Sanjay Rathod vs Chitra Wagh: मंत्रीपदी विराजमान होताच राठोड आक्रमक, चित्रा वाघ यांना अंतिम इशारा
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड प्रकरण लावून धरलं होतं. राठोडांविरोधात कोर्टातही धाव घेतली होती. पण एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होताच राठोडांना परत कॅबिनेट मंत्री बनवलं. राठोडांचा शपथविधी सुरु असतानाच चित्रा वाघ यांनी त्यांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेत जोरदार हल्ला चढवला. पण आता मंत्री बनल्याबनल्या राठोडांनी चित्रा वाघ यांना चांगलंच सुनावलंय- Aniket vo
#BJPChitrawagh #Sanjayrathod #Sanjayrathodvschitrawagh
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
बरोबर आहे कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते
संजय राठोड आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवाजी जय सेवालाल
संजय भाऊ राठोड तुम आगे बडो हम तूमारे साथ हे
आरोप टरबुज्यानेही केले होते त्याच्यावरही कारवाही करणारका??
किती हिम्मत या राठोडची आणि भाजपा आणि फडणवीस याला कस चालतंय
संजय राठोड जय सेवालाल
चौकशा मॅनेज करने आणि पिडीताचा आवाज दडपने यालाच म्हनतात राजकारण :
खर तर आमच्या नांदी लागू नये आम्च रक्त येवड सळ सळ करत की खुपच काही जय सेवालाल
Great..
संजय भाऊ राठोड जिंदाबाद
आपण त्यामध्ये नाही राग येण्याचे काय कारण आहे
चित्राताई यांचा ओव्हर होत आहे बंजारा समाजाचे नेते माननीय संजय भाऊ राठोड यांच्यावर जे काय आरोप करीत आहे ते आरोपींना खोटारडे असून चित्रा वाघ तेच आरोप पुढे आणत आहे म्हणजेच संजय राठोड मी यांना कुठेतरी आळा बसवण्यासाठी करीत आहे का ताईसाहेब बंजाराच्या नेत्याच्या पाठीमागे लागू नकोस तुला पुण्यावरून पळायचं पण सुधारणार नाही
राठोड साहेब, चित्राताई तुम्हांला राखी बांधायला येत आहेत, झाले ते विसरून जा आता.
चित्रा, विचित्रा, चरित्र, राठोड
एकनाथ शिंदे जी हिम्मत असेल तर चित्रा वाघ यांना महिला आणि बालविकास मंत्री न करता हे पद आता संजय राठोड यांना दयावे ही माझी नम्र विनंती 😂😂😁😁
बाकीच्या वेळेस चित्रा मॅडम का झोपली होती का बाकीच्या पोरी वेळेस कुठे गेले होते
गबरू शेट.
👉🏼तुम्हाला वाटत संजय राठोड ला चित्रा वाघ घाबरतात ? 🤣🤣🤣🤣🤣
Sanjay bhau tum age bdho ham apke sath hai
त्याच्यानंतर वाशिम मध्ये गोरक्षाने एवढा मोठा मोर्चा काला त्या मुलीला नाही मिळाला नाही तवा का चित्रा वाघ झोपली होतीहोती का मॅडम
भातखळकर कूठे आहेस ही आहे राठोडगीरी 😂🤣🤣
Bhat khanara nustha bolthlo kujkae baki kahi himmath nahi tyachyath
शेखर वि मुकाडे 🔥🔥🔥🔥🔥
Sanjay Rathod jindabad
आम्हाला काही नाही बोलायचं कर्जमफी झाली पहेजे
भाऊ गुन्हा करुण बिन विरोधी होण्यास काही वेळ लागत नाही शिंदे असल्यास तर नाहीच
#juaticeforpooja
सेटलमेंट सर्व झाली आहे आपल्याला आणि मिडियाला दाखवायला नाटक आहे
Whag cha Banjara re
भाऊबीज साजरी होत आहे. अद्भुत.😂😂😂😂😂
Hukumshahi chalu hai
Sanju bhau is great politician
Sanjay rathod tum age bado ham tumare sath aahe Aaj Tak banjara samaj❤❤❤jai sevalal
Kiti innocent manus ahe ha🤣🤣🤣🤣🤣
तुमी बीजेपीशी युती केली आहे, आता तुमचे कोणी काय करू शकत नाही, त्याच्याकड़े वाशिग मशीन खूप भारी आहे..😂😂
Chitra wag myadam yancya jindabad👍👍🚩🚩
गबरू कोन आहे मग👎👎👎👎
आता वॉशिंग पावडर चांगली मिळाली.कोणी काही बोललं तरी काही फरक पडत नाही.
Ok
🎉
तुला इतका त्रास आहे मग ज्याची मुलगी गेली त्याला किती त्रास असेल गबरू.
रंडीच्या
Sajay bahu is great
Only rathod 🙏💪💪🤟💯
राठोड् खुनी तर् चित्रा वाघ् लबाड् स्वभावाच्या,,,जनता काय् करणार्
Sanjay bhau Tum aage bhado ham tumare Sath he
Laaz nahi hayla
चित्रा तू तुझ्या नवरा सभाल कश्या साठी तू मा.संजय भाऊ राठोड साहेब यांच्या मागे का लागत आहे ,काय कारण आहे,
समाजाचे बदनाम करणे हे तुला खूप मग पडेल हे लक्षात घे
विचित्रच, आहे ही ताई..
कीती वजन, आहे ताई तुमच पक्षात.
निच,राजकारण करत आहे ही ताई.
आता दाखव कीती वजन, आहे पक्षात
ताई पचकाच झाला तुमचा
चित्रातला वाघ .
Hi
Bol to l l
I love 💕
Gabru Sheth
त्या चित्रेच्यामागे कुत्रे लावा जय सेवालाल
Chitra nalayk
४,,,वेळा निवडुन आलात पण त्यावेळेस
बाईचा भोफळा नव्हता,
Aata pan yenar oneside lav chalenge aata Sanjay rathod ch vishay sod Banjara samjach ak pm Banu shakto tu mantri Kay mahntes
हे कृत्य करताना आईवडील बायको नाही आठवली का
Abe khar Kay aani khot Kay samor aal na कोणत्याही व्यक्तीवर चुकीचं आरोप लावयच नसतो
Sanjay bhau la koni kutalahi arop lavat asel ter amhi rastyvar utaru jay sevalal jay Maharashtra
उलटा ्् कोतवाल को डाटे
Pooja che sagle purave sampavle netyani 😂😂 ani chamdi gabru majet ahe
Ylbc
Kuthe geli Bharat Jalawo Party, jr lok mva mdhye astata balatkari bhrashtachari hote ani ata he lagech deshbhkt kase jale...2014 la 10rupye ne cylinder mahag jhalyvr 12 pass smruti kaki rastyvr alti ani
Ashya haramkhorana janatenech padayla hav.....He nivdun aalyaci shekhi mirvatat
Gabru Sheth tu zavra aahes he many kar
कांहीच होत नाहीं भाऊ अजुनही दुसरा कांड कर आणि करतं राहा मस्त मज्जा मार यालाच राजकारण म्हणतात 😂😂