मुख्यमंत्री साहेब आम्ही दरवर्षी व्याजाने पैसे काढतो आणि बँकेत क्रेडिट चांगलं राहावं म्हणून कर्ज रेनेवल करत राहतो मग तुम्ही आमची काय कदर केली त्यापेक्षा रेगुलर आणि थकीत सर्वांना सारखीच टक्केवारीनुसार माफी का द्यावी एका शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे
जे थकीत आहेत पण ते कोरोना काळात मयत असेल तर त्यांच्या वारसाने काय करायचे. त्यांचे माफ झालेच पाहिजे. कारण कोरोना काळात त्यांचा होणारा खर्च. आणि कर्ता पुरुष गेल्या मुळे अडचणीत आलेले कुटुंब
सर 2016 ला कर्जमाफी झाली तेव्हाही माझ्या कर्ज माफ त्याच्यानंतर त्या कर्जाचा बोजा 3 लाख 30 हजाराच्या पास व व भारतीय स्टेट बँकेने 2013 ला उचलला असं स्टेटमेंट नोटीसमध्ये दिला आहे तर हा कर्ज माफ
साहेब मी एक शेतकरी आहे बँकेत क्रेडिट चांगला राहावा म्हणून मी लोकांकडून व्याजाने पैसे भरून घेऊन कर्ज भरलं होतं तर ती माझी काही चूक झाली आहे का
अहो सर 2006 मधली जी कर्ज आहेत ते शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांची कर्जमाफी अजून झालेली नाही
आपण सांगितले प्रमाणे फक्त ७/१२ कोरा करा.नंतर कर्ज देऊच नका.
मुख्यमंत्री साहेब 2014तरी पण आमचं कर्ज माफ झाला नाही
नेहमी नियमित कर्ज भरणारया शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.खरतर नियमित कर्ज भरणारया शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
I love devendr❤❤ lak lak subecha
बरोबर आहेत साहेब
मग आम्हीं भरून चुक केली कांय
ग्रेट सर
जे शेतकरी रेगुलर कर्ज भरतात त्यांना पण दिळ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करा साहेब🙏
Karj mafi zali pahije
बाकी, वाले, आदार, हे तर, आनि, नवीन, मिला, सहाहेतला, आनी, रेगूलरकैले, आनीमनलाजा😢
सरकारनें कर्जा चे पुर्नगठन केले त्यांनां कर्जमाफ का केले नाही
नियमीत कर्जदार या शेतकर्यांवर आतापर्यंत अन्याय झालेला आहे.त्यांना पण संपुर्ण माफी द्यावी.
मुख्यमंत्री साहेबांचा हा जुना व्हिडिओ
कधी करानार कर्ज माफी
साहेब गरीब गरीबच आहेत यांना पूढे कसे करता यास तूमचे खूप योगदान राहिल धन्यवाद मुख्यमंत्री देवा भाऊ ❤❤
😎🙏
व्हिडीओ जुना आहे उगाच लोकांना वेड्यात काढू नका थोडं सामाजिक भान राहू द्या
अगदी बरोबर
कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये हे सरकार त्याच लायकी इलेक्शनच्या आधी नियम नव्हते
शरद पवारांनी केली होती.पण लाभ फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच झाला.
3 लाख पर्यंत सरसकट कर्ज माफी करा शेतकरी तुम्हाला कधीच विसरणार नाही
❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सरसकट १५०००० पर्यंत सर्वाना कर्ज माफ करा
मुख्यमंत्री साहेब आम्ही दरवर्षी व्याजाने पैसे काढतो आणि बँकेत क्रेडिट चांगलं राहावं म्हणून कर्ज रेनेवल करत राहतो मग तुम्ही आमची काय कदर केली त्यापेक्षा रेगुलर आणि थकीत सर्वांना सारखीच टक्केवारीनुसार माफी का द्यावी एका शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे
ऊदोजक अडानी अंबानी चे कर्ज माप करता.तर बॅकेचा खडखडाट होत नाही का?
नियमित कर्ज भरणारे नका कर्ज भरू
नियमित कर्ज भरणारा शेतकऱ्यांना जादा मोबदला दिला तर उत्पन्न वाढेल थकबाकी कमी होईल
50000 पर्यंत चालु वाले कर्जमाफी करा सरसकट
अर्थव्यवस्थेचा ताण लाडकी बहिण देताना समजले नाही का!
आणखीन एखाद्या बहिणीला स्कीम काढा म्हणजे राज्यावर कर्जे चेक कमी होईल
शेतकरी मेला तरी चालेल पण कर्ज माफ करणार नाही
मुख्यमंत्री साहेब जे रेगुलर कर्ज भारतात म्हणजे त्यांनी काही शासनाचा गुन्हा केला आहे का
परभणी चे शेतकरी काय निसर्गावर अवलंबून आहे
Ho kara sir lavkar karja mafi❤
सरसकट कजेमाफी चे अशवासन दीलेले आहे
नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांनी गुन्हा केला का... देवा भाऊ.. त्यांना पण कर्ज माफी करावी
आज पर्यंत एक वेळी पण कर्जमाफी झाली नाही त्यासाठी काय कुठल्याही कर्जमाफीत सापडलेला नाही ना ज्योतिबा फुलेंना शिवाजी महाराज ना काय
जे थकीत आहेत पण ते कोरोना काळात मयत असेल तर त्यांच्या वारसाने काय करायचे. त्यांचे माफ झालेच पाहिजे. कारण कोरोना काळात त्यांचा होणारा खर्च. आणि कर्ता पुरुष गेल्या मुळे अडचणीत आलेले कुटुंब
एकच नंबर,,,,,,,,,भा, ,म, ,,
ही जुना व्हिडिओ दाखवून मुर्खात कडू नका लोकांना.
3 बैक चे करज आहे तर एका बैकचे १५०००० तर आसे 3 बैक आहे हे माप होईलना
Yes bank che karj mafi hoil ka
स्वागत आहे साहेब.
आम्ही केलेलें मतदान वाया जाऊ नये हीच अपेक्षा
सर 2016 ला कर्जमाफी झाली तेव्हाही माझ्या कर्ज माफ त्याच्यानंतर त्या कर्जाचा बोजा 3 लाख 30 हजाराच्या पास व व भारतीय स्टेट बँकेने 2013 ला उचलला असं स्टेटमेंट नोटीसमध्ये दिला आहे तर हा कर्ज माफ
जुना विडिओ आहे
दीड लाखाच्या आत कर्ज माफ करा
साहेब सर्व शेतकरी हे खुप अडचणी त आहेत
सर नमस्कार पंचायत समिती काटा करण्याची परवानगी दिली पाहिजे कारखाना व पंचायत समितीच्या काटा किती फरक आहे ते कळते जय किसान
नियमिय कर्ज भरणारे काय चूक केली काय
बुडव्यांना माफी करा
नियमित भरणाऱ्यांना गाजर 🥕🥕
Sarsakat karjmafi kra
कर्ज माफी पेक्षा आमच्या शेती मालाला भाव द्या
राशन कार्ड बघा साहेब
द्राक्ष बागायतदार शेतकरयांना ह्या कर्ज माफीचा काही उपयोग नाही.एकरी ५ लाख रूपये खर्च येतो.
देवेंद्र भाऊ चालवायला एक लाख रुपये करा
Mahatma Jyotiba fule karjmafi punargaghatan maf honar ka
ज्यांना कर्ज घेतलं नाही त्याला काय फडणवीस साहेब
चालु आणि थकित 2025 पयत
Sarsakat karj maaf kara
7/12kora zala pahije baryach vela fasavanuk keli
😅😅
Shevati bhik ok thanks
Koni niyamit bharnar nahi ata
Video जुना आहे...You Tube वाले view साठी काहीही करतात.
अडीच एकर जमीन आहे 60000 भेटले 150000 कुठे आहे ते सांगा
ज्यांना कर्ज घेतलंच नाही त्याला काय
Karj mapi karavi hi vinnti
डीसीसी बँक कर्ज ऊस कारखाना घेतला आहे ती भरत नाही त्यांची जपती काढा
निवडणुकीच्या वेळेस असं बोलत नाहीत
जे शेतकरी नियमित कर्ज भरतात.
त्यानां माफिचा 100%लाभ मिळवण्यासाठी काय पर्याय करावा. लागेल. कर्ज. (1)रेगुलर भरावं. की..
(2) थकीत ठेवावं..
निवडणुकीच्या वेळेस तर बेभान बोलत सुट्टा तुम्ही लोक
किती साला पासून आहे कर्ज माफ माझे तीन लाख रुपये आहे कर्ज
कोणत्या सालापासून होणार आहे
50000❤❤.nemyet.krj.brnyena.dhine
I took loan in 2018 please tell me it will wave or not
जे लोक भारतातून पैसे घेऊन पळाले त्याच अभिनंदन कोण करणार