दत्ता महाडीक पुणेकर यांच्या तमाशातील साळूची लावणी ll संबळ ताशाची भन्नाट जुगलबंदी ll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • दत्ता महाडीक पुणेकर यांच्या तमाशातील साळूची लावणी ll संबळ ताशाची भन्नाट जुगलबंदी ll#dattamhadikpunekartamasha
    #पोवाडा #साळूचीलवणी

Комментарии • 29

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 6 месяцев назад +21

    खरोखरच हे कलाकार खूप महान आहेत.या कलाकारांची शासनाने दखल घ्यावी.

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 месяца назад +6

    नंबर एकच

  • @RamdasPande-tl6ir
    @RamdasPande-tl6ir 27 дней назад +1

    खरंच किती सुंदर सांभाळून सनई वाद्य पथक आहे दत्ता महाडिक तमाशा

  • @BhupalSutar-q9u
    @BhupalSutar-q9u 7 месяцев назад +12

    वा खुप सुंदर आहे आज काल अशी कला पहायला कमी मिळते

  • @dadabhaudhumal1397
    @dadabhaudhumal1397 3 месяца назад +5

    हरीभाऊ पवार सविंदणेकर अप्रतिम ताफा आहे जुना काळ फार गाजवला आहे ह्या मंडळींनी २२ मे १९८७ आमची लग्नाची सुपारी ह्याच मंडळींनी वाजवली मु पो लोणी धामणी ता आंबेगाव जि पुणे

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 7 месяцев назад +7

    वा ह...आपली विद्द्यार्थ्यांनाही कला ऐकताना बालपणीच्या कालात गेल्याचा भास तर वाटला त्या बरोबर खूपच आनंद वाटला. धन्यवाद.
    आजच्या डीजेने अनेक वयोवृद्ध व्यक्तींना हृदयाचा त्रा स सहन करावा लागतो, तर पूर्वीच्या वाद्द चे आनंदाबरोबरशारीरिक थकवा जात होता.ही जुनी वाद्द संस्कृतीचे जनन होणे आवश्यक आहे. धन्यवाद.
    गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर.

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 7 месяцев назад +6

    वा खुप खुप सुंदर

  • @deepaktribhuvan3695
    @deepaktribhuvan3695 3 месяца назад +3

    Khup chan👦👔👑👍💋👦👔👑👍💋

  • @माझीलेकलाखातएक
    @माझीलेकलाखातएक 3 месяца назад +4

    माझे मामा प्रसिद्ध सनई वादक श्री हरिभाऊ नाना पवार सविंदणे कर शिरूर पुणे ह्यांचा तापा आहे.
    गेली ५० वर्ष उलटून गेलीत आमच्या ताप्याला.खूप छान वाटल माझ्या मामाच्या ताप्याला यू ट्यूब वर पाहून.
    सनई सम्राट श्री हरिभाऊ पवार सविंदणे
    ताशा वादन श्री बापू शिंदे श्रीगोंदा
    संभळ वादन श्री सुनिल थोरात आने गाव.

  • @vilasbhakare4011
    @vilasbhakare4011 7 месяцев назад +4

    अप्रतिम

  • @ShobhaGore-h6m
    @ShobhaGore-h6m 4 месяца назад +1

    अतिषय छान 😅

  • @BaluShelke-x7h
    @BaluShelke-x7h 3 месяца назад +2

    Nad kula

  • @dgrgamer6631
    @dgrgamer6631 5 месяцев назад +2

    2 ताशा नी गाण्याचा नाश केला गडबड झाली

    • @DattatrayTambe-d5k
      @DattatrayTambe-d5k 27 дней назад +1

      अगदी बरोबर, वाद्य म्हणजे फक्त संबळच आहे.

  • @RAM_KRUSHN_HARI-2
    @RAM_KRUSHN_HARI-2 8 месяцев назад +3

    👌👌👌

  • @prabhakarrokade3400
    @prabhakarrokade3400 7 месяцев назад +4

    बेल्हेकरच पाहिजे ना.

  • @annapawar1387
    @annapawar1387 4 месяца назад +2

    मानवता मंदिर संतभूमी महाराष्ट्रातील जीवंत कलेचा वारसा टिकवली त्यासाठी आपला बॅण्ड सन्मानास पात्र आहे लवकरच तुम्हाला बोलावले जाईल

  • @SanjayKale-q8b
    @SanjayKale-q8b 3 месяца назад +2

    🙏🙏🙏🚩🚩

  • @balajihande4411
    @balajihande4411 8 месяцев назад +5

    ताफ्यावालेचे नाव सांगा ना

  • @UddhavKunjir
    @UddhavKunjir 2 месяца назад +1

    Aba.fixs.amdar

  • @babasokadam5854
    @babasokadam5854 3 месяца назад +1

    Biking sathi contact no...pls

  • @suniltambe4231
    @suniltambe4231 7 месяцев назад +3

    Mobail nambar dya

  • @suniltambe4231
    @suniltambe4231 7 месяцев назад +4

    Mobail nambar dya