बाजी आता खूप मस्ती करायला लागला आहे | Bailgada Sharyat |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 75

  • @surajshidam1802
    @surajshidam1802 6 часов назад

    आज चौथी कमेंट माझी, बाजीला आता दोन कासऱ्यांवर बांधा, मूरखी पण घाला वेसण खुप ताणली जातेय

  • @sudrshandhone6675
    @sudrshandhone6675 12 часов назад +14

    दादा थोड सावध राहत जावा नाहीतर महागात पडलं he असं खेळणं हसुद सोबत रहुद्या बाकी फेर द्या चांगले हिंदकेसरी फिक्स होणारं ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 часов назад +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @manalirane1547
    @manalirane1547 4 часа назад

    Dada please baji la changala paira karun maidanat palava lavkar nahitar toh khup tras denar tuhmala

  • @RohanShinde-df9jh
    @RohanShinde-df9jh 9 часов назад +2

    I love Rayba ❤ always in my heart ❤❤

  • @rushikesh544
    @rushikesh544 6 часов назад

    वाळवा तालुक्यातील साखराळच्या राजा एक काळ गाजवून बसला,त्याच्या मालकांची sandy यादव चॅनल वरची मुलाखत अवश्य बघा,खुप काही शिकायला भेटेल तुम्हाला...त्यांच्या अनुभवाच्या मते बैलाने सेकंद ला 50 फूट रान काढल पाहिजे,एकदा बाजी चा टायमिंग काढा 1000 फूट किती सेकंद मधे काढतो ते

  • @statusgalaxy2612
    @statusgalaxy2612 9 часов назад +3

    अभिनंदन दादा ताई 70k पूर्ण झाल्याबद्दल 💐💐
    आणि ताई तुमचे विशेष आभार तुम्ही जर starting ला youtube चॅनल open केलं नसत तर रायबा आणि बाजी आमच्या समोर कधी आलेच नसते.. 😊😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @TanmayPawar-hw7yg
    @TanmayPawar-hw7yg 12 часов назад +4

    Dada plz baji la पुसेगाव la plava

  • @RahulMane-qc7ye
    @RahulMane-qc7ye 9 часов назад +3

    दादा बाजी पासून सावध रहा तो खूप मस्ती करायला लागला आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @surajpatil9635
    @surajpatil9635 12 часов назад +8

    आता सावध रहा दादा बाजी चा राग वाढत चालाय मारू शकतो 2 दाव्यान बांधत जावा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад +1

      हो दादा 😊🙏🏻 धन्यवाद

  • @shravanjadhav6809
    @shravanjadhav6809 9 часов назад +2

    त्याच्या डोळ्यांवर लक्ष दया सारखं पाणी येत आहे

  • @ashapatil8210
    @ashapatil8210 11 часов назад +3

    70k complete #Haaa🔥

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 11 часов назад +6

    बाजी खूप डेंजर होत आहे दिवसे न दिवस 👍🏻🔥🔥
    त्याला लवकर फेरे मैदान दाखवा दादा.
    श्रीशा बाळा पण घरातल्या कामात ताई ला मदत करत असते ☺️
    ❤रायबा बाजी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @rutu_sunny_92
    @rutu_sunny_92 10 часов назад +3

    दादा तुम्हाला आधी मस्ती नक्की महागात पडेल असे कधी नष्ट करायचं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      हो दादा 😊🙏🏻

  • @ShubhamGujar-x2p
    @ShubhamGujar-x2p 12 часов назад +6

    पुसेगावला पळणार आहे का

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      हो दादा 😊🙏🏻

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 10 часов назад +1

    ❤ रायबाशेठ बाजी ❤

  • @rajgaikwad1982
    @rajgaikwad1982 10 часов назад +3

    दादा तुम्ही जेवढे बाजीला घाबरून राहाल तेवढं तो तुम्हाला मारायला फिरणार आणि त्याला दोन कासऱ्यावर बांधा मग मस्ती नाही करणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @pradipkharade2420
    @pradipkharade2420 12 часов назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻👍👌👌👌👌👌

  • @vivekparab8781
    @vivekparab8781 7 часов назад

    बाजीला भैया कोणा एकाच्यातरी सवयीचा करा. खरं म्हणजे वहिनींना हे समजतं,त्या बरोबर सांगतात,.....दादा ,भैया जरा serious घ्या.

  • @radheshyambonde9513
    @radheshyambonde9513 9 часов назад +1

    फेर दया लवकर दादा बाजी ला ❤❤❤❤नाद❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад +2

      हो दादा उद्या सकाळी देणार आहे 😊🙏🏻

  • @SurajGhore
    @SurajGhore 5 часов назад

    बाजी च्या डोळ्याचं पाणी थांबल नाही तर plees लक्ष द्या जरा.......

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 9 часов назад +1

    बाजी ला दोन कासरे लावा दादा खूप मस्ती करायला लागला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      हो दादा 😊🙏🏻

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 10 часов назад +1

    मस्त लवकर फाटी करा बाजी ला राहवत नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      हो दादा 😊🙏🏻

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 11 часов назад +1

    रायबा खुप प्रमे करतो ताई तूमचावर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      होय दादा 😊🙏🏻

  • @PrathmeshPawar-i6n
    @PrathmeshPawar-i6n 12 часов назад

  • @omwakode9269
    @omwakode9269 10 часов назад +1

    बाजी आणि रायबा वडकी हिंदकेसरी मैदान आणा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      पंधरा तारखेला अजून नियोजन होते 😊🙏🏻

  • @sheatkari_vlogs
    @sheatkari_vlogs 11 часов назад +6

    Rayba chya aai la baher kada ki yekach jagi bandat ahe tumhi

  • @kiranjawle8268
    @kiranjawle8268 7 часов назад

    आता मेदानात उत्रवा तर काही बाजीचा पेयरा करा घरी फेरे देऊन काही नाही

  • @PradipPradip-s6v
    @PradipPradip-s6v 9 часов назад +4

    दादा बाजी च्या बॉडी मध्ये खूप एनर्जी जमा झाली आहे तो बाहेर काढायला पहात आहे.....कसरत पाहिजे त्याला 😊😊
    .
    बाजी जवळ मातीचा ढीग करा दादा शिंगाने उकरेल तर त्याचा Stress कमी होईल.. 🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @gajananthombare2276
    @gajananthombare2276 8 часов назад

    दादा तुम्ही बाजीला टाफ बांधा

  • @ShitalBhilare-n6e
    @ShitalBhilare-n6e 8 часов назад +1

    दाजी मोठा विडिवो टाका २५ ३० मिटाचा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 часов назад +1

      मोठाच व्हिडिओ होता तुमच्या बहिणीने चुकून डिलीट केला 🤦🏻‍♂️

  • @bailghda_sharyat_2020
    @bailghda_sharyat_2020 11 часов назад +1

    Kay price ahe 50 kg chi

  • @uddeshpawar8777
    @uddeshpawar8777 11 часов назад +2

    रायबा चा राधा बरोबर दिलेला फेरा दिलेला विडिओ आला का नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад +1

      दादा रायबाला नवीन फेरा देणार आहे मग त्याचा व्हिडिओ येईल 😊🙏🏻

  • @pradipekhande1633
    @pradipekhande1633 11 часов назад +1

    Bakasurbarobar paira Kara ujwya Khandi
    😅

  • @pradipekhande1633
    @pradipekhande1633 11 часов назад +1

    Bajila maidanat nya

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      हो दादा 😊🙏🏻 धन्यवाद

  • @RohanDesai-f6l
    @RohanDesai-f6l 9 часов назад +1

    Rayabala tyachi mummy lagatya o dada tyamul to tasa karatoy

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 часов назад

      हो दादा 😊🙏🏻

  • @sagarjadhav480
    @sagarjadhav480 11 часов назад +3

    दादा बाजीला मातीचा ढीग असेल तर तिथे घेऊन जा त्याला उकरायचे आहे उकरून झाले की मग मस्त नदीवर जाऊन धुवून आणा पूर्ण फ्रेश होईल तो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @santram.unique
    @santram.unique 7 часов назад

    Baji pahila shant hota....ata to ase ka vagto ahe...tumhi je kahi navin jeven det ahat tyachya madhe kahi problem nahi na...tumhi majet naka gheu sarva kahi 😢

  • @shivamthite5069
    @shivamthite5069 11 часов назад +1

    Baji la maidanat kada mag shant hoil

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад

      हो दादा 😊🙏🏻

  • @SagarShigavan-l3v
    @SagarShigavan-l3v 10 часов назад +3

    पुसेगाव ला आना बाजी रायबाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 часов назад +1

      बाजी तर नक्कीच येईल रायबाचा माहीत नाही 😊🙏🏻

    • @SagarShigavan-l3v
      @SagarShigavan-l3v 8 часов назад

      @ShrishaNikam बाजि आला तरि बस आता बर वाटल हे आय कून

  • @karanjaybhaye2553
    @karanjaybhaye2553 12 часов назад

    ❤❤❤

  • @SaiJadhav-s9c
    @SaiJadhav-s9c 11 часов назад +1

    ❤❤❤