auto rickshaw modify | चेशी आऊट कैसे निकाले |
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- auto rickshaw modify | जेसी आऊट कैसे निकाले | #bajaj #auto #driver #rajeshautovlog
आज की वीडियो में आपने ऑटो ड्रायव्हर भाईयों के लिए अपनी गाडी की कैसी कैसे सिधी की जाती है इस बारे मे पुरी ब्लॉक देखना ना बोले,
साजिद डाय वाला
नाटवरपरिक कंपाऊंड, म्हाडा पोलीस स्टेशन, गवंडी वेस्ट, मुंबई-4000043.
साजिद भाई मोबाईल. 9867507895
Follow me-👇👇👇👇👇
Instagram:- @RajeshAutoVlog www.instagram....
#autorickshawmodify #rickshaw #bie #autorickshaw #modify #tuktuk #motiveshan #motiveshanvideo #tvs #alfa #mumbai #maharashtra #india
Shajid bhai bohot badhiya gadi banate hai ❤
Kadakkk 🎉🎉🎉🎉
😱🤔😍🙏👍
बजाज कंपनी ने चांगल्या गाड्या बनविल्या आहेत शोरुम गाड्या न मध्ये काही प्रॉब्लेम नसतो गाडी पलटी झाली असेल किंवा जुनी झाली असेल तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो बजाज कंपनी कडे भारी भारी इंजिनियर आहेत
Good 🎉❤
Super
I am from Assam
हे काम पिंपरी चिंचवड मध्ये कोण करेल का
Barobr
Kitna paisa lagta hai
Yes
राजेश भाऊ मला ओरिजनल फ्लोरिंग कुठे भेटेल ते सांगा
घाटकोपर ला मिळेल भाऊ अमित भाऊ च्या येथे मिळेल 🙏👍
पैसे किती घेतात
माझी गाडी लेपला झुकली आहे
कंपनी फिटिंग गाडी वर हुड अस्तर मारलं आहे ,,,गाडी ला डाय वर चढवली तर हुड दुसर मारावं लागत का.की तेच बसत हुड
फोन करून विचारा भाऊ
Follow karo bhai log rajesh bhau
❤️
आपली तर 9 वर्ष झाली.. अजून पर्यंत तरी कंपनी गाडी आऊट असते असं वाटलं नाही 😮
पलटी वगैरे झाली किंवा ठोकली तरच बहुदा डाय वर चढवावी लागत असेल.
भाऊ आताच्या नवीन ऑटो रिक्षा मध्ये आउट असतात भाऊ
किती खर्च येतो राजेश भाऊ मी नवीन गाडी घेतली आहे सहा महिण्यात टायर खराब झालेत
मिनिमम 1000/- येतो
@RajeshAutoVlog धन्यवाद भाऊ
Tyre Kontya company che aahet ?
Bhai kitna kharcha aata hai?
किती रुपये लागले.ते पण सांगत जावा
1000/- कमीत कमी आणि काम जर जास्त असेल तर 500/- एक वाढतात 🛺