डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे.पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे! तुझ्या चरनाशी वाहे चंद्रभागा. नाही देव पहिला झाला आबागा आता तरी देवा मला एकवेळा पाव रे. पंढरीच्या.....! प्राहलादा कारणे नारशिह झाला. दश्त् मारण्याला देवा भक्त तरण्याला.भक्त तारण्याशी देवा देवा तुझे नाव रे.पंढरीच्या .....! गोऱ्या कुंभारच्या ऐकूंनी विनवणी भक्त एकनाथा घरी वाहतोस रे पाणी. मन्हे तुक् ड्या दास देवा रूप तुझे दाव रे.पंढरीच्या.....
जय गुरुदेव दादा काय आवाज व स्वर खुप सुंदर माऊली
खूप सुंदर माऊली राम.
राम कृष्ण हरी खूप गोड गोड अभंग
Atishay Sundar mauli
अप्रतिम सुंदर गायन वादन खूप छान आवाज 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🚩🚩🚩
C ❤❤❤❤❤❤🎉
Oh,,oh
अतिशय सुंदर सरजी
Super. Excellent. Fentastic. Heart. Touching. Tks.
धन्यवाद कल्पेश सर
खुप सुंदर अभंग गोड आहे लय भारी गायलेत गोड आवाज आहे सर जी खुप अभिनदंन चेतन जी तबलावादक लय भारी वावं खुप छान🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👌👌👌👌🌺🌺🌺🌺🤚
खूपच छान !
डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे.पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे!
तुझ्या चरनाशी वाहे चंद्रभागा. नाही देव पहिला झाला आबागा आता तरी देवा मला एकवेळा पाव रे. पंढरीच्या.....!
प्राहलादा कारणे नारशिह झाला. दश्त् मारण्याला देवा भक्त तरण्याला.भक्त तारण्याशी देवा देवा तुझे नाव रे.पंढरीच्या .....!
गोऱ्या कुंभारच्या ऐकूंनी विनवणी भक्त एकनाथा घरी वाहतोस रे पाणी. मन्हे तुक् ड्या दास देवा रूप तुझे दाव रे.पंढरीच्या.....
खुप छान आहे गुरुजी
Copy
7:00
Mastch👍👍👌👌
सुंदर ❤❤❤❤
नमस्कार सर,💐💐 खूप गोड आवाजात अभंग गायलात ऐकून खूप छान वाटले रे चा आवाज खूप छान काढता धन्यवाद सर 👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹💐💐💐💐
खूपच छान
खुप छान धन्यवाद
👏👏👏👏अप्रतिम आवाज आणी वादन
Hu
मला तुमचे अभंग खुप आवडतात
Supar
Super
खूप छान
सर असेच नवीन नवीन अभंग आम्हाला ऐकवत रहा
खूप छान अप्रतिम 👍👍🙏
Khup khup..sundhar.👍👍👍🙏🙏🙏
नाद खुळा
🎉🎉🎉🎉खुप छान गाताय दादा
Very Good Maharaj
👌👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर
सुरेल आवाज जणू कोकिळा गाते कि का असं वाटतंय
Jai ho panduranga🙏🙏 ji
खुप छान👏✊👍
Sweet sir
🙏🙏🙏🙏
जाधवमहाराज मला तुमचे अभंग फार आवडतात
अप्रतिम माऊली 🙏🙏
🎉🎉🎉❤❤❤
हरी विठल
🌹🌹🙏🙏👍👍👌👌
Bhajan Kirtan
Need
नोटेशन द्या
❤😅😮😮😅🎉😅😢😅
हा ठेका कोणता आहे सर
सुंदर