आक्का नवीन घड्याळ रोज काम करताना वापरू नका त्याच नवीनपण निघून जाईल, पाणी जाईल, कुठल्या मशीन चा धक्का लागेल. आणि "आमच्या दाजी च पैस वाया जाईल "😅😅😅😅😂😂 जगात भारी आमच दाजी ❤ पल्लवी ताई खूप गोड आहे मला पण डबल दात आहे 🦷🦷
आक्का मी पण प्रेग्नंट आहे मला तर तुझी भाजी केलेली बघितली तरी खाऊ वाटती तिचा रंग बघितला तरी छान वाटती मला पण रक्त कमी सांगितलं आहे त्यामुळं मला लाडु घेयचे आहे कशय किलो आहे
आहो आक्का कडीपत्ता धुऊन टाकायचा ना कडीपत्यावर धूळ बसलेली आसते
आक्का खूप छान video 👌👍👍
Nice video. Tai tumhi nonveg nahi khaat ka? Aekda tumchya saglya products chi price list pathva please.
अग आक्का कापडात बादली त मोड चागले यत नाही आनी वास पन यतो काळपट दिसते चाळनी त छान मोड यते ❤❤
मटकीची भाजी छान
आक्का 🎉🎉❤❤
छोटे सरदिसले नाही बरऱ्या दिवस झाले
दिदु एक नंबर आहे❤❤
अक्का ❤️❤️❤️❤️
Are wah didi amchya chatrapati SambhajiNagar la ali hote kase vatle amche SambhajiNagar
आक्का नवीन घड्याळ रोज काम करताना वापरू नका त्याच नवीनपण निघून जाईल, पाणी जाईल, कुठल्या मशीन चा धक्का लागेल. आणि "आमच्या दाजी च पैस वाया जाईल "😅😅😅😅😂😂
जगात भारी आमच दाजी ❤
पल्लवी ताई खूप गोड आहे मला पण डबल दात आहे 🦷🦷
👌👌🥰❤️
कडीपत्ता धुवून टाकावा...
Akka ❤❤
❤❤🍫🍫
👍
👌👌👌👌👌👌
आक्का गहू कोणता वापरते
लोकवन
पावने एकच नं 😂
Hi
आक्का मी पण प्रेग्नंट आहे मला तर तुझी भाजी केलेली बघितली तरी खाऊ वाटती तिचा रंग बघितला तरी छान वाटती मला पण रक्त कमी सांगितलं आहे त्यामुळं मला लाडु घेयचे आहे कशय किलो आहे
आम्ही पण dry fruits लाडू करून विकतो पुण्यामध्ये पाहिजे असेल तर सांगा
Ganu husar
गणुल❤❤
सांडगे हवे होते आक्का
दाजी 🙏🏻,