EVM च्या नावाने बांगड्या फोडत बस तेव्हढच काम राहील तुम्हाला.2014 साली evm वर मतदान केलं गेलं ते काँग्रेस च्या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या खर तर काँग्रेस नीच evm चा वापर केला तेव्हा bjp सरकार अस्तित्वात आल.तेव्हा चांगल होत का evm. लायकी नाही निवडून येण्याची सतत हिंदुत्ववा वर वार करायचे काय घंटा मत देणार हिंदू त्यांना
हिंदू हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा🚩🚩 👍
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा
दादा जय शिवराय
हे किती पक्ष बदलून आलेत 😂😂😂 आधी काँग्रेस मध्ये असताना हे काय मुल्सिम होते का माग 😂😂😂 भाजप मध्ये आल्यावर हिंदु झाले वाटतंय 😂😂
Evm baba
Ed
जय श्री राम 🎉🎉
नितेश राणेणी देवगड तालुक्यासाठी काय केल तितल्या जनतेला जरा जाऊन विचारा..... हे आमदार खोटी शपथ घेतात....
त्यांनी शाळा डिजिटल केल्या ना तेथील.
आमच्या मामाचे गाव जामसंडे आहें
😀😀😀😀
Evm amadar...
जय श्रीराम
Evm
Evm चा आशीर्वाद 😂
Mahagai mahila Surabaya Rojagar
ईव्हीएम च्या नावाने रडणाऱ्यांनी येथे हजेरी लावा 😂😂😂
Evm ने....😂
लोकसभेला EVM नव्हतं काय? EVM म्हणताना लाज वाटायला पाहिजे
बाकी आता विरोधकांना काम काही राहील नाही.
EVM च्या नावाने बांगड्या फोडत बस तेव्हढच काम राहील तुम्हाला.2014 साली evm वर मतदान केलं गेलं ते काँग्रेस च्या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या खर तर काँग्रेस नीच evm चा वापर केला तेव्हा bjp सरकार अस्तित्वात आल.तेव्हा चांगल होत का evm. लायकी नाही निवडून येण्याची सतत हिंदुत्ववा वर वार करायचे काय घंटा मत देणार हिंदू त्यांना
Aata Hindu athavte ka
Evm mule 😂
तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व सांगू नको आम्ही हिंदू मराठा जन्म झाला तेव्हा पासून आहे.