विरार अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर | virar alibaug multimodal corridor Project Details |Maharashtra |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 19

  • @InfoMarathi23
    @InfoMarathi23  8 месяцев назад +1

    आलेच अहात तर channel ला Subscribed करायला विसरू नका. Subscribed नक्की करा ❤💛💚

  • @manasidongarkar9080
    @manasidongarkar9080 2 месяца назад

    लवकरात लवकर झालं तर बर होईल

  • @yashwanthumane3137
    @yashwanthumane3137 2 месяца назад

    Ok

  • @jayeshpatil1908
    @jayeshpatil1908 8 месяцев назад +1

    नक्की कोणत्या महिन्यात चालू होईल थोडीपरफेक्ट update मिळू शकेल का ???

    • @InfoMarathi23
      @InfoMarathi23  8 месяцев назад +1

      Avdhich update ahe sadhya 👍❤️💚💛

    • @jayeshpatil1908
      @jayeshpatil1908 8 месяцев назад

      @@InfoMarathi23 भूसंपादन कोणत्या महिन्यात पुर्ण होतील…हे तरी सांगा ना????

    • @atulbaviskar
      @atulbaviskar 8 месяцев назад

      Khup slow chalu aahe pan timely updates det raha

    • @jayeshpatil1908
      @jayeshpatil1908 8 месяцев назад

      @@atulbaviskar election nanter fast track var yeil as boltayet khar aahe ka te ???

    • @homesquarerealty
      @homesquarerealty 6 месяцев назад

      अजून किती वर्ष लागणार ते उपरवाला च सांगू शकेल

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 8 месяцев назад +2

    हा मार्ग आता लवकरच पूर्ण होईल

  • @_Travelindia_
    @_Travelindia_ 5 месяцев назад +1

    Metro 12 भुसंपादन गाव आणी गट क्रमांक पाठवा

  • @KunalPatil-bj6pn
    @KunalPatil-bj6pn 4 месяца назад

    वसई अलिबाग विरार रोडला. कानारी शेती. त्यांचा भाव काय असेल ते पण ठरवा. प्रशासनाला विनंती

  • @prashantpatil5166
    @prashantpatil5166 8 месяцев назад +4

    वसई विरार वरून सुटणारा हा रोड अलिबागला जाणार असे दिसते परंतु नवघर हे विरार मध्ये नसून वसईच्या पुढे नायगाव जवळ आहे विरार वरून या रोडवर पोहोचायला आम्हाला पाऊण तास लागणार आहे.
    जर हा रस्ता विरार वरून सुरू होतच नाही तर तर "विरार अलिबाग कॉरिडॉर" असे नाव ठेवून फक्त राजकारण खेळले जाते का?
    आणि मुळात आधी हा मार्ग अर्नाळा ते अलिबाग असा होता तो का बदलला गेला??

  • @gajananmhatre9809
    @gajananmhatre9809 5 месяцев назад +1

    Pen raigad caridor bhusapadan kadhi hoil

  • @vishakhaketkar951
    @vishakhaketkar951 7 месяцев назад +2

    Mumbai- Goa highways sathi 13 varsh lagali aani ha fakt 3 varshat 😄😄😄😄😄😄

  • @homesquarerealty
    @homesquarerealty 6 месяцев назад

    हा रोड होई पर्यन्त अजून 10 वर्ष जातील असं वाटतंय....

  • @mulchandjangidjangid8
    @mulchandjangidjangid8 8 месяцев назад +1

    जालना नादेङ मार्ग कब शुरु होगा