अमराठी Nikita Dutta जेव्हा मराठीत बोलते... भूषण- निकिताशी धमाल गप्पा... | Gharat Ganpati | NAPR2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Gharat Ganpati Bhushan Pradhan Nikita Dutta | अमराठी निकिता दत्ता जेव्हा मराठीत बोलते... भूषण- निकिताशी धमाल गप्पा...
    #gharatganpati #bhushanpradhan #nikitadutta #lokmatfilmy #marathientertainmentnews
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

Комментарии • 4

  • @sachinkale195
    @sachinkale195 Месяц назад +1

    नमस्कार मंडळी
    घरत गणपती एक अप्रतिम सिनेमा
    अप्रतिम असे चित्रीकरण, खूप सुंदर अशी स्टोरी. जबरदस्त कलाकार. हा सिनेमा प्रत्येकाच्या घरात घडत असावा. कोकणातील एकत्र कुटुंब पद्धती आणि त्यांच्यातील संवाद कधी हसू कधी रडू तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणतात.सणावाराला एकत्र येणारी भावंड, आजी आजोबा, काकाकाकू,आत्या आणि अचानक येणारे पाहुणे खूप काही सांगून जातात. लहानपणीचे फ्लॅशबॅक, घुसुमटलेलं प्रेम,पैशाअभावी गावात येणाऱ्या अडचणी अशा खूप साऱ्या गोष्टींवर हा सिनेमा भाष्य करतो.माझी सर्वांना विनंती आहे हा सिनेमा नक्की पहा.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @musicindiaVasai
    @musicindiaVasai Месяц назад +1

    मस्त जोडी

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 2 месяца назад

    All the best fr movie👍👍👍

  • @rohinikarnikpradhanseema4950
    @rohinikarnikpradhanseema4950 Месяц назад

    ❤❤❤