Bhava maza Red Kanda 65 divasancha zala ahe tr mi karapa ya rogasathi cabrio top+ desis+ micronutrients chi phavarani ghetali ahe tr ti changli ahe ka And Pani kiti diasaparyant dyayala pahije
सर मी 4 जानेवारीला गव्हाला clodinafop 15% + metsulphuron 20% अस तणनाशक फवारले आहे पण अजून गवत जळालं नाही ओल पण होती खाली आता काय करू पुन्हां दुसर 2 4 D फावरू का आणि आता urea किती दिवसाने टाकू
अनिकेत भाऊ आज लाल कांदे चाळीस दिवसाच्या झाले आहे त्यासाठी दुसरा स्प्रे कोणता घ्यावा पहिला स्प्रे Tilt + cumal L + comfidor ची फवारणी घ्याहा घेतलेला आहे
उन्हाळी कांदा ०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००ppppppp०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००pppppppp००००००००००००००००००००००००००००००००००००pppppp००००००ppppppp००००००ppppppp०००००pppppp०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
भैया हरभरा तसरी फवारणी केली 2 टाक्या च औषध कमी पडल म्हणून 05234 हलक्या हाताने फवारणी केली तर परत 13 0 45 ची फवारणी केली तर चालेल का क्रूपाया करून मार्ग दर्शन करावे 🙏 💐
नमस्कार अनिकेत भाऊ 🙏 Profex super + Lancer Gold ची दुसरी फवारणी घेतली तर चालेल का ? पहिली फवारणी Profex + saaf + silixol + Chilited Micronutrient ची घेतली आहे. त्याला 7 दिवस झाले. आत्ता कांदा 50 दिवसांचा झाला आहे. बी विस्कटलेल्या कांद्याला खताचा 2 रा डोस किती दिवसा पर्यंत टाकू शकतो.
भाऊ माझा कांदा 45 दिवसाचा झाला आहे त्याला मवा, करपा आहे त्याला ही फवारणी घेतली तर चालेल का नेटीओ - 0.5 ग्राम एम 45 - 2 ग्राम सोलोमन - 1.25 मिली ऍक्टरा - 0.5 ग्राम सिलिसिलिन - 2 मिली
दादासाहेब.... उन्हाळी कांदा एक महिन्याचा झालं आहे त्यावर मावाआहे +कांद्याच्या पथिवर पांढरे ठिपके दिसतंय अन् शेंडे वाकडे होत आहे काही रोप मर झाले आहे गह्या मधे दोन तीन कोणती फवारणी घेवू
खुप छान माहिती दिली सर आभिनंदन
😢 अतिशय सुंदर माहिती
सॉलोमन एकच नंबर रिझल्ट आहे.मित्रनो
👍🏻✨
प्रमा ण
@@sunilugale6683 200lt,250ml
भयानक आग होते भाऊ सोलोमन ने त्वचेची 😩😩
Soloman ani tatat astaf vaparla tar calal ka
उपयुक्त माहिती धन्यवाद भाऊ....
Thank u 😊❣️
नविन वर्षाच्या खुप-खुप शुभेच्छा अनिकेत भाऊ🙏🙏
तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏😊❣️
खुप छान माहिती.
Solomon madhe zinc ghetale trr chalel ka
Monocrotophos he ghatak aslele kitak nashak chalel ka
हो चालेल
Solomon and polytren combination Kase rahil
Nativo, 10gm+ roko२०gm+solomon+gibrelic acid ५०ml+,sticker chalel ka
रोको ची नाही गरज
Aniket bhau kandyachya mana jast vadlya aahet konta spry guava
Cultar ची फवारणी घ्या
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy New year ✨
धन्यवाद भाउ
Syngentache thionutri ky karate sir
सल्फर आहे ते
Majyakade marshal he 20/7/2022 LA expire jhale aahe tar te vaparu Shakto ka tilt+cuman l +tonic sobat result yeil ka?
नाही येणारं रिझल्ट
🙏
Tumhi sangitlel auvshad ny bhetat tr canon ani roko vaprale tr chalel ka
मी solaman.antracol..ambition.. stiker ही फवारणी घेणार आहे
👍🏻
धन्यवाद अनिकेत भाऊ
🙏❣️😊
Happy new year!!!bhau
Profex super 1 no
Happy new year
Solomon+polytren combination vapru shakto ka
फवारणी केल्यानतंर फवारणी चा रिझल्ट किती दिवसात मिळतो
Monicil... Profenophos... Acephate
Yanche result chan ahe
👍🏻
Agadi sc +Antracol+biovita चालेल का
हो चालेल
Happy new year
Got kande che bonda chi vadh honya Sati kahi sanga aniket bhau 🙏
दूसरि फवारणी Natio+soloman+robot चालेल का
1 mahinyche kande ahe ....varil combination sobat 19.19.19 gheu ka Ani kiti
हो चालेल 70 gm सॉलोमन सोबत वापरा
imida+Fifronil combination result Best
Sir aadhi 1 fvarni zaliy tr ata police kitknadhk chi favarni kru ka
50 % kande kadhnyasarkhe zaale aahet... Ani bakiche 50% baki ahet tar favarni karavi ki nahi... Thrips vhe praman khupch jast ahe.... Kindly reply
Bhava maza Red Kanda 65 divasancha zala ahe tr mi karapa ya rogasathi cabrio top+ desis+ micronutrients chi phavarani ghetali ahe tr ti changli ahe ka
And Pani kiti diasaparyant dyayala pahije
Bhau custodia barobar kont combination chalel
Kanda pick 70 divsancha zal ahe
Regent + emidacloprid 70 ekch number mi pausali kandyala changala risult aala
👍🏻
Bhau saf + meda + desic +magnesium Chalel ka
मका पिकात तणनाशक laudis कि calaris xtra दोघांपैकी कोणते वापरावे
Are bhava rajma pikatil shendayatil (varachi) baric Sheng pivali padun galat ahe... Kay phavarave
Boron + calcium + planofilx ची फवारणी घ्या
सर मी 4 जानेवारीला गव्हाला clodinafop 15% + metsulphuron 20% अस तणनाशक फवारले आहे पण अजून गवत जळालं नाही ओल पण होती खाली
आता काय करू पुन्हां दुसर 2 4 D फावरू का
आणि आता urea किती दिवसाने टाकू
1 nbr🙏
Thank u 😊❣️
Bhau mazyakade adma che tapuz aahe vaparle tr chalel ka
धन्यवाद दादा माझे कांदे दोन महिन्याचे झालेत खत D A P 10 26 26 सुपर हे खत टाकले आहे पण पातीची वाढही नाही गड्डाही नाही खुरपणीमुळे खत टाकला उशीर झालेला
वांग्यावरील लाल कोळी साठी रामबाण उपाय काय
Solomon 15 lt sathi 25 ml he praman kontya besvar adharit ahe
Point a
अनिकेत भाऊ आज लाल कांदे चाळीस दिवसाच्या झाले आहे त्यासाठी दुसरा स्प्रे कोणता घ्यावा पहिला स्प्रे Tilt + cumal L + comfidor ची फवारणी घ्याहा घेतलेला आहे
Folicur + antracol + lancergold ची फवारणी घ्या
स्प्रिंट वापरावे का indifill च
Unhali kanda ५० divascha perni kelela aahe. Tonic sanga sir
Kay bee nova zyme
21 diwasacha kanda petrol pump ne bhavrun upyog nahi..petrol pump ne fawara marlyvr pudhchya pikala तोटा होतो
Kanda fugavanisathi konti khad takavi
सर माझा कांदा प्लॉट 100 दिवसाचा झाला आहे तर
पाणी बंद करणार आहे तर पात पाडण्यासाठी कोणती फवारणी करावी
चमत्कार + 0:0:50 + Boron
Solomon + antrocol काय प्रमाण घेऊ.
Solomon 25 ml + Antracol 30 gm
दीड महिणयाचा कांदा झालय कराटे फवारा घेऊ का??
कांदा पेरणी केलेलं आहे 3 महीने झालं आहे असेच थिरप पडले आहे कोणती फवारणी करावी
Movento energy
तन नाशक मध्ये कीटनाशकांचा वापर चालेल का
हो चालतो
Regent जमेल का
दादा सोलोमन सोबत कोनत्या किटकनाश काचे कॉम्बीनेशन करायचे
सिंगल वापरले तरीपण चालेल
2 कीटकनाशक आणि. बुरशीनाशक बरोबर 0/52/34 घेतले तर चालेल का कांदा चा प्लॉट आत्ता 55 दिवसाचा आहेत
Biovta, karate,costodia, combination chalel ka 40divasacha kanada ahe
हो चालेल
उन्हाळी कांदा ०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००ppppppp०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००pppppppp००००००००००००००००००००००००००००००००००००pppppp००००००ppppppp००००००ppppppp०००००pppppp०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
धन्यवाद भाऊ
भैया हरभरा तसरी फवारणी केली 2 टाक्या च औषध कमी पडल म्हणून 05234 हलक्या हाताने फवारणी केली तर परत 13 0 45 ची फवारणी केली तर चालेल का क्रूपाया करून मार्ग दर्शन करावे 🙏 💐
सोलोमन सोबत काय वापरायचं का नुस्त एकच वापरायचं
नमस्कार अनिकेत भाऊ 🙏
Profex super + Lancer Gold ची दुसरी फवारणी घेतली तर चालेल का ?
पहिली फवारणी Profex + saaf + silixol + Chilited Micronutrient ची घेतली आहे. त्याला 7 दिवस झाले. आत्ता कांदा 50 दिवसांचा झाला आहे. बी विस्कटलेल्या कांद्याला खताचा 2 रा डोस किती दिवसा पर्यंत टाकू शकतो.
हो चालेल 70 दिवसा पर्यंत खताचा डोस टाकू शकता.
धन्यवाद भाऊ ..
2 रा डोस कोणता टाकायला पाहिजे... पहिला डोस कांदा विस्कटताना टाकला होता. त्यात DAP + 10:26:20 + Sagarika + Bentonite sulfur
👍👍👌
❤❤❤
माझे कांदे दोन महिन्याचे आहे कांद्याची पात पिवळी पडली आहे कोणती फवारणी करावी आणि साइज होण्यासाठी काय करावे
Amistar top + kavach + zinctrac ची फवारणी घ्या
या फवारणी मध्ये कीटकनाशक कोणते घावे
सर Hanvika कंपनी एस एल एस 909आणि प्राइड वापरा इक्च ना रिजल्ट आहे
👍🏻
Bayer che lesenta नाही का चालत
चालेल
Khup Dhuke ahe konata spre ghya a
भाऊ माझा कांदा 45 दिवसाचा झाला आहे त्याला मवा, करपा आहे त्याला ही फवारणी घेतली तर चालेल का
नेटीओ - 0.5 ग्राम
एम 45 - 2 ग्राम
सोलोमन - 1.25 मिली
ऍक्टरा - 0.5 ग्राम
सिलिसिलिन - 2 मिली
कस्ट ओडिया बुरशीनाशक
Happy new year aniket bhau
Same 2 you ❤️✨
सिजेंटा अलिका
अनिकेत भाऊ आमचा उन्हाळ कांदा 35 दिवसाचा झाला , धुके पण खूप पडले होते आज, साप बुरशीनाशक व कराटे मारलं तर चालेल का दुसरा स्प्रे मारू pliz reply द्या 🙏
Tilt + cumal L + midia ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ धन्यवाद दादा
कंटेंट कोणते ते पण सांगत जावा भाऊ
सर आता मी कांदा लाऊन दीड महिना झालं आहे तरी आता कोणतं खंत टाकु किंवा फवारणी करावी कांदा पोसण्यासाठी
Dada ata sadhya khup धुक आहे काय फवारणी घ्यावी
मी निम आणी कराटे वापरले result येईल का
हो 👍🏻
Tilt+cumanL+silicon बरोबर कुटले किटकनाशक चालेल
हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏
दादा ड्रिपची खते विषयी माहिती हवी आहे
कांदा पिकाचे वावर हे निबर म्हणजे खडक झालेले आहे तरी भुसभुशीत करण्यासाठी कोणत्या खताचा वापर करावा
Dada aata 15 divasache kande aahe tar khat konte deu
24:24:0:8 वापरा
दादा रोप लागवडीला आल शेंडे पिवळे पडत आहे लागवडीच्या आधी एखादी फवारणी करावी का मग?
नाही गरज
सलग दोन वर्षात तुमचे व्हिडिओ बघून मी माझ्या कांदा पिकाचे नियोजन केलं आणि मी दोन्ही पण वर्षे सक्सेस राहिलो माझा कांदा पण टिकला
भाई उलाला चालेलका
हो
Da yello traps lavle tr
अति उत्तम राहील 👍🏻
Mla tya badl mahiti pahije kshi midwawi
रोगर लहानसर गोल्ड
रॉकेट व एंट्रोकॉल पावडर चालेल काकांद्यांवर
Exodus cha pn 1 no result ahe
भाऊ माझा कांद्याचा प्लॉट 2 महिन्याचा झाला निंदायला उशीर झाला आता पात पण पडली आणि थ्रीप्स,मवा पण आहे कोणती फवारणी घेऊ प्लिज रिप्लाय
आणि शेंडे पण पिवळे पडले
दादासाहेब....
उन्हाळी कांदा एक महिन्याचा झालं आहे त्यावर मावाआहे +कांद्याच्या पथिवर पांढरे ठिपके दिसतंय अन् शेंडे वाकडे होत आहे काही रोप मर झाले आहे गह्या मधे दोन तीन कोणती फवारणी घेवू
नमस्कार
नमस्कार 🙏
Thanks sir
सर लाल कांदा 80 दिवसांचा झाला आहे काही प्रमाणात पात पडली आहे व काही कांदा लहान आहे . अजुन 1 पाणी दिले तर चालेल का
हो चालेल कमी प्रमाणत
@@shetkariputra_ tnx sir
व्हिडिओ मध्ये हमला आणि imdacloroprid 17.5% घ्यायला लागत होते चांगले रिझल्ट आहे मी अनुभवले आहे भाऊ
👍🏻
Are bhau media mhanjech tyachyat imifacloprid ahe 17.8 %
@@moviejankari2158 बरोबर आहे आहे दादा तुमचे म्हणणे पण सोबत chlorpyrifos पण घाय्याला लावलाय मी
Dada tumcha no dya na
दादा ही फवारणी उन्हाळ कांद्याला चालते का
दादा नवीन कांदा लागवड करायची आहे रोप ची मुळे कोण कोणत्या बुरशीनाशक त बुडवून घ्यावीत त्या बुरशीनाशकाची नावे सांगा
Evergol xtent
बाविस्टिन
पिस्टनेच काय कारण त्यामागचं
पाती पिवळी पडायला लागल्यात काय करावे
🙏🙏👍👍
🙏❣️😊
कांदा हा 20 दिवसाचा झालाय karate+antracol+19: 19मारले तर चालेल का
हो चालेल