माननीय अजितदादा पवार साहेब ची मुलाकात खूपच मस्त त्यांचा जन्म 1959 आणि माझा 1961 दादा नई 1965 ते 1975 चा कालखड़ त्यांच्रे शालेय जोवन पुढे शिक्षण त्यांची आवड़ सर्व काही सेम तो सेम गाड़ी ची आवड़ सेम। आमच्या पीढ़ी के एक होते की आम्ही शिक्षनात कमी असलो तरी निरीक्षण शक्ति मेहनत ने पुढे आलो मी साधारण विद्यार्थी असून मेहनत ने एक इन्शुरन्स अधिकारी म्हणून सेवानिवृत झालो। दादाची मुलाखत खूपच आवडली आमच्या पीढ़ी चे ते गोल्डन दिवस साहेबांनी क्षणात जीवंत केले आणि है क्लियर केले की आमची पीढ़ी जरी आर्डिनरी होती तरी मेहनती व निरीक्षण व मोठ्याचा आदरने जीवनात यशस्वी झाली माननीय श्री अजितदादा पवार ह्यांना मानाचा मुजरा दादा ची अजूनही आपले गत जोवन विसरले नाही ही कमाल आमच्या पीढ़ी ची 1965 ते 1975 आठवणी दादानी जाग्रुत केल्याबद्दल धन्यवाद
ज्या काकांनी सगळं दिलं बोट पकडून राजकारण शिकवल जेव्हा घराच्या शेजारी कोणी ओळखत नसेल अशा वेळी संपूर्ण देशात ओळख दिली त्याच काकांना धोका दिला आणि गद्दारी केली आणि ते पण या वयात जरा विचार केला असता वयाचा तर डाग लागला नसता मी खूप मोठा fan होतो तुमचा पण आता नाही 🙏
@@Dhgfjjfrhhjgttrrr अजित पवारांनी सांगितलं ना की केंद्राच्या राजकारणात रस नाही मग काय दिसलं तुला तिच्यात सुप्रिया सुळे यांना कधी खासदारकी सोडून काय दील आहे रे उलट अजित पवारांना 4 वेळा उपुख्यमंत्रीपद सलग 1999 पासून कॅबिनेट मंत्री 2014 पर्यंत परत 2022 पर्यंत उपुख्यमंत्रीपद आणि परत विरोधी पक्षनेते अजून काय घंटा पाहिजे का
अजितदादा मी काँग्रेस विरोधी मत प्रवाहाचा मतदार असून आपणावर मनापासून प्रेम करतो आपले नेहमी हीत चिंतितो राजकीय जीवनात आपल्याला प्रचंड यश मिळो ही ईश्वरा कडे प्रार्थना आणि आशिर्वाद ( वयाने मोठा आहे म्हणून)
चागंली मुलाखात घेतली. आणि दादानी पन चांगली माहीती दीली पन दादाला एक प्रश्न विचारायच राहील ह्या मुलाखातीत. प्रश्न-- राजकीय जिवनात भ्रष्टाचार कीती केलास? हे महत्वाचा प्रश्न आहे.
अजित पवार ने सुधा खुप काही दिल नाही तर पवार साहेब इतके मोंटे झाले नसते ज्या दिवशीं द्या च काम आल तर मुलगी दिसत आहे अरे मुलगा असता तर मग अजित पवार ने जर केल असतं तर गुनेहगार
मुलाखत थोडी कंटाळवाणी झाली ,तरुणांसाठी .पण त्याकाळी परिस्थिती समजली .यांच्या पूर्वंजांचा दृष्टिकोन व त्यांचा दादांना झालेला लाभ लक्षात आला.शिवाय प्रसिद्धीचा झोत ठेवायचा स्वतःवर;हा भाजपचा गुणधर्म लवकर आत्मसात केलाय दादांनी
अजितदादा ला ग्रामीण भागातल आणि शेती मधिल भरपूर माहिती आहे… मला आज परेंत आसे वाटत होत अजितदादा लहान पना पासुन श्रीमती आणि राजकारनात गेलेय.. दादानी वाईट पन दिवस पाहिलेत मनुन त्याना ग़रीबाची शेतकरी प्रशंची जान आहे..
एक होता राजा, त्याला होत्या दोन राण्या, एक आवडती दूसरी नावडती. एक दिवसाची नावडती, दूसरी रात्रीची आवडती. एकनाथ राजा आवडतीला रात्री घेऊन तीचे व स्वतः चे कपडे बदलून फिरायचा . नावडतीच्या हे लक्षात आले. तिने दिल्लीतल्या राजाच्या बापाच्या कानावर ही गोष्ट घातली. बाप आता राजाला बदलून राज्य आता शत्रू च्या ताब्यात देत आहे
आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार लोकशाहीमध्ये सरकारी संस्था,सहकारी संस्था,स्वातःच्या नावाने काढलेला राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष,राज्य स्थानिक राजकीय पक्ष, हे एखाद्या व्यक्तीची मालकी नसते,एखाद्या व्यक्तीची जहागिरी नसते, एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नसते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नसते परंतु राजकारणातील प्रमुख नेत्यांना वाटते मी मालक आहे,माझी जहागिरी आहे,माझी खाजगी मालमत्ता आहे असे समजुन संस्था आणि राजकीय पक्षाला वंश परंपरा पध्दतीने निर्णय चालवणे,एका घरातूनच निर्णय करणे,एका घरातीलच व्यक्तींना मान सन्मान देणे,एकाच घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना पदे देणे म्हणजे हीच तर घराणेशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष म्हणजेच राजा महाराजाशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे राजा महाराजाशाही मध्ये तुलना केली तर सर्व नियम,सर्व पद्धती सर्व गोष्टी एक सारख्याच आढळून येतात त्यामुळे घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे आणि राजा महाराजाशाही मुळे आणि घराणेशाही मुळे परकियांनी,परप्रांतीयांनी,परदेशांनी,ब्रिटिशांनी आक्रमण करून भारत देशावर अनेक वर्षे राज्य केले आहे। घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही त्यामुळे घराणेशाही,घराणेशाही पक्ष हाटवा लोकशाही वाचवा।RTGSने, चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट या आनलाईन माध्यमतून पैसाचे देवान घेवान केल्यास भष्ट्राचार होत नाही। ऑनलाइन मुळे भ्रष्टाचाराचे पैसे वाचेल,वाचलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून महागाई,बेरोजगारी,गरिबी राज्याचे कर्ज कमी करता येते।कागदाचे नगदी नोंटामुळे भष्ट्राचार होतो,भष्ट्राचारमुळे महागाई वाढते,महागाईमुळे बेरोजगारी वाढते,बेरोजगारीमुळे गरिबी वाढते,राज्यावर कर्ज वाढते आणि विकास थाबंतो। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे जनतेला,नागरिकाला, लोकांना कागदाच्या नगदी नोटांमुळे कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे समजून सांगणार नाही आणि कागदी नगदी नोटा हाटवा असे सांगणार ही नाही कारण घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांना कागदाच्या नगदी नोटेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो। पैसे रुपये म्हणजे निव्वळ फक्त कागदी नोटा आहे असे जर तुम्ही समजत असेल तर तुमची समज चुकीचा आहे। कागदी नगदी नोट म्हणजे पैसे,रूपये नाही। कागदी नगदी नोट हे पैसाचे,रूपयेचे देवान-घेवान करण्याचे एक स्टॅम्प पेपर आहे,एक ऑफलाइन माध्यम आहे उदाहरण RTGS, चेकबुक, मोबाईल UPI ॲप,CBDC e₹रूपी डिजिटल नोट पैशाचे रुपयाचे देवाण-घेवाण करण्याचे असे अनेक ऑनलाइन माध्यम आहे। कागदी नगदी नोटा हे बँकेत टाकताना आणि बँकेतून काढताना बँकेच्या पासबुक मध्ये फक्त रजिस्टर नोंद होते इतर कोठेही देवाणघेवाण करताना कागदी नोटीची बँक पासबुक मध्ये नोंद होत नाही। याचाच फायदा घेत कागदी नगदी नोटा हे हप्त्याचे,लाचचे, दोन नंबर धंदेचे, काळाबाजारचे, घोटाळेचे, फंडिंगचे,खोकेचे,कमिशनचे, टक्केवारीचे,भष्ट्राचाराचे देवाण-घेवाण करण्याचे एकमेव माध्यम कागदी नोटा आहे।लाच,हप्ता, कमिशन,टक्केवारी खोके ऑनलाईन ने घेतले जात नाही।(खोके म्हणजे कागदी नगदी नोटा)। भारतात कागदाचे नगदी नोटा नाही मग भ्रष्टाचार कसा होईल हे जरा कल्पना करा। आत्तापासून राजकारणात राजकारण्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा जनतेला नागरिकाला लोकांना RTGSने,चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने,CBDC e₹रूपी डिजिटल नोट ने पैसे रूपये चे ऑनलाइन देवन-घेवन करण्यासाठी/शिकवणयासाठी डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम,साक्षरता योजना शासनाकडून,सरकारकडून,विरोधी पक्षाकडून आणि पत्रकाराकडून राबवणे गरजेचे आहे तरच भविष्यात भ्रष्टाचार हटू शकतो। भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी उपाय म्हणून RTGS ने,चेकबुक ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट ने,मोबाइल UPI ॲप ने पैशाचे आर्थिक व्यवहाराचे देवाण-घेवाण करण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानासारखे कार्यक्रम घेऊन नागरिकाला जनतेला लोकाला मार्गदर्शन करा,सांगा ऑनलाइन आर्थिक व्यवहारामुळे कागदी नगदी नोटाचा वापर कमी होईल आणि सरकार आणि रिजर्व बँकेचे नोटा छापण्याचे प्रमाण कमी होईल कमी नगदी नोटांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येणार नाही उगीच संस्कृतीच्या,नैतिकतेच्या गप्पा मारून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून जनतेला,लोकांना,नागरि कांना मूर्ख बनवू नका।कागदी नगदी नोट हाटवा=भष्ट्राचार,बेरोजगारी,गरीबी हाटवा ।। :-जनता नागरिक लोक 👈👏👍☝️
माननीय अजितदादा पवार साहेब ची मुलाकात खूपच मस्त त्यांचा जन्म 1959 आणि माझा 1961 दादा नई 1965 ते 1975 चा कालखड़ त्यांच्रे शालेय जोवन पुढे शिक्षण त्यांची आवड़ सर्व काही सेम तो सेम गाड़ी ची आवड़ सेम। आमच्या पीढ़ी के एक होते की आम्ही शिक्षनात कमी असलो तरी निरीक्षण शक्ति मेहनत ने पुढे आलो मी साधारण विद्यार्थी असून मेहनत ने एक इन्शुरन्स अधिकारी म्हणून सेवानिवृत झालो। दादाची मुलाखत खूपच आवडली आमच्या पीढ़ी चे ते गोल्डन दिवस साहेबांनी क्षणात जीवंत केले आणि है क्लियर केले की आमची पीढ़ी जरी आर्डिनरी होती तरी मेहनती व निरीक्षण व मोठ्याचा आदरने जीवनात यशस्वी झाली माननीय श्री अजितदादा पवार ह्यांना मानाचा मुजरा दादा ची अजूनही आपले गत जोवन विसरले नाही ही कमाल आमच्या पीढ़ी ची 1965 ते 1975 आठवणी दादानी जाग्रुत केल्याबद्दल धन्यवाद
या मुलाखतीत हे तरी समजले कि पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी आणी देशासाठी किती मोठे योगदान दिले.
ज्या काकांनी सगळं दिलं बोट पकडून राजकारण शिकवल
जेव्हा घराच्या शेजारी कोणी ओळखत नसेल अशा वेळी संपूर्ण देशात ओळख दिली त्याच काकांना धोका दिला आणि गद्दारी केली आणि ते पण या वयात
जरा विचार केला असता वयाचा तर डाग लागला नसता
मी खूप मोठा fan होतो तुमचा पण आता नाही 🙏
Bhava mala ek sang pawar saheb gelyvar Supriya Tai ani Ajit dada dogha madhe kon changla paksha chalvu shakto sang
Pawar Saheb fakt swatachy pori sathi he sagl karat ahet
@@Dhgfjjfrhhjgttrrr केंद्रात supriya Sule
आणि राज्यात ajit pawar
@@Dhgfjjfrhhjgttrrr अजित पवारांनी सांगितलं ना की केंद्राच्या राजकारणात रस नाही मग काय दिसलं तुला तिच्यात
सुप्रिया सुळे यांना कधी खासदारकी सोडून काय दील आहे रे उलट अजित पवारांना 4 वेळा उपुख्यमंत्रीपद सलग 1999 पासून कॅबिनेट मंत्री 2014 पर्यंत
परत 2022 पर्यंत उपुख्यमंत्रीपद आणि परत विरोधी पक्षनेते अजून काय घंटा पाहिजे का
छान मुलाकत
दादांचा चमचा मुलाखत घेतोय.😂😂
दादा तुम्ही साहेबाची साथ सोडायला नाही पाहिजे होती....
अजितदादा मी काँग्रेस विरोधी मत प्रवाहाचा मतदार असून आपणावर मनापासून प्रेम करतो
आपले नेहमी हीत चिंतितो
राजकीय जीवनात आपल्याला प्रचंड यश मिळो ही ईश्वरा कडे प्रार्थना
आणि आशिर्वाद ( वयाने मोठा आहे म्हणून)
पवासाहेब आशीर्वाद देत होते .त्यामुळे निवडून येत होते.
अशाप्रकारे गद्दारी करायला नको होती लोकांना हे अजिबात आवडलेले
Great interview ❤❤
दादा बरे नाहीं केलें
या माणसात एक स्पार्क आहे....हे नक्की..
साहेबानी जुकत माफ दील म्हणुन हे दिवस आले
Gaddar Dada
चागंली मुलाखात घेतली. आणि दादानी पन चांगली माहीती दीली पन दादाला एक प्रश्न विचारायच राहील ह्या मुलाखातीत.
प्रश्न-- राजकीय जिवनात भ्रष्टाचार कीती केलास? हे महत्वाचा प्रश्न आहे.
Prashna bjp ni kadhun dile ahet. Sagjun ghya
त्यानं तुला आता पर्यंत काय फरक पडला?
😊😅😮😢🎉😂❤ 52:33
Great interview
सगळं खरंय पण गद्दारी नव्हती करायला लागत
दादा तेव्हडं पार्थदादाचं लग्नाचं बघा की राव
पवार साहेब नसते तर्, ह्या मुतऱ्या ला कोणी ओळखले नसते,
भ्रष्टाचाराचा महामेरू, बहुत मैटरबाजांचा आधारु,मोदी ने केला लाचारू, लावून मागे इ.डी!!
👌🏾👌🏾👌🏾🙏
Gadar
ही मुलाखत आताच कशी ???
साहेबांनी पोटच्या पोरा प्रमाणे शिक्षणासाठी मुंबई ला आणलं... हा नागाप्रमाने उलटला...
अश्या कितीही मुलाखती दिल्या तरी तुमची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ होऊ शकत नाही.. नाही... नाही.. कधीच नाही
अजित पवार ने सुधा खुप काही दिल नाही तर पवार साहेब इतके मोंटे झाले नसते ज्या दिवशीं द्या च काम आल तर मुलगी दिसत आहे अरे मुलगा असता तर मग अजित पवार ने जर केल असतं तर गुनेहगार
Best interview
Interviewer एवढा घाबरत घाबरत का बोलतोय पण😅
मुलाखत थोडी कंटाळवाणी झाली ,तरुणांसाठी .पण त्याकाळी परिस्थिती समजली .यांच्या पूर्वंजांचा दृष्टिकोन व त्यांचा दादांना झालेला लाभ लक्षात आला.शिवाय प्रसिद्धीचा झोत ठेवायचा स्वतःवर;हा भाजपचा गुणधर्म लवकर आत्मसात केलाय दादांनी
Dada cha mi pn fan hoto pn ata nahi gadar
😂😂😂
पळ आईघाल्याआ
Tula akkal Kami ahe saheb Tai la President karnar hote mhanun dada la he karav lagale
Ajit dada ,bare jhale baher padale .
Mothya Wadachya jhadakhali kuthlehi jhad yet nahi ,wadhu shakat nahi .
Mothe pawar saheb he wadache jhadasarkhe aahe . Wat wruksha Khali basayala sawali purate thik aahe pan Swatha che Carrier karayache asel tar Ajit dada na baher padanyashivay paryat navhta .
Mothe pawar 82+ jhale tari ajun NCP che adhyaksh aahet ,Pad sodatach nahi . Prakruti pan aata Political pad ghenyadarkhi nahi . Aata hath dharun chalawe lagate .parwa Modi barobar dekhil Sushilkumar shinde ni hath dharun aadhar dila hota .
Mothe pawar Aikat nahit .jidd kartata .
Dada is grate man.power is pawar
फक्त दादा
70 हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या आणि दिल्लीला आता मुजरा करणाऱ्या दादाला हार्दिक शुभेच्छा वाढदिवस
दादा अशाप्रकारे वयस्कर काका नां सोडून गेला तेही फक्त सत्तेसाठी.
काका ला आपली मुलगी जास्त प्रिय आहे ना
ही पणं काकांची सावलीच आहे
आता दादा ला मत नाही
काही ही म्हणू दया त्यांना पण, काका यांचा करेक्ट कार्यक्रम करणार यात शंका नाही.
True😊
असं जरा आमच्या मराठवाड्यात पण सुविधा करा दादा
Ajit dada tumhi jar lok sabha made rayele aste tar desh vikun khal aasta
अजित पवार असो की शरद पवार राज्य ची वाट लावली
Sharad pawar chala aahe
Gadar लोक आहे
🎉🎉
Ajit pawar hasat ka nahi ? Ha prashn vichara ...
अजितदादा ला ग्रामीण भागातल आणि शेती मधिल भरपूर माहिती आहे… मला आज परेंत आसे वाटत होत अजितदादा लहान पना पासुन श्रीमती आणि राजकारनात गेलेय..
दादानी वाईट पन दिवस पाहिलेत मनुन त्याना ग़रीबाची शेतकरी प्रशंची जान आहे..
200एकर जमीन.!!!...कसली गरीबी???
अजितदादा नी पवार साहेबांची साथ सोडायला नको होती पवार साहेबानंतर अजित दादाच मेन असते अजून ही वेळ गेली नाही
Big fan of dada❤🤟
विजय चोरमारे म्हणजे आमच्या गल्लीतला बोबडा मुलगा😂😂
Dada ✌🏻
चोरमारेंना मोठं पाकीट दिलं वाटतं 😜 पवार साहेबांना सोडून लगेच अजित दादांना चिटकले..
Miss you Nikhil Sir 👍
Dada aamhala tumhi pan pahije aani sharad pawar saheb pan pahije
दादा तुमच चुकलंय
Dada gadar aahe😅
😂😂🐯🐯🐯🐯😛😜😜😗🤪🤪🤪
Gap kutrya
एक होता राजा, त्याला होत्या दोन राण्या, एक आवडती दूसरी नावडती. एक दिवसाची नावडती, दूसरी रात्रीची आवडती. एकनाथ राजा आवडतीला रात्री घेऊन तीचे व स्वतः चे कपडे बदलून फिरायचा . नावडतीच्या हे लक्षात आले. तिने दिल्लीतल्या राजाच्या बापाच्या कानावर ही गोष्ट घातली. बाप आता राजाला बदलून राज्य आता शत्रू च्या ताब्यात देत आहे
Avadati- tuzi aai Navadati- tuzi bahin Raja- dada
बारामती सोडून महाराष्ट्रासाठी काय केलं
एवढे मोठे पत्रकार म्हणवता चोरमारे तुम्ही, पण मराठी भाषा किती अशुद्ध आहे हो तुमची.
दादा जित्याची खोड तो मेला शिवाय जात नाही हे शंभर टक्के खर आहे.तो जित्या गेल्या शिवाय मुंब्रा सुखी होत नाही.
Chup re bhangri
जीतू तुझ्या मुतऱ्या सारखा गद्दार नाही
बस रे अंधभक्ता 😂😂😂
जित्याचा करेक्ट कार्यक्रम होणार...
हे पत्रकार काय डोक्यावर घेऊन नाचतात.
मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार आहेत..... हे दाखवण्यासाठी प्रतिमा चमकावण्याचे काम सुरु झालं वाटत. 😜😜😜😜
Ekch vada Ajit Dada❤️🔥❤️🔥
Gaddarr
आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार लोकशाहीमध्ये सरकारी संस्था,सहकारी संस्था,स्वातःच्या नावाने काढलेला राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष,राज्य स्थानिक राजकीय पक्ष, हे एखाद्या व्यक्तीची मालकी नसते,एखाद्या व्यक्तीची जहागिरी नसते, एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नसते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नसते परंतु राजकारणातील प्रमुख नेत्यांना वाटते मी मालक आहे,माझी जहागिरी आहे,माझी खाजगी मालमत्ता आहे असे समजुन संस्था आणि राजकीय पक्षाला वंश परंपरा पध्दतीने निर्णय चालवणे,एका घरातूनच निर्णय करणे,एका घरातीलच व्यक्तींना मान सन्मान देणे,एकाच घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना पदे देणे म्हणजे हीच तर घराणेशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष म्हणजेच राजा महाराजाशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे राजा महाराजाशाही मध्ये तुलना केली तर सर्व नियम,सर्व पद्धती सर्व गोष्टी एक सारख्याच आढळून येतात त्यामुळे घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे आणि राजा महाराजाशाही मुळे आणि घराणेशाही मुळे परकियांनी,परप्रांतीयांनी,परदेशांनी,ब्रिटिशांनी आक्रमण करून भारत देशावर अनेक वर्षे राज्य केले आहे। घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही त्यामुळे घराणेशाही,घराणेशाही पक्ष हाटवा लोकशाही वाचवा।RTGSने, चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट या आनलाईन माध्यमतून पैसाचे देवान घेवान केल्यास भष्ट्राचार होत नाही। ऑनलाइन मुळे भ्रष्टाचाराचे पैसे वाचेल,वाचलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून महागाई,बेरोजगारी,गरिबी राज्याचे कर्ज कमी करता येते।कागदाचे नगदी नोंटामुळे भष्ट्राचार होतो,भष्ट्राचारमुळे महागाई वाढते,महागाईमुळे बेरोजगारी वाढते,बेरोजगारीमुळे गरिबी वाढते,राज्यावर कर्ज वाढते आणि विकास थाबंतो। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे जनतेला,नागरिकाला, लोकांना कागदाच्या नगदी नोटांमुळे कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे समजून सांगणार नाही आणि कागदी नगदी नोटा हाटवा असे सांगणार ही नाही कारण घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांना कागदाच्या नगदी नोटेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो। पैसे रुपये म्हणजे निव्वळ फक्त कागदी नोटा आहे असे जर तुम्ही समजत असेल तर तुमची समज चुकीचा आहे। कागदी नगदी नोट म्हणजे पैसे,रूपये नाही। कागदी नगदी नोट हे पैसाचे,रूपयेचे देवान-घेवान करण्याचे एक स्टॅम्प पेपर आहे,एक ऑफलाइन माध्यम आहे उदाहरण RTGS, चेकबुक, मोबाईल UPI ॲप,CBDC e₹रूपी डिजिटल नोट पैशाचे रुपयाचे देवाण-घेवाण करण्याचे असे अनेक ऑनलाइन माध्यम आहे। कागदी नगदी नोटा हे बँकेत टाकताना आणि बँकेतून काढताना बँकेच्या पासबुक मध्ये फक्त रजिस्टर नोंद होते इतर कोठेही देवाणघेवाण करताना कागदी नोटीची बँक पासबुक मध्ये नोंद होत नाही। याचाच फायदा घेत कागदी नगदी नोटा हे हप्त्याचे,लाचचे, दोन नंबर धंदेचे, काळाबाजारचे, घोटाळेचे, फंडिंगचे,खोकेचे,कमिशनचे, टक्केवारीचे,भष्ट्राचाराचे देवाण-घेवाण करण्याचे एकमेव माध्यम कागदी नोटा आहे।लाच,हप्ता, कमिशन,टक्केवारी खोके ऑनलाईन ने घेतले जात नाही।(खोके म्हणजे कागदी नगदी नोटा)। भारतात कागदाचे नगदी नोटा नाही मग भ्रष्टाचार कसा होईल हे जरा कल्पना करा। आत्तापासून राजकारणात राजकारण्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा जनतेला नागरिकाला लोकांना RTGSने,चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने,CBDC e₹रूपी डिजिटल नोट ने पैसे रूपये चे ऑनलाइन देवन-घेवन करण्यासाठी/शिकवणयासाठी डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम,साक्षरता योजना शासनाकडून,सरकारकडून,विरोधी पक्षाकडून आणि पत्रकाराकडून राबवणे गरजेचे आहे तरच भविष्यात भ्रष्टाचार हटू शकतो। भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी उपाय म्हणून RTGS ने,चेकबुक ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट ने,मोबाइल UPI ॲप ने पैशाचे आर्थिक व्यवहाराचे देवाण-घेवाण करण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानासारखे कार्यक्रम घेऊन नागरिकाला जनतेला लोकाला मार्गदर्शन करा,सांगा ऑनलाइन आर्थिक व्यवहारामुळे कागदी नगदी नोटाचा वापर कमी होईल आणि सरकार आणि रिजर्व बँकेचे नोटा छापण्याचे प्रमाण कमी होईल कमी नगदी नोटांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येणार नाही उगीच संस्कृतीच्या,नैतिकतेच्या गप्पा मारून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून जनतेला,लोकांना,नागरि कांना मूर्ख बनवू नका।कागदी नगदी नोट हाटवा=भष्ट्राचार,बेरोजगारी,गरीबी हाटवा ।। :-जनता नागरिक लोक 👈👏👍☝️
शरद पवार प्रतिभा पवार ह्यांनी स्मभलले त्यांचे पांग फेडले असला अजित परत नको
दादा खुप छान उघड उघड बोलले बर वाटल
23k views aahet pan 381 likes aahet fakt
Yavarun Samajate ki lokanchi bhavana kay aahe
Hii
दादा तुमि भ्रष्टाचार के स्कूल के हेडमास्तर आहेतच
Dada Always Dada
Bhavi CM
Ajit dada Pawar
Me pan fan hoto Pan Ata nahi
दादा तुमचा मी फॅन होतो आता नाही
Dada mukhyamantri saathi aevadhi lobbying karu naka
Ajit dada is next cm ❤
Kahi mhna Dada maharshtra che CM vhavet
मराठा आरक्षण नाही तर 2024 ला दादा बी गेला खड्डयात.
Only dada ❤
Bhule bisare din woh kya yaad layenge
Dada C.M.zalewar Maharashtra la
motha kara Adani Ambani Gujrathi yanna naka karu.
कुटुंब संस्थ्येला कलंक लावला दादानि
Best interview
बोले तैसा चाले
He.sagĺà.pawar.saheba.mule.zhaĺ.mañýa.kara
chormare ni choracha interview ghetla
Interview ghenyasathi tula kiti koti milaley.laja vatu dya
Rajkaran chalit ghala . pawar saheba chi sath ya vayat sodu
Naka
Ajit Pawar satte sathi kahi pan karu shaktat he tyannich siddh kele.
Pakit patrkar
Pan amba kasa khatat te nahi vicharle. Kapun ka chokhun
Sagle PR ahe . He sagle asel tari Gaddar zale he kase visarnar janta. Rashna lihun dilet mchormale nna. Chehrya varche bhav baghun comfortable nahi he kaltey...sagle path karun uttar dilya sarkh vatatay...
Modi ka Godi media aaj tak 😊😊 2:04
Ďada.chukàlè.barķa
Karyakartutva ! Kay dharne bhali ! Kakacha putanya
Tumchya Bolnyatun Svata.., Tumhich Tumche Bhashan Sambhashan Bagha... Kay Bolat Hota Aahat V magill Bolele.., Shabbdd.. , Hushar Kankhar Hajirr Javvabbi Hota aapan pan... BJP madhe Nahi Jayla pahije Hote Tumhi Dadda..., Maharashtra Kasa Bharvsa Thevel Aatta... Desh Nahi Thevat aahe purn... Bharavsa...
Gadar