Pudhari News | कोकणात या आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 дек 2024

Комментарии • 12

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 5 дней назад +7

    Nitesh Rane saheb ❤❤❤

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 5 дней назад +3

    Only Nitesh Rane Saheb ❤❤❤

  • @SuhasSawant-mh1vn
    @SuhasSawant-mh1vn 5 дней назад +7

    नीतेश जी राणे साहेब पालकमंत्री होणार 🎉🎉🎉🎉

  • @rajeshsawant5971
    @rajeshsawant5971 3 дня назад

    कोकणात जर 3 ते 4 मंत्री होतील तर मुंबई गोवा महामार्ग आधी बनवा, ज्या midc आहेत त्या full कॅपॅसिटी वर चालवा कमीत कमी कोकणी माणसांना job भेंतील, नुसता सकाळी pc घेऊन विरोधी नेत्यांवर खालच्या पातळी ची उदगार काढू नये अता तरी कामे करा 🙏

  • @jayeshtambe5457
    @jayeshtambe5457 5 дней назад

    महाड मतदार संघातून आमदार भरतशेठ गोगावले यांना मिळणार यात काडीमात्र शंका नाही 🚩🚩🚩🚩🚩

  • @riteshrane4438
    @riteshrane4438 5 дней назад +4

    Nitesh saheb mantri honarch

  • @rockgaming1205
    @rockgaming1205 6 дней назад +4

    कोणाला ही मंत्री पद देवू नका त्यांना मुंबई गोवा महामार्गाचं कामं पूर्ण करा...

  • @jayeshumarothkar6133
    @jayeshumarothkar6133 5 дней назад +1

    रायगड म्हणून भरत शेट गोगावले यांन्या मंत्री पद भेटल पाहीजे

  • @BabuKadu-m7p
    @BabuKadu-m7p 5 дней назад

    YRK🚩👑

  • @sameerbhosle3085
    @sameerbhosle3085 6 дней назад +1

    ठाणे पालघर पण कोकणात येतो

  • @NayanSurve-ws2ex
    @NayanSurve-ws2ex 5 дней назад

    Nilesh Rane hindutvadi chehara mhanta mantripad milave mhanun madarshat Chandar chadhavayla gela hota