#बाजरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • ​‪@KVKAurangabad1‬
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) द्वारे आयोजित शेतकरी उत्पादक कंपनी व ग्रामीण युवक-युवतीसाठी गुणवत्तायुक्त बिजोत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम (दिनांक २५ ते २८ एप्रिल २०२३) या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर येथील सहयोगी प्राध्यापक मा.डॉ.आशिष बागडे यांनी "बाजरी बीजोत्पादन तंत्रज्ञान" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
    बाजरी बिजोत्पादन साठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे.
    #bajara #pearlmillet #seedproduction #seed #seeds #बीजोत्पादन
    #बाजरी #बाजरीचीभाकरी
    bajari lagvad
    bajari lagvad tantrdnyan
    bajara bijotpadan
    bajari lagvad
    शेतीतील विविध तंत्रज्ञानावरील शास्त्रीय माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की भेट द्या आणि आम्ही वेळोवेळी अपलोड केलेल्या व्हिडीओचे अपडेट तात्काळ आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा...

Комментарии •