शंखचक्रधर वैजयंत्तीधर पितांबरधर गोवर्धनधर तुलसीमाला शोभितगळा गरुडगमनहरी पंकजनाभा हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग मस्तक लिंगा स्वरूप लिंगा रूपाभंगा सज्जनसंगा यदुकुलतिलका मन्मथ जनका पतित पावना दीनदयाला हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग त्रिभुवनरूपा विश्वस्वरूपा भवभयतापा हरितीपापा रुक्मिणीकांता रूपाअनंता जननीजनका तुझे भाव कळेना हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग चंद्रभागेतीरी उभा विटेवरी कर कटावरी रंग शिलेवरी महाद्वारी गरुडवाहिनी विनवी नाथ जनार्दन स्वामी हो ओ ओ SSS विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग बोला... ... विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
Absolutely superb!! Purity is the force and one can feel it in this bhajan.
शंखचक्रधर वैजयंत्तीधर
पितांबरधर गोवर्धनधर
तुलसीमाला शोभितगळा
गरुडगमनहरी पंकजनाभा
हो ओ ओ SSS
विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
मस्तक लिंगा स्वरूप लिंगा
रूपाभंगा सज्जनसंगा
यदुकुलतिलका मन्मथ जनका
पतित पावना दीनदयाला
हो ओ ओ SSS
विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
त्रिभुवनरूपा विश्वस्वरूपा
भवभयतापा हरितीपापा
रुक्मिणीकांता रूपाअनंता
जननीजनका तुझे भाव कळेना
हो ओ ओ SSS
विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
चंद्रभागेतीरी उभा विटेवरी
कर कटावरी रंग शिलेवरी
महाद्वारी गरुडवाहिनी
विनवी नाथ जनार्दन स्वामी
हो ओ ओ SSS
विठ्ठला येरे पंढरीराया विठ्ठला येरे
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
बोला... ...
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
Thanks a lot 🙏🏻🙏🏻
आपले मनापासून खूप खूप आभार मी बरेच दिवस हे भजन मराठीत अनुवादित केला अनंत उपकार झाले माउली
जयजय रामकृष्ण हरी
हरि सर्वोत्तम वायु जीवितम् 🙏🙏🙏🙏🙏
Vitthala Yere! Pandhari Raya!
Nice 👌
Hey Krishna, oh my Supreme Lord
❤❤❤
Vittala yere pandhari Raya 🥺🥺🙏
Hari Hari
😊👍👌
Which place