प्रत्येक साहित्य भाजून घेताना मी त्याचं प्रमाण सांगितलं आहे. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी सर्व साहित्याची लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
मेथी पावडर दुधात भिजवली तर ती तुम्हाला पुन्हा तुपामध्ये भाजून घ्यावी लागेल तरच लाडू पंधरा-वीस दिवस टिकतील आणि फक्त दुधात भिजवून लाडू केलात तर आठ दिवसात संपवावे लागतील. मेथी पावडर तुपामध्ये भिजवून ठेवल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो आणि लाडू एक ते दीड महिना छान राहतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
मी या लाडूसाठी 600 ml साजूक तूप वापरलंय. तुम्हाला थोडसं कमी अधिक लागू शकतं. मी इथे घेतलेल्या सगळ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे 115 लाडू झालेले आहेत. तुम्हाला किती लाडू हवे आहेत त्यानुसार साहित्य कमी अधिक करा. धन्यवाद 😊
इथे दिलेलं प्रमाण आणि पद्धतीनुसार कराल तर हे लाडू अजिबात कडू होत नाहीत बिनधास्त करा. लाडू केल्यानंतर दोन दिवस मुरू द्या आणि मग खा. मी इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये 115 लाडू झालेले आहेत. जर तुम्हाला लाडू कमी हवे असतील तर प्रमाण अर्धं घ्या. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज लाडू बनवले पण कडू झाले आहेत खूप त्यासाठी आता काय करू सामान पण खूप युज केला आहे तुम्ही जेवढे केले आहेत तेवढेच मी एक किलोचे केले आहे प्लीज रिप्लाय द्या
मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही साहित्य वापरलं असेल तर लाडू कॉफी चॉकलेट इतके देखील कडू होत नाहीत. मी लाडू आधी केले खाल्ले आणि नंतरच व्हिडिओ अपलोड केलाय. मी इथे सांगितलेल्या प्रमाणात आणि दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे लाडू केले तर लाडू कडू होत नाहीत. लाडू केल्यानंतर दोन दिवस मुरू द्या आणि मग खा. तरीही लाडू तुम्हाला कडू लागत असतील तर तुम्ही त्यामध्ये अजून एक-दोन कप गव्हाचे पीठ तुपामध्ये भाजून ॲड करू शकता. किंवा थोडीशी खारीक पावडर वाढवू शकता. किंवा अजून थोडासा गूळ घालून देखील तुम्ही लाडू वळू शकता. धन्यवाद 😊
तयार केलेलं साहित्य थोडं थोडं मिक्सरला लावून घ्या. आणि तेवढेच लाडू वळून घ्या. जसा वेळ जातो तसं ते मिश्रण कोरडं होतं. म्हणून तयार लाडूचे मिश्रण एक दोन वेळा मिक्सरला लावून घ्यायचं आधी तेवढेच लाडू वळायचे. आणि पुन्हा राहिलेले साहित्य मिक्सर लावून मग त्याचे लाडू वळायचे.या सगळ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेल्या आहेत.साहित्य मिक्सरला फिरवून देखील लाडू वळत नसतील तर अजून वरून थोडसं साजूक तूप घाला मग लाडू छान वळले जातील. लाडू झाले की नाही ते पण कळवा. धन्यवाद 😊
खुप छान आणि सुटसुटीत,समजेल अशा पध्दतीने मेथी लाडु रेसिपी सांगितली ताई, धन्यवाद!
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान झाले आहेत लाडू
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
ताई तुमचे पदार्थ खूप छान आहे त
मनःपूर्वक धन्यवाद 😊
ताई खूपच छान रेसिपी सांगितली तुम्ही. धन्यवाद !
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम कायम असू द्या 😊
14:03 @@ParipurnaSwad
खूप छान वाटले . गुळाचे लाडू पण छान दिसत आहे.आम्ही साखरेचे बनवतो.हा वेगळा प्रकार छान वाटला.🎉❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपच छान
Khup chhan samjaun sangitle tyabddal dhanywad thank you for the sharing recipe ekdam zakhas diste very nice and beautiful recipes
Most welcome 😊
Khup sundar ladu
ताई तुम्ही खुप छान लाडु बनवले धन्य वाद मीपनकरुन पाहिन
मनःपूर्वक आभार!😊🙏
Khup chaan tai mast👌👌👌 nakki karun baghen
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मेथीचे लाडू खुप छान झाले आहेत
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुपच छान लाडू झाले
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच सुंदर लाडू झाले
खूप खूप धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad
Llllllllllllllllllllllllll
😢😢😢😢😢😢😢😢😮@@ParipurnaSwad
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ं❤❤❤❤❤ हे
मी नक्कीच करून पाहणार. अतिशय साधे सोपे
निवेदन. थनयवाद !
👍🙏
ताई खूपच छान लाडू झालेत...सुंदर आणि सोप्पी पद्धत आहे. 😊मला तर खूप आवडली मस्तच....❤👌👌👍👍मी ही असेच लाडू बनवेन धन्यवाद ताई ❤u 😘
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
असंच प्रेम कायम असू द्या 😊
@@ParipurnaSwad❤
खुपच छान बनवला o लाडू बनवले आहे मला खूप आवडली रेसिपी तुमची
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान लाडू बनवले❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khupach chan ladu zalet
मनःपूर्वक धन्यवाद 😊
mast recipe ladu mast jhale
Thanks
Most welcome 😊
खुप सुंदर लाडु दाखविले 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Keep Chan sangitle tai
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup sunder n mast 👌👍
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान 👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान लाडू
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Ladu nakkich chaan lagtil distat pan khup chaa.presentation pan chaan tips pan uttam.Thanks.
खूप खूप धन्यवाद! 😊
@@ParipurnaSwad cake
9
खूपच छान मी करते लगेच
खूप खूप धन्यवाद 😊
खुप सुंदर
खूप खूप धन्यवाद 😊
खुप छान मेथीचे लाडू 👌
खूप खूप धन्यवाद 😊
Kupch sunder
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप सुंदर आहे रेसिपी झटपट
खूप खूप धन्यवाद 😊
छानच
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
तुम्ही प्रमाण नाही दाखवलंत खूप छान
प्रत्येक साहित्य भाजून घेताना मी त्याचं प्रमाण सांगितलं आहे. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी सर्व साहित्याची लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
शुगर पेशंट हे लाडू खाऊ शकतात का
Vatiche praman sanga please
Veena
ताई खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Halim mhanje?
हलीम म्हणजेच अळीव.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
ताई मेथी पावडर मध्ये तुप आयोजि दुध घातले तर चालेल का आणि किती दुध घालावे प्लीज रिप्लाय द्या
मेथी पावडर दुधात भिजवली तर ती तुम्हाला पुन्हा तुपामध्ये भाजून घ्यावी लागेल तरच लाडू पंधरा-वीस दिवस टिकतील आणि फक्त दुधात भिजवून लाडू केलात तर आठ दिवसात संपवावे लागतील. मेथी पावडर तुपामध्ये भिजवून ठेवल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो आणि लाडू एक ते दीड महिना छान राहतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
हो आंम्ही दूधात रात्री भिजवतो आणि तूपात परतवून घेतो लाडू कडू होत नाही करून पहा
@@ParipurnaSwadमेथी भिजेल एवढे दूध घालावे लाडू कडू होत नाही करून पहा
Nsawdky ❤❤❤
Very nice 👍
Thank you 😊
1cup ghee kitna ml hai
250 ml hai
Thank you 😊
सुंदर
धन्यवाद 😊
W are3w छान
Nice ❤
Thank you 😊
Malaika pahije
छान लाडू
खूप खूप धन्यवाद! 😊
❤asec ladu dakhwat ja
आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या लाडूच्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत.त्या तुम्ही पाहू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mala hyache saglyanche measure dya na pl
Ingredients :
250 gram Fenugreek seeds
1 Kilo Jaggery
600ml clarified butter
500 gram wheat flour
500 gram dry coconut
500 gram dried dates powder
200 gram Haleem
200 gram cashew nuts
200 gram almonds
100 gram dinka
50 gram khas khas
2 Teaspoon cardamom powder
2 suntha
4 Inch Cinnamon
20/25 Black pepper
1 nutmeg
Thanks for watching my recipe. If you like please do share with your friend 😊
@@ParipurnaSwad thnq so much praman dilya baddal
ताई तुम्ही सांगितलेली पद्धत मला खूप आवडली मी नक्कीबनवेल आणि तुम्हाला फोटो पाठवीन.धन्यवाद ताई.
ताई लाई लागणारे जे साहित्य आहे ते आठ दिवसात आधी ते भाजून त्याची पावडर करून ठेवली तर चालेल का
लाडूला लागणारे
हो चालेल पण पावडर करून ती गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Oder bilitarkiti rupaye
तुम्ही या लाडू ला तुप किती वापरलं आहे
मी या लाडूसाठी 600 ml साजूक तूप वापरलंय. तुम्हाला थोडसं कमी अधिक लागू शकतं. मी इथे घेतलेल्या सगळ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे 115 लाडू झालेले आहेत. तुम्हाला किती लाडू हवे आहेत त्यानुसार साहित्य कमी अधिक करा. धन्यवाद 😊
करुन पाहीन मी. कारण कडू होतात.
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
लादू मधे डिंका कितना डालते हैं
१०० gram dink
खूप छान पण पाव किलो मेथीने कडू नाही होणार का
इथे दिलेलं प्रमाण आणि पद्धतीनुसार कराल तर हे लाडू अजिबात कडू होत नाहीत बिनधास्त करा. लाडू केल्यानंतर दोन दिवस मुरू द्या आणि मग खा. मी इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये 115 लाडू झालेले आहेत. जर तुम्हाला लाडू कमी हवे असतील तर प्रमाण अर्धं घ्या. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
दालचीनी व काळीमीरी का घातली
तुम्ही दालचिनी काळी मिरी न घालता देखील मेथीचे लाडू करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Methi laddu che praman sanga
@@ashakarangutkar502 ताई मी ही मेथीच्या लाडूचीच रेसिपी दाखवलेली आहे.
नाव मेथीचे लाडू आहे सर्व ड्रायफ्रूट
डिंकाचे प्रमाण सांगितले नाही
ताई, मी साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Dinkache praman sagngithle nahi
100 ग्रॅम डिंक घ्या, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज लाडू बनवले पण कडू झाले आहेत खूप त्यासाठी आता काय करू सामान पण खूप युज केला आहे तुम्ही जेवढे केले आहेत तेवढेच मी एक किलोचे केले आहे प्लीज रिप्लाय द्या
मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही साहित्य वापरलं असेल तर लाडू कॉफी चॉकलेट इतके देखील कडू होत नाहीत. मी लाडू आधी केले खाल्ले आणि नंतरच व्हिडिओ अपलोड केलाय. मी इथे सांगितलेल्या प्रमाणात आणि दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे लाडू केले तर लाडू कडू होत नाहीत. लाडू केल्यानंतर दोन दिवस मुरू द्या आणि मग खा. तरीही लाडू तुम्हाला कडू लागत असतील तर तुम्ही त्यामध्ये अजून एक-दोन कप गव्हाचे पीठ तुपामध्ये भाजून ॲड करू शकता. किंवा थोडीशी खारीक पावडर वाढवू शकता. किंवा अजून थोडासा गूळ घालून देखील तुम्ही लाडू वळू शकता. धन्यवाद 😊
Ladu banvile pn valat nhit, agadi sahitya pn barobar ghatle, so bad
तयार केलेलं साहित्य थोडं थोडं मिक्सरला लावून घ्या. आणि तेवढेच लाडू वळून घ्या. जसा वेळ जातो तसं ते मिश्रण कोरडं होतं. म्हणून तयार लाडूचे मिश्रण एक दोन वेळा मिक्सरला लावून घ्यायचं आधी तेवढेच लाडू वळायचे. आणि पुन्हा राहिलेले साहित्य मिक्सर लावून मग त्याचे लाडू वळायचे.या सगळ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेल्या आहेत.साहित्य मिक्सरला फिरवून देखील लाडू वळत नसतील तर अजून वरून थोडसं साजूक तूप घाला मग लाडू छान वळले जातील. लाडू झाले की नाही ते पण कळवा. धन्यवाद 😊
Khupch Chan zalet ladoo
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुपच छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊