Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Nice information.Thank you...
खूप छान माहिती मिळाली सर 👌👍
धन्यवाद सर जी
माझा कांदा दरवर्षी 20-25%हुमणी कमी करते. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल.
सर ४५दिवसांचा कांदा आहे काळी अळी कुरतडत आहे काय करावे पि्लज.
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदनक्लोरो किती % वाले मिळेल व नाव कंपनी सांगा
20% आणि 50% ट्रॅक्टर ब्रँड च लिथल
प्रकाश साफला बेस्ट पर्याय
मु दयाच बोलत चला वो परत परत तेच ' तेच
Rain pipe karun kanda laval tar chalel la Sir,karan kanda paat mothi zalyavar panyamule kay honar ka
पावसाळी हंगामात नको रेन पाईप
@@SachinMindeKrushivarta thanks Sir
विस दिवसाचा कांदा आहे बेड वर सर हुमणी लागली आहे काय करू सर
Sir kandyala pila sati konti favarni kravi
Folicure चा आणि tilt ची आलटून पालटून प्रत्येकी 2 फवारणी घ्या 5 ते 6 दिवसाच्या अंतराने चांगला रिझल्ट मिळेल, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta dhanyavadh bhau
@@SachinMindeKrushivarta sir follicular chya avji natio chalel ka
Sir kanda panyamule pdla ahe ani khup pivla pdla ahe lagwad krun 52 divs zale ahe upay sanga
सिलिकॉन आणि एक बुरशीनाशकांची एकत्र फवारणी घ्या, धन्यवाद
सर कांदे लावुन आठ दिवस झालेत तेवढ्यात पिवळा मोहा पडला पोग्यात फवारणी सांगा. सेल्क्राॅन दिलं तर चालेल का
थ्रीप ला शार्प पॉवडर (असेटामीप्रिड 20%SP) 1gm/ली पाणी याप्रमाणे फवारणी घ्या, धन्यवाद
एकरी4 टन निंबोळी पेंड किती महाग जाईल
तीन वर्षातून एकदाच टाकायची आहे
दादा क्लोरो ५०% वाला सोडले तर चालणार नाही का
चालेल
सर slyar pro नवीन औषध आहे 100 टक्के result आहे
Ok
Kuth bhetal he
Slyear pro cha result changala ahe
sr,thaymitne,kmi,hotnayga
होईल वापरा
सर माहिती छान आहे पण आवाज थोडा
पुढच्या वेळेस नक्की सुधारणा होईल दादा, sory
कांदा पीक पूर्णपणे पाण्यात आहे 😭 😭 😭 पाणी काढून देता येत नाही, उपाय सांगा. Plzz help
नंबर देता येईल का दादा मला
Sir mag ji mar hot ahe ti yamule hot ahe ka
हो हुमणी किंवा काळी अळी असेल
Pahilyanda khat taktana manjech laghvad kartana fmc cha fertera takuka
हो टाकू शकता
Caldan 4g 1no.
LESENTA
थायमिट चालणार नाही का सर
चालेल ना
माहिती खुप छान मिळते तुमच्या video मधुन पण आवाज च खुप कमी असतो video ला
धन्यवाद दादा
आमचे 60% नुकसान केले आहे कांद्याचे
कांदा शेड्युल मिळेल का
नाही दादा असे शेड्युल नसते, हवामानानुसार बदल करावा लागतो
Nice information.Thank you...
खूप छान माहिती मिळाली सर 👌👍
धन्यवाद सर जी
माझा कांदा दरवर्षी 20-25%हुमणी कमी करते.
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल.
सर ४५दिवसांचा कांदा आहे काळी अळी कुरतडत आहे काय करावे पि्लज.
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
क्लोरो किती % वाले मिळेल व नाव कंपनी सांगा
20% आणि 50% ट्रॅक्टर ब्रँड च लिथल
प्रकाश साफला बेस्ट पर्याय
मु दयाच बोलत चला वो परत परत तेच ' तेच
Rain pipe karun kanda laval tar chalel la Sir,karan kanda paat mothi zalyavar panyamule kay honar ka
पावसाळी हंगामात नको रेन पाईप
@@SachinMindeKrushivarta thanks Sir
विस दिवसाचा कांदा आहे बेड वर सर हुमणी लागली आहे काय करू सर
Sir kandyala pila sati konti favarni kravi
Folicure चा आणि tilt ची आलटून पालटून प्रत्येकी 2 फवारणी घ्या 5 ते 6 दिवसाच्या अंतराने चांगला रिझल्ट मिळेल, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta dhanyavadh bhau
@@SachinMindeKrushivarta sir follicular chya avji natio chalel ka
Sir kanda panyamule pdla ahe ani khup pivla pdla ahe
lagwad krun 52 divs zale ahe upay sanga