Sheth Manus || Part 4 || Vinayak Mali Comedy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 6 тыс.

  • @SPCreation1
    @SPCreation1 3 года назад +2491

    खूप वाट बघितल्यानंतर शेठ is back 🔥🔥

  • @sadashivbiradar1798
    @sadashivbiradar1798 3 года назад +205

    स्वतःची गाव उठण्याचे दुःख फक्त भूमिपुत्र च समजू शकतात खर बोलला भाऊ

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil6340 3 года назад +449

    बर्याच दिवसांनी मनसोक्त हसलो ...
    जबरदस्त ♥♥♥♥♥👌👌
    विनायक भारीच

  • @satyjeethoke270
    @satyjeethoke270 3 года назад +61

    ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट..!🤘😂

  • @smcreation971
    @smcreation971 3 года назад +304

    तुला फेमस व्हायची गरज नाही तु फेमस आहेस alredy...... keep it up.... विन्या शेठ... भेटू लवकरच ..

  • @aniketjagdale8365
    @aniketjagdale8365 3 года назад +189

    आपण छत्रपतींच्या देशात राहतो आणि बाहेरच्या देशातील लोक जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा छत्रपतींच्या देशात चाललो आहे याचा त्यांना गर्व असेल. आणि छत्रपती हे कोणत्याही 1 समाजचे नव्हते तर इंटरनॅशनल विमानतळाला छत्रपतींच नाव असेल

    • @aniketjagdale8365
      @aniketjagdale8365 3 года назад +10

      @@शिवबाआमचामल्हारी दि बा पाटील साहेब हे छत्रपती पेक्षा जर मोठे वाटत असतील तर खुशाल नाव द्यावं तुम्हाला कोणी थांबवणार नाही

    • @aniketjagdale8365
      @aniketjagdale8365 3 года назад +3

      @@शिवबाआमचामल्हारी छत्रपती प्रेमाची भाषा तुम्हाला पण शोभत नाही भावा जर तुझं छत्रपतींवर प्रेम असेल ना होऊन जाऊदे नवी मुंबई विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांच नाव

    • @aniketjagdale8365
      @aniketjagdale8365 3 года назад +1

      @@शिवबाआमचामल्हारी आणि औरंगाबाद च नाव हे छत्रपती संभाजी नगर आहे. एकेरी उल्लेख करू नकोस आणि उस्मानाबाद शहराचं नाव हे धाराशिव च आहे आणि मी तिथूनच बोलतोय येऊन बघ जरा

    • @aniketjagdale8365
      @aniketjagdale8365 3 года назад

      @@शिवबाआमचामल्हारीगड किल्ले बघायला लावत आहेस 😅. बघून झाले भावा
      तुला जर छत्रपतीं च नाव द्यायची लाज वाटत असेल ना थु तुझ्या जिंदगी वर
      तुमच्यासारखी लोक या महाराष्ट्रात आहे ज्यांना छत्रपती कळले नाही , आणि तू मला सांगतोय किल्ले बघा जर तुला किल्लेच दाखवायचे होते तर कशाला विमान तळ बांधता सांगा ना सरकार ला किल्ले संवर्धनासाठी पैसे द्या म्हणून
      हे नाय होणार तुमच्याकडून कारण तुम्हाला विमानतळाला पाटील साहेबांचं नाव द्यायची इच्छा आहे . द्या काही प्रॉब्लम नाही
      पण जेव्हा दुसऱ्या देशातून मुंबईत लोक येतील तेव्हा ते सुद्धा म्हणतील आम्ही छत्रपतींच्या स्वराज्यात चाललोय💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @siddharthbansode9927
      @siddharthbansode9927 Год назад

      बहुजन प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज आमचे कुलदैवत आहे,,जय शिवराय।।जय भिमराय,,,

  • @surajmurmure9081
    @surajmurmure9081 3 года назад +193

    थोड लेट पण थेट.. it's a power of शेठ..🔥🔥🔥 साधा काम नाय...🔥🔥🔥

  • @dhirajkarne5404
    @dhirajkarne5404 3 года назад +196

    जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आपला दादूस शेठमाणुस😂🔥🔥

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 3 года назад +429

    हसून हसून पोट दुःखायला लागले रे बाबा 😂😂😂😂एवढी कुठे कॉमेडी असते का शेठ ? ❤❤❤

    • @sakshipandey6209
      @sakshipandey6209 3 года назад +5

      𝑩𝒊𝒈 𝒇𝒂𝒏 𝒔𝒂𝒓

    • @just_viral...
      @just_viral... 3 года назад +3

      🤣🤣🤣🤣😅🔥

    • @aspark815
      @aspark815 3 года назад

      ruclips.net/video/qBJ45ViFFmw/видео.html

    • @divyasasane2346
      @divyasasane2346 3 года назад +2

      Dada mi tujha sarv videos bghty khup chan astat ☺️

    • @vr_vlogs5
      @vr_vlogs5 3 года назад

      ruclips.net/user/shorts3WgxqdqRpq8?feature=share

  • @apurwashimpi7315
    @apurwashimpi7315 3 года назад +35

    अतिशय सुंदर रीतीने सर्व काही दाखविले... खूप एन्जॉय केला दादुस आम्ही.....सुपर से भी उपर

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁❤️

  • @DJNeSHofficial1
    @DJNeSHofficial1 3 года назад +1021

    सगळ्यात शेठ माणूस❤️😜

  • @jigneshpatil707
    @jigneshpatil707 3 года назад +442

    नाव -शेठ
    पत्ता:- शेठचा गाव,शेठ चा वाडा, शेठ चा बंगला
    तालुका:- शेठचा तालुका
    जिल्हा :-शेठ चा जिल्हा🤣🤣🤣🤣

  • @Vedant_kantak07
    @Vedant_kantak07 3 года назад +301

    भाई आंबनी म्हणजे तुझ्यासमोर अतिसामान्य... 😂😂😂

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад +3

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁

    • @therealmovies8717
      @therealmovies8717 2 года назад

      Ha

    • @Aditya_Gaikwad_08
      @Aditya_Gaikwad_08 2 года назад +1

      💯

    • @Shivnandgawe
      @Shivnandgawe 2 года назад +1

      💯😀

  • @yashmankar518
    @yashmankar518 3 года назад +99

    वाह भावा । काय हसवल !😂😂खूप छान . अभिमान आहे तुझा की तू या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला.👍🙌🙌

    • @jadugaryt2.084
      @jadugaryt2.084 3 года назад +1

      Maharashtra chaa naahi aapka Bhartacha Bharat pan aaplach aahe bhaau 🤗💪

  • @judgebaathamaare9534
    @judgebaathamaare9534 3 года назад +61

    काळ्या मुलांचा तुच एक करता धरता आहे भाऊ😂😂😍😘❣💝🤩

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад +1

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁❤️

  • @shreyashthikole9741
    @shreyashthikole9741 3 года назад +81

    Congrats दादूस for 2.1 million views ❤love from pune👏

  • @Pavan_sutar
    @Pavan_sutar 3 года назад +36

    Tu ekta ahes jyacha marathi content... #1 la.. Asto. Dar veles❤❤💫

    • @Krishnaher9818
      @Krishnaher9818 3 года назад +2

      PUNEKAR 🔥

    • @yashthorve8130
      @yashthorve8130 3 года назад +4

      Shreeman ❤

    • @tonythakur7299
      @tonythakur7299 3 года назад +1

      @@yashthorve8130 shreeman sudha bhari ahe pn to gamer aslya mule sarv lok tyache content nahi pahat

  • @sandhyamhatre8404
    @sandhyamhatre8404 3 года назад +63

    Someone- सुख म्हणजे नक्की काय असतं ?
    Me- Dadus che video bagna manje khara sukh😌😍❤️💕

  • @agawad..2545
    @agawad..2545 3 года назад +57

    Sir sir
    शेठ बोल शेठ
    शेठ
    काय ररर भाई
    My Fev diloge😁👌♥️

  • @RohitRBhosale
    @RohitRBhosale 3 года назад +11

    अंबानींच्या खांद्यावर हात ठेवणारा एकमेव शेठमाणुस.... आपला विनायक माळी ❤️😍

  • @vikasbhopi7181
    @vikasbhopi7181 3 года назад +134

    ❤आई एकवीरेची❤ सात आहे म्हणून 2m च्या जवळच आहे शेट 💸
    🔥जय आगरी 🔥

  • @darsh7124
    @darsh7124 3 года назад +211

    दिवंगत दी बा पाटील साहेब नसते तर ⛳भूमिपुत्र आज इथे नसता 100%

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад +2

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁❤️

    • @rambhosale6585
      @rambhosale6585 3 года назад +2

      mharshtra navnirman sena hoti na tumchya pathimage .. AS KAY PAN NAKA BOLU >

    • @rambhosale6585
      @rambhosale6585 3 года назад

      @@atharvapatilofficial3111 mala nako samjau BHAVA . mi changlya changlyana samjavto . aata majh nav aaik IAS COLLECTOR cha PA AAHE MI >>> smajvaych vishay dur thev . tuzyavar action ghyayala time nahi lagnar.

    • @balabhagade
      @balabhagade 3 года назад +2

      @@atharvapatilofficial3111 लई मोठा गुणाह केला भाई तू😆😂 तू चक्क कलेक्टर च्या PA ला समजावतोय. हा लई मोठा गुणाह हाय असं कोणाला समजावणं .आता काय खरं नाय तुझं😂,तुला नव्हता माहीत तर विचारून घ्यायचा ना कलेक्टर चा PA हाय का मुख्यमंत्र्यांचा

    • @ashub733
      @ashub733 3 года назад +2

      @@rambhosale6585 mat mandne ha gunha nasto dada ani tu PA ahes, tr collector sirankdn thode fundamental rights babt shikun ghe

  • @carlover7947
    @carlover7947 3 года назад +153

    माझ्या कमेंटला त्याच लोकांनी लाईक करा त्या लोकांना असं वाटतं की नवी मुंबईच्या विमानतळाला फक्त दीबा पाटील साहेबांचा नाव लागला का पाहिजे .
    फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार नवी - मुंबईच्या विमानतळाला .
    जय आगरी कोळी

    • @manishapatil8095
      @manishapatil8095 3 года назад +5

      एकदम बरोबर नवी मुंबईचे विमान तळाला फक्त दिबी पाटील साहेबांचा नाव लागलं पाहिजे
      जय आगरी कोळी

    • @rahuldevade3377
      @rahuldevade3377 3 года назад +1

      भाई बरोबर आहे पण ते विमानतळ आधीच प्रायव्हेट झाले आहे अदानी समूहाला।।।।माहिती घ्या।।

    • @Roy__Vlogs
      @Roy__Vlogs 3 года назад +7

      Only Chhatrapati Shivaji Maharaj 😎😎😎😎😎😎

  • @Rk_tupe
    @Rk_tupe 3 года назад +105

    दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमातळ🚩🔥👑✈️

    • @Krishna_AE
      @Krishna_AE 3 года назад

      कुठं पण तोंड मारायची सवय लागली

    • @kingshewale2693
      @kingshewale2693 3 года назад +4

      🔔🔔🔔🔔घंटा 🤣🤣🤣🤣

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 3 года назад +228

    घराला प्लास्टर नाही पण टीव्ही आहे..खरच वस्तुस्थिती आहे दादूस 😂😂

  • @prathmeshchougale854
    @prathmeshchougale854 3 года назад +211

    दुकानदार : शेठ तुमचं नाव काय
    शेठ : शेठ
    दुकानदार : तुमचा पत्ता
    शेठ : शेठ चा गाव
    😂😂😂

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад +1

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ

    • @hazelyt45
      @hazelyt45 3 года назад +1

      Sir sir
      Sheth: Ignored (silence)
      Sheth sheth
      Sheth : kay ra bhai😂

  • @pritbhai8138
    @pritbhai8138 3 года назад +38

    लोकनेते दि बा पाटील नविमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जय भूमिपुत्र जय आगरी कोळी कराडी🔥🔥🔥🔥 जय एकविरा🚩

  • @suvarnaraykar3495
    @suvarnaraykar3495 3 года назад +2

    O शेठ तुम्ही नादच केलाय थेट... जगातील सगळ्यात दमदार शेठ विनायक माळी.. तुम्हाला उदंड आयुष्य व लोकांचा प्रतिसाद लाभो.. असेच हसवत रहा.. खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून.. धन्यवाद

  • @opre6451
    @opre6451 3 года назад +53

    Dadus bolla na Navi Mumbai airport la #DBpatil yanche ch naav denyat yeil❤️❤️😎💪💪
    Mag vishay sampla
    Jay agri koli ❤️
    #dadus #dbpatilinternationalairport

  • @tanmayd7318
    @tanmayd7318 3 года назад +128

    आता treandig no 1 🔥❤️
    Only विनायक माळी 😂😂😂😂😂

  • @GOVINDGARAD4743
    @GOVINDGARAD4743 3 года назад +84

    शेठ #1 trending भावा अभिमानच तर माज आहे मराठी असल्याचा 🤩🥰👍

  • @itsskremix
    @itsskremix 3 года назад +78

    Girlfriend Aahe Girlfriend Sarakhi Raha 😂

  • @ajaychoudhari1422
    @ajaychoudhari1422 3 года назад +83

    Agri agri .....tu man jinklas bhai ......only दि.बा.पाटील
    From आज्या नाय त मज्या नाय..भिवंडी

  • @jagat_bhari_kokan_safarii
    @jagat_bhari_kokan_safarii 3 года назад +11

    महाराजांमुळे हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील गाव हि ताट मानेने उभी आहेत याचा अभिमान आपल्या सर्व मावळ्यांना हवा मावळे म्हणजे सर्व धर्मातील शिवसेनिक 🙏जय महाराष्ट्र ❤️

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад

      nav chatrapati ch rhil...db Patil bdl amhala pn respect ahe baki konty pn mothy project la db patil yach nav devave pn bhumi chatrapati chi ahe...tymul tych nav denyt yave...db patil pn shivpremi ch hote and balasaheb pn

  • @takdirbhoir6938
    @takdirbhoir6938 3 года назад +35

    विनायक भाई मनापासून धन्यवाद..!आपला माणूस आपलाच असतो अशी जाण झाली आम्हाला पण..!💯💯❤️❤️❤️

    • @tejasmhatre27
      @tejasmhatre27 3 года назад +1

      Jaan zali ya jaan zalyachi acting aahe???

  • @bhushanjamghare1855
    @bhushanjamghare1855 3 года назад +12

    1 no. भाई ❤️😍😘👌🔥🔥 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आपल्या दि. बा. पाटील साहेबांचं चं 👑👑🔥🔥 किंग आगरी 👑👑🔥🔥

  • @jaapss7761
    @jaapss7761 3 года назад +32

    पुन्हा #Trending 1 .... खरोखरच शेठ माणूस

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁

  • @user-vk8kq1js7g
    @user-vk8kq1js7g 3 года назад +75

    शिवाजी राजे 🚩आंतरराष्ट्रीय विमान तळ.
    कारण, भारताची ओळख शिवराय 🧡💯
    D.ba patil नवी मुंबई विमान तळ 💯

  • @Sunil-ck7cq
    @Sunil-ck7cq 3 года назад +16

    *ज्यांच्यामुळे* *गाजतयं* *भूमिपुत्रांचं* *गाव*
    *त्याच* " *दि* *बा* *पाटलांच* " *येणार* *विमानतळाला* *नाव* ...💯❤️🔥💪

  • @AparnasRhythmicLife
    @AparnasRhythmicLife 3 года назад +2

    Superb...... I just can't stopped laughing..... Superbbbbbbb...

  • @bohathardgaming9272
    @bohathardgaming9272 3 года назад +313

    I don't understand this language, I am Bengali, but expression is op 😘❤️

    • @ParthKhedu2929
      @ParthKhedu2929 3 года назад +11

      But hope u understand the story.

    • @sangamkamble
      @sangamkamble 3 года назад +19

      This is Marathi Language And this comedy is India's best comedy

    • @sangamkamble
      @sangamkamble 3 года назад +4

      @@AnjaliJawale agar jada link share karenge kisi ke comment box me to channel terminate ho jayega

    • @NinjaGaming-mk7dm
      @NinjaGaming-mk7dm 3 года назад

      ruclips.net/video/HOSkjHDIZNY/видео.html
      #maharashtra

    • @altosvivekjadhav7719
      @altosvivekjadhav7719 3 года назад +4

      @@sangamkamble आगरी बोली आहे

  • @sufi156
    @sufi156 3 года назад +114

    लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं गेलं पाहिजे या साठी समर्थन केल्याबद्दल अभिनंदन 🎉

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад +2

      nav chatrapati ch rhil...db Patil bddl amhala pn respect ahe

    • @sufi156
      @sufi156 3 года назад

      @@akashk4194 मग बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा ठराव घेतलेल्या उद्वव ठाकरे ला जाब विचारा.... त्यांनी छत्रपतींच्या नावाचा ठराव पास करून घेतला पाहिजे होता....
      समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी कान्होजी आंग्रे यांचं नाव लागलं पाहिजे होत...यावर पण विचारा त्यांना...त्यांनी त्यांच्या बापाचा नाव लावला तर त्यांच्यावर कोणी काही बोलत नाही

  • @sabirkazi4392
    @sabirkazi4392 3 года назад +54

    Areyy bai shet bol shet
    Kai re bai
    My favourite dialogues
    😂❤️

  • @UNREVEALEDGAMER
    @UNREVEALEDGAMER 3 года назад +15

    Colambus 😁😁😁😝😝😁

  • @bhagwatsapkal5702
    @bhagwatsapkal5702 3 года назад +29

    छत्रपती शिवाजी महाराज राजे नसून देव आहेत , संपूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण देश हा महाराजांचा आहे,तसेच मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्र त मान मिळून दिला ,पण दि. बा.पाटील हे तिथले भूमिपुत्र आहे म्हणून त्यांचं च नाव द्यायला पाहिजे.

  • @mamtapatil1388
    @mamtapatil1388 3 года назад +12

    1 no sir n tumchi acting tr khupch bhari love u sir n tumhi je song gheta video madhe khupch bhari sir 1 no ❤️❤️❤️😊😊👌👍🍫🍫

  • @vkarale46
    @vkarale46 3 года назад +723

    मी घाटी असलो तरी माझा जन्म मुंबईत ला आगरी माणूस त्या बद्दल त्यांचे विषयी ( संस्कृती ,राहणीमान,देवधर्म, भाषा, etc)चे प्रेम कायम च राहील

    • @pranavsawant2360
      @pranavsawant2360 3 года назад +32

      म आम्ही काय करू?

    • @samirshirsatSiyaRam
      @samirshirsatSiyaRam 3 года назад +10

      @@pranavsawant2360 😁😂

    • @Badal_Sarja_1010
      @Badal_Sarja_1010 3 года назад +6

      😀🤣🤣🤣

    • @pratapkadam4238
      @pratapkadam4238 3 года назад +2

      आम्ही डोंगरी आहेत❤️❤️

    • @vishalkadam2250
      @vishalkadam2250 3 года назад +23

      Mi pan kolhapur chii aahe tumhi kontyat gavtle mi pan Mumbai aagri samjat rahne zale

  • @The_story_book_07
    @The_story_book_07 3 года назад +5

    Girlfriend ahe girlfriend sarkhi raha 😂🔥✌🏻 NICE डायलॉग

  • @rishurishu1709
    @rishurishu1709 3 года назад +17

    तीन डोळ्या वाला phone दाखव 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 nice dialogue 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sumit-b1
    @Sumit-b1 3 года назад +119

    **scene - salute to camera man
    Who controls his , *laughing* while
    Recording...

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁❤️🙏

    • @Rahul-dc6ty
      @Rahul-dc6ty 3 года назад

      Yaar mera fake account banana band kar do😤

    • @jjyoutubevlogsandindestrie6631
      @jjyoutubevlogsandindestrie6631 3 года назад

      @@Rahul-dc6ty wow rohit sharma im big fan your

  • @DrJayeshkumar
    @DrJayeshkumar 3 года назад +100

    Evergreen 🔥

    • @reshma_tiwarekar.
      @reshma_tiwarekar. 3 года назад +1

      Aapki Maa Umar kitni honichahiye ?
      😍 1 🅢🅤🅑🅢🅒🅡🅘🅑🅔 =200 Year's 👍....

    • @sanketmadhavi6927
      @sanketmadhavi6927 2 года назад +1

      Hi Hi

  • @dikshugavand5856
    @dikshugavand5856 3 года назад +24

    Brand is Brand....
    😍❤ God bless u Dear.
    Make everyone laugh like that. And keep smiling always...

  • @Familykatta1989
    @Familykatta1989 3 года назад +9

    तुमच्या सारखा शेठ आजपर्यंत पाहिला नाही विनू शेठ😂 Ek number Vinayak Mali👌👌

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад +1

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ .

  • @pratikgawade4367
    @pratikgawade4367 3 года назад +39

    दादा तु air port च विषय चांगला मांडला 👍👍 😘

    • @sankalpkene359
      @sankalpkene359 3 года назад

      Kay sangitla ree yani

    • @swapnilmhatre7180
      @swapnilmhatre7180 3 года назад

      Right

    • @nikhilbhamre8623
      @nikhilbhamre8623 3 года назад

      दादा आजारी असल्या मुळे नाय आला मग दादा चे सातीदारांना काय जाळता ते पण एकच वेळी आजारी होते का मयूर भूषण वैभव आणि इतर असतील ते

  • @Pratya3156
    @Pratya3156 3 года назад +254

    ट्रेडिंग ला फक्त विनायक भाऊ च नाव ❤️💯🔥

    • @pushkaraghav3466
      @pushkaraghav3466 3 года назад +3

      Ha bhai

    • @shubhamathalye8507
      @shubhamathalye8507 3 года назад

      Trending ast re dada te😂 trading share market mdhye hot😂😂

    • @Pratya3156
      @Pratya3156 3 года назад +1

      @@shubhamathalye8507मराठी भाषा आहे ,समजुन घेत जा🙂⛳

    • @shubhamathalye8507
      @shubhamathalye8507 3 года назад

      Are ho mitra.. marathi madhyech ट्रेंडिग (Trending) as lihtat, ट्रेडिंग (Trading) nahi.

    • @Pratya3156
      @Pratya3156 3 года назад

      @@shubhamathalye8507 बर भो आम्ही येडे 😁

  • @sudarshantathe8855
    @sudarshantathe8855 2 года назад +5

    लागलं दादा साहेबांचं नाव विमानतळाला🔥🔥

  • @omeefieds
    @omeefieds 3 года назад +6

    परत एकदा trending ला गाजणार ना दादूस 🔥 लवकरच दादूस चा interview घेऊन येतोय 🔥

  • @lakhanpatil4314
    @lakhanpatil4314 3 года назад +23

    जी लोका तुला ६-७ दिवस तुला वाईट बोलत होते. त्यांची तोंडा आता बघन्या सारखी झाली असतील😂😂😂. दादुस तुजा काम एक नंबर आहे🥰

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 3 года назад +178

    आपली भाषा आपली ओळख बनते म्हणून हिंदी ऐवजी नेहमी मराठी साठी आग्रही राहा मग क्षेत्र कोणतंही असो

  • @aadesh19
    @aadesh19 3 года назад +20

    Columbus has a different fan base🔥😂

  • @rajeshridurgawali5244
    @rajeshridurgawali5244 3 года назад +50

    दादूसला आता #1 ट्रेडींगची सवयच झाली आहे. ❤️

  • @kishorpawar3987
    @kishorpawar3987 3 года назад +67

    🚩छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे🙏

    • @dominatorp3652
      @dominatorp3652 3 года назад +11

      Amhi pn marathe aahe kalyan dombivali che ...only dba patil

    • @shreyasdivkar6860
      @shreyasdivkar6860 3 года назад +5

      Fakt DB Patil International Airport 💯🙏

    • @ayushpatil7569
      @ayushpatil7569 3 года назад +5

      🔥🔥🔥 airport la nav fakta d.b.patil cha🔥🔥🔥

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад +4

      @@ayushpatil7569 nav chatrapati ch rhil...db Patil bdl amhala pn respect ahe baki konty pn mothy project la db patil yach nav devave pn bhumi chatrapati chi ahe...tymul tych nav denyt yave...db patil pn shivpremi ch hote and balasaheb pn

    • @ayushpatil7569
      @ayushpatil7569 3 года назад +4

      @@akashk4194amhala pan sivaji maharaj baddal respect hy pan ya airport la nav fakta d.b.patil saheban cha 🔥

  • @tanmayduke8134
    @tanmayduke8134 3 года назад +7

    #1 trending Marathi Manus ....💯💯⛳⛳⛳ #Proud💯💯❣️❣️

  • @poojavartak6208
    @poojavartak6208 2 года назад +4

    Alibaug chi shaan vinayak Mali ☺️☺️👌👌

  • @Sumit-b1
    @Sumit-b1 3 года назад +112

    “Whatever you want to do, do with full passion and work really hard towards it. Don’t look... anywhere else. There will be a.. few distractions, but if you can be true to yourself, you will be successful for sure.”"""―

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ

    • @1015rushikeshpatil
      @1015rushikeshpatil 3 года назад

      👍

  • @alexxx.here_
    @alexxx.here_ 3 года назад +15

    19:08 नाना पाटेकर ULTRA PRO MAX 😂🔥💯

  • @mayurtapkir1350
    @mayurtapkir1350 3 года назад +35

    १ तासात १००k+ Cross💪🏻❤❤❤⚡🥰🥰🥰🥰Only Vinayak Mali fam

  • @yashhangargekar9675
    @yashhangargekar9675 2 года назад +1

    Shet chi Hawa
    1 number shet
    👍👍👍🔥🔥🔥👌👌

  • @AkshayShinde_143
    @AkshayShinde_143 3 года назад +13

    इंटरनॅशनल असो नॅशनल असो
    महाराष्ट्रची कर ओळख म्हणजेच छञपती शिवाजी महाराज यांच्या नावातच आहे.
    🚩जय शिवराय 🚩

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад

      @जय महाकाल nav chatrapati ch rhil...db Patil bdl amhala pn respect ahe baki konty pn mothy project la db patil yach nav devave pn bhumi chatrapati chi ahe...tymul tych nav denyt yave...db patil pn shivpremi ch hote and balasaheb pn

  • @sanketyerapale5709
    @sanketyerapale5709 3 года назад +84

    शेठ काय करु तुमच्यासाठी
    ले शेठ : पाठाण खाजव 🤣😂

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 года назад +22

    कन्यादान नाय बलिदान झाला 🤣🤣 1 no. दादूस 🔥❤️‍🔥🤣😂🌟🌟❤️❤️❤️

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад +1

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁❤️🙏

  • @harsh5942
    @harsh5942 3 года назад +4

    Love from kolhapur Vinayak Bhau 💖

  • @laxmanekkarpatil3354
    @laxmanekkarpatil3354 3 года назад +28

    मराठवाडा चा आहे विनु भाऊ मी पण तुझा खूप मोठा fan आहे #शेठ माणूस 😘❤️❤️❤️ love form PARBHANI MH 22

    • @power3433
      @power3433 3 года назад +2

      जय महाराष्ट्र.. (MH 50)

  • @sagarjitekar1074
    @sagarjitekar1074 3 года назад +9

    Only Di. Ba. Patil Saheb..🙏🏼🙏🏼💝

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁❤️🙏

  • @AKCREATION4554
    @AKCREATION4554 3 года назад +61

    कडक होता..शेठ माणूस ४ आता लवकरच शेठ माणूस ५ पण येवूदे...मोना नी तुझा बलिदान केला हा डायलॉग खुप आवडला....😂😂😂

  • @poojawaghmare5964
    @poojawaghmare5964 3 года назад

    Superrrrrrrrr........ Shethhhhh............

  • @nikhilsurange6674
    @nikhilsurange6674 3 года назад +8

    4:52 Pausing video for a min to laugh out loud on dialogue....... मी माझ्या पप्पाचा पोऱ्या..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kiransutar2005
      @kiransutar2005 3 года назад +1

      Mla sudha hach dialogue aavdla aahe..

  • @dilipbhoir5033
    @dilipbhoir5033 3 года назад +168

    माझी तीन वर्षांची मुलगी पण दादुस फॅन आहे अरं भाई

    • @theone7359
      @theone7359 3 года назад +6

      लहान मुलास मोबाइल देउ नका भाऊ

    • @oneside_love78
      @oneside_love78 3 года назад +1

      @Sport Kida ka mi 🎂🎂 Happy New

  • @vaishnavisanap4823
    @vaishnavisanap4823 3 года назад +5

    काही म्हणा यार.... शेठ माणूस.... गरिबांच्या वाड्यात आनंदाने राहतो. हि जी आपुलकीची आणि श्रीमंतीची तफावत सामान्य माणूस पाळतो ती तू तुझ्या स्वभावाने क्षणात मिटून टाकली.
    सगळ्यात महत्वाचे... जेव्हा तुमचा महाग TV घराच्या बाहेर पण चालू होत नाही तर आपल्या शेजारच्या घरी जायचं... हि संकल्पना मनाला भावते विनायक. 👍
    By the way Great work done by all the team and Congrates for every upcoming one. 🤗👏👏👏🌷
    आणि... हो.. शेठला इंग्रजी येत नसेल तर मी शिकवते.
    चला तर मग... Frig... म्हणजे शीतपेटी 😁😁😁👶

  • @musicbynilam7945
    @musicbynilam7945 3 года назад

    Kiti vela baghaycha ha video 😍😍😂😂😂
    Yerya kiti hasaycha hach video baghun 😂😂😂😂
    Jaam bhari ahe tuka kasa sangu
    15 vela baghun jhala asel hach video 😂😂😂😂
    Jaam hastav mi

  • @anilkadam4703
    @anilkadam4703 3 года назад +18

    नवीन विमानतळ नाही .जुन्या विमानतळाचे extention आहे त्यामुळे विमानतळाचे नाव
    🚩छ.शिवाजी महाराज विमानतळ हेच राहील.🚩
    विनायक भाऊ तुमच्या कडून ही आपेक्षा नव्हती.

    • @apoorvmahadik6109
      @apoorvmahadik6109 3 года назад +1

      MAHARAJANCHYA navane rajkaran karu nakos, maharajani aaaplya killyanna kadhich swatacha naav dila nahi, ulat aplya mavlyancha naaav dila, tasech di ba patil pn cchatrapatinche mavlech.

    • @aniketkachale8980
      @aniketkachale8980 3 года назад

      @Ap akla lagtan shikvala doka bi lagta

    • @kishorlatthe1990
      @kishorlatthe1990 3 года назад +1

      Anil kadam u r right

    • @anilkadam4703
      @anilkadam4703 3 года назад

      @@aniketkachale8980 jai shivray 🧡

    • @anilkadam4703
      @anilkadam4703 3 года назад

      @Ap jai shivray 🧡

  • @gauravbaikar7384
    @gauravbaikar7384 3 года назад +10

    पोरीचा लफडा बाबा लय वाईट😂😂😂 फ्रीज 😂 वॉशिंग मशीन 😂 टीवी 😂 बरबाद 😂😂 दुकान विकत घेतला तिने 😂😂

  • @vn6941
    @vn6941 3 года назад +6

    Khup vele ntr prt ekda tich comedy ani smile khup mst vattl dadus thanks bro love you so much you are the world best comedy king😊🤗

  • @sureshozarkar6108
    @sureshozarkar6108 3 года назад

    ओ शेठ....तुम्ही आहे हो खुपच ग्रेट....
    विडीओ पाहून हसुन हसुन मेलो ओ शेठ...

  • @karnalchabakevlogs
    @karnalchabakevlogs 3 года назад +55

    Starting...
    Dadus:- कोलमबस आपण कुठं उभे आहे.😅😅

    • @harshsirsat
      @harshsirsat 3 года назад

      जमिनीवर शेठ 🤣

  • @kptgroup9271
    @kptgroup9271 3 года назад +21

    गर्ल फ्रेंड नी लुटला शेठ ला 😂😂😀

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁

  • @MK-ow4ev
    @MK-ow4ev 3 года назад +12

    Vinayak sir keep growing ❤️ कोणी किती ही खाली पडायचा प्रयत्न करत असेल ना तर लक्षात घे की तू खूप पुढे जातोय💓😍😍 always love you sir 😘

    • @Neha19923
      @Neha19923 3 года назад

      ruclips.net/video/UnlIATKBHIE/видео.html .,,

  • @adityadalvi25
    @adityadalvi25 3 года назад +1

    मस्त रे😂😂🤣🤣🤣🤣आणि अंकिता you are unbelievable अप्रतिम अभिनय आवडला एपिसोड

  • @opre6451
    @opre6451 3 года назад +20

    Dadus ata trending la ❤️
    Jay agri koli
    #dbpatilnavimumbaiinternationalairport

    • @sambhurajepatil5168
      @sambhurajepatil5168 3 года назад

      Chatrapati shivaji maharaje international airport

    • @opre6451
      @opre6451 3 года назад +1

      @@sambhurajepatil5168 Tumchya samajane gadkille nit karayla sangayala pahije tar ugach nko tikde faltu timepass karat ahet

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 3 года назад +34

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

    • @ekchance4494
      @ekchance4494 3 года назад +2

      जय शिवराय... 🚩🙏

    • @bhaveshkene3999
      @bhaveshkene3999 3 года назад

      Jay shivray jay agri koli only diba patil airport 🚩💪💪💪

    • @sambhurajepatil5168
      @sambhurajepatil5168 3 года назад

      Chatrapati shivaji maharaje he Nav changla ahe for airport

    • @AkTashan
      @AkTashan 3 года назад

      @@bhaveshkene3999 .. भाऊ आगरी आणि मराठा काही वेगळे नाही सगळ्या पोट जाती आहे ह्या मराठा समाजाच्या आणि उरली गोष्ट नावाची तर मुंबई ला छ्त्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे .नवी मुंबई ला दीबा पाटील यांच्या नावाला सगळ्या महाराष्ट्राचा पाठिंबा आहे.नाव हे दीबा पाटील यांचं च असेल

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад

      @@AkTashan nav chatrapati ch rhil...db Patil bdl amhala pn respect ahe baki konty pn mothy project la db patil yach nav devave pn bhumi chatrapati chi ahe...tymul tych nav denyt yave...db patil pn shivpremi ch hote and balasaheb pn

  • @pratyushcgimekar
    @pratyushcgimekar 3 года назад +24

    3:23 बाहेरून Range Rover
    3:33 आतून Renault
    Just Dadu's thing 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @ketanpathak666
      @ketanpathak666 3 года назад +2

      Also the shadow of the drone...lol

  • @Deep89
    @Deep89 3 года назад +6

    संपुर्ण महाराष्ट्रात एकच आवाज दि.बा.पाटील हेच नाव अंतरराष्ट्रीयविमातळाला नाव
    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

  • @chetanw7128
    @chetanw7128 3 года назад +17

    व्हिडिओ बघायच्या आधीच Like 😘💞
    trending la fakt vinayak mali ❤️

  • @srushtipatil16
    @srushtipatil16 3 года назад +5

    Kahihi mhana pn dadus la toad nahi💥👑.....saglyat vegla aani saglayt bhari 🔥

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 3 года назад +78

    कोलंबस आपण कुठे उभे हाय ?
    कोलंबस :जमिनीवर शेठ 😎😎😎😎

    • @HyperMusic13
      @HyperMusic13 3 года назад

      ❤️😁ᵇʳᵒᵗʰᵉʳˢ ᵃⁿᵈ ˢᶦˢᵗᵉʳˢ ᴵ ᴬᵐ ᵃⁿ ᴵⁿᵈᶦᵃⁿ ᵐᵒᵘᵗʰ ᵒʳᵍᵃⁿᶦˢᵗ ᴵ ᵗʳʸ ᵐʸ ᵇᵉˢᵗ ᵗᵒ ᵐᵃᵏᵉ ᵛᶦᵈᵉᵒˢ ᴵ ᵗʳʸ ᵗᵒ ʳᵉᶜᵒᵛᵉʳ ᴵⁿᵈᶦᵃ'ˢ ᵉᵛᵉʳᵍʳᵉᵉⁿ ˢᵒⁿᵍˢ ᵃⁿᵈ ˢᵒᵐᵉ ⁿᵉʷ ᵃᵍᵉ ˢᵒⁿᵍˢ ᴵ ʲᵘˢᵗ ʷᵃⁿᵗ ᵗᵒ ˢᵃʸ ᶦᶠ ʸᵒᵘ ˡᶦᵏᵉ ᵐʸ ʷᵒʳᵏ ᵗʰᵉⁿ ᵖˡᵉᵃˢᵉ ˢᵘᵇˢᶜʳᶦᵇᵉ ᵐʸ ᶜʰᵃⁿⁿᵉˡ ᴵ ʷᵒᵘˡᵈ ᵃᵖᵖʳᵉᶜᶦᵃᵗᵉ ᶦᵗ ᴵ'ᵐ ˢᵒʳʳʸ ᶠᵒʳ ˢᵖᵃᵐᵐᶦⁿᵍ 😁❤️

  • @sureshdingnkar8325
    @sureshdingnkar8325 2 года назад +1

    Oo shet tumi nadach kelay thet lay bari 👌🌹

  • @FriendzProduction
    @FriendzProduction 3 года назад +125

    जबरदस्त 🔥

  • @aashutoshpatil6327
    @aashutoshpatil6327 3 года назад +51

    खूप वाट पाहिलं शेठ is BACK 😎🔥❤️

  • @amrutitolikar5162
    @amrutitolikar5162 3 года назад +27

    Navi Mumbai Airport la Di. Ba. Patil hyanchech Naaw 👍🏻🙏🏻🙏🏻

    • @MySandy333
      @MySandy333 3 года назад +1

      ❤️❤️

    • @BalkrushnaBij
      @BalkrushnaBij 3 года назад +1

      👍👍

    • @sambhurajepatil5168
      @sambhurajepatil5168 3 года назад

      Chatrapati shivaji maharaje hech navv asal

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад

      @@sambhurajepatil5168 nav chatrapati ch rhil...db Patil bdl amhala pn respect ahe

  • @abhijitdahibhat7223
    @abhijitdahibhat7223 2 года назад

    Song मस्त edit केलं आहे लहानपणा पासूनच कोळी गीत आवडतात आम्हाला लव्ह फ्रॉम विदर्भ