हे निलंगा आहे राजा दुसऱ्याची कबर खोदायला आला होता पण स्वतःच त्यात पडला आमदार संभाजी पाटील निलंगेकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 16

  • @RSB9460
    @RSB9460 6 дней назад +5

    लढाई सोपी नव्हती मन दोन एकर वाल्यांन टॉप फाईट दिली

  • @Shubham-yv7cd
    @Shubham-yv7cd 6 дней назад +3

    प्रति मत =1000
    😅😅😅😅
    टक्के वारी चा पैसे वाटला #टक्केवारी भाध्दार 😂😂

  • @vjstory...2007
    @vjstory...2007 6 дней назад +2

    सामान्य माणसाने वाट लावली होती याची...पण वाचला...आता पुढच्या वेळेस नसतो वाचत...काय काम करत नाही...भकास निलंगा करून ठेवलाय..... लोकं कंटाळले होते याला पण कसं काय आलं काय माहीत

  • @maheshbirajdar1446
    @maheshbirajdar1446 6 дней назад +1

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भैय्यासाहेब

  • @sachinaade8153
    @sachinaade8153 4 дня назад

    एवढाच आता तरी भय्या काम करा पुढल्यावेलेस अशी वेळ नाही येणार.❤😊

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 6 дней назад +3

    Ausa आमदार ला पैसे कोण पुरविले हो?

  • @BalajiKokre
    @BalajiKokre 6 дней назад

    अनुदान कधी पडणार आहे

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 6 дней назад +2

    १३००० आले कशे बसे गप्प बसा उघ 😂😂😂

  • @vitthalmali9781
    @vitthalmali9781 6 дней назад

    Congratulations Saheb 🎉🎉🎉

  • @mr.krushna..1216
    @mr.krushna..1216 6 дней назад +1

    Face काढला होतं की 😅

  • @balajiigave8005
    @balajiigave8005 6 дней назад

    ❤❤

  • @ismailpathan8229
    @ismailpathan8229 7 дней назад

    Next CM face of Maharashtra

  • @malharshree4474
    @malharshree4474 5 дней назад

    संभाजी भैय्या पाटील निलंगेकर

  • @vinodchandure2585
    @vinodchandure2585 6 дней назад +1

    महाराष्ट्राची भावी मुख्यमंत्री

  • @sonwane1132
    @sonwane1132 6 дней назад

    😂