khup khup chan song ahe apan devache kiti abahari aslo pahijet tyala apan easily ghari anun decoration karun roj chan chan navidya dakhun basau shakto aaj hi kahi lok ahet jyana tyanchya ghari bappa anychi icha ahe pan paristhiti mule te vichar kartat ki devachi seva aplyakdun nit hoil ka ganpati bappa kade hich prarthna ki deva tu tyana pan chan capable banav and tyanchi ghari hi darvarshi thatamatat jaa❤❤❤❤
अतिशय सुंदर 👌👌👌🙏🙏 खूप मस्त 👌 अशी परिस्थिती होती पूर्वी , पण आता बाप्पाने सर्वांना खूप भरभरून दिले आहे म्हणून आजकाल लोक खूप उत्साहात हा सण साजरा करतात 👍🤗🤗 मन भरून आलं 🥹🥹♥️♥️ गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🌺🌺🌺
किती छान दादा 👌👌 तुम्ही नेहमीच नवीन काही तरी घेऊन येतात.. आणि ते प्रत्येचा हृदयात घर घरते... हे गाणं ही तसच आहे.. खूप मोठा संदेश आपल्याला ह्या गाण्यातून मिळतो.. फक्त कॉन्सेप्ट नाही तर गाणं ही खूप सुंदर आहे .. किती गोड तो आवाज.. मस्त खूप भारी.... तुमच्या पूर्ण टीम ला अभिनंदन 🎉🎉
एक आठवडा झाल मी यावर्षी ची व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर होतो बाप्पाच्या आगमनाच्या घाईत राहून गेलं आता पहिली व्हिडिओ खूप छान आहे अप्रतिम अक्षरशः डोळ्यात पाणी आल खरच खूप मस्त आहे व्हिडिओ ....❤❤
अतिशय सुंदर असा विषय आणि खूप सुंदर सादरीकरण... जसा बाप्पा लाखात एक आहे तसाच कोलिवूड production आणि त्यातील प्रत्येक एक काम लाखात एक आहे. आणि हेय त्यांनी उत्तोरोत्तर सिद्ध केलाय. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या
खरोखरच मनातील भावना भक्ती आणि श्रद्धा असेल व प्रामाणिक कष्ट असेल तर बाप्पा कोणत्या रुपात येईल आपल्याला हे दाखवुन दिल आहे या गाण्यातुन अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले. गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
Khup chan song kela literally end la ashru aale dolyat😢 .... दे सामर्थ्य आम्हा गजमुखा...🥺🥺🙏🙏🙏 मनात श्रद्धा पाहिजे बाप्पा योग्य वेळी योग्य तेच देतो. #सर्वधर्मसमभाव...❤❤❤ खूप छान आहे song...🎵🎵🎵
Speechless... everything is just superb, shrimantacha Ganpati tar nehami baghto pan aaj gariban cha Ganpati pan baghaila milala.......well done Pravin Dada and Team.... Khup chhan...👌👍
खूपच सुंदर गाणे आहे... अक्षरशः अंगावर शहारे आले आणि डोळ्यातून अश्रू... त्या गजाननाचा महिमाच तसा आहे, एकदाका त्याची ओढ लागली की तो काही कमी पडू देत नाही अन् साथ सुद्धा सोडत नाही. अप्रतिम संकल्पना आणि चित्रीकरण 🎉 ! 🌺🐀ll मोरया ll🐀🌺
❤ अप्रतिम गाण✨ सर्व धर्म समभाव ✨ असा सुंदर संदेश तुम्ही या गाण्यातुन दिलाय.... पुढे पण असेच चांगले संदेश तुमच्या गाण्यांतून देत रहा..... गणपती बाप्पा मोरया ❤
सर्व धर्म समभाव फक्त गाण्यामध्येच... प्रत्यक्षात असं काही नाही आहे... हिंदुत्वसाठी काम करतो... खूप अनुभव आहे... कधी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा तरी देतात का बघा जरा...
क्या बात है.... खूप छान concept.... लाखात तू माझा देव बाप्पा... याला साजेसे सगळ आहे.... सर्व टीम चे मनापासून अभिनंदन.. सुंदर काम केले आहे सर्वांनी आणि सुंदर गाणं ही आहे.. मस्तच🎉 गणपती बाप्पा मोरया
खुपचं छान व्हिडिओ अप्रतिम संदेश हाच खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येक समाजातील लोक एकमेकांना सहकार्य करतात आणि एकत्र राहतात. आजची परिस्थिती पाहता सर्वत्र लोकांमधे एकमेकांविषयी negativity पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करतायेत आपण असल्या अफवांना बळी न पडता आपली लोक व आपल्या एकोप्यात कसलीही फुट पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. माणुसकीच्या नात्याने सर्वांनी एकमेकांच्या सण उत्सवात त्यांना सहकार्य करायला हवे खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सण हे सर्व समाजातील लोक एकत्र येऊन साजरे करण्यात येणारे सण आहेत. प्रत्येक व्यक्ती हा आपलाच आहे. खरच आपला हा व्हिडिओ खुप खुप मस्त काहीतरी चांगला संदेश पोहचवण्याचा आपण प्रयत्न करत आहात. खरच खूप अप्रतिम प्रविण कोळी यूट्यूब चॅनल आणि कोळीवूड प्रॉडक्शन आपले खुप खूप मनापासून आभार जे आपण आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून इतके छान काम करत आहात. ❤
सगळ्यात आधी माणूस आणि आपण सगळे एकच आहोत याची जाणीव असण आणि कुठला पण समाज असुदे माणसानी माणुसकी आणि एकता दाखवणं हेच बाप्पा आपल्याकडून प्रसाद म्हणून मांगत असतात. सलमान असच आपण एकत्र राहू आणि प्रतेकाला मदत करू व आपले सण थाटाने साजरे करू❤
@@PravinKolidada अप्रतिम विडिओ आहे मला तर रडवल खूप भारी song आहे अन विडिओ पण असंच काही तरी नवीन करत जावा बाप्पा तुझा कायम पाठीशी राहो bappa blesss u...❤❤❤🙏🙏🙏
𝘿𝙚𝙫𝙗𝙖𝙥𝙥𝙖 𝘽𝙚𝙝𝙞𝙣𝙙 𝙩𝙝𝙚 𝙎𝙘𝙚𝙣𝙚𝙨 :
ruclips.net/video/JR7ilpnp9Z0/видео.htmlsi=K82ii9-WsWqgzcbF
खूप सुंदर गाणं आहे आणि काळजाला भिडणार खूप छान||गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया|| 🙏🌺😭
@@omkartambe1468😢😂😅😊😅😮
😊
@@omkartambe1468u777
@@omkartambe1468kmki9
Story pan ashi ahe na ki radayla yel khup chhan God bless you very nice ❤❤
khup khup chan song ahe
apan devache kiti abahari aslo pahijet tyala apan easily ghari anun decoration karun roj chan chan navidya dakhun basau shakto
aaj hi kahi lok ahet jyana tyanchya ghari bappa anychi icha ahe pan paristhiti mule te vichar kartat ki devachi seva aplyakdun nit hoil ka
ganpati bappa kade hich prarthna ki deva tu tyana pan chan capable banav and tyanchi ghari hi darvarshi thatamatat jaa❤❤❤❤
Super se bhi ooper.bappa asach paav re aamchya Kooliwood production la
Congratulations, khup chhan song zal ahe, jati dharmache lok sagale ekatra ale khup chhan kelay he
Khup chhan concept..सर्वधर्मसहिष्णूता.. हाच आहे आपला भारत !!
Dolyat Pani ale lahan Pani che divs athvle bappa mule ata sarv mast chalu ahe ❤
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे असे गाणे खूप वेळाने यतात।। धन्यवाद 1 अप्रतिम गाणे दिल्याबद्दल।।।
Song tr nehmi yaikto pn aaj khup Chan concept dakhavta khup khup dhanyavad pratek kutumbachi paristiti ashich aste......parntu bapppa marg kadhat astat
सुपर से भी उपर ❤❤... मस्त एकदम झककास ❤❤... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...
Khup chan antermanala helaun takale khupch sunder👌👌👌👌 😍😍❤❤🙏🙏
खूप सुंदर गाणे.. अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. 😢 खूप छान संदेश 👍
Ekdam zakkas .. डोळ्यातून पाणीच आल.. 🥹🥹
हे गाणं ऐकताना का कुणास ठाऊक पण डोळ्यातून टचकन पाणी आलं 😊❤ अप्रतिम गाणं आहे
खरच यार ।।।खूप छान ,,,सर्वानी खूप छान काम केलंय❤ऑल द बेस्ट ,,ऑल टीम
खूप छान .💐❤अप्रतिम संदेश देणारा व्हिडिओ आहे. गाणं सुध्दा खूपच सुंदर ..❤🎉💐
Khupch bhari, speech less ,Maan bharun aal
अतिशय सुंदर 👌👌👌🙏🙏 खूप मस्त 👌 अशी परिस्थिती होती पूर्वी , पण आता बाप्पाने सर्वांना खूप भरभरून दिले आहे म्हणून आजकाल लोक खूप उत्साहात हा सण साजरा करतात 👍🤗🤗 मन भरून आलं 🥹🥹♥️♥️ गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🌺🌺🌺
खूप छान अप्रतिम सुंदर असं मनाला लागणारखूप छान अप्रतिम सुंदर असं मनाला लागणाराआहे❤❤❤
किती छान दादा 👌👌 तुम्ही नेहमीच नवीन काही तरी घेऊन येतात.. आणि ते प्रत्येचा हृदयात घर घरते... हे गाणं ही तसच आहे.. खूप मोठा संदेश आपल्याला ह्या गाण्यातून मिळतो.. फक्त कॉन्सेप्ट नाही तर गाणं ही खूप सुंदर आहे .. किती गोड तो आवाज.. मस्त खूप भारी.... तुमच्या पूर्ण टीम ला अभिनंदन 🎉🎉
Khup chaan aani ek changla sandesh denara gana aahe.... Good work team
गाणं पाहून डोळ्यातून पाणी आलं.🥹😍❤️.. बाप्पा आहेच तेवढा गोड गणपती बाप्पा मोरया ❤️😘🚩
Khup sunder 👌👌👌🙏🙏🙏
Asach sagale ekmeknchi Sath det ekmekana Ananad det jagale Tar Pruthvi warch Swarga Awtarel🌈🙏👌😍
अक्षरशः डोळ्यात पाणी आले व्हिडिओ पाहून ,खूपच छान सादरीकरण आहे❤👌👌👌👍👍👍
सर्वकाही अप्रतिम, वाह क्या बात है|
खूपच छान गाणं. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती मोरया🙏🙏
Khrch khup chan song ahea अप्रतिम ❤
एक आठवडा झाल मी यावर्षी ची व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर होतो बाप्पाच्या आगमनाच्या घाईत राहून गेलं आता पहिली व्हिडिओ खूप छान आहे अप्रतिम अक्षरशः डोळ्यात पाणी आल खरच खूप मस्त आहे व्हिडिओ ....❤❤
Khooop chaan ❤❤
खूप सुंदर 🥰 संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐
Khup chan song ahe❤😊🎉magcha varshich ladka devbappa he song Khup chan hot aani ata he bhari ahe❤🎉😊
गाणं तर नेहमीच कमाल असते पण गाण्यासाठी जो कॉन्सेप्ट निवडला आहे तो अतिशय सुंदर आहे. खुप छान कोळीवूड टीम ❤
Kharch khup Chan content aahe ❤
❤❤❤❤suparr ganpati bapa moriya ❤❤❤❤
खूपच सुंदर गाणं बनवलं आहे 👌🏻😍 | अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 🥹👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 | गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
Same
🚩मोरया🚩
@DhruvDhoke-ft1vdfimm,
Kharach bhau ek number aahe gana 😢 loveeee youuuu so muchhhhh❤❤❤❤❤
Ek numberrrrr ❤❤❤😊😊
खूपच सुंदर गाणे आहे. डोळ्यात पाणी आले. कॉन्सेप्ट खूपच छान आहे. Love you Myra ❤
खुपचं सुंदर. डोळ्यात पाणी आले 🥺🥺, गणपती बाप्पा मोरया 🙏
Majh suddha
अप्रतिम गाणं आणि creativity ❤❤ अंगाला काटा च येतो❤❤
Ganpati Bappa morya 🎉❤❤ khup chaan msg.. dila ahe sarvansathi ha vichar jar sarvani kharya jivnat kela tar....
Khup chan devbappancha ashirvad tumchya sampurna team la asel. Ganpati Bappa Morya🙏🙏
खूप सुंदर साँग आहे.. अंकिता तू तर ग्रेटच आहेस सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलं. बाप्पाचे सॉंग बघण्यासाठी सगळेच आतुर असतात 👌👌👌❤️
अतिशय सुंदर असा विषय आणि खूप सुंदर सादरीकरण... जसा बाप्पा लाखात एक आहे तसाच कोलिवूड production आणि त्यातील प्रत्येक एक काम लाखात एक आहे. आणि हेय त्यांनी उत्तोरोत्तर सिद्ध केलाय. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या
khup chan vatla ......gaani♥♥♥♥♥
डोळ्यातून पाणी आणणार गाणं, खूब छान..... hats off to everyone
Man bharun aal maz yar khup chan video ahe
खरोखरच मनातील भावना भक्ती आणि श्रद्धा असेल व प्रामाणिक कष्ट असेल तर बाप्पा कोणत्या रुपात येईल आपल्याला हे दाखवुन दिल आहे या गाण्यातुन अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले. गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
Jh7lkb
Me to😢
Concept ek no ahe song tr bharich ahe bro ❤❤❤❤❤
खूप अप्रतिम गाणे झाले आहे. पुर्ण टीम ला मनापासून शुभेच्छा.आणि माझी लाडकी singer Deeya
Wadkar तीचा गोड आणि मधुर आवाजानी आजून गाण्यात प्राण आले❤
Khup Bhari song Bharat Dada Acting 1no congratulations all Team💐❤️👌😎😍
Khup chan song kela literally end la ashru aale dolyat😢 .... दे सामर्थ्य आम्हा गजमुखा...🥺🥺🙏🙏🙏 मनात श्रद्धा पाहिजे बाप्पा योग्य वेळी योग्य तेच देतो.
#सर्वधर्मसमभाव...❤❤❤
खूप छान आहे song...🎵🎵🎵
Ekach number best song ani massege pn❤❤❤❤❤❤😊
Speechless... everything is just superb, shrimantacha Ganpati tar nehami baghto pan aaj gariban cha Ganpati pan baghaila milala.......well done Pravin Dada and Team.... Khup chhan...👌👍
So nice of You.... Nice Complement..
❤
Khupach chaan
Khup sundar gaan and sundar sadrikaran!! Khup awdle! Ganpati Bappa Morya!
खूपच सुंदर गाणे आहे... अक्षरशः अंगावर शहारे आले आणि डोळ्यातून अश्रू... त्या गजाननाचा महिमाच तसा आहे, एकदाका त्याची ओढ लागली की तो काही कमी पडू देत नाही अन् साथ सुद्धा सोडत नाही.
अप्रतिम संकल्पना आणि चित्रीकरण 🎉 !
🌺🐀ll मोरया ll🐀🌺
👌👌 सुंदर सुर,ताल,लय सर्व काही उत्तम बाप्पाचे हे गाणे ऐकल्यावर मन भरून येतं 😊
खूप सुंदर ❤👌👌
Khup chhan concept aani khup chhan song❤khup chhan Myra aani sairaj bal❤
Kharach khupach chan 🥺🥰✨😍 video baghun man bharun aale😊
Heart touching concept...literally cried after watching this song..😢
गणपती बाप्पा मोरया 🎉❤
Aati sunder video bhava ❤
Khara ahe bappa buddhi data ahet tyanchya bhaktine kharach manala sukh anand ani jeevn jagyacha marg kalto bappa sadaiv tyancha bhaktanche sankat hartat ani tyana chukichya margavar janyane thambavtat kharch bappa lakhat ek ahet ❤ ganpati bappa morya ♥️✨🌺✨ Mangal murti morya ♥️
Dole bhrun ale ❤
Lokmanya tilkani yasathi ch ganeshotsav sajra karnyas prarambh kela..Ani tumchyasarkhe sajjan lok ha varsa pudhe net ahet, yacha abhiman vatto. Khup khup shubeccha 🎉
Bahut pyra video he dil ko chu liya
Khup chhan nice presentation and saglyanchi acting khup chhan very wel done all the best for future project 🎉🎉❤
अप्रतिम खूपच छान❤
❤ अप्रतिम गाण✨ सर्व धर्म समभाव ✨ असा सुंदर संदेश तुम्ही या गाण्यातुन दिलाय.... पुढे पण असेच चांगले संदेश तुमच्या गाण्यांतून देत रहा..... गणपती बाप्पा मोरया ❤
Population kami kel ki सर्वधर्म समभाव होईल
सर्व धर्म समभाव फक्त गाण्यामध्येच... प्रत्यक्षात असं काही नाही आहे... हिंदुत्वसाठी काम करतो... खूप अनुभव आहे... कधी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा तरी देतात का बघा जरा...
कुराण, हदिस वाचा
सर्वधर्म समभावाचं भूत उतरेल 😂
असल्या खोट्या व्हिडिओ मुळे.. हिंदू लोकं फसतात
क्या बात है.... खूप छान concept.... लाखात तू माझा देव बाप्पा... याला साजेसे सगळ आहे.... सर्व टीम चे मनापासून अभिनंदन.. सुंदर काम केले आहे सर्वांनी आणि सुंदर गाणं ही आहे.. मस्तच🎉
गणपती बाप्पा मोरया
ruclips.net/user/shorts8bcV4_XqNhg?si=0ABXCF76eZohdyo-
Goosebum
खुपचं छान व्हिडिओ अप्रतिम संदेश हाच खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येक समाजातील लोक एकमेकांना सहकार्य करतात आणि एकत्र राहतात. आजची परिस्थिती पाहता सर्वत्र लोकांमधे एकमेकांविषयी negativity पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करतायेत आपण असल्या अफवांना बळी न पडता आपली लोक व आपल्या एकोप्यात कसलीही फुट पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. माणुसकीच्या नात्याने सर्वांनी एकमेकांच्या सण उत्सवात त्यांना सहकार्य करायला हवे खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सण हे सर्व समाजातील लोक एकत्र येऊन साजरे करण्यात येणारे सण आहेत. प्रत्येक व्यक्ती हा आपलाच आहे. खरच आपला हा व्हिडिओ खुप खुप मस्त काहीतरी चांगला संदेश पोहचवण्याचा आपण प्रयत्न करत आहात. खरच खूप अप्रतिम प्रविण कोळी यूट्यूब चॅनल आणि कोळीवूड प्रॉडक्शन आपले खुप खूप मनापासून आभार जे आपण आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून इतके छान काम करत आहात. ❤
सगळ्यात आधी माणूस आणि आपण सगळे एकच आहोत याची जाणीव असण आणि कुठला पण समाज असुदे माणसानी माणुसकी आणि एकता दाखवणं हेच बाप्पा आपल्याकडून प्रसाद म्हणून मांगत असतात. सलमान असच आपण एकत्र राहू आणि प्रतेकाला मदत करू व आपले सण थाटाने साजरे करू❤
खूपच सुंदर असा सामाजिक संदेश दिला आहे.माझा बाप्पा किती गोड दिसतो ऑल टाइम फेवरेट माय सॉंग 🙏🙏
बरोबर
Ekdam khara ahe ganpati bappa morya ya Mangal murti morya
@@PravinKolidada अप्रतिम विडिओ आहे मला तर रडवल खूप भारी song आहे अन विडिओ पण असंच काही तरी नवीन करत जावा बाप्पा तुझा कायम पाठीशी राहो bappa blesss u...❤❤❤🙏🙏🙏
डोळ्यात पाणी आणलं यार क्या बात हे suppub❤
आंखो में आंसू आ गए ❤ गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया ❤
ruclips.net/video/0VyqOurN2rw/видео.html જય ગણેશ 🙏✨
खरच खूप छान संदेश दिला आहे सर विडिओ बगत असताना माझ्या डोळ्यातन अचानक असरू आले खूप काही सांगतो हा व्हिडिओ 😘😘😘😘😘
खुप आवडलं गाणं ❤️😘❤️ एकदम भारी झाला आहे 🔥🔥 खुप प्रेम द्या गाण्याला ❤❤गणपति बाप्पा मोरया ❤️🙏
Khup chaan ❤बाप्पा मोरया
डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहून मस्त काम केलं आहे ❤️ पुढील वाटचलीसाठी भरपूर शुभेच्छा 🥰 गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
खूप छान... तिघांना अभिनंदन आणि शुभेच्छा !
Khupp Sundar gaana👌
Dolyat paani ala khupppp channn concept ahe 🙌 Heart touching
Congratulations to whole team♥️
Khup ch chan story ahe ahe ani doni mulanchi acting pn khup chan ahe nice song❤❤❤❤❤Ganpati bappa morya..... 🙏🙏🙏🙏🙏🙏
हृदयाला स्पर्श करून जाणारी story आहे खूप छान ❤❤
व्हिडिओ खूप छान बनवला आहे पाहतांना डोळ्यात पाणीच आले❤🎉🎉
I am from Delhi don't understand marathi but loving it 💖💖💖🙏🙏🙏
Khup chan gane age Myra 1 no chan disat ahe love you bachha❤
अतिशय सुंदर संकल्पना घेऊन हे गणपती बाप्पा चा विडिओ आला आहे.🙏👍👌👌👌💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐💐💐
Love this video,,,m craying really,,,its see the emotion,
मस्त साईराज पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
Khup chhan dada ani team 🎉🎉🎉❤❤❤❤❤
खरंच खूप छान गान आहे आणि एक अप्रतिम संदेश आहे सर्व भारतीयांसाठी
❤❤ Gappatti pappa morya ♥️♥️😎👍👍👍👍
WoooooooooooooW.. Ganapti Bappa Moraya 🙏🌎
Gr8 pravin dada... tya lines... concept लाखात एक ❤
All actor's are gifted by bappa 🔥🔥
खरच डोळ्यात पाणी आले ❤
Goosebumps ♥.. Ganpati Bappa Morya!
ruclips.net/video/0VyqOurN2rw/видео.html જય ગણેશ 🙏✨
अप्रतिम ❤
"साईराज" आणि "मायरा" खरोखरच बहिण भाऊ वाटत आहेत 😊😊
"माझ्या पप्पांनी गणपती आणला" या गाण्यानंतरचं साईराजचं अप्रतिम गाणं 😍
Khup chaan concept aahe. Bolayla shabdach kami padtil. Nice video and song also ❤
अतिशय सुंदर आणि हृदयसपर्शी गाणी आहे...अप्रतिम❤❤
Dolyat Paani Aala Gaan Pahun..Khup Khup Chhan 🎉🎉🎉.. Very Nice Song 🎵🎵
❤❤खूपच सुंदर गाणं,,, चित्रीकरण अप्रतिम अगदी मनाला भावलं,,,अंगावर शहारे आले ❤❤
Khup Chan song ahe ❤️ consept akdam bhari ahe God bless you myra