Комментарии •

  • @priyankas9926
    @priyankas9926 Год назад +1

    अशा प्रतिभावान कलाकाराची मुलाखत घेतल्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार!🙏🏻

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 2 года назад +2

    हि मुलाखत घेऊन दूरदर्शन ने खूप मोठे काम केले आहे!👌
    श्री प्रमोद पवार यांना धन्यवाद आणि श्री शि द फडणीस यांना साष्टांग दंडवत!💐

  • @SaritPathak-IKM
    @SaritPathak-IKM 2 месяца назад

    मानाचा मुजरा सरांन🙏🏻🙏🏻

  • @shripadsavale6140
    @shripadsavale6140 2 года назад +1

    Kiti sundar!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri 2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @omkarkulkarni4170
    @omkarkulkarni4170 Год назад +1

    Sastanga Namaskar to this great artist. I have learnt the basics of drawing from his books and it as helped me immensely in improving my line drawings. Load of health and many more days of drawing to this great artisit!

  • @MeghnadB.Nalawade
    @MeghnadB.Nalawade 2 месяца назад

    I love you my father i am you. 🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌. HAPPY BIRTHDAY YOU'RE 100 th. BABA...

  • @pareshmkulkarni
    @pareshmkulkarni Год назад

    अप्रतिम मुलाखत!!!

  • @neelakandankandangayil7301
    @neelakandankandangayil7301 7 дней назад

    Abhinandan

  • @shivaainfotech.4815
    @shivaainfotech.4815 2 года назад

    खुप अप्रतिम हसते बोलते चित्र 🤠

  • @Harshadnerurkar
    @Harshadnerurkar 2 года назад

    खुप मस्त सर....

  • @vaibhavkhairnar4481
    @vaibhavkhairnar4481 2 месяца назад

    Apratim …

  • @sca8217
    @sca8217 Год назад +2

    फडणीसांनी माझ्या लहानपणाच्या एस् एस् सी च्या अनेक गणितांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे सजवली आहेत. पुढे जरा मोठा झाल्यावर मराठी पुस्तकांचे मासिकांचे वाचन करताना अनेकदा फडणीसांची चित्रे डोळ्यासमोरून गेली.
    साधा चांगला चित्र काढणं ही एवढे कठीण असतं त्यात फक्त एका चित्राच्या माध्यमातून एखादी व्यंगात्मक कथा सांगणे हे फारच कठीण. मला वाटते की कॅरी केचर आणि कॉमिक्सच्या जगात कार्टूनिस्ट किंवा व्यंगचित्रकार हे सर्वात तल्लत बुद्धीचे चित्रकार असतात.
    श्री फडणीसांना माझा सन्मानपूर्वक नमस्कार आणि यापुढेही त्यांच्या हातून निर्माण होणारी चित्रे अनेक वर्षे आम्हा वाचकांना हसवत राहतील ही देवीकडे प्रार्थना! 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri Год назад

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk