Ajit Pawar speech NCP meeting: Sharad Pawar यांच्या विश्वासार्हतेची चिरफाड, अजित पवार बरसले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #ajitpawar #ncp #abpमाझा #abpmajha #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena
    Ajit Pawar speech NCP meeting: Sharad Pawar यांच्या विश्वासार्हतेची चिरफाड, अजित पवार बरसले
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Ajit Pawar In BJP | NCP Crisis Live Updates | Ajit Pawar Latest News | Ajit Pawar Joins Shinde Government | NCP Rebel MLA Updates | Sharad Pawar vs Devendra Fadnavis News | CM Eknath Shinde | NCP Meeting Live Updates Today

Комментарии • 1,9 тыс.

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 10 месяцев назад +3

    दादा एक अनुभवी युवा मराठा नेता , महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील कोहिनूर हिरा आहे...परखड प्रभावी निष्कपट नेता आहे.

  • @vishaldakre5090
    @vishaldakre5090 Год назад +249

    धृतराषट्र, बाळासाहेब आणि पवार या सर्वांनी एकच चूक केली ती म्हणजे योग्य व्यक्तीला अधिकार नाही दिलेत.

    • @sameer-111
      @sameer-111 Год назад +6

      Tyanna mahit hota te chukichya paddhatine handle kartil mhanun

    • @sahyog3752
      @sahyog3752 Год назад +4

      खरी चुक तुझ्या शेजाऱ्यांनी तुला जन्म देऊन केली " अन्यथा तु अशी दर्पोक्ती करायला शिल्लकच राहिला नसतास"
      .

    • @INDIANkadanda
      @INDIANkadanda Год назад +4

      Perfect comment ❤

    • @kailaskamble2842
      @kailaskamble2842 Год назад

      तुजी आई याच्या मागे लागली होती

    • @prakashbabar5921
      @prakashbabar5921 Год назад +3

      बरोबर केले यांच्या हातात दिले नाही म्हणून नाहीतर आता महाराष्ट्र विकून खाल्ला असता

  • @SandeepPatil-wy8cm
    @SandeepPatil-wy8cm Год назад +63

    आज समजलेली नवी माहिती. २०१४ प्रमाणे, २०१७, २०१९, २०२२ ला (४ वेळा) राष्ट्रवादीने, साहेबांच्या सम्मतीने भाजप बरोबर जाण्यासाठी, सत्तेसाठी वाटाघाटी केल्या होत्या.

  • @prakashsangle617
    @prakashsangle617 Год назад +84

    अतिशय मुद्देसूद भाषण झाले ❤. फारच छान विचार मांडले आहेत आणि अनेक राजकीय गुपिते कळली. राजकीय घुसमट आणि दबाव तंत्राचा उपयोग यांचा संगम कळला. अनेकांची गोची कशी होते मग बंड उफाळून येते. याचा संपूर्ण खुलासा केला. फारच छान वाटले. दादा तुमचे काम उत्तम बोलते तेच हिरिरीने चालू ठेवावे. सर्व जनतेची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल ❤. फारच सुरेख भाषण. जयहिंद! जय महाराष्ट्र!

    • @vishnupisey674
      @vishnupisey674 Год назад

      जनतेत फीरा मग समजेल.

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 Год назад +350

    आई चा गावात, मला वाटल माझी च जिंदगी झंड आहे 😂 पन एथे आमदार पन सुखी नाही😂

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk Год назад +2

    इथल्या प्रतिगामी लोकांना जे पुरून उरले ते आदरणीय शरद पवार साहेब आणि आज दादाचं विरोधात बोलतायत एकूण वाईट वाटत सत्तेसाठी ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांनाच त्रास देतात खरंच नैतिक ता संपली म्हणावं

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 Год назад +38

    अजित पवारांनी आजपर्यंत, जे दाबुन धरले होते ते आता सर्व बाहेर पडु लागलं आणि ते खरेही आहे, हे सर्व महाराष्ट्रांतील जनतेला समजलं, अजित दादा तुम्ही योग्य तोच निर्णय घेतला, जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम

  • @bhoir_vishal
    @bhoir_vishal Год назад +9

    मनापासून व्यक्त झालात दादा..👌👌

  • @atuldange2927
    @atuldange2927 Год назад +11

    जबरदस्त.. अजित दादा.. आतापर्यंत तुमचं नेतृरव दाबून ठेवलं होते.. आज मात्र असे भाषण आपण पूर्वी केल्याचे आठवत नाही.. खूप क्षमता आहे तुमची.. काय काय शब्दफेक काय तो आज वा Excellent.. दादा.. खरंच तुमच्यासारखे जबरदत अनुभवी आणि करारी बाण्याचे हवे आहे देशाला.. Good job

  • @sachinlambepatil1795
    @sachinlambepatil1795 Год назад +71

    विनंती आणि धमकी एकत्र झाली, घरतल्या मानसा वर पण गुगली टाकायचे सोडले नाही साहेबा नी 😢😢

  • @laxmankadam2326
    @laxmankadam2326 Год назад +97

    दादा तुम्ही बरोबर करताय, काकांनी खूप घर, पक्ष फोडलित, त्यांचं कर्मामुळे हे होतंय, तुम्ही योग्य निर्णय घेतला..

    • @Jayshivray.....
      @Jayshivray..... Год назад +2

      दादावरसुध्दा हिच वेळ येणार करावे तसेच भरावे लागणार.

    • @damodarvanway274
      @damodarvanway274 Год назад

      Chook ahe.

    • @laljipardeshi8888
      @laljipardeshi8888 Год назад

      ​@@damodarvanway274aa\\😊aä\

    • @pratibhapatil1539
      @pratibhapatil1539 Год назад

      ​@@laljipardeshi8888in kau6 by

  • @raghavkhandelwal6000
    @raghavkhandelwal6000 Год назад +15

    मी मला कशाला महोदय म्हणतोय 😅😅😅
    दादा .... भारीच ....

  • @j.p.shindepatil9217
    @j.p.shindepatil9217 Год назад +494

    भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेत्यांना राज्याची आणि देशाची काळजी...😂😂😂

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 Год назад +2

    सगळे राजकीय नेते चोर लबाड नाहीत काही नेते चोर लबाड आहेत
    महाराष्ट्रात राजकीय नेते एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्रात विकास झाले पाहिजे

  • @patil581
    @patil581 Год назад +463

    आता खरंच पक्ष फुटला असं वाटत आहे. 😅 ही साहेबांची खेळी नसेल.

    • @P_Apegaon
      @P_Apegaon Год назад +21

      Tasech watale pahije. Uddesh toch aahe Sharad Pawar sahebancha

    • @sharadpawar0
      @sharadpawar0 Год назад +4

      Baramatit vatavaran kush ahe sagli kade flex ahet

    • @ganeshkalokhe5651
      @ganeshkalokhe5651 Год назад +5

      साहेबांची खेळी तेव्हाही नव्हती

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju Год назад +5

      ​@@P_Apegaon😂😂 satranji

    • @Yesaji_Kank
      @Yesaji_Kank Год назад +3

      Bhava hech saglyana vatanyasathi as boltat😅

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 Год назад +37

    सुंदर भाषण...आणि ..प्रमाणिक .....अजित पवार साहेब....सलाम

  • @rahulthorat7737
    @rahulthorat7737 Год назад +10

    ज्यांनी मोठं केलं त्यांच्याच पोटात खंजीर खुपसला ❤

  • @kailaskokate2499
    @kailaskokate2499 Год назад +2

    एकच वादा,अजित दादा
    अजित दादाच महाराष्ट्राचे भाग्यविधाते ठरु शकतात, कोणाचीही भिडभाड न ठेवता, फक्त आणि फक्त विकासासाठी झटणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता.
    दादा आप आगे बढो हम आपके साथ है

  • @charanbattewar9572
    @charanbattewar9572 Год назад +143

    निलेश लंके .... लाज वाटू दे रे....तुला पवार साहेबांनी मोठं केलं

    • @United.india123
      @United.india123 Год назад

      Nilya bhadkhau aahe....

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 Год назад +7

      Lankya tu punha aamdaar nahi
      It's challenge

    • @dnyaneshwarchavhan2112
      @dnyaneshwarchavhan2112 Год назад +2

      Pawar shaheb chiya navani hospital opening karaycha hota yala..ataa😂te साकार नाही होणार

    • @saksheevasudev7014
      @saksheevasudev7014 Год назад +4

      रश्मिआक्कानं १५ वा च्या आनून आद्याच्या बापाम्होरं आपटला आन् वयतागून बोल्ली, ‘बास जालं की आता.. काय त्या टीवीच्या डबड्यात डोळं खुपसून बसलाय दुपारधरनं..!? उठा जरा.. बुड हलवा..’
      आद्याच्या बापानं टीवीवरची नजर न काहाडता च्याचा कप आलगद उच्यालला आन् येक भुरका मारला..
      ‘शपथविधी झाला बी..? येवड्यात..!? आपल्या टायमाला लै उशार झाल्ता..’ आद्याचा बाप रश्मिआक्काला आयकू जाईन येवड्या हाळू बोल्ला..
      ‘सुप्रीचा बाप राजकारनात तरब्येज हाये.. तुमी बसला हात पसरून मामंजींची नक्कल करत.. तुमच्या पसरलेल्या हाताखालनं त्या देव्यानं मानसं न्येली..’ रश्मिआक्कानं आद्याच्या बापाला लायनीवर आनला..
      ‘मंग आता सुप्रीच्या बापाच्या घरातली मानसं न्येली तवा सुप्रीचं तरब्येज म्हतारं काय करत हुतं..!?’ आद्याचा बाप बोल्ला.. ‘त्यानं न्येलंय का यांनीच पाटवलंय काय नु बाई..!?’ रश्मिआक्कानं पलटवार क्येला..
      ‘देव्याला कच्चा समजू नगा वैनी.. लै बाराचं हाय त्ये बेनं..!’ संज्या आत येत बोल्ला..
      ‘भावजी, तुमी खाताय आमचं आन् गाताय त्येंचं येवडं ठावं हुतं.. आता तिसरी सुपारी बी उच्यालली का काय..?’ रश्मिआक्का करवादली..
      ‘नाय ओ वैनी.. म्या खरं त्ये बोलतुया.. सुप्रीचा बाप गुगलीचा माष्टर हाय.. पन त्येच्यातली आन् दाद्यातली ग्याप बगून देव्यानं यॉर्कर हानला.. ग्येली विकेट..’
      यांचं हिकडं ह्ये आसं चालल्यालं तर तिकडं सुप्री आल्या गेलेल्याचं सात्वन करत बसल्याली.. सुप्रीच्या बापानं उसनं आवसान आनून पुनच्छ हारीओम कराया घेटलेला.. येकंदर पावसाळी वातावरन बगून सुप्रीनं बापाच्याच न्हाई तर सोत्ताच्या ब्यागेतूनबी छत्र्या काडून ठिवून धिल्या.. दाद्यानं सिचवेशनच येवडी खराब केल्ती की आता सुप्रीलाबी भिजावं लागनार हुतं..! भिजल्यानंतरची सोय म्हनून येक चपटी हाळूच पर्समदी सरकली.. इतके दिस हुईन हुईनसं वाटनारं येकदाचं झाल्तं.. त्यामुळं ‘होल वावर इज आवर’ जाल्यानं सुप्री येकदम रिल्याक्स हुती.. त्यातनं दाद्याच्या मागनं ग्येलेलं कोल्ह्याचं गाबडं गुमान सुप्रीच्या बापाचे पाय धराया आल्तं.. त्यामुळं बाकीचेबी येत्याल आन् आपल्याला पयली सरपंचान हुन्याचा मान देत्याल या आणंदात सुप्री हुती.. पन येकानं माईकचं बेंडूक धरून सुप्रीच्या बापाला इच्यारलं की ‘ आता तुमचा आस्वासक चेरा कोन..?’ त्यावर उत्तर देतानी बाप आपलं नाव घेईन म्हनून सावरून बसल्याली सुप्री बापानं हात वर करून सोत्ताचंच नाव घेटल्यानं हिरमुसली..
      तिकडं देव्या शेठच्या फोनची वाट बघत बसल्याला.. दोन दिस जैशे थे ची आरडर हुती.. दाद्याच्या आंतरआत्म्याचा आवाज येऊन त्यो परत जातूय का काय ह्ये पाहन्यासाटी वाट बगनं आवश्यक हुतं..
      पब्लिक मात्र प्यानिक झाल्तं..! काहींनी मतदान कार्ड इकाया काहाडली.. मतदानाच्या दिवसी सुट्टी टाकून मतदान न करता निसर्ग खराब कराया जानारी मानसं त्यात आघाडीवं हुती.. काहीजन सुप्रीच्या बापाची चाल म्हनून त्येला राजकारनातला माष्टर म्हन्त हुते तर काहीजन शेठ करंन ते योग्यच करंन यावर ठाम हुते.. काहीजन ‘नोटा’चं बटन दाबनार म्हनून पागल झाल्ते तर काहीजन हा देशच आपन ऱ्हायच्या लायकीचा ऱ्हायला न्हाई म्हनाया लागल्याले.. आगुदर टीवी बगून तेंडुलकरला ब्याटींग शिकविनारे रिक्कामटेकडे आता शेठला पॉलिट्रीक्स शिकवाया लागल्याले.. त्यामुळं त्यांचा लोड घेन्याची गरज न्हाय या निर्नयाला आम्ही आल्यालो हाओ..
      बाकी दाद्या हिकडून तिकडं ग्येल्यानं आपल्या चौकातलं ट्रॉफिक कमी हुनार नाय का रात्रीच्या टायमाला आपल्याच गाडीमागं कुत्री धावायची थांबनार नैत..! त्यामुळं औट घटकेचा इरंगुळा म्हनून या राजकीय तमाश्याकडं बगून मतदान येईन त्या दिसाची वाट पाह्यची आन् आपल्याला पटतं तिकडं मत देयाचं येवडं आपल्या हातात नक्की हाये..
      आपलं इच्याराल तं जगबुडी झाली तरी आपन शेठच्या बाजूलाच ऱ्हानार.. कोनी कितीबी कोलांट्या हानल्या तरी आपल्याला घंटा फरक पडंत न्हाय..! कितीबी कराया लागूंदे वेट सम्द शेटल करनार आपला शेठ..!! येकच वादा शेठच समद्यांचा दादा..!!
      बास्स झालं..!
      ©️केदार अ. दिवेकर, पुणें.

    • @user-cx8rl7fz6o
      @user-cx8rl7fz6o Год назад

      ​@@saksheevasudev7014😂😂😂😂😂

  • @sudinghadge
    @sudinghadge Год назад +9

    अजित दादा हे एक चांगले व्यक्ती आणि राजकारणी आहेत.
    त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शभेच्छा

  • @dadasahebjadhav-patil-4045
    @dadasahebjadhav-patil-4045 Год назад +239

    साहेब ईडीच्या अंगावर गेले होते
    आपण ईडीला घाबरून पक्ष फोडला
    हा फरक आहे दादा

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Год назад +16

      हो..साहेबाने सतरंजी उचल्याना रस्त्यावर उतरवलं होत..🤣🤣🤣🤣

    • @apnaadda680
      @apnaadda680 Год назад +4

      साहेबांना माहित होत वयामुळं ED काही करू शकनार् नाही

    • @sagarw4197
      @sagarw4197 Год назад +1

      @@apnaadda680saheb Mafiveer nahit.. to haramkhor britishanche paise gheun jail madhye sandals saaf karaycha khabri dyaycha aani lokana sangaycha ki me deshbhakt aahe

    • @pratikkhairnar3075
      @pratikkhairnar3075 Год назад

      @@akshayjaitapkar6801 त्याच सतरंजी उचल्याना आमदार केलं आणि ते आज ह्या गद्दार सोबत आहेत उदा. मटणकरी

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Год назад +2

    तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात अजित पवार साहेब अभिनंदन तुमचे आणि हार्दिक शुभेच्छा पुढील राजकीय वाटचालीस

  • @sambhajimahamulkar4243
    @sambhajimahamulkar4243 Год назад +86

    निलेश लंके साहेब मतदारांचा विस्वास घात करुन नका तुमच्या बद्दल मतदारांच्या मनात खुप विश्वास आहे तुमच्या मनाने तुम्ही निर्णय घ्या तेवढीच विनंती *जय महाराष्ट्र

    • @damodarvanway274
      @damodarvanway274 Год назад +1

      Nilesh lankye saheb yana ..vinti ahe tumhi ugach bachu kadu..Banu naka tumchi ek vegli olakh ahe..vichar karun nirnay gya vel parikshyechi ahe..ekde aad tikde vihir...Ashi sthithi ahe. Bhagvan aplyala shakti devo ..👏🙏

    • @ilyaskazi2930
      @ilyaskazi2930 Год назад

      @@damodarvanway274 agadi barobar

    • @user-gs8sg9zb1u
      @user-gs8sg9zb1u Год назад +2

      लंके परत येत नसतो

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 Год назад +2

      निलेश लंके.... तुझं पारड आता खाली टेकलं समज तुला आता आम्ही घरी बसवणार बघच तु... लंके 🙏🙏

    • @cosmicray5621
      @cosmicray5621 Год назад +1

      लंके आगे बढो ।

  • @mohankarke189
    @mohankarke189 Год назад +4

    खरंच दादा तुम्ही फार व्यवस्थित विश्लेषण दिलं

  • @ajitmohite8847
    @ajitmohite8847 Год назад +76

    दादा येडी ची नोटीस आली ते सांग की रे बाबा
    कशाला ताकाला जाऊन मोगा 😅😅😅

    • @steel2251
      @steel2251 Год назад

      स्क्रिप्ट पण ED ने दिली आहे 😂

  • @No_one_xyzw
    @No_one_xyzw Год назад +83

    Very powerful speech, I never liked him. But now I am a fan of Ajit Dada.

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 Год назад +197

    श्री. शरद पवार हे त्यांच्या वयामुळे थांबले असते तर तुम्ही कधीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा भाजप च्या दावणीला बांधला असता. आणि आता सुद्धा ते शक्य होत नसल्यामुळे तुम्ही थेट पक्ष फोडला. तुमच्यावर विश्वास नव्हता म्हणुनच इतके वर्ष पक्ष तुमच्या ताब्यात दिला नाही.

    • @akshayranawade4054
      @akshayranawade4054 Год назад +5

      Right

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 Год назад +5

      खर आहे... हा बीजेपी ला मानेज आहे

    • @r.a.bankar4903
      @r.a.bankar4903 Год назад +5

      बरं झालं तुम्ही गेले, विचाराशी गद्दारी.

    • @r.a.bankar4903
      @r.a.bankar4903 Год назад

      लबाड लांडगा ढोंग करतोय,, ह्या गाण्याची आठवण होते.

    • @sandipahire8282
      @sandipahire8282 Год назад +2

      एक हजार एक टक्के खर आहे हे.👍

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Год назад +17

    राजकीय पक्ष Pvt Ltd Co.सारखे एक चालकानुवर्ती आणि खाजगी घरातला पक्ष म्हणून चालविले तर त्या पक्षांमध्ये असे प्रकार घडणार,घडत राहणार.आपण लोकशाहीच्या नावाखाली नवीन प्रकारची राजेशाही किती दिवस चालविणार? मतदारांना आपल्या विचारानुसार आपला प्रतिनिधी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे की नको? की मतदारांना गृहीत धरणार ?

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 Год назад +94

    Ed अन् ७० हजार कोटींच सांग फक्त बाकी राहुदेत जनतेला सगळं समजतं.

    • @aartihatkar4925
      @aartihatkar4925 Год назад +2

      Sinchan ghotala tr lay bhari hota😂

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Год назад +3

      मग त्यातले साहेबाने किती खाल्ले असतील ते पण सांग..🤣🤣

    • @aartihatkar4925
      @aartihatkar4925 Год назад +1

      50-50℅

  • @haeishdhat6785
    @haeishdhat6785 Год назад +17

    दादा,
    आधीपासून मला आपण मुख्यमंत्री असावेत असे वाटत होते, प्रशासनावर प्रचंड वर्चस्व आणि माहिती हा आपला अनन्य साधारण गुण, या राज्याला उत्तरोत्तर प्रगती पथावर नेणार हा विश्वास वाटतो.

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 Год назад +56

    ज्यांच्याकडे नीतिमत्ता आणि निष्ठा नाही ते कधीच कोणता समाज पुढं नेत नाही

    • @BJ-cf9gy
      @BJ-cf9gy Год назад +10

      भाऊ असं पण शरद पवार कुठे समाजाला पुढे घेऊन गेले... फक्त स्वतःच घर भरल घोटाळे करून...

    • @Auto_god22
      @Auto_god22 Год назад

      विष पसरविण्याची नीतिमत्ता होती काय

  • @blacksoilinfotech8937
    @blacksoilinfotech8937 Год назад +5

    I was not fan of ajitdada due to sharad pawar ..but now i am fan of NCP

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Год назад +114

    दादा हिम्म्त असेल तर स्वतःचा पक्ष काढा.

    • @MythicEcho
      @MythicEcho Год назад

      Fyi राष्ट्रवादी हा काँग्रेस फोडून बनवलेला पक्ष आहे

    • @kadumakad7151
      @kadumakad7151 Год назад +2

      अरे पक्षच त्यांचा आहे 😂😂

  • @sudhirathavale7800
    @sudhirathavale7800 Год назад +74

    AJIT DADA GOOD BALANCE SPEACH .. BY KEEPING DUE RESPECT OF ALL .ITS TRUE THAT HE IS THE LIABEL PERSON VERY TRUE HEARTED .

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Год назад

      @@Rutwik473 not him
      .. वरिष्ठ..meaning Pawar wanted to Ally with Bjp right since 2014

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 Год назад

      @@Rutwik473what is that ideology? तुला जास्त चांगली माहिती आहे का पक्षाबहेर राहून. की तू अजित दादांपेक्षा जास्त काळ राष्ट्रवादीच्या leadership मध्ये आहेस?

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 Год назад

      @@Rutwik473 नुसतं काका, मामा बाबा च्या नावानं काही होत नाही. स्वतः मध्ये पण धमक लागते तरच पक्षातले नेते नेतृत्व मान्य करतात. अजित दादांनी त्यांची नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे.
      नाहीतर आदित्य, राज, सर्वात मोठ्ठ आणि मठ्ठ उदाहरण राहुल आहेतच की.
      बड्या बड्या बाता मारण सोप असत.. म्हणे ideology.. बुरसटलेले विचार सोडा आणि विकास, प्रगती ह्यावर भर द्या..
      आज येवढे आमदार आणि नेते त्यांचं नेतृत्व काय उगाच मान्य करत नाहीत.

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Год назад

      @@Rutwik473 u r alleging Ajit of trying to Ally with bjp during eknath shinde's guwahati debacle....but it wasn't Ajit but rather Sharad himself who always was willing to go with bjp.....that is why he was ready to offer outside support

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Год назад

      @@Rutwik473 then why's Sharad pawar silent...earlier he claimed to having had no talks....now he's saying he backed out at the last moment....idiots like you will keep on licking pawar's ass

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 Год назад +57

    पैसे हडपायची आलेली संधी ७०/- हजार कोटी वाला कशी सोडेल 😂😂😂

  • @sujitjagtap4824
    @sujitjagtap4824 Год назад +132

    शरद पवार साहेबांचा फोटो बोर्ड वर लावलेला पण मंचावर साहेब नाहीत इथेच तुम्ही सर्व जण हरलेत लक्षात ठेवा

    • @saksheevasudev7014
      @saksheevasudev7014 Год назад +3

      रश्मिआक्कानं १५ वा च्या आनून आद्याच्या बापाम्होरं आपटला आन् वयतागून बोल्ली, ‘बास जालं की आता.. काय त्या टीवीच्या डबड्यात डोळं खुपसून बसलाय दुपारधरनं..!? उठा जरा.. बुड हलवा..’
      आद्याच्या बापानं टीवीवरची नजर न काहाडता च्याचा कप आलगद उच्यालला आन् येक भुरका मारला..
      ‘शपथविधी झाला बी..? येवड्यात..!? आपल्या टायमाला लै उशार झाल्ता..’ आद्याचा बाप रश्मिआक्काला आयकू जाईन येवड्या हाळू बोल्ला..
      ‘सुप्रीचा बाप राजकारनात तरब्येज हाये.. तुमी बसला हात पसरून मामंजींची नक्कल करत.. तुमच्या पसरलेल्या हाताखालनं त्या देव्यानं मानसं न्येली..’ रश्मिआक्कानं आद्याच्या बापाला लायनीवर आनला..
      ‘मंग आता सुप्रीच्या बापाच्या घरातली मानसं न्येली तवा सुप्रीचं तरब्येज म्हतारं काय करत हुतं..!?’ आद्याचा बाप बोल्ला.. ‘त्यानं न्येलंय का यांनीच पाटवलंय काय नु बाई..!?’ रश्मिआक्कानं पलटवार क्येला..
      ‘देव्याला कच्चा समजू नगा वैनी.. लै बाराचं हाय त्ये बेनं..!’ संज्या आत येत बोल्ला..
      ‘भावजी, तुमी खाताय आमचं आन् गाताय त्येंचं येवडं ठावं हुतं.. आता तिसरी सुपारी बी उच्यालली का काय..?’ रश्मिआक्का करवादली..
      ‘नाय ओ वैनी.. म्या खरं त्ये बोलतुया.. सुप्रीचा बाप गुगलीचा माष्टर हाय.. पन त्येच्यातली आन् दाद्यातली ग्याप बगून देव्यानं यॉर्कर हानला.. ग्येली विकेट..’
      यांचं हिकडं ह्ये आसं चालल्यालं तर तिकडं सुप्री आल्या गेलेल्याचं सात्वन करत बसल्याली.. सुप्रीच्या बापानं उसनं आवसान आनून पुनच्छ हारीओम कराया घेटलेला.. येकंदर पावसाळी वातावरन बगून सुप्रीनं बापाच्याच न्हाई तर सोत्ताच्या ब्यागेतूनबी छत्र्या काडून ठिवून धिल्या.. दाद्यानं सिचवेशनच येवडी खराब केल्ती की आता सुप्रीलाबी भिजावं लागनार हुतं..! भिजल्यानंतरची सोय म्हनून येक चपटी हाळूच पर्समदी सरकली.. इतके दिस हुईन हुईनसं वाटनारं येकदाचं झाल्तं.. त्यामुळं ‘होल वावर इज आवर’ जाल्यानं सुप्री येकदम रिल्याक्स हुती.. त्यातनं दाद्याच्या मागनं ग्येलेलं कोल्ह्याचं गाबडं गुमान सुप्रीच्या बापाचे पाय धराया आल्तं.. त्यामुळं बाकीचेबी येत्याल आन् आपल्याला पयली सरपंचान हुन्याचा मान देत्याल या आणंदात सुप्री हुती.. पन येकानं माईकचं बेंडूक धरून सुप्रीच्या बापाला इच्यारलं की ‘ आता तुमचा आस्वासक चेरा कोन..?’ त्यावर उत्तर देतानी बाप आपलं नाव घेईन म्हनून सावरून बसल्याली सुप्री बापानं हात वर करून सोत्ताचंच नाव घेटल्यानं हिरमुसली..
      तिकडं देव्या शेठच्या फोनची वाट बघत बसल्याला.. दोन दिस जैशे थे ची आरडर हुती.. दाद्याच्या आंतरआत्म्याचा आवाज येऊन त्यो परत जातूय का काय ह्ये पाहन्यासाटी वाट बगनं आवश्यक हुतं..
      पब्लिक मात्र प्यानिक झाल्तं..! काहींनी मतदान कार्ड इकाया काहाडली.. मतदानाच्या दिवसी सुट्टी टाकून मतदान न करता निसर्ग खराब कराया जानारी मानसं त्यात आघाडीवं हुती.. काहीजन सुप्रीच्या बापाची चाल म्हनून त्येला राजकारनातला माष्टर म्हन्त हुते तर काहीजन शेठ करंन ते योग्यच करंन यावर ठाम हुते.. काहीजन ‘नोटा’चं बटन दाबनार म्हनून पागल झाल्ते तर काहीजन हा देशच आपन ऱ्हायच्या लायकीचा ऱ्हायला न्हाई म्हनाया लागल्याले.. आगुदर टीवी बगून तेंडुलकरला ब्याटींग शिकविनारे रिक्कामटेकडे आता शेठला पॉलिट्रीक्स शिकवाया लागल्याले.. त्यामुळं त्यांचा लोड घेन्याची गरज न्हाय या निर्नयाला आम्ही आल्यालो हाओ..
      बाकी दाद्या हिकडून तिकडं ग्येल्यानं आपल्या चौकातलं ट्रॉफिक कमी हुनार नाय का रात्रीच्या टायमाला आपल्याच गाडीमागं कुत्री धावायची थांबनार नैत..! त्यामुळं औट घटकेचा इरंगुळा म्हनून या राजकीय तमाश्याकडं बगून मतदान येईन त्या दिसाची वाट पाह्यची आन् आपल्याला पटतं तिकडं मत देयाचं येवडं आपल्या हातात नक्की हाये..
      आपलं इच्याराल तं जगबुडी झाली तरी आपन शेठच्या बाजूलाच ऱ्हानार.. कोनी कितीबी कोलांट्या हानल्या तरी आपल्याला घंटा फरक पडंत न्हाय..! कितीबी कराया लागूंदे वेट सम्द शेटल करनार आपला शेठ..!! येकच वादा शेठच समद्यांचा दादा..!!
      बास्स झालं..!
      ©️केदार अ. दिवेकर, पुणें.

    • @prkashkhapare
      @prkashkhapare Год назад

      Ho

    • @Blackk_Leopard
      @Blackk_Leopard Год назад

      Kon saheb.😂

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if Год назад

      ​@@saksheevasudev7014लय झाक.. 😂😂😂

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd Год назад

      @@saksheevasudev7014 नाद लिहता राव तुम्ही 😄😄🔥🔥✌️✌️

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 Год назад +26

    Ajit dada speech is from the bottom of his heart best speech ❤❤

    • @sachinborate7516
      @sachinborate7516 Год назад

      दादा कूठे ही फुसकन पादा 😂😂 लाचाऱ आणी गद्दार दादा

  • @rohansarwade1868
    @rohansarwade1868 Год назад +210

    नवीन पक्ष काढायचा ना, स्वकर्तृत्वाने

    • @sonamdeshmukh9181
      @sonamdeshmukh9181 Год назад +1

      Very true

    • @arjunpawar7583
      @arjunpawar7583 Год назад +35

      आजवर राष्ट्रवादी मध्ये कष्ट घेतले काम केले कार्यकर्ते जोडले हे पण दादांचं कर्तुत्व आहे

    • @sameer-111
      @sameer-111 Год назад +3

      @@arjunpawar7583 Raj Thackerayenni sudha kaam kela hota senet ... But nantar swatah chya kartutva var nivdun yaych. Karyakarte dadanni kamavle astil tar tyanna sobat gheun paksh kadhava

    • @dpkentertainment29
      @dpkentertainment29 Год назад +11

      तरी पण तुमच्या सारखे लोक नावे ठेवली असती........ राज ठाकरे यांना ठेवता तसे.
      अजित दादांनी केले ते आधीच करायला पाहिजे होते.

    • @digitronik
      @digitronik Год назад +2

      Aaj paryant me fakt RR patalana manat hoto ya pakshat but Aaj dadani sarvach kadal... Pawar sahebani khup kutane kelet he MH la mahit aahe.
      Becharyani pahatechi chhapat gheun kiti tika sahan keli aani Tumi manata tyani dusara paksh kadava? Vahhhh re lok to jamavanar vish to pinar aahe saheb meva khaun rajkaran karanar

  • @prashantbhalchakra8279
    @prashantbhalchakra8279 Год назад +12

    दादा मी तुमच्या मताशी सहमत आहे. तुम्ही जे बोलत आहे ते सत्य आहे.

  • @mahendrakamadi4537
    @mahendrakamadi4537 Год назад +36

    तुमचे 70 कोटी माफ झाले बस.. लोकांचा नका विचार करू . तुमचा फायदा झाला की बस...

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    • @mahadevbodake7854
      @mahadevbodake7854 Год назад +1

      70 नाही o. 70 हजार कोटी

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 Год назад +1

    अजीतदादांनी खरच स्वतः मध्ये दम असेल तर राज साहेब यांचा सारखा अलग पक्ष काढावा. खरच राज साहेबांचा आज अभिमान वाटतो बाळासाहेब यांना सांगून नवीन पक्ष काढला आणि जड आंतकारणाने बाळासाहेब यांनी राज साहेबांना शुभेच्छा दिल्या यालाच निष्ठा म्हणावी..

  • @rohankabra7449
    @rohankabra7449 Год назад +7

    Ajit Dada ♥️💐 More power to you ....

  • @shilamore1943
    @shilamore1943 Год назад +38

    दादा पुढारी व्हायचं म्हणजे खोटं वागावं लागतंय ना
    अहो पण मात्र तुम्ही लय भारी
    पण हे बरोवर पण नाही खर है ना कुठल्यातरी कर्मकांडाची भीती वाटली न आपणास दादा ,,, असो दादा आपल्या लबाडी ला सलाम

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 Год назад +14

    श्रीमान अजितदादा आपण खुपच स्पस्ट बोलणारे नेतृत्व आहेत. हा मला स्वत: आपला अनुभव आलेला आहे. धन्यवाद .

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Год назад +109

    थोडीफार का काहीच नाही.ठिक कारण कमावले च तेवढं तुमचा काहीच दोष नाही.चुक आमची मतदारांचीच आम्ही झकमारली रांगेत उभे राहून मतदान केले.सब घोडे बारा टक्के.

  • @SD-bg4pm
    @SD-bg4pm Год назад +3

    अजितदादा आपण स्पस्ट वक्ते आहात, जे मनात ते क्लिअर बोलता, आपली कामाची धडाडी वेग अभूतपूर्व आहे!

  • @Jagtap-th9mz
    @Jagtap-th9mz Год назад +88

    दादा नवीन पक्ष काढा हिम्मत असेल तर.

    • @MythicEcho
      @MythicEcho Год назад +10

      पवार साहेबांना म्हणा पक्ष फक्तं त्यांनाच फोडता येतं नाही. हिंमत असेल तर control घेऊन दाखवा. नुसती रडारड नका करु.

    • @sandeepnibe
      @sandeepnibe Год назад

      😂

  • @SagarChavan-qg4hy
    @SagarChavan-qg4hy Год назад +9

    Great दादा ❤

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 Год назад +63

    'कालचा गोंधळ बरा होता ' असे म्हटल्यास वावगं नाही.. मतदान, संविधान, या बाबीवर किती विश्वासार्हता असावी हा संभ्रम आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    • @sameer-111
      @sameer-111 Год назад

      अगदी मुद्देसूद संक्षिप्त रचना

  • @akshayp3874
    @akshayp3874 Год назад +5

    Dada .....dada....dada...
    Pawar saheb 🎊🙏

  • @charudattagawande9907
    @charudattagawande9907 Год назад +162

    Congratulations Ajit Dada..... Best wishes for future development of people.......

    • @nursinghjadhav3060
      @nursinghjadhav3060 Год назад

      ❤😊

    • @nursinghjadhav3060
      @nursinghjadhav3060 Год назад

      ❤😊

    • @polarisss148
      @polarisss148 Год назад

      Congratulations???😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂..hqhqhqhqhqhhahahahahahah

    • @yogeshkale5153
      @yogeshkale5153 Год назад

    • @kailaskamble2842
      @kailaskamble2842 Год назад

      तुज्या घरी पण येत आहे अजितवदादा तुज्या आई साठी

  • @dilipjewanni
    @dilipjewanni Год назад +37

    One must retire at some point
    Everyone has to retire
    No vansh vaad
    It's a organization
    How others will come up
    Due respect to seniors
    Organization has right to select his chairman
    Better with blessings

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 Год назад +1

      ही रिटायरमेंट नाही.इ.डी.च्या भीतीने चाललेली चोरांची पळापळ आहे.

    • @dilipjewanni
      @dilipjewanni Год назад

      Agar corruption nahin kiyaa hai to y to worry from Ed/CBI/IT
      Let them give notice

  • @dineshpawar7231
    @dineshpawar7231 Год назад +32

    फितूर झाला आहे आपण ed मुळे

    • @steel2251
      @steel2251 Год назад

      😂

    • @steel2251
      @steel2251 Год назад

      स्क्रिप्ट पण ED ने लिहून दिल आहे

  • @jalindarthorat8397
    @jalindarthorat8397 Год назад +3

    दादा सारखा स्पष्ट बोलणारा माणूस महाराष्ट्रात नाही दादा जे बोलतात ते खरं बोलतात मग त्याचं दुसऱ्याला वाईट वाटलं तरी त्यांना त्याची फिकर करत नाही दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीतरी नक्की होणार

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 Год назад +50

    सहकारी बँक घोटाळा मधला प्रमुख आरोपी.25हजार कोटी चा घोटाळा. आणि या माणसाला महाराष्ट्र विकासाची चिंता काय बोलाव 🤔. 70hajar कोटी सिंचन घोटाळा यातील आरोपी. काय बोलणार अशा चोरांना.

    • @vikashajaremanagerengineer9023
      @vikashajaremanagerengineer9023 Год назад

      सिंचन घोटाळा शरद पवारांनी केला म्हनुन तर अजित पवार भाजप (ना खाऊगा ना खाने दुंगा ) मद्धे गेले.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад +2

      😂😂 धनाजी वाकडं पण वाटेकरी

    • @vinayakchindarkar7326
      @vinayakchindarkar7326 Год назад +1

      Modi hai to mumkin hai

  • @madhukarsatpute4773
    @madhukarsatpute4773 Год назад +3

    70कोटीची काय ते सांगा दादा मोदी बोले होते

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 Год назад +60

    लोकांना वेड्यात काढणं बंद करा

  • @nitinshinde120
    @nitinshinde120 Год назад +12

    माझा तर लोकशाही वरचा विश्वास च उडाला आहे.कोणीही यायचे आणि पक्ष मागायचा अवघड आहे.

  • @mangoingle418
    @mangoingle418 Год назад +1

    पवार साहेबांनी खरंच पाठीमागे उभ राहून आशीर्वाद दिला पाहिजे यातच आपला मोठेपणा आहे 🙏🙏

  • @NavnathZodge
    @NavnathZodge Год назад +27

    देश आणि राज्य गुलाम गिरीच्या दिशेला या राजकारण्यांन मुळे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      😂😂😂😂 धनाजीच्या गांडीतील गु संपलाय तरी हे गांदचाटुकार आत जीभ घालुन गु तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @SB-by8dj
    @SB-by8dj Год назад +5

    अतिशय स्पष्ट

  • @SURESHK-pune
    @SURESHK-pune Год назад +12

    Dynamic n straightforward Ajit Pawar

  • @user-bg6tl5cz5b
    @user-bg6tl5cz5b Год назад +1

    आर आर पाटील यांच्या विषय माहिती द्यावी

  • @ramchandrasolankar5329
    @ramchandrasolankar5329 Год назад +92

    स्वतःच्या हिमतीवर करून दाखवायचं नाव दुसऱ्याच्या हिमतीवर कशाला उड्या मारतात तुम्ही😂😂

    • @MythicEcho
      @MythicEcho Год назад

      तुमच्या माहितीसाठी,राष्ट्रवादी हा काँगेस फोडून बनवलेला पक्ष आहे

  • @user-bt4ct6yh1s
    @user-bt4ct6yh1s Год назад +1

    अजित दादा आम्हाला मुख्यमंत्री हवा आहे .. सामान्य नागरिक

  • @jadhavananta2357
    @jadhavananta2357 Год назад +24

    खरं दुखणं आज समजले.

  • @sidrampatil5106
    @sidrampatil5106 Год назад +6

    दादा नविन पक्ष काढा आणि आमदार निवडणून आणा

  • @jayshreebhise4289
    @jayshreebhise4289 Год назад +12

    खायला आणि स्वतःचे घर भरायचे आहे याला बाकी काही नाही

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 Год назад

    भरोसा टूटनेकी आवाज नहीं होती
    पर गूंज जिंदगीभर सुनाई देती है

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 Год назад +37

    म्हणजे जिकडे सत्ता तिकडेच जात राहणार का? तुझ्या भल्यासाठी करतोय. तुरुंगात जायची भीती वाटतीय

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y Год назад +1

    आजीत पवार " विषारी साप आहे " ज्याने दुध पाजल त्यालाच डसला.....हा जनतेचा काय होनार.....!♥

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Год назад +1

    २०२४ ला फक्त ठाकरे, पवार आणि कांग्रेस सत्तेवर येईल हे नक्की आहे.

  • @atharvaphatangare2668
    @atharvaphatangare2668 Год назад +76

    दादा तुम्ही भाषणात काहीही सांगा पण थोड्या साठी तुम्ही चुकलात

  • @vivekadiwarekar659
    @vivekadiwarekar659 Год назад +28

    Ajit Dada is the Rock Star not just in Maharashtra but in Indian politics.. Jai Ho🙏🙏

  • @pankajs5448
    @pankajs5448 Год назад +8

    ऊद्या काका मला वाचवा म्हणायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवली

  • @abasahebghodke.927
    @abasahebghodke.927 Год назад +1

    संपूर्ण महाराष्ट्रा ला माहिती आहे का भाजप ला पाठिंबा दिला आहे.

  • @purushottamzade4744
    @purushottamzade4744 Год назад +5

    महाराष्ट्र राज्य नाव घेऊन लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी हे भाषण आहे. पण सत्य वेगळं आहे. चमडी वाचवण्यासाठी हे आयाराम गयाराम नाट्य सुरू आहे.

  • @shrikautade
    @shrikautade Год назад +1

    अजित पवार एक सच्चा व रोकठोक माणूस... शेवटी का होईना पण व्यक्त झाला...

  • @yuvarajjetithors7856
    @yuvarajjetithors7856 Год назад +29

    सगळं दिल पण नैतिकतेचे काय !!!

  • @vishalkasnale6042
    @vishalkasnale6042 Год назад +1

    अजितदादा तुम्ही योग्य निर्णय घेतलात

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 Год назад +9

    *सामन्यांनो मी कमेंट पण करणार नव्हतो.. पण तुम्ही आणि मी एकच आहे. म्हणून तुमच्यासाठी एक विनंती. की सत्तेत कुणी येऊ जाऊ सगळा खेळ खंडोबा आहे आपण फक्त विकास कामाची प्रश्न विचारा..हे सगळे आपले सेवक आहेत..पण आपणच ह्यांना खूप पब्लिसिटी देतो..ह्यांना आपली गटार साफ करायला लावा..हीच आपली जनतेची ताकद आहे*

  • @MyLogic677
    @MyLogic677 Год назад

    25 वर्ष शिवसेना होतीच आता आणखी एक मित्र पुढील 25 वर्षांकरिता करिता BJP karita निर्माण केला आहे. ही गोष्ट महाराष्ट्र साठी अत्यंत सुखदायी व सौख्यपूर्ण असेल. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @surendrawasnik4147
    @surendrawasnik4147 Год назад +27

    जनतेला सर्व माहीत आहे....

  • @sn-dd2id
    @sn-dd2id Год назад +1

    अजित दादा....खरे बोलले.... पवार साहेब तुमचं वय झाले...

  • @Uday..999
    @Uday..999 Год назад +7

    ह्यांच्या बोर्ड वर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो आहे का ?

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 Год назад +1

    भाजप वाले आता NCP चे असल्यासारखे social media त सारवासारव करत आहेत. लाज वाटू द्या रे😂

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Год назад +36

    आता शिंदे गटाने भारतीय जनता पक्षात विलीन झालेच पाहिजे. हि अनेक आमदार खासदारांची इच्छा आहे.

    • @sejalpatil364
      @sejalpatil364 Год назад

      Shivsena chinha jail na mg

    • @vitthalkamble2644
      @vitthalkamble2644 Год назад

      कश्याला कंडोम झालेत ते परत वापर नाही होत त्यांचा,आता नवीन कंडोम आला बाजारात त्याचाच वापर होणार

  • @kailasauti6544
    @kailasauti6544 Год назад

    कोरोना योद्धा संपूर्ण जगात नावलौकिक आहे असे लोकनेते निलेशजी लंके साहेबांना मंत्री करा ❤❤

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 Год назад +38

    जो आपल्या काकांचा झाला नाही तो जनतेचा काय होणार

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 Год назад

      ज्या चुलत्याला लहानपणीपासून साथ दुकान साभाळुनं सुद्धा चुलता दुकान ची चावी देत नसेल ,तर त्या चुलत्याला कळायला पाहीजे,

    • @babasahebjadhav1506
      @babasahebjadhav1506 Год назад +1

      Dada padra

    • @creatorstudio6508
      @creatorstudio6508 Год назад

      एकच वादा गद्दार दादा

  • @yogeshchavan1662
    @yogeshchavan1662 Год назад +102

    भरपूर खोके मिळालेत एकनाथ पेक्षा 😂

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Год назад +2

      Ajit pawar la ata paishyachi nhi power chi garaj ahe

    • @yogeshchavan1662
      @yogeshchavan1662 Год назад +2

      @@cloud_Engineer कारण पैसा खूप कमावला बँक घोटाळा,सिंचन घोटाळा

    • @MythicEcho
      @MythicEcho Год назад +1

      @@yogeshchavan1662 साहेबांच्या कृपेने, म्हणजे साहेबांनी किटी खाल्ले असतील

  • @mansarampawar3720
    @mansarampawar3720 Год назад +3

    दादा,
    ज्यांनी मोठं केलय त्यांचेच वाभाडे काढायचे!
    बरं न्हाय दादा हे!

  • @ashtheshinchanlover6511
    @ashtheshinchanlover6511 Год назад +21

    Powerful speech by Ajit dada

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 Год назад

      दादाला इ.डी.च्या फासात अडकवून भाजप ने कुत्रा बनवला आहे.फुटला नसता तर जेलमधे सडला असता.उद्या तेच होणार आहे.

  • @bhimdhay6032
    @bhimdhay6032 Год назад +65

    भावनेच्या भरात असताना बोलताना खुप चुका होतात

  • @The07jeh
    @The07jeh Год назад +4

    Ajit Pawar + Devendra Fadnavis ❤❤❤

  • @nareshhumane7605
    @nareshhumane7605 Год назад +11

    सत्तेशिवाय करमत नाही आणि पोरांच्या भविष्याची चिंता

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 Год назад +6

    परिस्थिती बदलली की माणूस बदलतो हेच अजितदादांनी करून दाखवले...

  • @shubhamgavade7344
    @shubhamgavade7344 Год назад +10

    स्क्रिप्ट लिहिणाऱ्याला १०० तोफेची सलामी

    • @steel2251
      @steel2251 Год назад

      ED ने लिहिली आहे स्क्रिप्ट

  • @shahajinimbalkar9127
    @shahajinimbalkar9127 Год назад +1

    एक नंबर मुद्दे अजितदादा चे

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 Год назад +8

    एकच वादा.... गद्धार दादा 😂😂😂😂

  • @janardhankale2663
    @janardhankale2663 Год назад +2

    मी सत्तेत आले आता कर्मचाऱ्यांचे पेन्शन लवकर सुरू करा आणि बेरोजगारी मिटवा 🙏🏻