्वी मागवले होते तुम्ही online आटा मेकर म्हणून सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
@@pranjalShindevlogs Ok
Dear
Hi Tai khup Sunder vlog ताई तू खूप छान सोप्या सुंदर भाषेत समजावून सांगत होती थँक्यू डियर ताई सर्व रेसिपी एकदम मस्त आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai House tour kra n details mdhe tumch ghar pahaych ahe tumhi khup mehnati ahe tai hats of you tai
हो पूनम ताई करायची आहे पण वेळेअभावी जमेना पण मी लवकरच शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
Tai silai machine kuthe thevaychi kontya dishela thevaychi sanga n shri swami samarth
पूनम तुम्ही हाच प्रश्न गुगलवर सर्च करा तुम्हाला नक्की उत्तर मिळाले कारण मला देखील काही कल्पना नाही thank you so much dear 💖❤️❤️
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
सोनाली मी तूझ्या पहिल्या पासून व्हिडिओ पाहत आले.तूझी पूर्ण फॅमिलीचं मला खूप कौतुक वाटतं.तू नेहमी बोलते की माझी ताई .हे खरंच मी फिल केलं आहे.मनातून आपलं मानलं तर खरंच आपल्याला ते फील होत.माझ्या लग्नाला 21 वर्षे चालू आहे.मला दोन मूल आहे मोठा 11वी छोटा 8 वी ला आहे माझ्या आयुष्यात भरपूर ञास आहे.मला मिस्टरांचा मुलाचा आधार नाही .एका घरात राहून मी एकटी पडली.भरपूर काय आहे जास्त नाही बोलू शकत.टेन्शनमुळे मला बिपीच्या गोळ्या चालू झाल्या आमच्या घरात तुळजाभवानीची परडी आहे काळुबाईचा फोटो तर मासिक पाळी सुरू असेल तर 4 दिवस वेगळं बसवं लागतं सकाळी चहा बिस्कीट टोस्ट वर गोळी खाल्ली दिवस भर जुलाब झाले . मोठ्या मुलाला चहा मागितला तरी दिला नाही.मला फक्त एवढंच विचारचं होतं मासिक पाळीत वेगळं नाही बसलं तर चालेल का?? तुमचं सर्व सण घटस्थापना सेम आहे.सोनाली मॅसेज मध्ये काय चुकलं असेल तर माफ कर 🙏🏻
मालन ताई तुमची कमेंट वाचून मन गहिवरून आलं तुम्ही जुन्या परंपरा चालू ठेवू नका तुम्ही घरातील सर्व कामे करू शकता फक्त त्या चार ते पाच दिवसात देव पूजा किंवा तुमची सावली देवघरात पडणार नाही याची काळजी घ्या आणि तुमचे जीवन आनंदमय होवो अशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सोनाली उत्तर वाचून माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं.माझ्या आई वडीला नंतर कोणाला मानत असेल तर तूला. तुझ्या व्हिडिओ मूळे मला मोटिवेशन भेटतं.मी चांगलं आयुष्य जगते ते फक्त तूझ्या फॅमिली मुळ मी कधीच नाही विसरणार तूला.नवरा मूल असून ही माझी गरज त्यांना कोणालाच वाटत नाही
उद्यापासून चार दिवस पूजा करणार नाही घरातील सर्व कामे स्वायपाक करत जाईल सोनाली तूला मनापासून थॅक्यू ❤️
सोनाली आपले दोघींचं वय सारखंच असेल म्हणून मी तूला हक्काने सोनाली बोलले माझी बर्थडे डे 28/10/1988 आम्ही 11 वर्षे झाली वेगळं राहतोय सासऱ्याने घर जमीन सोनं घरातील वस्तू हे काहीच आम्हाला दिलं नाही त्या दोघांना देऊन टाकले . आम्हाला रात्री 10 वाजता घरातून हाकलून दिलं 2 वर्षेचं बाळ घेऊन 8 तासाचा प्रवास करून माहरी गेले . मुंबई मध्ये भाडेने रूम करून राहते.नवर्याचं काम धान्य मार्केट मध्ये आहे मिस्टर दारू पितात त्यामुळे पैसे टिकत नाही.तूमचा सगळा संघर्ष मी मिस्टराना सांगितले तरीही ते नाही बदलले.सोनाली मी स्वामी समर्थ 11 गुरुवारच व्रत सुरू केले होते पण माझे कम्प्लीट झाले नाहीत खूप गॅप पडला त्याच्या मध्ये सतत घरात भांडण असतं.
सोनाली तुझ्याशी बोलल्यामुळे खूप हलकं वाटलं.खूप थॅक्यू ❤️ सोनाली तू मला अरेतूरे बोलत जा आवंजावं नको बोलू
Hi tai kitchen vishayi sanga na kuthale material use kele kuthale material changale asate tyavishayi bolale tar amhala pan idea yeil shree Swami Samarth
अग ताई मी दिलेला आहे एक व्हिडिओ बघ तू किचन संदर्भातच आहे मी सगळी माहिती त्यात शेअर केलेली आहे
ग्लासी मटरेल सगळ्यात बेस्ट बाकीपेक्षा
दिपाली ताई तो मी व्हिडिओ शेअर केला आहे चार पाच महिन्यांपूर्वी तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल वेळ मिळाला की एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
ताई आहे की तुझ्या कडे पीठ मळायच भांड.मशीन वेगळी असते. आणि कटर खराबच होतं सारखं ,सारख वापरतो ना पण 140रू. ला येत त्या मुळे काही वाटत नाही.
हो रूपाली ताई आपला वापर जास्त असतो आणि गडबडीत आपण जोरात ताकत लावल्यामुळे लगेच खराब होते
ताई मला सुद्धा पाऊस ब्युटी मला पण दाखवा क्रीम
श्रद्धा ताई मी परवाच्या व्हिडिओ मध्ये शेअर केले आहे
Tai aquagard kutliy kampani che ghu
श्री स्वामी समर्थ ताई
Tai swami che 180. Parayan kartana mashik adachan ali tr parat pahila pasun karache ky sang plz reply de
नाही अर्चना ताई मासिक पाळीचे पाच दिवस सोडायचे आणि पुढे व्रत चालू ठेवायचे परत सुरूवात नाही करावी लागत
@@pranjalShindevlogs tq Tai
Tq Tai
Tai vait vatun geu nakos pan tya gharatle videos jaast chan aasayche.. parat tasech banav na...
Love you❤
Shri Swami Samarth...
खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई
प्रिया ताई ते घर छोटे होते त्यामुळे मला खुप सारा वेळ मिळत होता आता काम जास्त आणि वेळ कमी असा प्रकार आहे तरी देखील मी नक्की प्रयत्न करेन thank you so much dear 💖💕❤️
@@pranjalShindevlogs ho tai.. samji shakto.. tari pan tu regularly aamhala vlog detes.. 😊 aasech je vatle te bolale.. baki kahi nahi.. tumhi sagle khup aavdta ❤️
कणीक मुळातच कुठे घेतल
अर्चना ताई online आटा मेकर म्हणून सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल
तू कणीक मळायला काय प्रमाण वापरले पीठ किती अणि पाणी किती?
हे बघ ताई जर समजा दोन कप त्या मापाने पीठ घेतलं तर एक कप आपल्याला पाणी घालायचं असतं म्हणजे मी शेअर केलेले आहेत याच्यावर व्हिडिओ
Tai paneer mule vajan vadat jast aste tumchya kde pneeeir ... video chan aahe ... sakali लवकर utlyavr दुपारी थोडा वेळ रेस्ट गेत जा ...हो तू खूप खंबीर आहेस ...
हो ताई पण मला व्हिडिओमुळे वेळ मिळत नाही पण मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
सोनाली तुमच्या कडे टमाटे कसे कीलो आहेत आमच्याकडे शंबर रुपये किलो आहेत श्री स्वामी समर्थ
उषा ताई आमच्या कडे साठ ते ऐंशी रुपये प्रति किलो आहे
Tai mazya javal paise rahatch nahi, kahi upay saang ma
निता ताई तुम्ही मनापासून वैभव लक्ष्मी व्रत करा तुम्हाला नक्की फायदा होईल thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ ❤❤ ताई तू खुप प्रेम करतो ❤❤
किचन मधील खिडकी का खोलत नाही... स्वयंपाक करताना खिडकीतून येणारी मोकळी हवा छान वाटते..प्रसन्न वाटते
हो ताई तुमचे बरोबर आहे पण खिडकी ओपन केली की बाहेरचा उजेड खुप पडतो आणि मला मला शुट करण्यास प्राॅब्लेम येतो शुट व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी खिडकी बंद ठेवते thank you so much dear 💖❤️❤️
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤
Shree Swami samartha 🙏 nice information dear 💓
Thank you so much रुपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
गाव माझं जामखेड मी राहायला मुंबई
ताई तुमच्या आजूबाजूला निसर्ग रम्य किती सुंदर आहे वाव खूप सुंदर ❤❤
हो ताई म्हणून तर इकडे जागा घेण्याचा प्लॅन आम्ही केलेला तर मला थोडंसं मोकळं पाहिजे होतं आधीच घर जे होतं ते मेन सिटी मध्ये आहे तिथे पण इथे मला थोडंसं नॅचरल पाहिजे होतं म्हणून थोडसं मी आऊटला घेण्या समजलं योग्य
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान आहे विडीओ
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
व्हिडिओ खुप खुप छान श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Thank you so much प्राची ताई 🙏
Tai Jai shree Swami Samarth and Tai video kup mast hai
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🌹🙏🌹🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 दिपाली ताई
छान समजावले ताई, श्री स्वामी समर्थ ताई
Thank you so much सुरेखा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai batate refrigerator madhy tevu nko tai
हो ताई नक्कीच काढून ठेवेल मी बाहेर
हो जया ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️
Chann vlog tai,,,mulaanche dabbe ekdum healthy recipes aahet,,,, wrapping che paper,,paper cutter aahe na kitchen madhe te kuthun ghetle,,,,khup helpful aahe te paper cutter sakalchya dabbe bhartanachya veliz,,,saangal ka tya uniwraps baddal😊
अग ताई मी एक ब्रँड प्रमोशन केलेलं होतं दोन वर्षांपूर्वी मला खूप आवडलं ऑडी को बेक ऑडी आणि रॅप मी लिंक पण देत असते वरचेवर खूप बेस्ट आहे त्यांचे रॅपिंग पेपर अगदी अवश्य तुम्ही चपातीसाठी कुठल्याही वस्तूसाठी वापरू शकता आणि ते मला प्रमोशनसाठी आलेलं पण जे बेस्ट असतं ते स्वतः मी पण कायम वापरत असते आणि सजेस्ट पण करत असते
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेश्मा ताई
ताई तुमची चेहऱ्याची स्की न खुप छान आहे जास्त कि्म वापर ले मुळं नंतर वयानुसार चेहरा कालपट दिसतो
हो ताई एलोवेरा जेल जे आहे ते संध्याकाळी लावून झोपायचं काही प्रॉब्लेम येत नाही आपल्या स्किनला मी डेली एलोवेरा जेल संध्याकाळी झोपताना वापरते
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेणुका ताई
Shree Swami samartha
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
Shree Swami Samarth 🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रुपाली ताई
Shree Swami samartha tai❤
Shree swami samrat Tai
Chan routine tai ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ nice ❤❤
Thank you so much dear 💖❤️❤️असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 नयन ताई
Tai dev gharacha detail video kar
ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ मध्ये शेअर केले आहे जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल वेळ मिळाला की नक्की बनवेन thank you so much dear 💖❤️❤️
खूप छान 🎉❤
Thank you so much dear 💖❤️❤️
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई❤
Shree Swami Samarth tai 🙏😊
Shree Swami samarth 🙏🌹🙏
Plz plz plz tai reply de maza na 6 month cha abosation zale ahe Ain aata pregnancy rahina zale mi kay Karu g tai
अग ताई डॉक्टरांचा सल्ला घे ना मला काही यातला अनुभव नाही कधी अशी सिच्युएशन आली नाही त्यामुळे सगळ्यात बेस्ट डॉक्टर ते काय म्हणतात बघ करण आत्ताच मिस्कॅरेज झालेला आहे तर थोडंसं तुला स्टेबल व्हावं लागेल तब्येत चांगली करून मग निर्णय घ्या आणि सगळ्यात बेस्ट डॉक्टरांचा सल्ला अशा गोष्टी अनुभवावर शक्य नसतात ताई
ताई तुळशीच्या वृंदावना वरून एक व्हिडिओ बनवा तुळशीत पाणी का ठेवावे लागतात त्यावर एक व्हिडिओ बनवा
श्रद्धा ताई मी नक्की व्हिडिओ मध्ये शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
तुम्ही कोल्हापूर madhe असता ka
हो संगिता ताई मी कोल्हापूरला राहते thank you so much dear 💖❤️❤️
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
Tai mulana vel dilela vidio banav plese
Ho tai amhala pn kalel ki mulana ks vel dyav
अग ताई त्यांना ना शनिवार आणि रविवारी असतो तो दिवस नक्कीच मी एखाद्या वेळेस शूट करून शेअर करेन
Food processor ghe ki kanik malne aajun bakiche kame pan easy hotat
अगं ताई घेतला असता पण किचन ओट्यावर खूपच गबाळ होत आहे आणि त्यात पाच माणसांना जास्त नाही लागत ग
हो ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ🌺🙏
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई व❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुवर्णा ताई
ताई मला तुझे विडिओ खुप अवडत श्री स्वामी समर्थ ❤
Thank you so much उषा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami samartha tai ❤
ताई तुझे विडिओ रात्री ११ वाजता baghat मी नोकरी करते मला दिवसभर वेळ भेटत नाही मी विरार ला राहते sorry video baghatlyashivay zopat nahi ❤
Shree Swami Samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Sonali tujhi lipstick shed & brand sang
Tai name plate dakav please
हो शिल्पा ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
Shri Swami Samarth 🎉
श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🏻🙏🏻🌹🌹
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
लग्नाचा वाढदिवस कसा साजरा केला ग ताई
@@pranjalShindevlogs अगं ताई खूप छान प्रकारे साजरा केला माझ्या मुलांनी आम्हांला चांदीचे ब्रेसलेट घेतले आहे ,
नवीन साडी मला घेतली आहे,अहोनां नवीन ड्रेस घेतला आहे आणि हाँटेलमध्ये केक कटींग करून जेवण करून आलो ताई हे सर्व माझ्या मुलांनी आपल्या स्वकमाईतून केले आहे आम्हाला आमच्या मुलांचा खूप अभिमान वाटला त्यांनी एवढ्या छान प्रकारे आमच्या लग्नाचा पंचवीसावा साजरा केला खूप म्हणजे खूप आनंद झाला ताई .ताई तुझ्या बेस्ट विशेस आमच्या बरोबर कायम राहोत आपली ही मैत्री सदैव राहो .स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि वैभवलक्ष्मी मातांच्या कृपेने ताई तू माझ्या आयुष्य आली आहेस नेहमी पाँझिटिव्ह आणि योग्य असा सल्ला देणारी माझी मधाहूनही गोड ताई .ताई तुझ्याबरोबर बोलून खूप छान प्रसन्न वाटते गं
Love you alot My Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@@pranjalShindevlogs ताई खूप छान प्रकारे साजरा केला माझ्या मुलांनी .
चांदीचे ब्रेसलेट आम्हां दोघांना गिफ्ट घेतले आहे मला नवीन साडी अहोनां नवीन ड्रेस घेतला आहे हाँटेलमध्ये केक कटींग करून जेवण करून आलो ताई हे सर्व माझ्या मुलांनी आपल्या स्वकमाईतून केले आहे आम्हा दोघांना आमच्या मुलांचा खूप खूप अभिमान वाटला त्यांनी एवढ्या मोठ्या छान प्रकारे आमचा लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा केला खूप खूप आनंद झाला आहे .
ताई हे सर्व तुझ्या भरभरून प्रेम शुभेच्छा आशिर्वादाने झाले आहे .स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि वैभवलक्ष्मी मातांच्या कृपेने ताई तू माझ्या आयुष्यात आली आहे आपली मैत्री सदैव राहो .मला नेहमी पाँझिटिव्ह विचार आणि योग्य सल्ला देणारी माझी मधाहूनही गोड ताई. Love you a lot My Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@@pranjalShindevlogs ताई खूप छान लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
Love you a lot My Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️♥️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺
Tuza wash besin Chan ahe vidio bhari❤shree Swami samartha 🙏🌺🌺🙏
खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी
Thank you so much प्रियांका ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tiffin garam राहतो का
हो ताई राहतो की
@@pranjalShindevlogs Okay Thank you
ताई हे गुरुवारपासून 11 गुरुवार चालू केले तर जमतील का ग
हो ग ताई जमेल ना काही प्रॉब्लेम नाही फक्त एकादशाने अमावस्या नसावी सुरुवात करताना आणि उद्यापन करताना
Tai d mart madhun ghe d homes ch chopper best ahe
हो का ताई अग आता चोपर घ्यायचं म्हणजे नको वाटतं दोन-तीन झाले तरी पण टिकत नाही बघूया
Shri Swami samartha
Khup chan tai
Thank you so much जिया ताई 🙏
ताई पनीर मुळे वजन खूप वाढतं
हो ताई 🙏
Mi pn garam pani ghete roj sakali kahi hald lombu shendi meet takun ghete chan hota aajcha video shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴❤
Thank you so much हेमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@pranjalShindevlogs shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌞
Khup chaan video aahe 👌
Thank you so much dear 💖❤️❤️
Shri Swami Samarth 🙏🙏
Hii tai... Tiffin recipe khup chan...👌 Ani vedio nehmiprame chan.. 👌👌 shree Swami Samartha 🙏
Thank you so much रोहीणी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी
श्री स्वामी समर्थ
Hii ताई
तू माझा कमेंड्स ना रिप्लाय देत नाही
आणि हो तुला खूप recvest आहे तू व्हिडिओ मोठा बनवत जा होम tour pan करत जा रोजचे दैनंदिन कामे पण दाखवत जा
हो ग ताई नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि करेन पण फोन टू देणार आहे लवकरच तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे
Hi taide mala kadhi kolhapur la yayla bhetel ani kadhi tula bhetta yel
येईल का योगाय ताई नक्की मला पण भेटायला आवडेल तू माझी जुनी ताई आहेस
अंजली ताई आई महालक्ष्मी तुमची इच्छा लवकरच पूर्ण करेल आणि योग आला की आपण नक्कीच भेटू thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुमी काय सेवा करणार ते एक दिवस आदी सांगाम्हणजे आमला पण करता येईल सोबत श्री स्वामी समर्थ ताई
Tai shoose rack kitila ghetly please reply
साडेचार हजाराच्या आसपास बसलेला आहे मोठा छोटा पण मिळतो यामध्ये
Nice
Thanks वृषाली ताई 🙏
Khoop Chan Paratha aani pohe mulanchya aavdiche aahe donihi
खूप मनापासून आभारी आहे ताई तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Hi
tai paratha chaan hota
Thank you so much रोहीणी ताई 🙏