Majha Vishesh | माझा विशेष | मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकार पुढाकार घेणार का?
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Majha Vishesh | माझा विशेष | मराठा आरक्षणाच्या निकालावर अगदी संपुर्ण मराठा समाजाच्या नजरा खिळून होत्या. निकाल हाती आला आणि सगळीकडे एकच सूर उमटला मराठा आरक्षणासाठी आता केंद्र सरकार पुढाकार घेणार का? सुप्रीम कोर्टने मराठा आरक्षण रद्द करत आपला निर्णय जाहीर केला परंतु, मराठा आरक्षणाच्या चालू असलेल्या लढाईचे काय आणि मराठा आरक्षणाचे पुढे काय याचा वेध घेणारा हा माझा विशेष !
बाबासाहेबांनी आरक्षण हा विषय स्वातंत्र्यानंतर फक्त पहिली 10 वर्ष ठेवला होता. आज 70 वर्ष झाली तरी आरक्षण घेणारा समाज सुधारू शकत नसेल तर दोष कोणाचा. मी तर म्हणतो की आरक्षण संपूर्णपणे निघालं पाहीजे. कोणालाच आरक्षण ठेवू नये
त्या आरक्षणामध्ये ज्यानी आरक्षणाचा फायदा घेतला..तेच पुन्हा आरक्षणाचा फायदा घेतात...
उदा. एखाद्या घरात मोठा मुलगा आरक्षणाचा फायदा घेऊन तहसिलदार झाला...
तर पुन्हा लहाना मुलगा आरक्षण कोट्यातून
पोलिस निरिक्षक होतो...
अशा पध्दतीने आरक्षणाच उल्लंघन होत..
कारण एवढ्या मोठ्या पोस्टरवर गेल्यावर ते
सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले हे..कसे म्हणायचे...
अरे मुर्खा ते राजकीय आरक्षण होत संविधान वाच आधी आणि तूला कधी पासून बाबासाहेब ह्यांचे विचार मनापासून मानायला लागलास. घरात फोटो तरी आहे का बाबासाहेब हयांचा आणि चालायस बाबासाहेब ह्यांनी किती वर्षासाठी आरक्षण ठेवलाय सांगत सुटायला
@@panditgenius9446 सामाजिक मागसले पण तुमच्या लोकांमुळे आहे जरी ते पुढे गेले तरी तुम्ही लोक त्यांना तूच्छ नजरेने बघतात. त्या मुळे त्याचं सामाजिक मागासलेपण तुम्ही लोकांनी आहे तिथेच ठेवलं. माणूस किती पण पुढे जाऊदे पण सवर्ण समाज हा त्यांना दलित म्हूणनच बघणार. जो पर्यंत सामाजिक एकजूट नाही होत तो पर्यंत आरक्षण असेलच
मराठा समाजात एकही व्यक्ती गरीब नाही असे न्यायालयाचे म्हणणं आहे व्वा म्हणे न्याय देवता.
बामण लोकाना करोडपती समजता की काय?
@@ajitnadgouda6079 : Yamadhe kontyahi Brahmanacha vishay nahi. Ka bare ugach amhala odhat aahet. Timache vichar disale.
Nyayalayane nirnay pratyek janavaddal naste bolat. Overall aste kadhi pan.
Mansh...leka bramhan pn magat hote reservation.....mH,GJ madhe....ekda mahiti kadhavi mag hagave tondatun
@@adii2126 : Are tomdatoon kon kay kele te bagh na adhi. Loka sange brahma dnyan Swataha Korde Pashan.
Uga ithe basun comment karun swatahachi layaki naka dakhavu.
Boltana thode bhaan thevave apan konala bolat aahot, konabaddal bolat aahot. Chukine suddha konacha apaman vhava asa bolu naye.
अदृशः हाताची कमाल...
Supreme courtat Murkh Judge nahe Gyanbache Maek !!! 👍📢🙏✍️
डिबेट मध्ये गुणरत्न सदावर्ते साहेब पाहिजे होते
हो गुनसदावर्ते पाहिजे होता सगळे त्यांचे तोड़ बघून पळून गेले असते 😂
ते का मराठा आरक्षण ला विरोध करतात दोन जाती मध्ये द्वेष का निर्माण करतात सदावर्ते ...??
अरे ABP माजा ला सांगतो की, हुशार adv. सदावर्ते साहेबाना बोलवा.. तुमचे सगळे प्रॉब्लेम solve होईल..
The great leader Adv. Prakaash Balaaaheb Ambedkar
Ek Maratha Lakh Maratha
Kharata Kharata 👍😬✍️👌
@@jayBharatiraanga6425 bhim tim
Chota bheem chota bheem
मराठा आरक्षणावर राजकारण होतआहेबाळासाहेबसराटेसरबरोबरसांगतआहेत, वामनराव जाधव सर बरोबरच सांगत आहेत अभ्यास करावा धन्यवाद
जाणता राजा चे हात पश्चिम बंगाल पर्यंत जातात मग मराठा arkshanasathi का त्या हातांचा उपयोग करत नाही
तुमचेच मराठे नेते तुमची दिशाभुल करतात
आता केंद्र सरकार आठवण आहे, फडणवीस च्या काळात मोर्चे का निघत होते मग😢
Aata himmat nahi kunachi morche kadhaychi
Tarbujya cha Kalat center madhe pan BJP hote
@@tusharkaklij2932 state cha prashn asto ha tyani to paudhe nyayla pahije
@@allaboutindia1403 chukiche ahe cabinet madhe kayda karun president chi permission ghetli Ter 2,3 day madhe reservation hoil,Tamil Nadu Che asech jhale ahe P.v narshimarao cha period madhe
@@tusharkaklij2932 tarbujyachya kalat yevdhi lachar navta sarkar shivsena pan bhogat hoti ki satta
यातल्या कुणालाही आरक्षणाला पन्नास टक्क्यांची मर्यादा का हवी हे कळलेल नाही किंवा कळून घ्यायचं नाही. तसेच भूकबळी किंवा गरीबी हा मागासपणाचा निकष होऊ शकत नाही हे ही त्यांच्या डोक्यात शिरत नाही.
आरक्षण दिले पाहिजे
भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली तरी कोणाला कोणाची भाषा आणि कायदे समजतं नाही
Mahanun samvidhana cha abhiyas Kara sarva prashnanche uttar bhetel Lok KY boltat tya peksha nakki KY ahet kaide KY ahet
Tv
A.
🎉@@chaudhari.tushar.chandu
आज मला एक समजतेकी आमदार - खासदार mpsc - upsc मधून असावा.
अट - mpsc /upsc पात्र करून किमान 5-10 वर्षाचा अनुभव.
मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी सर्वांनी राजीनामे द्या नंतर सरकारचे काय काय आहे ते मराठा समाज बघून घेणे मराठा समाजाचा उद्रेक दाखवून देऊ तुमची लायकी नसताना तुम्ही सत्तेत आला
अणे चा कावा बघा म्हणे obc मध्ये समाविष्ट करा.अणे असे का म्हणत नाही की ews मध्ये समाविष्ट करा.
ओबीसीमध्ये समावेस करा...मराठा आणि कुनबी एकच आहेत..
A anya tuzya aaicha Dana hanla marathyanchi layki kunbi madhe karto Kay?
@@vijaysonone719 तुझ्या बापाने तुला कसा काढला रे भाडखाऊ..अरे तुझ्यासारखे नालायक आपले पुर्वज होते.. त्यांनी स्वतः
आरक्षण नारकले.. त्यांचा मोठेपणा त्यांना नडला.. आणि राहीला प्रश्न कुणबीचा, ते कोण आहेत इतिहास वाच अगोदर.. तुमच्या सारख्या हारामी लोकांमुळेच आपण आरक्षणापासुन वंचित आहोत.. आरक्षणाला टिकन्याला एकच पर्याय आहे घटना दुरस्ती करणे.. पण आपल्या राजकीय पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ते शक्य नाही.. त्यापेक्षा ओबीसी समावेश योग्य आहे.. आणि आपण जर आपापसात असेच भांडत राहीलो ना तर तुझ्यावर एक दिवस भिक मागायची पाळी येइल लक्षात ठेव.. म्हणे मराठा कुणबी एक नाहीत..
मराठा आरक्षण को नकार, लेकिन सवर्ण आरक्षण क्यों है बरकरार
Maza vishesh la 1no ahet bhau
Starting च्या back ground music वरून गबरूशेठच्या प्रकरणाची आठवण झाली..😊😊
आरक्षण संपल पाहीजे .आर्थिक परिस्थिती नुसार पण आरक्षण नसावे .नाहीतर परत घोड्याच्या जागेवर घाढव बसायचे. आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना शिष्यवर्ती द्या .त्यांना वसतिगृहाची सुविधा द्या.वसतिगृहात जेवनाची व्यवस्था करावी .त्यांना अशा प्रकारे मदत करून सक्षम बनवावे. ज्यामुळे मेहनतीने कष्टाने अभ्यास करून मेरीटमध्ये आलेले विद्यार्थी निराश होणार नाहीत.त्यांच्यावर अन्याय होणार नाही. जसे कष्ट तसे फळ मिळेल.दलीतांना शिक्षणासाठी शिष्यवर्ती द्यायची आरक्षण द्यायचे आणी तेच शिक्षण घेण्यासाठी सवर्णाना फिसच्या नावाचा दंड द्यायचा शिक्षा करायची .हा सवर्णावर सरळसरळ अन्याय आहे . आता काय दलीतावरचा अन्याय संपवुन सवर्णावर अन्याय करून त्याचा सूड घ्यायचा.
पुनःष हरिओम।
baherchya UP BIHAR HARYANA RAJASTHAN DELHI lokana maharashtra madhe yeu deu naka. engineering and medical madhe tyana seats deu naka. problem solve hoil.
प्रसन्ना जोशी कुठ गेले👍
नम्रता वागळे कुठे गेल्या१
प्रसन्नजोशी चांगला अँकर आहे त्यांना आना हा उगाच कॉपी करतोय.
Tabeyat Thek nasel 🇮🇳👍😬✍️
Shrihari Ane sir is explainibg correctly
राज्य शासनाच्या वकिलांचे अपयश आहे हे;
त्यांना चर्चेला बोलवा आणि विचारा का तोंडावर पडले ते ..
ज्या आयोगावरच आरक्षण दिले गेले तो गायकवाड आयोग सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला नाही. मग कसे काय आरक्षण देणार??
समान नागरी कायदा झाला तर सर्वांना नोकऱ्या मिळतील शिक्षण घेऊन काय फायदा .त्यामुळेच महाराष्ट्र प्रगती करत नाही कारण कमी शिकलेले व काठावर पास असणारे काय प्रगती करणार
वामन राव जाधव सर यांचा आरक्षणा बद्दल व्हिडिओ बघावा धन्यवाद
फडनविसच्या चुकीच्या कायद्यामुळे आरक्षण रद्द झाले
काय होती आपली राजेशाही,कसे झालो आपण लोकशाहीत?🤧🤧😭😭
Radatraobhikari😁
😂😂😂 he sagla tumchya jahi bheda mul zalai, bhoga aata😂
Democracy is Democracy 🙄😬✍️
Sir
यांच्यातच कुणाला काहीच.. एक हाय म्हणतोय एक नाही म्हणतेय.. नुसत्या माकड उड्या मारायला लागलेत.... शेवटी सदावर्ते ना धरून अनाय लागणार..😆😆😆
त्याची हातभर फाटली
.
त्याच्या तर आयचा दाना हानला..
@@keepsocialdistance1643 त्याची हातभार फाटली असती तर टीव्ही सोशल मीडिया वर एवढा बिंदास..बोला नसता..त्याची फाटली नाही..त्याने फाडून ठेवली..तुमची..ती शिवता शिवता तुमची आजुन फाटेल😎😀😂
@@keepsocialdistance1643 Sadavarte I Tuzya gandit takli mothi batli
aho sir berojgaricha mudda sodun kay ha lavla prakar mpsc la dayv serv parikshay ha video taka saheb
Sadavarte Sir hum tumhre sath hai
जय मन से राज समर्थक आदिनाथ भैया मनसे
समान नागरी कायदा लागू केला पाहिजे
समान नागरी कायदा करावा लागेल
ata saman nagri kaidyawar aalat ka😂, girgit se bhi jhyada tej rang balte ho salo tum log😂,
Kale saheb saman nagri kaydahi yeil amhala thode pesence thevave lagtil saman nagri kayda faqt ek rastravadi rastrapremi sarkar anu shakta jai hind vande mataram bharat mata ki jay
समान नागरी कायदा आरक्षणसी काय संबंध आहे? कृपया सांगवे सर.
@@sshravan802 sir kadhi saman nagri kayda lagu kela loksankhya kami houn jail ani arakshan konalahi rahanar nahi jo abhyas karel jo changlya markani pass hoil tyalach shishe uriti milel tyalach government madhe Nouri milel reservesen saglyanch sampun jail musalman aj je 4 kiva 5 bayka karta 15 te 20 mula paida karta loksankhya atokyat yeil barech kahi navin hoil saman nagri kayda mhanje saglyana sarkhe niyam konalahi extra reservesen kiva extra facilities nahi boss
आरक्षण नाही मिळालं तरी चालेल पण जेव्हा जनरल भरती असते तेव्हा फक्त मराठा यांनाच फॉर्म भरून द्या ना बाकी कशाला घेता म
काहीही मॅडम
swabalawar lada jashe open madle lok ladtat
Murkh Pana Karu Naka !!! ✍️😵📢🙄
Prasanna joshi sir is the best annchor...
1994 पासुन 50 टक्के व 2001 पासुन महाराष्ट्र राज्यात आरक्षण 52 टक्के आहे आणी उर्वरित 48 टक्क्यापैकी 60 टक्के जागा वर पण मागासवर्गीय जाती निवडल्या जातात.कुठे कुठे 75 टक्के.इतकाच काय कुठे कुठे तर.शासकीय ऑफिस मधे 100 टक्के जागा ह्या मागासवर्गीय जातीने घेतलेल्या असतात...बर्याच वेळा ह्या मागासवर्गीय लोकांची आडनाव ही मराठा समाज असल्याची भासतात. परन्तू ते तेली माळी न्हावी दलित किन्वा आदिवासी असतात..उदा..गायकवाड हे आडनाव मराठा धनगर व अन्य मागासवर्गीय जातीत आढळतात..त्याना विचारचल तर सर्वच जाती स्वताला मराठा समाजाचे सांगतात.पन प्रत्यक्ष ते मागासवर्गिय असतातच.आणी लोकांना वाटत शासकीय नोकरी मधे मराठा समाज खुप मोठ्यां प्रमाणात आहे.आणी अश्या प्रकारे गैरसमज होतो....जर शासनाने staff चे नाव, आडनाव व नोकरी जॉईन करते वेळी ची नमुद केलेली जात ऑफिस आगदी ग्रामपंचायत ते मंत्रालय च्या बाहेर बोर्ड वर लिहण्यास सुरुवात केली तर तुमच्या सगळ चित्र लक्ष्यात येईल....मराठा समाज जो 35 टक्के आहे आणी मागास आहे त्याला शासकीय नोकरी मधे फक्त 1 ते 2 टक्के प्रतिनिधित्व आहे..ही वस्तुस्थिती आहे..आता शासनानेच ठरवावे व मराठा समाजाला obc तच टाकवे.
🤣🤣🤣🤣
विनोद पाटील तुम्ही स्वतः एखादी MPSC किंवा UPSC ची तयारी का करत नाही??
Cancel all reservation
Why ??? 🙄✍️😵📢
सावळा गोधळ आहे
" क्षण आपण गृहीत धरू या." की
लोकसभेने + राज्यसभेने घटना दुरुस्ती करून आरक्षण वाढवले.
८०-८५% पर्यंत टक्के आरक्षण वाढेल
तरी सदरू कायद्याला सर्वोच्च न्यायालयात कोणालाही challange चॅलेंज करता येईल, कारण या मुळे गुणवत्तेवर अन्याय होईल.
अणे साहेबांची तब्येत बरी नाही. विदर्भ च बघा.
Obc त आरक्षण ध्या.पण हे कोणी बोलणार नाही
ja ghari, bhikaryanno, tuhmala konich bhik dili nahi na tr uddhav thakrey, na tr sharad pawar nahi court ne, ani obc suddha denar nahit
@@mbbslife47 तुले कोण मागत आहे भिकरचोटा.
@@mbbslife47 bhikhari tumhe ahat sale
आज फडणवीस असायला पाचीजें होते मुख्यमंत्री
मराठा समाजाने आता आरक्षण मुळीच मागू नये. तर सर्व आरक्षणे रद्द कशी होतील ह्यासाठी प्रयत्न करावेत.
आरक्षण का दिले होते?
किती काळासाठी दिलें होते ?
त्यासाठी खालील मुध्ये समाविष्ट करून याचिका दाखल करावे.
1) आरक्षण दहा वर्षासाठी दिले होते आता 70 वर्षे झालीत म्हणून आरक्षण रद्द करावे.
2) प्रत्येक दहा वर्षानंतर आरक्षित समाजाचा मागासलेपणा तपासून कालावधी वाढवावा अशी तरतुद असताना कसलाही आढावा न घेता आरक्षण चालू ठेवले म्हणून आरक्षण रद्द करावे.
3) पूर्वी अस्पृश्यता पाळली जात होती म्हणून आरक्षण होते आता अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले आहे.म्हणून आरक्षण रद्द करावे.
4) पूर्वी मंदिरामध्ये प्रवेश नव्हता म्हणून आरक्षण होते.आता कोणीही मंदिरात प्रवेश करू शकतो कुणालाही प्रवेश नाकारला जात नाही म्हणून आरक्षण रद्द करावे.
5) पूर्वी पंगती भेद पाळला जात होता आता तसा पंक्तीभेद कोणी करत नाही म्हणून आरक्षण रद्द करावे.
6)आंतरजातीय विवाहाला विरोध म्हणून आरक्षण होते आता अश्या विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होत आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
7)आर्थिक मागासलेपण तर असा युक्तिवाद केला जातो की आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. म्हणून आरक्षण रद्द करावे.
8) पूर्वी मराठा समाज जमीनदार होता आता ती परिस्थिती राहिली नाही. लोकसंख्या वाढ व विभक्त कुटूंब पद्धत त्यामुळे जमिनीचे वाटप त्यामुळे सर्व समाज अल्पभूधारक झाला आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
9) प्रत्येक जात आमचीच जात सर्वश्रेष्ठ आहे हे उच्चरवाने सांगत आहे.जर सर्वच जाती उच्च आहेत तर उच्च नीच हा भेद राहिला कोठे म्हणून आरक्षण रद्द करावे .
10)वरील सर्व बाबीचा विचार केला असता सामाजिक मागासलेपण सर्वच जातीचे संपले आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
11) आता प्रश्न आर्थिक मागासलेपण हे सर्वच जातीत कमी अधिक प्रमाणात आढळते.
म्हणून आज जी जात, समाज, धर्म ,पंथ धरून आरक्षण आहे ते कायमस्वरूपी रद्द करून फक्त आणि फक्त आर्थिक मागासलेपण हा निकष तो सुद्धा सर्वच ठिकाणी नाही. जेथे गुणवत्ता महत्वाची आहे उदा.डॉक्टर इंजिनिअर असा ठिकाणी फक्त गुणवत्तेला प्राधान्य दिले जावे.
मराठा समाजाने आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करण्यापेक्षा ह्यांना आरक्षण देऊ नका अशी मागणी करावी त्यासाठी आंदोलन उभारावे.
माझी खात्री आहे सर्वच समाजातून ह्याचे उस्फुर्त स्वागत होईल.
जे जातीयवादी आहेत ते विरोध करतील.व त्यांचा खरा चेहरा उघड होईल....
जय हिंद
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र
🚩🚩🚩🚩🚩
श्री नाईक साहेब ही मागणी फक्त
स्व आमदार आण्णा साहेब पाटील यांनी केली होती। त्या वेळेस जे मराठ्यांचे नेते होते व आहेत त्यांनी विरोध केला होता
3 बायका आणि फजिती ऐका
करप्ट लोकशाही. लातोके भुतं बातोसे नही मानते.
EBC manun scheme aahe government chi jya madhe open wale apply karu shaktat je economical backward aahet te.government help karu shakto open walyanchi tyana fees concession deun
हरिभाऊ राठोड यांचं मत आपण का एकूण घेतलं नाही?
Neblat thakarya, vakadtondya sharad pawar
😀😀😀
bar coutala kahi manla nahis😪
भाजप, चंद्रकांत पाटील व केंद्र सरकार मराठा आरक्षण रद्द करत आहे.
Champa RSS Agent 🙏👍😩✍️📢
मराठा विरुद्ध लढाई सुरू होणार
Wait for 2022 BMC and people will throw out udhav thackrey from Mumbai
न्यायाधीश हेसुदधा माणूस आहे तेसुद्धा
Tar 🤧🤧
ONE BIGGGG SOLUTION- ONLY DF20 MAKE CM AGAIN ALL WILL BE
TOOO GOOD 👍👍👍👍👍👍👍 10000000000%%%%%
मराठा नेत्यामुळे नोकरी भरती थाबवली
Now all open castes across India should unite to eliminate reservation altogether.
ja re bhikardya, tumchi saglyan ni milun marli 😂, thakrey, sharad pawar, ani khup lok. itar cast che sadawarte saheb, open,obc cha tuhmchya arakshan la virodh hota,
mi ek open wala tuhchi sath denar nahi, arakshan tikel anhkhin tu nko chinta karu
@@mbbslife47
Reservation is obstacle in development of India, which should go.
10टक्के ewes आरक्षण केंद्राने दिले आहे जे 50 टक्यांवर आहे त्याचे काय? त्या शेव मिरीटवाल्या परप्राधतीयाला विचारा
Aho Raj Thakrey Saheb Tumhi Ahet Baaki Marathi Garib Samajacha Kaya
Saman nagari kayada zhala pahije tallantvar nokarya milalya pahije ti vhakti kontyahi samajhi asso tenvha desh mahasatta banel
बरोबरच आहे या मुद्द्याला जे सहमत असतील त्यांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे सांगावे
Nationalisation Of Land 🙏😬✍️😬
Saman nagri kaydane araxan khatam nhi hot sawidhan wacha thod
जमीनीचे समान वाटाप करा
Abhijeet at least listen to Rathod sir.
He is giving other option, how state governments can do it. But you don't want to discuss it. You always divert the main point and plaed like politics
सर्व थरातून ,पकशातुन ,राज्यसरकारने हि देन्यास मान्य केलय,मग काय सर्वोच्छन्यायालयातून प्राब्लेम आहे सर्वोच्छ न्यायालयाला टाळन्यास हवंय काय....आता ...?मग आता प्राब्लैम कोर्टाने केलाय हे खरं ... कोर्टाने कसाबासार्खे वागु नये ..... सर्व तरूणांचे दिमाख. सारखे नाहि.....100 ने 500ने आत्महत्या होतायत ....या फक्त 5,10 न्यायमुर्ती च्यां निर्नयामुळे किति लोक मारताहेत ,मानसिक हि या रोशाला कोर्टच कारनिभूत महनाव का ...आन्याय सहनकरन्याच्या सिमा संपल्या कि मानुस विरपन्ना बनतो ...काहिच वेळेला ,मानुस चोरी करन्याचे सवय नसुन मजबुरी बनते ...समाज ..परस्थिती.मजबुर करते ...
Shri Chhatrapati Shivaji history--in 🇮🇳🇮🇳india--"SAVIDDHAN--"--50%===SAVIDDHAN--in -Firstly💯 Writing in India🇮🇳 SAVIDDHAN--100%
Are pn obc madhe sahaj arakshan milu shatkte.tashi tartud ghatnet ahe,
Jar konta saman pudhe chalun jar garib zhala tr tyala obc madhe takta yete
हा समाजच श्रीमंत आहे
प्रसन्नजोशी चांगला अँकर आहे त्यांना आना हा उगाच कॉपी करतोय.
maratha samaja la arakshan milava pn tyana jar obc mdhe samavun ghetla tr adhich obc mdhe kami aslelya jaga ajun kami hotil ani obc samaja wr anyay hoil...maratha samajala seperate arakshan dyave
Ka tu maratha nahi aahe ka shivaji maharajancha photo Gharat lavat nahi ka
mi marathi ahe pn maratha caste cha nahi ahe....maratha samaja la arakshan milu naye mi bolatch nahie...pn obc mdhe adhich kami jaga ahet...tyat 30 takke janta ji maratha caste chi ahe ti 19% arakshan mdhe aanli tr tr adhich obc cha cutoff jo ek don marks ne open peksha kami asto ticha cutoff open peksha jast hoil tyat na maratha samaja cha fayda hoil na obc cha...tya mule maratha samaja la rakhiv veglya jaga sanvidhanat basat astil tr dyavya
Ataa Marathan la kadhi reservation bhetu saknar nahi.
काय बोलता? इंद्रा साहनी निकाल जुना झाला आणि म्हणून आता 50% च्या पुढे जायला हरकत नाही असं म्हणताय? अहो 10 वर्षात आरक्षण जायला हवे होते. आज 70 वर्षे झाली आणि तुम्ही 50% च्या वर गेले पाहिजे म्हणता? कुठे नेवून ठेवताय देश माझा? गोंधळ घालू नका. कामाला लागा. आरक्षण विसरा. OBC मधे उरलेल्या 100% जाती घाला मग प्रश्न सुटेल.
Sagla kendra ne karaych mag ithele sattadhari fakt wasuli karnar ka🤣😂🤣
बाकीच्या राज्यात कसं टिकत आरक्षण..
Maratha Samajacha arkshanala support ha fakt Ani fakt Brahman Samjala Sarkari jaga miloo naye to paryant hota. Konala pan ka milena pan eka Brahmanala nahi miali pahije hé principle hota.
Satya far katoo aste…Pachayala thode awaghad aahe pan satya aahe.
Ata ya madhe sarva samaj yet nahi. Pan tyani palalelya sanghatana kami lavlya Sambhaji Briged sarkhya. Kahi lok tyatoon mothe zale. Kon aahet te sangayachj garaj nahi. Idol aahet te tumache. Pawar Ani tyanche chamchyani kadhi Berajecha Raajakaran kela nahi. Nehmi Bhagakar vajabaki pan soda ho. Mhanun tar evadhi layaki astana PM nahi zale aaj paryant.
Shalini tainche pan asech paay khechle hyani Ani arakshan hanoon padala karan satta hyanchi hoti. Ani jeva Devendra Fadanavis CM zala ki laglich support, tyat pan politics.
Ani ata tar Chidichup awaj pan nahi.
तुमच्या Abp घ्या पाय घातला पाहिजे
Rajkarnanya kay sattesathi desh on viktil .pn court tharvate te yogyach.
YAVAR EKACHA UPAY KONTYAHI MARATHA NTYALA NIVADUN DEU NAYE TEHVACHA MARATHA SAMAJ KORTALA GARIB DISEL SUDHARA MARTYANNO
Ata pawar ne kay kela kahi nahi
मराठा समाजाचा माणूस राष्ट्रपती झाला पाहिजे.
Ni ni
Aaj asa vatla apla Supreme court Pakistan madhe ahe ki kay ? Tyana janiv karun dya hya marathyani tumcjya aya bahina Mughalan pasun vachavlay.Marathe naste tar tumhi pakistan madhe asta.
😂😂😂 kiti murkh aahe be tu,
tu kai bolai la, tula tri kaltai ka😂
असा मुख्यमंत्री होणे नाही ठाकरे सरकार की जय
obc marathyana jaga denar nahi😠, bilkul nahi
Aata pudhe abhyasala lagaycha... Lay jhala rk maratha lakh maratha.
Suprene Courtat prove jhalay tumhi socially backward nahi manhunach reservation nahi bhetnar...
मराठे सीमेवर मरतील 100% टके पाडून आणि तूम्ही 35 वर देशांत राज्य करा
नस्ती 20 फसवणूक 🔥🔥🔥🔥🔥
Haribhau rathod yanna tyanche mudde mandu dya
This isn't central Government issue!! Thackeray messed up the law made by Fadnvis!! Raut always abuse PM & BJP, why should they take efforts for Maratha reservation!!
Totally Firstly choices--You--"SAVDDHAN--"--Reader & -Question Quick Answer Firstly💯 choices
Nahitar sarvancha cancel kara na arakshan ..
Rajkaran Khelu Naka
Aarakshan pahije tar kendra sarkar viruddh ladhav lagel state government chya viruddh ladhun kahi fayada nahi
Arthik nikshavar arakshan dya
Rathodana bolu dya
Election var bahishkar ghalava 45% Percentages Maratha Voting aahe Hat jodto matdan konhi karayache nahi Maratha Samajache Amdarna danka Basel pudhe kay karayache aahe te thar
Udhav thakre chya jagi balasaheb thakre jari maharashtrche cm aste tari pan Maratha samajal aarakshan bhetu shakat nahi, fakt tyana aarkashan parliment chya madhyematun milu shakte
Adyat nahe Tar Pawryat kuthun Yaenar ✍️👌👍🙏📢
Lo
मराठा समाजाला आरक्षण हवं. मग ब्राह्मण, धनगर, आणि इतर जातींना आरक्षण का नको ?
ठोंबरे
Marhhata Castle-Cast---Political party's "--" Maharashtra "--Anything Political party's--Firstly💯--" DESHDROHI--"--100%=="SAVIDDHAN-"--Madhye--Totally--ARHKSHHAN-"--Ahye---? --100%--"Shri Chhatrapati Shivaji Maharaj--History in "RAJYYAGHATNHHA-"---True