खुप छान झाला व्हिडीओ. थोडे वाईट वाटले प्रतिमाची चिडचिड झाली .लहान बाळ सोबत असले की खुप अडचणी येतात. तरीही तुम्ही आम्हाला चांगला निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करता.खुप धन्यवाद .☺️☺️ निसर्ग छानच होता परंतु इथून पुढे बाहेर जाताना काळजी घेत जा.जुन्या आठवणी छान होत्या.👍👍👍👍💐💐💐
Thank you Jeevan for visiting our home.😃 It was great surprise to see you but जर माहिती असतं तर तूझ्या "गुडूप" trip चा काय आनंद. 😜 The long talks about your future plans, family, children, education, your aspirations, and but abviously OLD MEMORIES made our day. ये परत कधी असाच फिरत फिरत. Happy for you and your family. God Bless.
दादा तू खूप मेहनत घेत आहेत तुझ्या साठी आणि तुझ्या विडिओ बघणाऱ्या लोकांसाठी मला वाटतं की या सगळ्या कार्यच तुला खूप मोठ यश मिळणार आहे तू फक्त तुझं काम करत रहा आम्ही आहे तुझ्याबरोबर काळजी करू नको Happy journey God blessed you .... Take care jivan dada
दादा मी सुद्धा कधीही गृप मध्ये नसायचो कॉलेज मध्ये असतांना ... अगदी सर्वांशी चांगली friendship असतानाही ... Same reason 😊 ... पण आज हा व्हिडीओ बघतांना डोळे पाणावलेत ... खुपच सुखद अनुभव असतो ना मित्रांना भेटण्याचा ❤️❤️❤️ ... Nice video दादा❤️👍🏻👍🏻
खूप छान👏✊👍 लहान मुलांना घेऊन गड चढणे खूप 😣पुन्हा असे करू नका, माेठा झाला मुलगा की चढू शकता, निसर्ग🌿🍃 अप्रतिम दाखवता... जुने फाेटाे एक नंबर मस्त👏✊👍 खूप ग्रुप असल्याचे कारण ऐकून वाईट वाटले, ठीक आहे त्यातून सगळे चांगले झाले, हीरा चमकताे ना ... मला खूप आवडते ट्रेक करायला... मस्त👏✊👍
Dada majha pn same experience hota college chya mitra sobat, Saraswati College of Engineering, Kharghar la. Aaj tumchya gappa aikun mala pn majhya tya college chya goshti athvlya. Thank you for memorising those flashback.❤️🙏
खूपच छान व्हिडिओ..मित्र मित्र असतात जुन्या कॉलेजच्या आठवणी तो संघर्ष आणि त्यानंतर मिळाली प्रसिद्धी तरी पाय अजून जमिनीवर जीवन खरंच हॅट्सऑफ..खूप शुभेच्छा आयुष्यात अजून प्रगती होऊ देत 👏👍
Ajcha vlog ha = best nature + critical situations during vlogging with family + best clg memory + ur struggle during clg time💯...one of the best vlog i ever seen in our JKV channel
Khub Chan Vlog Jeevan Dada. Till time you don't go back to your home town Satara, do make such trips to your various Friends home. It's Good to be in touch and stay connected. Kalji Ghya
Dada tuzi bayko nehami ashi ragat ka aste..Ase vat tey ki kahitari problem madhe ahey....Tayina sanga ki anandi rahat jaa....Tumchi ahi khup chaan ahey....Positive energy vat tey Ayina pahun
खुप छान झाला व्हिडीओ. थोडे वाईट वाटले प्रतिमाची चिडचिड झाली .लहान बाळ सोबत असले की खुप अडचणी येतात. तरीही तुम्ही आम्हाला चांगला निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करता.खुप धन्यवाद .☺️☺️ निसर्ग छानच होता परंतु इथून पुढे बाहेर जाताना काळजी घेत जा.जुन्या आठवणी छान होत्या.👍👍👍👍💐💐💐
हा पण जीवन दादा आहे ते दाखवतात लपवून ठेवत नाहीत
दादा वैणी खरच चांगल्या आहे, मि जर माझ्या बाईको ला एव्हड चालवल असत, तर वरुन ढकलून दिल असत मला 😂
Bhari, manapasun 😂😂
Khar ahe bhau he
Jivan bhavaji mazya sistee great ahet kharach
@@statusfactory3625 🤣🤣 चुतिया गप
🤣🤣🤣
JKV चे व्हिडिओ खुप छान असतात तुम्ही एकदा नळदुर्ग किल्ल्यात येऊन जावं अशी एक माझी इच्छा आहे.
Dada tuza ani apla Thiek ahe pan vahini damli re tanvish la kadala ghevun. Bakki jabardast vlog Dada love from Mumbai
बायकोने रुसणे हा तिचा जन्म सिद्ध अधिकार आहे, आणि तो ते मिळवतातच 😑😑
Barobar 😂
Mla hi comments dadachya avajat yeku ali
😂😂😂 💯💯💯
Thank you Jeevan for visiting our home.😃 It was great surprise to see you but जर माहिती असतं तर तूझ्या "गुडूप" trip चा काय आनंद. 😜 The long talks about your future plans, family, children, education, your aspirations, and but abviously OLD MEMORIES made our day. ये परत कधी असाच फिरत फिरत. Happy for you and your family. God Bless.
15:18 Pancha PRASIKA MAM☺️😊🤩
8:18 रुसू बाई रुसू पठारावर बसू वहिनी आमचा दादा लय निरागस आहे हो ❤️
दादा तू खूप मेहनत घेत आहेत तुझ्या साठी आणि तुझ्या विडिओ बघणाऱ्या लोकांसाठी
मला वाटतं की या सगळ्या कार्यच तुला खूप मोठ यश मिळणार आहे
तू फक्त तुझं काम करत रहा आम्ही आहे तुझ्याबरोबर काळजी करू नको
Happy journey God blessed you ....
Take care jivan dada
15:18 deepika( prasika) of uic vlogs
babovvvvv bhai che unique photos.....hahahahaha
Proud of you Dada 16:00 itke problems aasun pn aaz successful Software Engineer aahes.
काय होतास तू काय झालास तू...❤️🔥
सलाम 🙌🔥❤️
🙏🙏🙏
दादा मी सुद्धा कधीही गृप मध्ये नसायचो कॉलेज मध्ये असतांना ... अगदी सर्वांशी चांगली friendship असतानाही ... Same reason 😊 ... पण आज हा व्हिडीओ बघतांना डोळे पाणावलेत ... खुपच सुखद अनुभव असतो ना मित्रांना भेटण्याचा ❤️❤️❤️ ... Nice video दादा❤️👍🏻👍🏻
15:17 दीपिका वेदपाठक आहेत का त्या?
हो
🤣🤣
Yes eka uic chya vlog mde ektra ahet te
Thank you...ya mule mi pn majhya college लायब्ररी आणि कॅन्टीन मध्ये पोहचलो....मित्रांसोबत....आपली दुनियादारी... ❤️
Celebrity sarkhi biography ,j.k.v chi pahili patni , j.k.v chi dusri patni , jam bhari🤣🤣🤣🤣🤣
Khupach chan ahey ha Video Jeevan
मित्राची सर्व फॅमिली मनमिळावू वाटली
मित्र तर खूपच आपुलकीनं बोलत होता.
पाऊस आणि बायको कधी रौद्र रूप धारण करतील सांगता येत नाही....जीव वाचविण्यासाठी पळून जाणे श्रेयस्कर.
11:45 एवढा मोठा vlogger असून सुद्धा पाय जमिनीवर आहेत कित्ती normally वागतो सगळ्यांशी 🙏🙏🙏
आयुष्यात असे जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्यात खूप मज्जा असते
Bayko mast chidli 🤣 bichari....
View ekdam mast ..
College life gappa bahri watal....
16:42 emotional.
खूप छान व्हिडिओ.छानजोडी. असेच हसत ,सुखी रहा.
Mast dada emotional kels bhai shevti😞but tumchi clg life best hoti❤💯❤❤
Thank you dada junya athavani share kelyabaddal ani satish dada la pan khoop sara prem...
जीवनभाऊ
वहिनींना जरंडेश्वराच्या डोंगरावर घेऊन जा. आपल्या जरंडेश्वरापुढं हे बाकीचे डोंगर म्हणजे किस झाड की पत्ती..
ट्रेक फसला पण😊
कॉलेज च्या आठवणी भारी होत्या👌
Trek phasala pn Vlog Kaddak hota ❤️
अप्रतिम नजारा आहे दादा कोकण तर सुंदरच आहे मला खूपच आवडते कोकण पुण्य भूमी 👌👌👌👌
मला जर vlog मधल काय आवडल तर ते तुमचा आणि दीपिकाचा photo ती आजून पण आहे तशीच आहे.. आणि खूप छान आहे... तुमची मैत्री आशीच राहुदे..
खूप छान👏✊👍 लहान मुलांना घेऊन गड चढणे खूप 😣पुन्हा असे करू नका, माेठा झाला मुलगा की चढू शकता, निसर्ग🌿🍃 अप्रतिम दाखवता... जुने फाेटाे एक नंबर मस्त👏✊👍 खूप ग्रुप असल्याचे कारण ऐकून वाईट वाटले, ठीक आहे त्यातून सगळे चांगले झाले, हीरा चमकताे ना ... मला खूप आवडते ट्रेक करायला... मस्त👏✊👍
एक नंबर भारी व्हिडिओ सुंदर निसर्ग पाहुन मन प्रसन्न झालं.
Mitra tychi family khup chaan watli. Khup aapulki aahe tyanchya madhe. Collage madhlya aathvani yekun dolyat pani aal.
भावा तु सातारचा 🚩 आहेस वाटतं .
12:00 min वा बेटे मोज करदी 😂😂😂😂😂😂
#तन्विश
लय भारी वाटलं तुमच्या मित्राने खुप भारी माहिती दिली. पहिलं जे लोक आपली टिंगल करत होते तेच शेवटी आपली प्रशवंशा करतात
Wow,दादा खरंच जाच व्हिडीओ unique होता।खरंतर मला काय बोलायचं सुचेना पण कॉलेज lifeche किस्से ऐकून आनंद आणि दुःख ही झाले👍👍👏🚩❤ from karad🙏
@15:06, Arey Jeevan ha tar vaibhav tare ahe na.... Ulhasnagar VTC ground javal rahaycha.... Big fan of Vaibhav 😁😄😄
Yaar mitranchi aathvan krun dili thank you so much Bhai..
Ashe mitr have Yar maje pn same asech friends ahet jiva par prem karnare
दोस्तीतली दुनियादारी वेगळीच असते 👍🎉 भारी
Watch kitichi ahe kontya company chi ahe
दादा खूप डोळे भरून आले आणि सतीश दादा खूप चांगला आहे असेच मित्र जीवनात असले पाहिजेत.. तुमच्या. दोस्तीला कोणाची नजर ना लागो 💞💞🥰🥰❤❤
सुंदर आणि खडतर स्टोरी आहे तुमची 👌🏻💪
Dada tuzi struggle la challenge nahi
Family job and channel kasa manage karo
Salut ra dada 🔥🔥🔥
Dada majha pn same experience hota college chya mitra sobat, Saraswati College of Engineering, Kharghar la.
Aaj tumchya gappa aikun mala pn majhya tya college chya goshti athvlya.
Thank you for memorising those flashback.❤️🙏
आजची विडिओ खूप मस्त आहे 🥳🤗
निसर्ग पण खूप छान दाखवत आहे दादा तू मला असं निसर्ग बघायला खूप आवडतात..☺️☺️
💯
मस्त जीवन राव खूप छान माहिती मिळाली तुमच्या वयक्तिक जीवनाबद्दल
Dada aajcha video khup mast aani unique hota 👌🏻2nd half ekdam bhari
Dada Gudup bhatkanti sathi Mandohal Dam, Ruichonda Waterfall aani Bhorwadi fort mast aahet. Pls plan in September.
Aani javal khup unexplored places aahet.
कॉलेज chya आठवणी ने खूप इमोशनल केलं..
जीवन दादा तू काॅलेज मध्ये कोणत्या ग्रुप मध्ये नसण्याचे कारण ऐकून डोळे भरून आले,पण एक आहे जित चणचण आहे तिथेच प्रगती , विकास आहे.
😐😐😐
😥😥😥
खरंय एमपीएससी करताना 1 वेळेचा जेवण आम्ही केलंय ,रस्त्याने पाणीपुरी चा गाडा बघून खूप वेळा तोंड फिरवून दिवस काढले 😀
जिवन दादा तुम्ही एकदा कोल्हापूर सफारीला या कोल्हापूरला दाजीपूर अभय अरण्य बघा अगदी तुमचे मन भरून जाईल व आनंद तुमच्या मनात मावणार नाही
वाह बेटे तन्वीश मोज कर दी 🤣🤣🤣🤣😂😂😁😁😁😁
Your vedios are very natural. It seems that your are a very sincere person. Keep it up and always take blessings from your loving parents.
Vayni damlya ki khub vlog mdhe dada🥰
तू सांगितलेलं कारण आणि माझं कारण सारखच आहे दादा...
गावाकडच्या पोरांना लय जपून रहावं लागतं शहरात☝️
Khup chan vatla video .new tracking place is very beautiful🥰 thank you for the new video🤞
खूपच छान व्हिडिओ..मित्र मित्र असतात जुन्या कॉलेजच्या आठवणी तो संघर्ष आणि त्यानंतर मिळाली प्रसिद्धी तरी पाय अजून जमिनीवर जीवन खरंच हॅट्सऑफ..खूप शुभेच्छा आयुष्यात अजून प्रगती होऊ देत 👏👍
Nice vlog.Mitra ni masta nivdak aathvani saangitalya.Asach jeevan tuza pragaticha aalekh var var jaao.All the best wishes.
विडियो छान बनविला आहे दादा...
Lay bhari video jeevan dada..❤❤❤
छान वाटलं दादा तुझी कॉलेज life खुप भारी होती. आणि तुझ्या fdz ने mast सांगितलं
Nice video dada. Shevet khup emotional hota college life cha.. Best friend bhetlyaver khupach bhari vatete 👌👌👌👌👌. Treak pan khup chan👌👌
Photos mast ahet old vale👌
तिथे झिजला म्हणून आज चमकला...💯🤞
Khup maja ali. Superb video dada.
Bhari video jivan da
दादा तुमच्या कॉलेज मधील आठवणी चा फोटो माध्यमातून विडिओ बनवा ना
Where r u staying in DOMBIVLI ,pls share
Super natural prakriti Maharashtra chi
मित्रांबरोबर केलेली धमाल, मस्ती वेगळेच जग असतं.big 👍
Dada tuze sagale vlogs khup Avadatat mala😘😘😘😘
लहान मुलांना अशा ठिकाणी घेऊन जावं
Even I became Happy jevha Paishe Saapadle 😂😂😂
आठवणींना एक्सपायरी नसते राव
खुपच छान vlog 🌹💐💐👏👌🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Ajcha vlog ha = best nature + critical situations during vlogging with family + best clg memory + ur struggle during clg time💯...one of the best vlog i ever seen in our JKV channel
Ek number video dada😍😍
दादा लोणार सरोवर ला जा एक वेळेस खूप भारी आहे तिथला ब्लॉग बघायला आवडेल आम्हाला
i loved it.. story was amazing thanks for sharing pictures
Very nice video .... 🤩🤩
dostiiiiiiii........tumchya gappa aikun jaam vegla vatla......colg life athvali
Ohohoo...vahini angry zalya...
Trihi overall...chaan video as always..👍😊
Khub Chan Vlog Jeevan Dada. Till time you don't go back to your home town Satara, do make such trips to your various Friends home. It's Good to be in touch and stay connected. Kalji Ghya
तु आज मला सुद्धा मागच्या आठवणीत हरवलस. ..... शाळा कॉलजातील गोड क्षण आणि जिवलग मित्र
Dada Kadhi tari Vidarbhachi swari kara...very excited
प्रसिद्ध युट्युबर जीवन कदम यांनी बायकोचा सपाटून शिव्या खाल्लेल्या आहेत 😂😄.
Snskruti lagli ❤️😆 nice college life 👍👍👍sorry to late response
Dada tuzi bayko nehami ashi ragat ka aste..Ase vat tey ki kahitari problem madhe ahey....Tayina sanga ki anandi rahat jaa....Tumchi ahi khup chaan ahey....Positive energy vat tey Ayina pahun
अतिशय सुंदर कहानी आहे दादा😔👌🤘🙏
Nisarg sunder hotaa I like it👌👌👌👌
दिल को छू गया♥️♥️♥️
Hirval baghun bare watle. Nice track .
Athvani khup chan astat amhi suddha flashback madhye gelo thank u dada😊
Ekdam bhari video jeevan dada😍😍😍😍
खूपच छान व्हिडीओ 👌🏻👌🏻
Vahani catches red hand..
Paise sapdle🤣😆😆
V.Nice Video Next Time Don't Take Risk . Because Tanvish is very Small.Yourcollage life Style is really Very Nice . 👌All the Best .
भावा मेहनत कामाला आली💪
Dada mei pahilyanda baghto aahe tumche vlogs pannn tumhi dombivlikar aahe aikun khup avadla 🤩
Baaki Trek Khoop Chan Jhala ✌🏻💯😎