#कामत
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #काय_ते_कामत_गजी_मंडळ_काय_धनगरगजीनृत्य_काय_तो_रुबाब_काय_ते_ढोले_म्होरें _काय_तो_सनईसूर_एकदम_ओके#
#गजीढोल #महाराष्ट्रातील
#सुपरहिट#गजी#मंडळ
#धनगरी#खेळ
#vilas_thombare
#धनगर_समाज
#धनगर#लोकनृत्य
#धनगरी जीवन
#विभूतवाडी#गजीढोल
#धनगरवाडी
#धनगर#राजा
#पुण्यश्लोक#अहिल्यादेवी#होळकर
#गपीचंद#पडळकर
#धनगरवाडा
महाराष्ट्र राज्यामध्ये गजी मंडळाचा नाद करावा फक्त आणि फक्त आटपाडी तालुक्यातल्या गावानेच
अतिशय सुंदर आहे. लोककला जपली जात आहे हे बघुन आनंद होत आहे.
मी सण १९८४ ला कमथला प्रथम भेट दिली होती.
माणदेशी गावाचा इतिहास,राहणीमान, विचार,बोलणं, असणारे गावं आहे.
त्यावेळी मी अनुभव घेतलेलं गावं आज ही जसाच्या तस् आठवत आहे
चावडी बाजूला मारुतीमंदिर, त्याच्या बाजुला ग्रामपंचायत समोर शाळा. मधोमध असणार निबाचे झाड त्यापारावर दिवसभर चालणार पत्याचा डाव.आडातून शेदून पाणी आणारे लोक त्याच्या बाजुला पूर्वी असणारा ग्रामपंचायतीचा रॉकेलचा खंदिल बहुदा तो खानापूर आटपाडी तालुक्यातील शेवटचा टिकून असणारा कंदील असावा पश्चिम बाजूला नाना पाटील यांचे घर मध्ये रस्ता बाजूला लोहार काम करणारी घरे. उत्तरेला ओढा उन्हाळ्यात ही पाणी असणार तो ओढा नाना पाटील विहिरीत पोहणारी पोर त्यात मी ही पोहलोय. मी शंकर खरात यांची तराळ अंतराळ हे आत्मचरित्र वाचले आहे त्यात ही कामत गावचा उल्लेख आहे. आजही मला कामथ गाव रहाण्यासाठी खुप आवडते.
🙏 धन्यवाद दादा.
नाद खुळा
धन्यवाद
अभिमान कामथ. 👌
अतिशय सुंदर खेळ , आटपाडी तालुक्यातील एक नावाजलेले कामत गजी मंडळ
❤❤ खूप छान
thanks
धन्यवाद
गजी पावड लावणारा फारच छान
Supar
ढोले एकच नं सनईवाले एक नं गजी नाद नाद नाद खुळा
Apratim sadrikaran
जुने ते सोन लय भारी
संतोष म्होरे नाद खुळा वार वाघा
खूप छान
नेत्रदीपक खेळ आहे, ढोले,म्होर्या,सुरसनई अतिशय सुंदर मेळ आहे, संघाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. श्री नाथ गजी ढोल संघ, बोरगांव ता.माळशिरस
धन्यवाद 🙏 आपला अभिप्राय मनापासुन आवडला असेच प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणीत करा
Nice
Chan
नाद जीव पलीकडचा ,
नाद खुळा नाद खुळा नाद नाद
Good
Ekdm best 👌 👍
Ok
Very nice
Mhoryacha tal ha...ha... ha..
Baithakicha thaat jaal.. jaal.. ch
Salam Kamat kar mandali.
Kukudwadkar ek gaji shoukin
Mast
Avgadal laya he Kay
🔥🔥🔥❤️
🙏🌷🙏
Dhoni made lava hi simpl ahe
🌷🌹🙏🌹🌷
❤❤❤
सुरभी कुठे आहे
??
@@ushathombare2397 सुर सनई कुठे आहे
संपर्क नं द्या
9870381530
@@VilasThombare तुम्ही कामथ चे आहात काय?
हा कुठला फड आहे.
@@duryodhangorad4267 kamat gaji mandal
Khupach Chan Bhava
Contact number भेटेल का यांचा
Mastch❤
❤❤
❤️❤️❤️