माऊली आम्ही नारायण गडविषयी ऐकून होतो. कधी पाहिला नव्हता. आज तुमच्या मुळे नारायण गडाचे दर्शन घडले. आसाच व्हिडिओ भगवान गडाचा देखील बनवा. 🚩राम कृष्ण हरी 🚩
संत भगवान बाबांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला आज या गडावर जाती भेद करुन या गडावर संत भगवान बाबांचा साधा फोटो सुद्धा नाही नारायण महाराजांना सुध्दा दुःख झाले असेल
मला वाटतं तुझ मझ करत बसण्या पेक्षा. गडाचे पावित्र्य कसे जपता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. हा गड तो गड करण्या पेक्षा आपले श्रद्धा स्थान म्हणून दोन्ही गडा कडे पाहिले पाहिजे. दोन्ही ठिकाणांचा इतिहास अध्यात्मिक महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. #Samadhan
सर, तुमच्या निमित्ताने एक पुरातन आणि रहस्यमय मंदिर तसेच त्याविषयीच्या कथा यांचा विस्तारित तपशील मिळाला. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्हाला फार बरं वाटलं तुमच्या या कार्याला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. शिवाय व्हिडिओ एवढ्या बारकाईने बनवला आहे की त्यात सर्व गोष्टींचा उल्लेख व माहिती स्पष्ट केलेली आहे. अगदी छान...👍👌🚩🙏
माझ्या मते काही वर्षा पूर्वी दुसऱ्या कोणत्यातरी गडावर्ती सुधा अशेच राजकीय मेळावे व्हायचे. बहुतेक त्या वेळेस त्या मेळाव्यात अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन आणि पूर्ण मनोभावतून भगवंताचा नामघोष होत आसायचा. आणि धर्म प्रसाराची दिश्या सुधा त्याच ठिकाणाहून ठरवली जायची. बरोबर ना.. #Samadhan
@@SamadhanOfficial दुसऱ्या गडा वर तसे होते ती त्यांची आवड निर्णय राहिला, त्यांनी माती खाल्ली की आपल खायची अस नाही ना, बर आज ही त्यांचे लोक कुठे आहेत? ते शेवटी मागास च ना? बर त्यांनी आपले गुण घायचे की आपण त्यांचे, जरा प्रगल्भ विचार ठेवावा लागेल, आज जे जातीवाद करत आहे ते नेमके कोणाचे बगल बच्चे आहेत, त्याच्या खांद्यावरून कोण बंदूक चालवत आहे, धर्म आणि परंपरा ला विरोध करणारे कोण आहेत?
@@SamadhanOfficial कॉमेंट delet करा पण जे बोललो त्यावर थोडा विचार करा, आपली जात श्रेष्ठ आहे, उद्या लोक त्यांना नाही आपल्याला बोलणार, आणि हे फक्त 2 3 जिल्हा पुरते च होत आहे, जरा विचार करा कोण करून घेत आहेत का करून घेत आहे
माऊली आम्ही नारायण गडविषयी ऐकून होतो. कधी पाहिला नव्हता. आज तुमच्या मुळे नारायण गडाचे दर्शन घडले.
आसाच व्हिडिओ भगवान गडाचा देखील बनवा.
🚩राम कृष्ण हरी 🚩
एक वेळेस भेट ही द्या माऊली
🚩राम कृष्ण हरी 🚩
#समाधानपवार
श्रद्धास्थान श्री क्षेत्र नारायण गड..❤
राम कृष्ण हरी
#Samadhan
खुपच छान आहे 🎉
🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩
#samadhanpawar
खूपच महत्वपूर्ण व धार्मिक माहिती दिली.धन्यवाद.
तुमची प्रतिक्रिया सुधा आमच्या साठी महत्त्वाची आहे.
त्या बद्दल तुमचे आभार.
राम कृष्ण हरी
#Samadhan
रामकृष्ण हरी श्रीक्षेत्र नगद नारायण गड बीड
राम कृष्ण हरी माऊली
#Samadhan
खूप खूप धन्यवाद.
श्री क्षेत्र नारायण गडाची महती सर्वांपर्यंत पोहोचवली ❤️
राम कृष्ण हरी
#Samadhan
साधू संतांची भूमी फक्त महाराष्ट्र. आम्हा अभिमान आहे
राम कृष्ण हरी
#Samadhan
❤ रामकृष्ण हरी!!नगदनारायन महाराज की जय!!
राम कृष्ण हरी माऊली
नगद नारायण महाराज की जय
#समाधान
नारायण गड आता जरांगे गड होणार.. आणि तेथून शिव्या दिल्या जाणार..
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
#Samadhan
संत भगवान बाबांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला आज या गडावर जाती भेद करुन या गडावर संत भगवान बाबांचा साधा फोटो सुद्धा नाही नारायण महाराजांना सुध्दा दुःख झाले असेल
मला वाटतं तुझ मझ करत बसण्या पेक्षा. गडाचे पावित्र्य कसे जपता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.
हा गड तो गड करण्या पेक्षा आपले श्रद्धा स्थान म्हणून दोन्ही गडा कडे पाहिले पाहिजे.
दोन्ही ठिकाणांचा इतिहास अध्यात्मिक महत्त्व सर्वांनाच माहिती आहे.
#Samadhan
सर, तुमच्या निमित्ताने एक पुरातन आणि रहस्यमय मंदिर तसेच त्याविषयीच्या कथा यांचा विस्तारित तपशील मिळाला. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्हाला फार बरं वाटलं तुमच्या या कार्याला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. शिवाय व्हिडिओ एवढ्या बारकाईने बनवला आहे की त्यात सर्व गोष्टींचा उल्लेख व माहिती स्पष्ट केलेली आहे.
अगदी छान...👍👌🚩🙏
धन्यवाद सर
🚩राम कृष्ण हरी
#samadhanpawar
सर व्हिडिओ मध्ये मार्ग संगीले आहेत.
किंवा गुगल मॅप ने सुधा सहज पोहचता येत.
🚩राम कृष्ण हरी 🚩
#SamadhanPawar
🙏🙏
राम कृष्ण हरी
#Samadhan
Khoop chhan video,narayangadache,so, thanks for you
धन्यवाद माऊली
तुमची प्रतिक्रिया पाहून आम्हालाही छान वाटलं.
#समाधान
छान महिती सांगीतली . धन्यवाद दादा . रामकृष्ण हारी
राम कृष्ण हरी माऊली
तुमची प्रतक्रिया आमच्या साठी लाख मोलाची आहे.
त्याबद्दल तुमचेही मनःपूर्वक आभार.
#Samadhan
तुमचा आवाज खूप सूमधूर आहे आणि वर्णन तर खूपच सुंदर केले आहे.
हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे माऊली...
राम कृष्ण हरी
#Samadhan
नगद नारायण मराजकी जय
राम कृष्ण हरी
#Samadhan
❤
राम कृष्ण हरी
#Samadhan
खुप खुप धन्यवाद, आमच्या गावापासून फक्त 10 किमी अंतर आहे.
नशीबवान आहात माऊली नारायण गडासारख्या पुण्यभूमीपासून फार जवळ वास्तव्यात आहात.
राम कृष्ण हरी
#samadhan
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी
#Samadhan
खूप छन माहिती दिली
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी
#Samadhan
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी
#Samadhan
राम कृष्णा हरी
🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩
#SamadhanPawar
🙏🙏🙏
🚩🙏🙏🙏🚩
#समाधान
बऱ्याच लोकांना या गडाची माहिती नव्हती
हीच माहिती पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे.
राम कृष्ण हरी
#Samadhan
श्री क्षेत्र नगद नारायणगड
राम कृष्ण हरी माऊली
#Samadhan
Mahiti chan sangitalit
Alandichahi aasach video banava sir 🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली
#समाधानपवार
मारुती पोतदार
🚩🚩नमस्कार माऊली 🚩🚩
#Samadhanpawar
पकाल ढोहचा इतिहास सांगा
ही जागा नारायण गडवर्ती आहे का
#Samadhan
पण आता इथे जातीवादी लोकांचे हुकूम चालतात जातीवादी बैठका, मेळावे होतात
आज त्याच जाती मुळे तुझी सुनता झाली नाही
@@becomeayoutuber77 farak hota maharajanche mavale Ani nizamache zahagiri vale yanchyat
माझ्या मते काही वर्षा पूर्वी दुसऱ्या कोणत्यातरी गडावर्ती सुधा अशेच राजकीय मेळावे व्हायचे.
बहुतेक त्या वेळेस त्या मेळाव्यात अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन आणि पूर्ण मनोभावतून भगवंताचा नामघोष होत आसायचा. आणि धर्म प्रसाराची दिश्या सुधा त्याच ठिकाणाहून ठरवली जायची. बरोबर ना..
#Samadhan
@@SamadhanOfficial दुसऱ्या गडा वर तसे होते ती त्यांची आवड निर्णय राहिला, त्यांनी माती खाल्ली की आपल खायची अस नाही ना, बर आज ही त्यांचे लोक कुठे आहेत? ते शेवटी मागास च ना? बर त्यांनी आपले गुण घायचे की आपण त्यांचे, जरा प्रगल्भ विचार ठेवावा लागेल, आज जे जातीवाद करत आहे ते नेमके कोणाचे बगल बच्चे आहेत, त्याच्या खांद्यावरून कोण बंदूक चालवत आहे, धर्म आणि परंपरा ला विरोध करणारे कोण आहेत?
@@SamadhanOfficial कॉमेंट delet करा पण जे बोललो त्यावर थोडा विचार करा, आपली जात श्रेष्ठ आहे, उद्या लोक त्यांना नाही आपल्याला बोलणार, आणि हे फक्त 2 3 जिल्हा पुरते च होत आहे, जरा विचार करा कोण करून घेत आहेत का करून घेत आहे