दोग पण वाजवायला महान आहेत पण,,,,,या चालीत वाजवतानी एकमेकांचा द्वेष करून चाल वाजवली म्हणून भांडण झाले,,,,,स्वामी वयाने मोठे आहेत म्हणून गंभीर दादांनी शांत बसायला हवं होतं,,,,आणी गंबीर महाराज वयाने लहान आहेत त्यामळे स्वामीने थोड समजून घ्यायला पाहिजे होत,,,,,,मी कुणाचा द्वेश करत नाही पण या चालीत जे मला वाटलं ते बोललो,,,,,,,,जो ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने तयार असतो,,,,कुणी कुणाची बरोबरी करू शकत नाही,,,,,,
दोघेपण चांगले वाजवणारे आहेत पण शेवटी असं पाहिला चांगलं नाही वाटलं आम्ही राम महाराज काजळे आणि हनुमान बापू शिंदे यांचे सुद्धा पखवाज ऐकले आहे कीर्तनात काय वाजवलं पाहिजे हे त्यांच्याकडून शिकावं त्यांचं वाजवून कानाला खूप गोड लागतं आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील वारकरी समाज मुख्यता खेड्यातील समाज खूप भावनेने आणि अंतकरणाने कीर्तनाला येत असतो आणि असे वागल्याने समाजात काय मेसेज जातो ह्या गोष्टीचे भान असू द्यावे राम कृष्ण हरी

❤❤❤❤ जेय स्वामीजी ❤❤❤❤
गंभीर भावाला लई अभिमान आहे.
सदैव तसाच वागत असतो.
स्वामी ते स्वामी गंभीरगुरुजीपेक्षा हजारो शिष्य स्वामींचे महाराष्ट्रभर आहेत
Pn chuk konachi ahe baba he pn baghav
दोघेपण चांगले वाजवणारे आहेत पण शेवटी असं पाहिला चांगलं नाही वाटलं आम्ही राम महाराज काजळे आणि हनुमान बापू शिंदे यांचे सुद्धा पखवाज ऐकले आहे कीर्तनात काय वाजवलं पाहिजे हे त्यांच्याकडून शिकावं त्यांचं वाजवून कानाला खूप गोड लागतं आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील वारकरी समाज मुख्यता खेड्यातील समाज खूप भावनेने आणि अंतकरणाने कीर्तनाला येत असतो आणि असे वागल्याने समाजात काय मेसेज जातो ह्या गोष्टीचे भान असू द्यावे राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली गुरूवर्य बापु माझे गुरू आहेत
तुम्ही काेनाचा पण नाद करा पण दासाेपंत स्वामींचा करूच नका आज ही आळंदीत विचारा पखावज मधील धा... म्हणजे स्वामी। 🙏
तालाचा बादशाह मनजे गंभीर गुरूजी अवचार त्यांच्या बाद गोड वाजवीनारा आजुन आतापर्यंत कोनीच पैदा नाही झाला
🤣🤣🤣
@@दिपकपवारपाटील kadhi tri pratap patil..koshati baba...panchal guruji... hyancha vadan ika
काेन काेना पेक्षा माेठा आस काही नाही सगळ्या महान कलाकारांनी कष्ट घेतले आहे माऊलींचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठी आहे 🙏
Dha dasopant vajvtat ka pn
दोन्हीपण सारखे आहेत पण गंभीर महाराजांनी असं नव्हतं करायला लागत राव शेवटी स्वामी ते स्वामीच कारण स्वामी हे प्रत्येक वादकाच्या
गळ्यातील ताईत आहे व महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदुंगमणी आहे 🙏🙏
Vaa
वा
वावा 1न
गंभीर गुरुजी ने करून दाखवले ते आगदी बरोबर आहे
शेवटी नावातच स्वामीजी आहे माऊली ❤️❤️
बापरे काय कराव आत आज परेंत ह्याच्या वीडियो बघून आम्ही प्रेरणा घेत होतो..पण हि विडिओ बघून पखवाज वाजवायची कि नाही तेच समजत नाहीय 😣
धर्माचे वाटोळे नक्की आदर्श घेण्यासारखा काही नाही
जय हो स्वामीजी
गंभीर ढोरा सारख वाजवतोय
Tumhala ajun Vadan Ch kalal Nahi mg
@@chaitanyanagare757 माझ नाव गंभीर ला सांगा ते माझ्या बद्दल माहिती देतील
@@govindmore8454 गाढव आहेस तू
किसन महाराज राउत आंञोली ता. वेल्हे जि. पुणे यांचे एकदा किर्तन वाजवणे काय आसते ते बघा
गंभीर अवचर तुला स्वामी कधीच वाजवायला जमू देणार नाही
Khar aahe dada swami te swami
बरोबर आहे
गंभीर महाराज ला जोड नाही
Vadan aavdle nahi aajibat
Swami mhanje Pakhwaj che dev ahet ..Gambhir maharaj pan chhan vajavtat
स्वामी तर लय अंतर गंभीर स्वामी चा शिष्य काफी आहे मंगेश महाराज जाधव
Ekamekanchi barobari karnyamule ch mage Aapan
😂😂 नशीब पखवाज नाही फेकून मारला एकमेकांना😅😅😅....
गायक खूप पक्के 🙏त्यांनी चाल थांबवायला पाहिजे होती.
मला शेवटी खूप हसायला आलं 😆😆😆🤣🤣🤣
Dasopant kasyala agv pana karatat
Tumhi niit chal aika ... Mg smjel kona kade chuk ahe
Swamin vr arop ghalvu naka
अवसार खतरनाक लय भारी
गायन आणि वादनाच सूत्र यांनी जुळून घेतलेच नाही...साथसंगत आहे की भांडणे वाजवण्यासाठी काहीच कळेना.... वाट लागली यात...बाकी काही नाही...
Aarote maharaj Kay aawaj ahe tumcha
Ghambhir la samor chya pakhwaj vadaka chi kimat nahi....
गुणाचा एवढा अभिमान पण कामाचा नाही.
💪💪गंभिर गुरुजी 💪💪
वा स्वामीजी खुपच छान
Gambhir maharaj💪💪💪
Maharaj jancha mobile No.
असा अनादर नको होयला पाहिजे पखवाज वादकात भांडण नाही उलट एकमेकांचा आदर केला पाहिजे
फार मोठा अपमान केला आहे मृदंग देवतेचा या दोघांनी
Vaaaaaa swami maharaj
मृदुंग कलेचा अपमान केला यांनी यांचा काय आदर्श घ्यायचा
I like it
😆😆🤔😄👍
वा सुपर
वा छान
या दोघांना छा हातात जरा पण गोडवा नाही नाव मोठे लक्षण खोटे
kiran panchal जळू नको
@@नागेशचव्णान यांचा मधे जळण्यासारखे काही आहे का रे
🤣🤣🤣🤣
स्वाॅमीचा नाद नाही करायचा कोणी
रिकामं जळू नका तूमाला काय माहीत य काही लेहू नका सागायलो
वा
यांच्या पेक्षा लहान लेकर बरे
असे बंडा तात्याच्या कीर्तनात करून दाखवा
Ro
गंभीर ध्यानावर नाही
अरेरेरेरे
Juglbandihaekakayahe
Ghambhir avachar khup gamandi aahe
ह्याला पखवाज वादन नाही बोलत , काय ढोरासारखं बडवत आहेत , अरुण कदम च वादन बघावं दोघांनी पण एकदा ....
ही जुगलबंदी नाही भानडन आहे
अरे गंभीर आवचार तुला कधी स्वामी ऐकायचं नाहीत
Nav thevanaranno tumhala kay kay sarayachakashala
8552075900
गाढवाचा गोंधळ
किसन महाराज राउत आंञोली ता. वेल्हे जि. पुणे यांचे एकदा किर्तन वाजवणे काय आसते ते बघा
किसन महाराज राउत आंञोली ता. वेल्हे जि. पुणे यांचे एकदा किर्तन वाजवणे काय आसते ते बघा