Mulga, मुलगा | Dr. Amol Kolhe, Sharad Ponkshe | Marathi Drama Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июн 2021
  • Mulga, मुलगा | Dr. Amol Kolhe, Sharad Ponkshe | Marathi Drama Movie
    Director: Devendra Supekar
    Producer: Keshav Sherigar
    Exe-Producer: Rajiv Satam
    Cast: Deepa Parabh, Tejaa Deokar, Fayaz Shaikh, Ragini Samant, Anjali Ujawane, Maithili Jaokar, Dr. Amol Kolhe, Raju Revandekar, Ravi Patwardhan, Dr. Vilas Ujawane, Sharad Ponkshe, Shubhangi Sawant, Kriti Sherigar
    For more Marathi Full Movies , Please Subscribe to our channel and Enjoy movies
    / @faktmarathitv
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 98

  • @malanlohar9910
    @malanlohar9910 10 месяцев назад +5

    सासू ने बाहेर घातली. आई पण अशी शी ही दुनिया .आज पण ह्या जगात आहे❤❤

  • @nagendratikayat7706
    @nagendratikayat7706 Год назад +7

    खुपच छान सिनेमा आहे बघुन डोळे पाणावले आजही अशा विचाराचे लोक आहेत

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 Год назад +2

    खुप सुदंर सिनेमा।समाजाला दाखविणारा आरसाच होय ।मन व डोळे भरून आले
    शेवटचा सीन पुन्हा पुन्हा पहिला।खुप मस्त

    • @Asprk
      @Asprk 2 месяца назад

      v.good
      Smart sunder kolhapur
      Ladies group.

  • @sangitasdinesha6605
    @sangitasdinesha6605 Год назад +5

    खरच खूप आवघड आहे स्री जीवन , आज मला मुलगा असूनही सासरचे लोक ठेवत नाही त्यांना मुलगाही नको आणि मी ही नको , स्री जीवन खूप अवघड आहे,

  • @gayatrimahale7774
    @gayatrimahale7774 Год назад +2

    खुपच छान 👌👌

  • @user-jn3bm1bz5t
    @user-jn3bm1bz5t 2 месяца назад

    Kup chan movie raja ani parchi

  • @chayahitnli3567
    @chayahitnli3567 9 месяцев назад

    धन्यवाद मानसी ताई एकदम बरोबर

  • @chichug8975
    @chichug8975 Год назад +1

    Khup Chan film ahe..... End paryant kay hoil samjat nahi....... interesting film

  • @kamleshgirme9100
    @kamleshgirme9100 3 года назад +12

    खूपच छान भावनिक पाठिंबा दिला तुम्ही, प्राची आणि राज आणि प्रकाश वाटलं होतं फक्त देव एकच आहे जो मुलगा-मुलगी भेदभाव करीत नाही..भविष्यात आता ह्याच मुली तरुण मुलांपुढे आव्हान ठरतील...

    • @ranjanapansare
      @ranjanapansare Год назад

      P

    • @bhumeshwaribankar7621
      @bhumeshwaribankar7621 Год назад

      Ek avhanch tharat aahe mulgi aata karan mulnna लग्नासाठी मुली milat nahi आता

  • @ravindarmane6628
    @ravindarmane6628 2 года назад +5

    खरंच खुप छान मन भरून आलं 😭😭😭

  • @mmarathikatta
    @mmarathikatta Год назад +2

    👍👍👍👍👍

  • @santoshkaunsalye2793
    @santoshkaunsalye2793 2 года назад +5

    🙏🙏🙏🙏👌👌

  • @shalinidheringe6877
    @shalinidheringe6877 6 месяцев назад

    खुप छान आहे

  • @malanlohar9910
    @malanlohar9910 10 месяцев назад

    आज ती कुसुम. चाल पुढे ही सिरीयल मध्ये काम करते.❤

  • @pratibhabhojane9511
    @pratibhabhojane9511 Год назад

    👌🏻👌🏻👌🏻

  • @santoshkaunsalye2793
    @santoshkaunsalye2793 2 года назад +1

    सोहम पाटील रहाटी 🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️👌💪💪💪💪💪💪💪💪⚡⚡⚡⚡⚡😸🙏♥️👌👌👌👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏

  • @anitajsdhav9718
    @anitajsdhav9718 2 года назад +6

    Khup chan Move ahe

  • @VidyashreeKurane
    @VidyashreeKurane 2 месяца назад

    😢😢😢😢

  • @ajitkulkarni1806
    @ajitkulkarni1806 Год назад

    शरद पोँक्षे असे कामे करतात.. खुप लाजिरवाणी गोष्ट ....त्या. ना शरम वाटायला पाहिजे

  • @gadedaji9563
    @gadedaji9563 2 года назад

    कल्याण

  • @vaibhavgiri7570
    @vaibhavgiri7570 3 месяца назад

    🥺🥺🥺😭

  • @ambadasbade8486
    @ambadasbade8486 3 года назад +6

    good

  • @shilpanadageriofficial491
    @shilpanadageriofficial491 2 года назад +6

    डोळ्यातून अश्रू थांबेना.. अश्रू अनावर आले 😭😭😭😭😭😭😭😭 आजच्या काळात मुलींची खूप गरज आहे....

  • @kanwadebhavka1575
    @kanwadebhavka1575 2 года назад

    👌👌👌👌👌👌👌

  • @sujatatatkar6303
    @sujatatatkar6303 3 года назад +6

    👍👍👌👌

  • @shubhanandeshwar9945
    @shubhanandeshwar9945 3 года назад +3

    Superb

  • @3sisterspagalpanti238
    @3sisterspagalpanti238 3 года назад +12

    👌 👌

  • @patilprajakata225
    @patilprajakata225 2 года назад +17

    सद्य परिस्थिती दाखवली आहे,चित्रपट जुना असला तरीही त्यावेळची आणि आज ची परिस्थिती काहीसुद्धा बदलली नाही, काहींना मुलगी नकोच असते,पहिली मुलगी झाली की तोंड वाकडं करून मुलगा व्हायला पाहिजे होता अस बोलणाऱ्या या बायकाच असतात,, काहीना मुलगी हवी असते पण ती दुसरी ,पहिला मुलगा झाला की एखादी मुलगी पाहिजे बोलणारी पण माणसं आहेतच,पण त्यांना पहिली मुलगी ही नको असते.आणि मुलगी झाल्याचा सगळा दोष हा महीलेवरच दिला जातो..कधी ही परिस्थिती सुधारणार आहे काय माहीत.

    • @aniruddhakaryekar3539
      @aniruddhakaryekar3539 2 года назад

      स दय परिस्थिती
      अशी नाही.
      ८०% सुधारलीच आहे, आता एक च मू ल
      असत खेडेगावातही!
      तु दुसऱ्याच काळात २० व्या शतकात जगते आहेस तुझ वय ६५+ असेल तेव्हा च्या काळात तू जगत असणार.
      विसाव्या शतकात. आता २०२२ साल आहे.

    • @kavitadhikale9566
      @kavitadhikale9566 Год назад

      @@aniruddhakaryekar3539 it's Right

  • @vishwanathkumbharvishwanat2868
    @vishwanathkumbharvishwanat2868 3 года назад +5

    👍👍👍👌👌👌

  • @nahinamarpaka3282
    @nahinamarpaka3282 2 года назад +2

    Khup chan movie ahe

  • @samatashinge6562
    @samatashinge6562 Год назад +1

    Movi cha end positiv dakhvla pahije jyamule asha vikrut mansiktela badalnyachi prerna milel

  • @nileshbhamare4642
    @nileshbhamare4642 2 года назад +12

    सत्य परिस्थिती आहे खरच

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      किती कुचकट विचार आहेत
      काही गरज नाही खोट बोलून पुरुषच श्रेष्ठ आहे भारतात हे दाखवायची गरज नाही😡😡😡
      अश्या लोकांसाठी कायदा आहे
      असे केल्याने स्त्री बद्दल चे नीच विचार थाबणार नाही
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मान सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

  • @pranalisukdeve4544
    @pranalisukdeve4544 3 года назад +2

    Khup chan movie

    • @vijaymoremore4518
      @vijaymoremore4518 3 года назад

      Hi

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      किती कुचकट विचार आहेत
      काही गरज नाही खोट बोलून पुरुषच श्रेष्ठ आहे भारतात हे दाखवायची गरज नाही😡😡😡
      अश्या लोकांसाठी कायदा आहे
      असे केल्याने स्त्री बद्दल चे नीच विचार थाबणार नाही
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मान सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

  • @varshamadane3397
    @varshamadane3397 3 года назад +3

    Nice

  • @shubhangishinde5596
    @shubhangishinde5596 3 года назад +5

    1

  • @tamannasayyad4486
    @tamannasayyad4486 2 года назад +4

    So nice movie ahe 😓😓😓😓

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      किती कुचकट विचार आहेत
      काही गरज नाही खोट बोलून पुरुषच श्रेष्ठ आहे भारतात हे दाखवायची गरज नाही😡😡😡
      अश्या लोकांसाथी कायदा आहे
      असे केल्याने स्त्री बद्दल चे नीच विचार थाबणार नाही
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मान सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

  • @nileshpandit4490
    @nileshpandit4490 2 года назад +3

    O

  • @gadedaji9563
    @gadedaji9563 2 года назад

    पद.

  • @seetajagtap8810
    @seetajagtap8810 2 года назад +2

    👌👌

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      किती कुचकट विचार आहेत
      काही गरज नाही खोट बोलून पुरुषच श्रेष्ठ आहे भारतात हे दाखवायची गरज नाही😡😡😡
      अश्या लोकांसाथी कायदा आहे
      असे केल्याने स्त्री बद्दल चे नीच विचार थाबणार नाही
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मान सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

  • @smotivationalsafar247
    @smotivationalsafar247 3 года назад +7

    So sad movie 😥😣😓

  • @kishorbakhale5102
    @kishorbakhale5102 2 года назад +1

    नर्स और महाराज

  • @santoshkaunsalye2793
    @santoshkaunsalye2793 2 года назад +4

    सोहम पाटील रहाटी कर आणि मग सुरू झाली आहे हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात क्या बात है हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात क्या बात है हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात क्या बात है हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात क्या बात है हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात क्या बात है हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात क्या बात है हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात क्या है शिव या आहे नाव आहे एक नंबर आहेत असे नाही कारण तो फोनवर कुणाशी तरी बोलत उभा राहिला आणि इतर अनेक आहे नाव आपल्यामुळेच प्रेमाचं ते

    • @jayurathod2773
      @jayurathod2773 Год назад

      Nemk ky sangych hot

    • @anitaborse106
      @anitaborse106 4 месяца назад

      काय बिनडोक सारखे लिहिलंय

  • @jalgaonmh1931
    @jalgaonmh1931 Год назад +1

    Amey wagh voice..... Change now ..what a voice

  • @gadedaji9563
    @gadedaji9563 2 года назад

    औषध छू

  • @sachinjabade696
    @sachinjabade696 3 года назад +10

    Deepa parab I love you ❤️ lot

  • @armylovervivekr8605
    @armylovervivekr8605 2 года назад +3

    So nice move😓😓😓😓

  • @suhesheli3390
    @suhesheli3390 3 года назад +5

    रात्री

  • @vilaspatare341
    @vilaspatare341 3 года назад +7

    खूप छान पण स्री चा आदर करायलाच पाहिजेत हे तर ईश्र्वराच देणं असत मुलगी व मुलगा

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      किती कुचकट विचार आहेत
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मान सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      ईश्वराच देण 🤣

  • @hindistatus4945
    @hindistatus4945 3 года назад +4

    Khupach sad movie aahe

  • @3sisterspagalpanti238
    @3sisterspagalpanti238 3 года назад +5

    So nice picture 😢😘

  • @pshinde8499
    @pshinde8499 2 года назад +1

    ़ आब

  • @sagarmahajan3242
    @sagarmahajan3242 3 года назад +3

    Very emotional

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      किती कुचकट विचार आहेत
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मान सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

  • @anilsawant4523
    @anilsawant4523 Год назад

    /

  • @rekhashetty9655
    @rekhashetty9655 8 месяцев назад

    Hi kutli yugatli story dakhvtyat? Vesh bhushan bhagitle ki hi hallicha gosta asa wato. Ysudi hushar porgi sasri kashta detana law and regulations palat nahi kay? Police stion jaun complaint karnar nahi kay? Sanga.

  • @anitatulsi4611
    @anitatulsi4611 2 года назад +1

    Nice movie

  • @pihuekavade2971
    @pihuekavade2971 2 года назад +3

    Kay bolaych ....khup juni movie ahe.. tya kalat mulin vishyi je vichar hote.. tech vichar ajun hi ahet kal badlla tarihi....stri vr atyachysr hoto ch kutlyana kutlya prakare...

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मासन सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

  • @kanchankarkhile2495
    @kanchankarkhile2495 3 года назад +4

    Lok aaj kal ashi vagayla laglet ki jaya kahi pori vatavar padlayat ya var koni action pn nahi get

  • @vikaskhaire917
    @vikaskhaire917 2 года назад

    So sad movie 😭😭😭😭

  • @sonalihodgar5123
    @sonalihodgar5123 3 года назад +4

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @vinayaknavagiri3204
    @vinayaknavagiri3204 3 года назад +3

    Nice

  • @shivajikharmale3722
    @shivajikharmale3722 2 года назад

    👌👌👌

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      किती कुचकट विचार आहेत
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मान सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

  • @smotivationalsafar247
    @smotivationalsafar247 3 года назад +1

    Superb

    • @anjalib2210
      @anjalib2210 2 года назад

      मुलगा होने हे पूर्णपने पुरुषावर अवलम्बून असते
      आणि मुलगा होत नाही किव्हा मुलगा नाही म्हणून दुःख ओढ़ावुन घेणं
      भांडत राहने रडत राहन मूर्खपनाचे लक्षण आहे
      किती कुचकट विचार आहेत
      काही गरज नाही खोट बोलून पुरुषच श्रेष्ठ आहे भारतात हे दाखवायची गरज नाही😡😡😡
      असे केल्याने स्त्री बद्दल चे नीच विचार थाबणार नाही
      मुलगा होत नाही म्हणून नसीब खराब 😆
      1000 वर्षापूर्वी बुध्दमय भारतात मुलगा मुलगी भेदच नव्हता स्त्री ला किसी मान सन्मान होता
      फालतू गोष्टीमुळे सपूर्ण जीवन दुःखमय करने किती मूर्खपना आहे.
      आणि भारत संविधानावर चालतो
      कोणी घरातील स्त्री ला हाकलुन लावू शकत नाही

  • @vaishalishahane8009
    @vaishalishahane8009 3 года назад +5

  • @swatipawar9633
    @swatipawar9633 3 года назад +5

    Nice

    • @user-me3gz9ig8x
      @user-me3gz9ig8x 3 года назад

      Satisha gore

    • @sunitavasnt7332
      @sunitavasnt7332 3 года назад

      @@user-me3gz9ig8x
      श्ँन