मोत्याची रांगोळी|मोत्याचा ओम शिकवणी 40|Bead work|Bead Art|Pearl Rangoli|Free Tutorial|decoration

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 54

  • @sangitavaidya8464
    @sangitavaidya8464 Год назад +1

    Thanks for sharing , आज करून बघितले उत्तम प्रकारे सांगता आपण🙏🙏

  • @meenahandcraft4288
    @meenahandcraft4288 Месяц назад

    तुमचा व्हिडिओ खूप छान असतो आणि तुम्ही समजवता पण खूप छान

  • @prashantmhatre9082
    @prashantmhatre9082 8 месяцев назад

    मोत्याचा कलर्स स्वस्तिक दरवाजाला तोरण शिकायचं आहे त्याच्यासाठी माहिती पाहिजे कशी

  • @nilimamodak5784
    @nilimamodak5784 2 года назад +1

    बरेच दिवसांनी व्हिडिओ... छान छान

  • @shitaldeshpande3881
    @shitaldeshpande3881 2 года назад

    Chan aahee sagle june video baghat hote tuhmi je link share kele... Tya madhil motychi chi mahiti saman mahiti asa dusra tisra video aahe. To upload hot nahi this video is unavailable asa message det aahe

    • @dhanashrikulkarni
      @dhanashrikulkarni  2 года назад

      ruclips.net/video/Tm4MAPVfrrc/видео.html please check

  • @malinijoshi5565
    @malinijoshi5565 2 года назад

    Khoopach surekh

  • @sujatapatil958
    @sujatapatil958 2 года назад

    याच मोत्यामधे मोठा साईज करता येईल का

  • @rajeshreebhagat4796
    @rajeshreebhagat4796 2 года назад

    ही वक्र सुई कुठे मिळते?

  • @shravaniabhijitjoshi9382
    @shravaniabhijitjoshi9382 2 года назад +1

    ताई तुम्ही मोत्यांचे नारळ शिकवाल का

  • @sunitashinde6992
    @sunitashinde6992 2 года назад

    Welcome back khupch chaan banavala om.

  • @priyadixit6743
    @priyadixit6743 2 года назад +1

    खुपच छान👌👌

    • @dhanashrikulkarni
      @dhanashrikulkarni  2 года назад

      Thank you 😊

    • @ushasoman75
      @ushasoman75 2 года назад

      जरा धांदल होत होती. मी आठव्या लाईनीत आहे. पण ठीक आहे मी बघून बघून पूर्ण करीन.
      शिकवता मात्र व्यवस्थित. तीन डाटचा मात्र काही उपयोग झाला नाही. मी अनेक वस्तू शिकले तुमच्याकडून. धन्यवाद.

  • @CalfloveDhana
    @CalfloveDhana Месяц назад

    Khup chhan

  • @anannyabhavne36
    @anannyabhavne36 2 года назад +2

    तुलसी वृंदावन दाखवा कृपया तुम्ही छान सांगता

  • @nalinisubramanyam3210
    @nalinisubramanyam3210 Год назад

    मोती का Chess board बनाना सिखाये

  • @nayangavli4635
    @nayangavli4635 2 года назад

    मला स्वस्तिक आणि ओम पाहिजे आहे कितीला मीळेल

  • @aparnadeshpande1997
    @aparnadeshpande1997 7 месяцев назад

    याला बाॅर्डर कशी दिसेल

  • @dushyantjoshi6344
    @dushyantjoshi6344 2 года назад

    मोत्यांची पावले कशी करीची अखंड पट्टी मध्ये

  • @minakshideshpande7369
    @minakshideshpande7369 2 года назад

    खूप सोपं शिकवत आहेस , धनश्री सहज समजत , मी करून पाहीन
    असे श्री करता आले तर शिकवा न आम्हाला
    आणि हो मला समयी पण शिकायची आहे
    कधी आहे तो vdo

  • @sunitamandavgane662
    @sunitamandavgane662 2 года назад

    आमच्या कडे बारीक सुया म्हणजे ५ नंबरच्या मण्यांचे काही करायचे तर सुया किती नंबरच्या वापरायच्या?
    मी ॐ केला छान दिसतो.

  • @kanchankulkarni5783
    @kanchankulkarni5783 2 года назад

    खूप दिवसांनी video टाकला ताई.
    खूप सुंदर आहे.

  • @janhaviphanse7066
    @janhaviphanse7066 2 года назад

    जान्हवी

  • @shailamestry326
    @shailamestry326 Год назад

    कमळाची रांगोळी दाखवा

  • @शारदापरळकर
    @शारदापरळकर 2 года назад +1

    छान

  • @shounaksamel264
    @shounaksamel264 2 года назад +1

    Nashikla kuthe milel Ani price ky aahe

    • @dhanashrikulkarni
      @dhanashrikulkarni  2 года назад

      महात्मा नगर . मी description मध्ये नंबर दिला आहे बघा

  • @nayangavli4635
    @nayangavli4635 2 года назад

    तूमी विकत देता का

  • @sakshigokhale4474
    @sakshigokhale4474 2 года назад

    खूप छान झाले आहे ,मोत्यांची समई शिकवाल का

  • @ankitamuley6495
    @ankitamuley6495 2 года назад

    ओम सारखे श्री शिकवता येईल का? मी तुम्ही शिकवले ते बरेच करून बघितले आणि बिजनेस सुरु केला खूप छान शिकवता तुम्ही 😊

  • @sadhanaghanekar8278
    @sadhanaghanekar8278 2 года назад

    मोत्याचा पाळणा शिकवाल का

  • @indiragondane4054
    @indiragondane4054 2 года назад

    Beautiful.

  • @smitaapte211
    @smitaapte211 2 года назад

    मला तुमच्याशी संवाद करता येईल का ?

  • @veenasarwate3867
    @veenasarwate3867 2 года назад

    Welcome tai.

  • @shounaksamel264
    @shounaksamel264 2 года назад

    Maza mulga Nashik bhonsle military college la aahe tikde mi yete nehmi

    • @dhanashrikulkarni
      @dhanashrikulkarni  2 года назад

      तुम्हाला oil हवं आहे का ?

    • @shounaksamel264
      @shounaksamel264 2 года назад

      @@dhanashrikulkarni ho havey pun price tr sanga

  • @kaminijadhav495
    @kaminijadhav495 2 года назад

    नमः शिवाय शिकवीणे