अकोल्यात 'कमळ'च घट्ट राहणार, की परिवर्तन? Prakash Ambedkar | Dr Abhay Patil | Anup Dhotre

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 апр 2024
  • Akola Lok Sabha Election 2024 : VBA Prakash Ambedkar | Congress Dr Abhay Patil | BJP Anup Dhotre #akola #prakashambedkar
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 816

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 Месяц назад +422

    वंचित जिंकलेली आहे, ग्राउंड रिपोर्ट
    बाळासाहेब आंबेडकर winner आहेत

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Месяц назад +39

      मि जालनकर आहे आमच्या गोरगरीब जनता चा आशिर्वाद आंबेडकर साहेब यांच्या मागे आहे

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад +20

      तिन लाख मतांनी दणदणीत पराभव होणार लिहून ठेव रे 😂😁😀😂😁😀😂😁

    • @oneskybluelover
      @oneskybluelover Месяц назад +7

      Congress jinkli aahe ...andhbhakta

    • @yuvrajkadam5214
      @yuvrajkadam5214 Месяц назад +4

      ​@@oneskyblueloverशेट जीतते काँगेस

    • @user-bk8tk9pd8z
      @user-bk8tk9pd8z Месяц назад +1

      ​@@vishwastripure6010 laj vatali pahije konavishayi comment karato.

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 Месяц назад +277

    वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार❤

    • @shripadgangawate5482
      @shripadgangawate5482 Месяц назад +2

      Dada amhi kahi tumchae dushman nai ahae pan khara sangto vba la fkta 22 % matdan zla tumcha ladkia mim vale suddha ✋ lq tqklq

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts Месяц назад

      ​@@shripadgangawate5482kuth laadke allience thodi kel tyanchya sobat.

    • @jkbrother8812
      @jkbrother8812 Месяц назад +2

      Only bjp

    • @fu5626
      @fu5626 Месяц назад

      साळवे तू प्रकाश चा अंडभक्त आहेस, भारतात मोदी चे आणि महाराष्ट्रात प्रकाशचे अंडभक्त हे समीकरणच भाजपच्या पथ्थ्यावर पडतय!

    • @Armylover-fj7tl
      @Armylover-fj7tl Месяц назад +1

      ​@@shripadgangawate5482ते पंजा सोडत नाहीत.. पण ह्या वेळेस काय होत गॅरेंटी नाहीं.... पण खरा उमेदवार प्रकाश आंबेडकर कर आहे....

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 Месяц назад +372

    ह्या वेळेसची निवडनुक अगदी सोपी व सरळच झाली असती मग अकोला मध्ये जर प्रधानमंत्री जरी निवडनुक लढले असते तरी नया साल नया खासदार म्हनुन बाळासाहेब आंबेडकरांनाच पसंती मिळाली असती

    • @bestthings9318
      @bestthings9318 Месяц назад

      Evm घोटाळा नसेल तर बाळासाहेब च येतील‌ मराठ्यांनी प्रेशर 👍🏻👍🏻वाढवलय.

    • @salimshetabdulshaikh2729
      @salimshetabdulshaikh2729 Месяц назад +11

      आम्ही MiM मुस्लिम मतदारने काँग्रेस ला मतदान केले कारण प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांना पाठींबा दिला नाही.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Месяц назад +6

      आमदार कोणीही असू द्या, बाळासाहेब आंबेडकर जिंकणार आहेत

    • @suniljondhale1449
      @suniljondhale1449 Месяц назад +1

      4 june la kalel mat katoti party ko

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 Месяц назад +20

      ​@@salimshetabdulshaikh2729 abe pagal khud owaisi ne ambedkar ji ko support diya hai. Waise bhi tumlog congress ko hi vote dete ho. Imtiyaj jaleel ko chun ke laane wale balasaheb hi the

  • @Yogi00199
    @Yogi00199 Месяц назад +196

    एम आय एमच योग्य वेळी समर्थन व जरागेपाटिलचा पाठिंबा आता प्रकाश आंबेडकर साहेब १००% निवडुन येणार

    • @oneskybluelover
      @oneskybluelover Месяц назад +3

      Ghanta ..
      Mim virudh candidate dilyawar te lok ka tumhla vote kartil...
      Aani Jarange waigre ne kahi pathimba nahi dila aani akola madhe Maratha aahech naahi...
      Aani te BJP chech voter aahet Abhay patil ..
      Anup dhotre aalyawar prakash Ambedkar la vote karayala te Kay dokyawar padle aahet

    • @kiranghodake1690
      @kiranghodake1690 Месяц назад +2

      @@oneskybluelover तुझी का एव्हडी जळते

    • @jkbrother8812
      @jkbrother8812 Месяц назад +2

      Only bjp

    • @open_challenge007
      @open_challenge007 Месяц назад +2

      ​@@oneskyblueloverखरंय 👌

    • @oneskybluelover
      @oneskybluelover Месяц назад

      @@kiranghodake1690 pagala sarkhe kaam karnaar tar harnaar tr aahatch

  • @dhammapallonkar2944
    @dhammapallonkar2944 Месяц назад +200

    4आमदार bjp आणि 1,1 काँग्रेस शिवसेना असूनही बाळासाहेब आंबेडकर काटे कि टक्कर देतात

    • @MangeshMESHRAM-uh4im
      @MangeshMESHRAM-uh4im Месяц назад +2

      Takkar deun kahi arth nah jinkn mahtavch 1984 पासून काय टक्कर च देत आहे का काहीपण 😂😂😂

    • @nikhilnandedkar8367
      @nikhilnandedkar8367 Месяц назад

      😂😂😂😂​@@MangeshMESHRAM-uh4im

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад +189

    आम्ही तर वंचित लाच मत दिले जिवाआड प्रेम करतो आम्ही बाळासाहेबावर

    • @salimshetabdulshaikh2729
      @salimshetabdulshaikh2729 Месяц назад +2

      आम्ही MiM मुस्लिम मतदारने काँग्रेस ला मतदान केले कारण प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांना पाठींबा दिला नाही.

    • @oneskybluelover
      @oneskybluelover Месяц назад +3

      Nivdun nahi yet...bagha imtiyaz Jaleel nivdun yeto...
      Prakash Ambedkar nahi yet Karan tyana dok nahi

    • @kiranghodake1690
      @kiranghodake1690 Месяц назад

      ​@@salimshetabdulshaikh2729तुम्ही आत्ता पर्यंत तेच केलंय की

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад +1

      बरं बरं उडवून घे मग 😂😂😀😀😀😀😁

    • @v.kcreation6341
      @v.kcreation6341 Месяц назад

      ​​@@salimshetabdulshaikh2729 thik aata nigh samor

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 Месяц назад +172

    अहो मास्तर, भाजपच्या मतात सेनेचीही मतं होती. सेनेची मते अभय पाटलांना मिळतील. धोत्रेंची लीड कमी होईल, पाटील RSS वाले असल्यामुळे मुस्लिम मते आंबेडकरांना मिळतील, आणि आंबेडकर विजयी होतील.

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Месяц назад +5

      👍 बरोबर

    • @oneskybluelover
      @oneskybluelover Месяц назад +4

      Nahi Muslim ni congress la vote kela..
      Vanchit ne MIM virudh candidate navhta dyala pahije hota...
      Bilkul dok nahi tyanchyakadr

    • @yogeshdhande6769
      @yogeshdhande6769 Месяц назад +8

      अकोला मध्ये मुस्लीम मते पंजा ला गेली

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Месяц назад

      @@yogeshdhande6769 बघू 4जूनला

    • @oneskybluelover
      @oneskybluelover Месяц назад +8

      I think abhay patil jinkle aahet aani yaat dosh prakash Ambedkar yanchach aahe...
      Swatala extra smart samjatat

  • @aarsirsath
    @aarsirsath Месяц назад +196

    बाळासाहेब आंबेडकर 100% येणार

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад +6

      तिन लाख मतांनी दणदणीत पराभव होणार लिहून ठेव रे 😁😂😀😁😂😀😁😂😀

    • @v.kcreation6341
      @v.kcreation6341 Месяц назад +14

      ​@@vishwastripure6010kuthe tujya aaicha puchhxi madhe ka 3lakh 😂

    • @kiranghodake1690
      @kiranghodake1690 Месяц назад +3

      @@vishwastripure6010 झाली का गार

    • @sonalibhosale2560
      @sonalibhosale2560 Месяц назад

      कारे भडव्या काय बोलतोय गांजा मारलाय का😊​@@vishwastripure6010

    • @SatishPawar-zs6jq
      @SatishPawar-zs6jq Месяц назад

      🤣🤣🤣🤣​@@v.kcreation6341

  • @purushottawankhade2373
    @purushottawankhade2373 Месяц назад +45

    वंचित ने यावेळेस जी इंजिनिअरिंग साधली ती खरोखर कमालीची ठरेलं.

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 Месяц назад +100

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 😊😊😊❤❤❤ अकोला शहराचे खासदार फक्त आणि फक्त एकच आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर जी ❤❤❤😊😊😊💯💖💖🤗👍👍🤗🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 Месяц назад +99

    आम्ही कांग्रेस चे वोटर आहोत परंतू यावेळी फक्त प्रकाश आंबेडकर यांना वोटींग केली आहे

  • @vikas.dhaktode6012
    @vikas.dhaktode6012 Месяц назад +10

    वंचित बहुजन आघाडी च विजय असो कुकर सगळ्याची शिटी वाजून ठेवणार

  • @vaibhavdongre2238
    @vaibhavdongre2238 Месяц назад +61

    अकोला से लाखो के लीड से प्रकाश आंबेडकर साहेब..... 💯💯💯💯

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk Месяц назад +45

    यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय निश्चित आहे असे जनतेच्या भावना मधून समजून येत आहे

    • @MangeshMESHRAM-uh4im
      @MangeshMESHRAM-uh4im Месяц назад

      1984 पासून हेच aaikat आहे लोकं 😂😂

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Месяц назад +72

    Only Balasaheb आंबेडकर VBA vanchit bahujan aaghadi

  • @Illuminati_853
    @Illuminati_853 Месяц назад +26

    क्रांति का रंग नीला,
    क्रांति का निशान अशोकचक्र,
    क्रान्ति का प्रतीक डॉ बाबासाहब अम्बेडकर,
    क्रांति का नारा जय भीम।

  • @advika927
    @advika927 Месяц назад +60

    कुकर मध्ये विजयाची डाळ शिजली आहे..... नया साल नया खासदार

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад

      निट बघ करपली आहे 😀😀😂😂😂😂

    • @Party_Line
      @Party_Line Месяц назад

      ​@@vishwastripure6010
      बरोबर, तुझ्या आईची करपली आहे 😂😅

    • @manoharkamble-us7jl
      @manoharkamble-us7jl Месяц назад

      वंचित बहुजन आघाडी✌️✌️✌️💙💙💙🇪🇺

  • @tusharnaikwad5443
    @tusharnaikwad5443 Месяц назад +28

    वंचित बहुजन आघाडी विजयी भव 🎉🙏💙 गुलाल आपलाच

  • @mahendranawghare2257
    @mahendranawghare2257 Месяц назад +72

    मूर्तिजापूर मधून वंचित आघाडीवर आहे

    • @shiddhuchayablok
      @shiddhuchayablok 16 дней назад +1

      फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @ashishkhandare6681
    @ashishkhandare6681 Месяц назад +15

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @buddhabhushanghadge4599
    @buddhabhushanghadge4599 Месяц назад +44

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Месяц назад +102

    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @Pap.m1989
    @Pap.m1989 Месяц назад +18

    Dear पत्रकार गेल्या वेळी अकोल्या ची परिस्थिती वेगळी होती आत्ताच वातावरण वेगळं आहे..... VBA जिंकणार 🎊🎉

  • @Theneedysumbrella
    @Theneedysumbrella Месяц назад +11

    इमानदारी # बाळासाहेब आंबेडकर 🎉🌹

  • @avinashnarvade9233
    @avinashnarvade9233 Месяц назад +25

    वंचित बहुजन आघाडीचा विजय झाला आहे 4 जुन ला न्युज वर येईल VBA✌️✌️💯💯💪💪

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Месяц назад +39

    Only VBA prakash ambedkar sir ❤❤

  • @yashadhav4150
    @yashadhav4150 Месяц назад +6

    वंचित विजयी असो 👌🙏👍👍👍💙

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Месяц назад +35

    Only VBA jindabad 💙💙💙💙💙

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao0401 Месяц назад +10

    फक्त वंचित बहुजन आघाडी
    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद जयसंविधान जय भारत जय महाराष्ट्र जय वंचित

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 Месяц назад +51

    VBA 👍❤️

  • @smithjadhav6453
    @smithjadhav6453 Месяц назад +13

    बाळासाहेब आंबेडकर १००% निवडून येणार.❤

  • @ninadwakde515
    @ninadwakde515 Месяц назад +59

    Only Balasaheb Ambedkar🔥🔥

  • @user-qo3bi1ey8e
    @user-qo3bi1ey8e Месяц назад +4

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच आकोला मध्ये निवडुन येणार... जय वंचित बहुजन आघाडी जय भिम 💙🙏

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Месяц назад +38

    मास्तर19 ला भाजप व सेना एक होते आता नाही त्यांची मते वाटली जातील व त्याचा फायदा वंचित ला होईल

    • @oneskybluelover
      @oneskybluelover Месяц назад

      Ghanta wajawa

    • @user-qk6gs5er7e
      @user-qk6gs5er7e Месяц назад

      ​@@oneskyblueloverघंटा वाजवायची सवय तर घंटाच वाजवत बसणा

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 7 дней назад

      भाजप सेनेची मतं फुटतील पण ति तुम्हाला मिळतील कशा वरुन. भिमटयांना भिमटे सोडता ईतर मागासवर्गीय समाज देखील मतदान करत नाही आणि करणार पण नाही 😂😀😁😂😀😁😂😀😁😂😀

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 Месяц назад +15

    वंचित बहुजन आघाडी विजय असो जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤

  • @sagarkhajekar6475
    @sagarkhajekar6475 Месяц назад +11

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @narendramore495
    @narendramore495 Месяц назад +26

    Ji व्यक्ति आयुष्य भर इतर समाज बांधवं साठी आपले सर्व जिवन samarpit करत asel tar किती अभिमान asavaa great Ambedkar साहेब आपले ❤❤

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад

      उरावर घे 😀😀😂😂😂😂😂😂

    • @Indian-ic4gd
      @Indian-ic4gd Месяц назад

      ​@@vishwastripure6010जळाली का खालून

  • @sureshaput6671
    @sureshaput6671 29 дней назад +3

    फक्त आणि फक्त कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडी विजयी ❤😊 आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 🏆विजय भव

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 Месяц назад +19

    आंबेडकर साहेब जिंकले आहेत 🚩🚩🚩💙💙💙💙

  • @banchitbaabhqdimle
    @banchitbaabhqdimle Месяц назад +20

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असणार

  • @bhimraohelode7647
    @bhimraohelode7647 Месяц назад +44

    Only VBA

  • @digambarsonune6047
    @digambarsonune6047 Месяц назад +56

    वंचीत जिकणार

  • @prafulkirtakar1780
    @prafulkirtakar1780 Месяц назад +8

    इमानदार नेता कोण वाटतो?
    ज्याला ED ची भीती नाही, प्रखर नेतृत्व,
    विकला न जाणारा नेता... एकच आहे ना सर...
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dineshnisargandh8478
    @dineshnisargandh8478 21 день назад +4

    यावेळी वंचित बहुजन आघाडीच निवडुन येणार प्रकाश आंबेडकर साहेब.

  • @sohandindia3689
    @sohandindia3689 Месяц назад +48

    VBA Win Akola

  • @DadajiPawar-nl4mb
    @DadajiPawar-nl4mb 28 дней назад +3

    फक्त आणि फक्त वंचित आघाडी जय भीम
    जय संविधान

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 Месяц назад +77

    काँग्रेस ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कधीच निवडून येऊ दिले नाही
    आताही काँग्रेस ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत तेच षडयंत्र करतं आहे.

    • @oneskybluelover
      @oneskybluelover Месяц назад +6

      Yaach Karan tumhich mahamurkh aahat mhanun...
      Mim la pathimba dyacha sodun
      Vikas thakare la deta
      Vishal patil la deta
      Supriya sule deta...
      Dok nahi tumchyakade

    • @inandout7521
      @inandout7521 Месяц назад +1

      Your right

    • @user-do4jc6pu5v
      @user-do4jc6pu5v Месяц назад

      ​​@@oneskyblueloverआमच्या कडे आहे तुमच्या कडे नाही...तुम्ही फक्त मुस्लिम चालवता बाळासाहेब नाही,युती असताना कोणते दिवे लावले तुम्ही,अम्ही औरंगाबाद मधून मुस्लिम निवडून आणू शकतो पण तुम्ही बाळासाहेब निवडून आणू शकत नाही, यालाही कारण आहे मुस्लिम mim chya mage नव्हता गेल्यावेळी,त्यांच्या वर भरवसा ठेवता येत नाही,..मुस्लिमांनी mim sobat आल्यावर ही आंबेडकरांना दोन्ही मतदार संघातून पडल...पण अम्ही इमानदारीने औरंगाबाद मध्ये मतदान केलं व जलील निवडून आणला तेवढी इमानदारी मुस्लिम यांच्या मध्ये आहे का?...याच अभय पाटील ने हिदायत पटेल यांना मतदान केलं नसेल पण काही मुस्लिम यांनी अभय पाटील यांना मतदान केलं...

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts Месяц назад

      @@oneskybluelover Gaddar la kashala denar ? Bhul jao ab Sambhaji Nagar 😄

    • @sanketshirsat8864
      @sanketshirsat8864 Месяц назад +1

      अरे तुमच्या बाबासाहेबांची घटना काँग्रेस होती म्हणून मान्य झाली😂😂😂 त्यावेळेस भाजपवाले असते ना बाबासाहेब आंबेडकर ला पण त्यांनी हाकलून दिले असते😂 जय भीम समाजाचा विकास काँग्रेसने केला आणि आता तुम्ही काँग्रेसला नावे ठेवत आहे अरे काँग्रेसने तुम्हाला जिवंत ठेवले काँग्रेसने तुम्हाला घर दिले राशन पोहोचवले

  • @pramodchakranarayan3760
    @pramodchakranarayan3760 Месяц назад +76

    वंचित बहुजन आघाडी

    • @Nilmahajan
      @Nilmahajan Месяц назад

      Are bhimto nivdun yayala votes lagtat reservation nahi 😂😂😂

  • @user-cf5ih3ux6z
    @user-cf5ih3ux6z Месяц назад +15

    फक्त ईव्हीएम चा खेला जर नाही झाला तर वंचित बहुजन आघाडी 100% निवडुन येणार आहे,पण उर्वरित ते दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून हे नाकारता येत नाही की ईव्हीएम मध्ये खेला करून कोणतीही ते एक सिट आणु शकतात

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 7 дней назад

      रडु लागला का निकाल लागण्याच्या आधीच 😁😁😂😂😂😂😂😂😂😂

  • @vinayagrawal2384
    @vinayagrawal2384 Месяц назад +13

    वंचित चे आंबेडकर यांचे वर्चस्व असल्याने आता कुठलेही गणित मांडणे शक्य नाही 😊

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde777 Месяц назад +4

    नमोबुदधाय❤❤❤राजा. सम्राट अशोक सम्राट अशोक❤❤❤ डॉ बाबासाहेब आंबेडकर❤❤❤ जय जय संत गुरु रविदास जी महाराज❤❤❤ जय भगवान बिरसा❤❤जय.सविधान. आमचा बौद्ध धर्म दुनियात आहे❤❤❤..... आमचा बाळासाहेब आंबेडकर खासदार बाकीचे पक्ष वाले पैसेवाले आहेत आमचा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा गरीबाचा जनतेचा सेवा करणारा याच पक्षाला आपण लोकांनी साथ दिली

  • @VishalDhepe-gd1vb
    @VishalDhepe-gd1vb Месяц назад +6

    वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤❤

  • @ShilvanShinde
    @ShilvanShinde Месяц назад +11

    वंचित बहुजन आघाडी चा विजे 100 टके होनार💙💛❤💜🧡💚💙💙💙💙💙💙💙

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Месяц назад +17

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच 4जून ला विजयी होणार ❤❤❤❤❤

  • @kalyanisonkamble9715
    @kalyanisonkamble9715 8 дней назад +2

    100% आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे विजयी झाले आहेत 🙏🙏🙏💙💙🎉🎉

  • @pirshinde
    @pirshinde Месяц назад +15

    Vijay honar 💯 namo Buddha jaibhim sadhu ❤

  • @user-sb3qt9vn8b
    @user-sb3qt9vn8b Месяц назад +35

    Only vanchit bahujan aghadi

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 Месяц назад +69

    बाळासाहेब जिंकायला पाहिजे असे वाटते

  • @missionorganicindia4008
    @missionorganicindia4008 Месяц назад +9

    आंबेडकर विजय ✌️🇮🇳

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 Месяц назад +7

    बाळासाहेब आंबेडकर हे च निवडून येतील यात काही शंकाच नाही.जय वंचित बहुजन आघाडी

  • @user-ej5bv3cf8n
    @user-ej5bv3cf8n Месяц назад +26

    VBA akola विजय

    • @sharaduttamundre
      @sharaduttamundre Месяц назад +3

      जितेगा कोण VBA, .....जय भीम

  • @nikaljeP
    @nikaljeP Месяц назад +5

    Cooker कमळाची शिट्टी वाजवणार

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 7 дней назад +1

    प्रकाश आंबेडकरच अकोला लोकसभा मतदारसंघ नवीन खासदार होणार वंचित बहुजन आघाडीचा विजय होणारच.

  • @SumedhMohod-hn6gk
    @SumedhMohod-hn6gk Месяц назад +8

    I think 52 % voting for akola lokshbha....& ambedkar win this 2024 election results akola..... that's clear

  • @user-ke6ge6fg5m
    @user-ke6ge6fg5m Месяц назад +20

    Prakash Ambedkar VBA ❤❤❤❤❤

  • @dharmashilwankhade222
    @dharmashilwankhade222 Месяц назад +4

    ऍड बाळासाहेब आंबेडकर जिंकलेले आहेत ग्राउंड रिपोर्ट 100%

  • @umeshwagh4099
    @umeshwagh4099 Месяц назад +41

    दोन्ही उमेदवार पाटील असल्यामुळे प्रकाश आंबेडकर मदात निवडून येण्याचे 101%

    • @salimshetabdulshaikh2729
      @salimshetabdulshaikh2729 Месяц назад +3

      आम्ही MiM मुस्लिम मतदारने काँग्रेस ला मतदान केले कारण प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांना पाठींबा दिला नाही.

    • @pratikgaikwad5911
      @pratikgaikwad5911 Месяц назад +3

      Congress ने पाठिंबा दिला होता वाटते. तसेच Congress नेहमी म्हणते mim व वंचीत BJP ची B टीम आहे. त्याचे काय. म्हणून विचार करून मतदान करत जा.

    • @Tejas1664
      @Tejas1664 Месяц назад +3

      ​@@salimshetabdulshaikh2729balasahebani akola vote zalyavr aurganbab se seat announce keli tumhi tyaaadhich congress la vote deun bsle
      Aspn tumhi nehmi tech karat ala ahat gaddar ahat last time amchyamul Jalil jinkla Ani Alliance asunsuddha tumhi ekapn seatvr Vbala vote nhi kel hoat akola, solapur madhe tumhi balsahbanapn vote nhvt Dil tumhi gaddar ahat kitipn kaypn kel tri tumhi congresslach vote krnar

    • @surajnaiknawre6349
      @surajnaiknawre6349 Месяц назад +7

      ​@@salimshetabdulshaikh2729 जलिल‌ साहेब ला वंचित ने खासदार केले, तू मतदान नाही केल त्या बद्दल हार्दिक अभिनंदन
      पण जेव्हा तुला कोण घोडा लावून जाईल त्या वेळी वंचित बहुजन आघाडी तुझ्या डोळ्यासमोर दिसल

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Месяц назад +1

      ​@@surajnaiknawre6349 ata jalil yet nhi vanchit wale mat sambhajinagar madhe vibhagli janar

  • @SOHELKHAN-vo1vn
    @SOHELKHAN-vo1vn Месяц назад +10

    Prakash Ambedkar Vijay

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Месяц назад +10

    प्रामाणिक मतदानची काऊंटिंग केली तर 100% adv प्रकाश आंबेडकर विजयी होतील !! ✌🏻✌🏻

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare6541 Месяц назад +21

    Only VBA win

  • @sureshdeshpande8526
    @sureshdeshpande8526 Месяц назад +6

    Only VBA विजयी आहे

  • @pramodingle8487
    @pramodingle8487 Месяц назад +22

    Only Balasaheb Ambedkar

  • @sanjaydypatildentalschoolp6484
    @sanjaydypatildentalschoolp6484 Месяц назад +16

    वंचित आघाडी ❤

  • @user-dx4ld6hj1c
    @user-dx4ld6hj1c 29 дней назад +2

    परीवर्तन होणार, श्रध्देय बालासाहेब आंबेडकर येणार, वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो

  • @manoharausarmal6350
    @manoharausarmal6350 Месяц назад +5

    या पूर्वीच्या सर्व निवडणुकीत bjp,cp, shivsena,NCP यांनी सर्वांनी मिळून बाळासाहेब आंबेडकर यांना पाडण्याचा
    हरविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडी चे उमेदवार प्रकाश आंबेडकर निवडून येतील.

  • @ravindradamodar6501
    @ravindradamodar6501 Месяц назад +10

    सटीक विश्लेषण! 👌👌

  • @prashantjagtap9325
    @prashantjagtap9325 Месяц назад +18

    या. वेळेस. बाळासाहेब.पक्के

  • @dattashindebiologytutorial
    @dattashindebiologytutorial Месяц назад +12

    परिवर्तन होणार व BJP हारणार..लडत cogress व VBA..!

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 Месяц назад +5

    VBA all time right 💯 prakash Ambedkar saheb 📚📘🖊️✌️

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 Месяц назад +1

    वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत

  • @lakhanshinde8999
    @lakhanshinde8999 8 дней назад +2

    लक्षात ठेव येणार तर वंचित बहुजन आघाडी

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 Месяц назад +1

    जय वंचित बहुजन आघाडी विजय असो आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब याचा विजय असो

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 Месяц назад +19

    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one VBA

  • @user-cf8cc4ju9z
    @user-cf8cc4ju9z Месяц назад +22

    पार्लमेंट मध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न माडण्यासाठी मा.बाळासाहेब आंबेडकर यांचे निवडून येणे काळाची गरज आहे

  • @abhijeetthorat2487
    @abhijeetthorat2487 Месяц назад +20

    Vba

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 Месяц назад +6

    , अरे भावा VBA जिंकणार

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare7847 Месяц назад +4

    वंचित बहुजन आघाडी 🧡💙💚🚩

  • @VijayKamble68785
    @VijayKamble68785 Месяц назад +3

    चप्पा चप्पा गुज उठेगा वंचित के नारो से वंचित बहुजन आघाडी विजयी असो

  • @ananddhivar6512
    @ananddhivar6512 Месяц назад +22

    V b a

  • @rajendrasonawane812
    @rajendrasonawane812 Месяц назад +29

    VBA

  • @adhira8448
    @adhira8448 Месяц назад +11

    Vadlela takka vanchit aghadi cha ahe...VBA🎉🎉🎉

  • @sameermore2735
    @sameermore2735 Месяц назад +4

    Only Ambedkar Saheb ❤

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat6484 Месяц назад +2

    प्रकाश आंबेडकर च विजय होनार

  • @nagsenwankhade342
    @nagsenwankhade342 Месяц назад +23

    Vanchit bahujan aaghadi

  • @surajsirsat6487
    @surajsirsat6487 Месяц назад +15

    VBA fakt

  • @NehaRaut-uh7rf
    @NehaRaut-uh7rf Месяц назад +2

    Only वंचित बहुजन आघाडी 🎉

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Месяц назад +4

    ❤❤❤❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤Vijay 100%Adv Prakash Ambedkar❤❤❤❤

  • @sauravjadhav3206
    @sauravjadhav3206 Месяц назад +17

    VBA 💙

  • @suwartashirsat1418
    @suwartashirsat1418 Месяц назад +10

    VBA 🎉🎉🎉🎉🎉

  • @SonuPagarePagare
    @SonuPagarePagare Месяц назад +1

    Only VBA original public ❤️👑😎